1. !वीट %स'!ट(
गे#या स'ताहातील बाजारा/या घडामोडींना एक
ू णच रोमांचकार; <हणावे लागेल. प?ह#याच
?दवशी चीनमधील घटनांचे पDरणाम भारतीय बाजारावर उमटले. मोGया खासगी क
ं पIयांवर
JनबKध लादLया/या चीन/या नMया धोरणांमुळे तेथील बडी बांधकाम MयवसाJयक क
ं पनी
एव्हरRSडे आUथVक संकटात सापडल;. Wयाचे पDरणाम जागJतक बँYकं ग Zे[ावर होLया/या
भीतीने सर्वच जागJतक बाजारांना Rासले. बांधकाम Mयवसायात मंद; येLया/या शयतेने
चीन मधे लोह खJनजा/या भावातह; मोठ^ घसरण झाल;. पDरणामी भारतातील पोलाद
क
ं पIयां/या समभागांमधे झाले#या घसरणीने बाजारा/या पडझडीला मोठा हातभार लावला.
पण नंतर बुधवार; झाले#या अमेDरकन फ
े डरल/या बैठकcमधे अथV dोWसाहन मागे घेLयासाठ^
व Mयाज दर वाढfवLयास पुढ;ल वषV उजाडेल असे संक
े त hमळाले व बाजाराची दौड पुIहा सुj
होऊन सेIसेसचे साठ हजाराचे lव'न dWयZात आले.
झी एIटरटेIमेIट hलhमटेड (झील) व सोनी fपचसVचे fवल;नीकरण ह; आणखी एक घटना
बाजारातील hमmडया Zे[ातील क
ं पIयांना चालना देऊन गेल;. हे fवल;नीकरण परlपर पूरक
असून झील या बाजारातील सूUचबध्द क
ं पनीला आणखी सबळ बनfवणार आहे. क
ं पनी/या
समभागाचा गे#या काह; वषाVतील घसरता आलेख वर जाऊ लागला आहे. थोnया घसरणीची
वाट पाहून hमmडया Zे[ातील सहभागासाठ^ यात गुंतवणूक करायला हरकत नाह;. fवमान
वाहतूकcवर;ल JनबKध कमी होLया/या व पयVटन Zे[ाबाबत अनुक
ू ल JनणVय घेLया/या
पंतdधानां/या घोषणेमुळे हॉटेल व पर्यटन Zे[ातील समभागह; गJतमान झाले. Wयाच बरोबर
गे#या दोन आठवnयात तेजीमधे आलेले Zे[ <हणजे बांधकाम Zे[. नMया घरांना वाढती
मागणी येत अस#याचे बाजारात संक
े त आहेत. गोदरेज dॉपटpज, dेlट;ज, ओबेरॉय सारखे
समभाग नMया जोमाने वर जाऊ लागले आहेत. घरांबरोबर नूतनीकरण व सुशोhभकरण
यावरह; लोक खचV कर;त आहेत. Wयामुळे सोमाणी hसरॅhमस, ओDरएIट ईलेt;क, बजाज
ईलेt;क सारuया समभागामधे गुंतवणूक कjन या लाटेचा फायदा घेता येईल. बाजारातील
तेजी मधे सvया hसमwट क
ं पIयांचा सहभाग ?दसत नाह;. पावसाxयातील घटलेल; मागणी व
Yकं मतींमधील घट याला कारणीभूत आहेत. पण बांधकाम Mयवसायातील वाढती मागणी व
सरकार; पायाभूत सुfवधां/या योजनांमुळे या Zे[ाकडे परत गुंतवणूकदार वळतील. सvया/या
भावात एसीसी व अ#tाटेक hसमwट आकषVक वाटतात.
Yफनोलेस इंडlt;ज hलhमटेड ह; भारतातील सवाVत मोठ^ पीMह;सी पाईप उWपादक आहे.
क
ं पनी/या उWपादन zेणीमvये मुख्यत: शेती आ{ण fपLयायो|य पाणी पुरवGयासाठ^ लागणारे
पीMह;सी पाई'स आ{ण Yफ?टं|ज तसेच रेझीIसचा समावेश आहे. घरगुती उपयोगा/या पाई'सचे
2. देखील क
ं पनी उWपादन करते. गे#या दोन Jतमाह;त क
ं पनी/या fव}cमधे भरघोस वाढ झाल;
होती. क
ं पनीचे लाभांश धोरण उदार मतवाद; आहे. शेतकc उWपादनातील समाधान कारक
dगती, fपLया/या पाणी योजनांवर;ल भर, नवीन घरे व Wयांचे नूतनीकरण यावर असलेला
लोकांचा वाढता कल या क
ं पनीतील द;घV मुदती/या गुंतवणूकcसाठ^ dेरक आहे.
करोनाचे संकट कमी होत अस#यामुळे अथVMयवlथा पुIहा जोम धरत आहे. रोजगाराचे dमाण
व वेतनवाढ;चे Jनद~श hमळत आहेत. चांग#या पावसाxयानंतर रबी fपकांचे उWपIन व
खर;पाची पेरणी जोरात होLयाचे संक
े त hमळत आहेत. Wयामुळे Rाहकां/या हातातील पैसा
वाढून ते गे#या ?दड वषाVत न जमलेल; खरेद; सुj करतील अशी अपेZा आहे. Rाहकांचा ओढा
परत थोnया महाग पण गुणवWतापूणV वlतूंकडे वळेल. याचा फायदा Rाहकोपभो|य वlतूं/या
उWपादकांना होईल. ?हंदुlतान युJनhलMहर व ÄÅटाJनया सारuया मोGया क
ं पIया याचा फायदा
घेऊ शकतील. नुकWयाच आले#या तेजी नंतर ÄÅटाJनयाचा समभाग पुIहा चार हजार/या
आसपास िlथर होतो आहे. क
ं पनीने उWपादनां/या Yकं मती वाढfव#या आहेत व क
ं पनीची नवीन
उWपादने पारले क
ं पनीशी बाजारात मोठ^ lपधाV कर;त आहेत. गे#या दोन वषाVत क
ं पनीने
fवतरण Mयवlथा चोख कjन उWपादन Zमतेत मोठ^ वाढ क
े ल; आहे. भागधारकांना परतावा
देखील चांगला ?दला आहे. क
ं पनी/या समुह क
ं पIयांतील ठेवी देखील चाळीस टयांनी कमी
झा#या आहेत Éया क
ं पनीसाठ^ डोक
े दुखीचा fवषय होWया. वषVभरा/या मुदतीसाठ^ सvया/या
भावात खरेद;ची संधी आहे.
तीन म?हIयापूवÑ सुचfवले#या Jनओजेन क
े hमक#सने ५० टक
े नफा ?दला आहे. क
ं पनी/या
दहेज येथील कारखाIयाचा प?हला ट'पा कायVरत झाला आहे. क
ं पनी/या समभागात अजूनह;
खरेद;साठ^ वाव आहे.
बाजारा/या थोडया घसरणीत खरेद;ची लाट येLयाचा अनुभव या स'ताहात परत एकदा
आला. भारतीय बाजारावर जागJतक गुंतवणूकदारांचा fवáवास वाढला आहे. बाजारात होणार;
वाढ ह; सर्वMयापी आहे. रोकड सुलभता कमी होLयाची Yकं वा महागाई अथवा Mयाज दर
वाढLयाची सvया शयता कमी ?दसते. तसेच क
ं पIयांची नफा Zमता देखील वाढल; आहे.
Wयामुळे साठ हजाराचा ट'पा ह; तर आता नवी सुjवात आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com