1. बू#टर डोस
गे#या स'ताहा*या सुरवातीला बाजारात सावधानता होती. 5दवसभर*या स8ात वर जाणारे
:नद;शांक स8 अखेर खालA बंद होत होते. बुधवारA BरझDहE बँक
े चे गDहनEर शिIतकांत दास
यांनी पायाभूत आरोग्य सुNवधाना अथEसाहाय्य उपलQध कRन DयIती तसेच सूSम, लघू व
मVयम उWयोजकांना 5दलासा देXयासाठZ ह'ते[थगतीची सुNवधा जाहAर क
े लA. या अचानक
क
े ले#या 5दलासा दायक घोषणांनी व जाग:तक बाजारांतील संक
े तानी बाजाराला बळ _मळाले.
धातु `े8ा*या :नद;शांकानी १० टIक
े कमाई कRन गे#या स'ताहाeमाणे आपलA आगेक
ू च सुR
ठेवलA.
टाटा [टAलने अपे`ेeमाणे बुलंद :नकाल जाहAर क
े ले. माचE अखेर संपले#या :तमाहA मधील
कामगरAमुळे वाNषEक तुलनेत क
ं पनीची eती समभाग _मळकत ११.८६ hपयांवRन ६३.७८
hपयांवर गेलA आहे. Dयापारचkाशी :नगडीत (सायिIलकल) असणाmया या क
ं पनी*या नDया
उnकषE काळाची हA सुRवात आहे. हातातील समभाग राखून ठेवत घसरणीमधे क
े लेलA नवीन
गुंतवणूक देखील फायWयाची ठरेल. Dयापारचk वर जाXयाची pkया थांब#यावरच यामधे नफा
वसूलA करावी.
टाटा क
े _मक#स*या :नकालांनी बाजाराची :नराशा क
े लA. माचE अखेर*या :तमाहAत Nवkqमधे ११
टIक
े वाढ होऊनहA क
ं पनीला नाममा8 नफा झाला. टाटा tलोबल*या Nवलगीकरणांमुळे झालेला
फायदा सोडला तर काहA ना काहA कारणानी गेलA दहा वष; क
ं पनीने गुंतवणूकदारांची :नराशाच
क
े लA आहे. क
ं पनी*या घसरले#या समभागांची आताच Nवkq न करता क
ं पनी*या _लथयम
आयम बॅटरA सारvया योजना व सोडा अॅश, कॉि[टक सोडा सारvया उnपादनां*या Nवkqत
संचालकाना अपेx`त असलेलA वाढ Vयानात घेऊन पुढAल :तमाहA*या :नकालांनंतर गुंतवणूक
कमी करXयाचा :नणEय घेता येईल.
कोटक म5हyz बँक
े ने वाNषEक तुलनेत न{यामधे १७ वाढ जाहAर क
े लA. बँक
े चा कासा रेशो ६०
टIयांपय|त पोहोचला आहे. बँक
े कडे भांडवल उपलQधता चांगलA आहे. BरझDहE बँक
े *या
:नयमाeमाणे बँक
े चे मुvयाधकारA उदय कोटक यांना :नवृnत Dहावे लागणार असले nयाला
अजून 5दड वष; अवकाश आहे. हA एक उnतम Dयव[थाNपत बँक अस#यामुळे बँक
े ची धूरा
सांभाळXयासाठZ योtय DयIती :नवडलA जाईलच. कजE देXयाबाबत सावधता बाळगत
अस#यामुळे बँक
े ची eगती धया गतीने होत आहे. दAघE मुदतीसाठZ ट'याट'याने बँक
े *या
समभागात क
े लेलA गुंतवणूक फायWयाची ठरेल.
2. अतुल _ल. या रसायने बनNवणाmया क
ं पनी*या :तमाहA न{यामधे थोडी घट झालA पण
जगातील मोÄया क
ं पyयांकडून वाढणाmया मागणीचा व भारताकडे क*या मालाचा दुसरा पुरवठा
दार हणून पाहXया*या धोरणाचा क
ं पनीला फायदा _मळेल. क
ं पनीची Nव[तार योजना पुढAल
२-३ वषाEत कायाEिyवत होतील. कजEमुIत असणाmया या क
ं पनीचा करपूर्व नफा गे#या दहा
वषाEत ८० कोटAंवRन ८२७ कोटA पयÇत वाढला आहे. enयेक घसरणीमधे या समभागात
गुंतवणूक वाढNवणे फायWयाचे ठरेल.
मा5हती तं8Éान `े8ातील :नकाल जाहAर झाले#या _मडक
ॅ प क
ं पyयांमधील एलअÑड टA
आयटA*या :तमाहA न{यात २७ टIक
े वाढ झालA. कोफोजE (एनआयआयटA टेIनोलॉजी).
चौÜया :तमाहAत न{या मधे १७ टIक
े वाढ झालA. पुढAल वषाEसाठZ क
ं पनीने नवीन क
ं 8ाटांचे व
नफा `मतेचे वाढAव अंदाज DयIत क
े ले आहेत. दोyहA क
ं पyयां*या समभागानी मोठZ उसळी
घेतलA आहे. यामधील गुंतवणूक फायWयाची असलA तरA नवीन गुंतवणुकqसाठZ थोडे थांबावे
लागेल.
बाजारा*या नजीक*या काळासाठZ थोडे पर[पर Nवरोधी संक
े त सVया _मळत आहेत. एNeलचे
जीएसटA संकलन वाढले आहे पण वाहन Nवkqत मोठZ घट झालA आहे. पुढAल म5हyयात
nयामधे आणखी घट अपेx`त आहे. एNeल मधे कारखानदारA `े8ाचा खरेदA Dयव[थापक
:नद;शांक (PMI) ५५ व सेवा `े8ाचा ५४ मोजला गेला. ५० *या वर तो समाधान कारक
मानला जातो. माचE*या तुलनेत nयात फारशी घट झालA नाहA. BरझDहE बँक
े *या गDहनEरांनी
हट#या eमाणे टाळेबंदA [था:नक पातळीवर होत अस#यामुळे उWयोगांवर मोठे पBरणाम
अपेx`त नाहAत. उWयोग `े8 बदलnया पBरि[थतीशी जुळवून âयायला _शकत आहे. पण
सVयाची टाळेबंदA उWयोग eधान राäयात झालA आहे व इतर राäये व क
å Wर शा_सत eदेशातहA
ती ट'याट'याने लागू क
े लA जात आहे. सीएमआयई*या अंदाजानुसार एNeल मधे ७० लाखांवर
लोकांनी रोजगार गमावला आहे. माचE मधील बेरोजगारAचा असलेला ६.५ टIक
े दर एNeल मधे
७.९७ टIक
े झाला आहे. आधीच नाजूक अव[थेत असणारA अथEDयव[थेची पBरि[थती éबकट
होणार आहे. करोनाची दुसरA लाट pकती 5दवस लांबते यावर पुढAल भNवतDय ठरेल.
लसीकरणाचा वेगच करोना संकटातून उWयोगाना बाहेर येXयास मदत करेल. अशा पBरि[थतीत
नDया गुंतवणूकqवर जरा सावधानताच बाळगायला हवी.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com