1. ते पु%हा आले ?
आधी$या स(ताहातील ,-णक माघार3 नंतर सर6या स(ताहात बाजाराने उ;तुंग भरार3 घेतल3.
क
ं प@यां$या पAह6या Bतमाह3चे उ;साहवधEक Bनकाल, इंधनाचे दर कमी झा6यावर क
I J
सरकारने तेल शुLीकरण क
ं प@यांवर3ल Mवंड फॉल करात क
े लेल3 कपात, माAहती तंQRान
क
ं प@यांमधील खरेद3, अ@नधा@य व खाUयतेला$या Vकं मतीं मधील घसरण व ;यामुळे
एफएमसीजी क
ं प@यांमधे झालेल3 खरेद3 अशी अनेक कारणे या मागे आहेत. पण परदेशी
गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारात पु@हा क
े लेले पदार्पण ल,वेधी ठरले. शुवारचा अपवाद
वगळता परदेशी गुंतवणूकदारांनी सर6या स(ताहात ];येक Aदवशी खरेद3 क
े ल3. औषध Bन`मEती
सोडता सवEच ,ेQात bयापक तेजी पहायला `मळाल3. बाजाराचे ]मुख Bनदcशांक चार टeeयांनी
वर गेले.
एचडीएफसी बँक: एचडीएफसी बँक
े ने नbया पAह6या Bतमाह3चे दमदार Bनकाल जाह3र क
े ले.
बँक
े $या वाMषEक तुलनेत पAह6या Bतमाह3त १९ टeक
े जाiत नफा कमावला. कजाEमधील व
ठेवींमधील वाढ3ने bयाजामधील नeत वाढ १४ टeक
े झाल3. बँक
े $या
े lडट काडE
bयवसायावर3ल बंधने उठव6यामुळे ;या bयवसायातह3 वृLी झाल3. एक
ू ण १२ लाख नवी काडc
Mवतर3त क
े ल3 गेल3. बँक शखांची संoया पंधराशे तो दोन हजार ने वाढवणार आहे. वाढ;या
bयाज दरांमुळे क
ं पनी$या गंगाजळीतील रोoयां$या मु6यात घट झा6यामुळे नpयावर पqरणाम
झाला. एचडीएफसी `ल`मटेड या पालक क
ं पनी बरोबरचे Mवलगीकरण बँक
े $या ]गतीचा एक
मह;वाचा ट(पा असेल. ;याकडे bयविiथत वाटचाल सुt आहे. आप6या द3घE मुदती$या
पोटEफो`लयो मधे ठेवuयासारखा हा समभाग आहे. बाजारा$या घसरणीत ते जtर जमवावेत.
3हंदु6थान यु:न;लव्हर: vाहकोपयोगी (एफएमसीजी) ,ेQातील या क
ं पनीने पु@हा एकदा
बाजारातील आपले नेतृ;व `सL क
े ले. पAह6या Bतमाह3तील वiतूं$या Mवwमधे पाच टeयांची
घट होऊनह3 Vकं मती वाढMवuया$या ताकद3वर क
ं पनीने उ;प@नामधे ७ टeक
े व नpयामधे ११
टeयांची वाढ साzय क
े ल3. पAह6या Bतमाह3मधे क
ं पनीला इंधन व पाम तेला$या वाढले6या
Vकं मतींचा सामना करावा लागला. या Vकं मती आता आटोeयात येत आहेत {याचा क
ं पनीला
फायदा होईल. बाजारातील ];येक घसरणीत हे समभाग द3घE मुदती$या पोटEफो`लयोसाठ}
खरेद3 करता येतील.
आयसीआयसीआय ल?बाड@: Mवमा क
ं प@यांसाठ} गे6या दोन वषा~चा काळ कठ}ण होता. आरोय
MवÄयाचे वाढलेले दावे, वाहन Mवwतील मंद3 यामुळे ;यां$या bयवसायावर पqरणाम झाला
होता. आता पqरिiथती बदलत आहे. आयसीआयसीआय लÅबार्डला पAह6या Bतमाह3त ३४९
कोट3 tपयांचा नफा झाला जो आधी$या वषाEतील याच Bतमाह3 पे,ा ८० टeक
े जाiत आहे.
2. भारती अeसा$या अÖधvहणाची ]Vया पूणE झाल3 आहे. ;याचे सकारात्मक पqरणाम या
आÖथEक वषाEत Aदसतील. भारतीय Mवमा Bनयामक व Mवकास ]ाÖधकरणाने (IRDAI) मोटार
MवÄयाचे M]मीयम vाहकानुtप बदलते टेवuयाची मुभा Aदल3 आहे. ;याचा फायदा क
ं पनीला
घेता येईल. क
ं पनीची या bयवसायातील आघाडीची जागा, आयसीआयसीआय बँक
े चे पाठबळ,
उ;तम तंQRानावर आधार3त सेवा यामुळे द3घE मुदतीसाठ} हा समभाग लाभदायक आहे.
एचएफसीएल: Aहमाचल pयुचqरिiटक कÄयुBनक
े श@स दूरसंचार ,ेQासाठ} लागणाÜया MवMवध
क
े ब6सचे उ;पादन करते. या `शवाय ह3 क
ं पनी दूरसंचार उपकरणे व संर,ण ,ेQासाठ}
लागणाÜया इलेeáॉBनक उपकरण Bन`मEती$या bयवसायात पाय रोवत आहे. देशात लवकरच
]चल3त होणार असलेले 5G फाईbह जी जाळे, àॉडबँडचे जाळे, संर,ण ,ेQासाठ} सरकारचे
देशी बनावट$या उ;पादनांना पसंती देuयाचे धोरण याचा क
ं पनीला फायदा होईल. माचE
अखेर$या वषाEत क
ं पनी$या नpयात तीस टeक
े वाढ झाल3 होती. पुढ3ल दोन ते तीन वषE
क
ं पनी कडून अशीच ]गती अपेâ,त आहे. सzया ६० ते ७० ãपयां$या पातळीमधे क
ं पनी$या
समभागात गुंतवणूकwची संधी आहे.
इंडसइंड बँक: बँक
े ने जाह3र क
े ले6या Bतमाह3 Bनकालांचे बाजाराने iवागत क
े ले. बँक
े $या Bतमाह3
नpयात ६१ टeक
े वाढ झाल3. कजाEची गुणव;ता जर3 खाल3 आल3 असल3 तर3 बँक
े ने या
आधीच पुनरचEनेसाठ} नÅद घेतले6या कजा~चा ;यात समावेश होता. बँक
े $या वाहन कजE
वाटपात, मोåया उUयोगांना Aदले6या कजाEत व
े lडट काडE$या bयवसायात वाढ झाल3.
;यामुळे बाजारातील Mवçलेषकांनी बँक
े $या समभागांमधे गुंतवणूकwचा स6ला Aदला आहे.
स(ताहातील या घडामोडींकडे ल, ठेवा.
• अनुपम रसायन, अॅiटेक लाईफ साय@सेस, अॅिeसस बँक, क
ॅ नरा बँक, सIचुर3
टेeसटाई6स, चे@नाई पेáो`लयम, {योती लॅब, ओqरएंट इलेeá3क, बजाज समुहातील
क
ं प@या, लासEन अॅड टुàो, युनायटेड िiपqरêस, टाटा पॉवर, qरलॅeसो फ
ू टवेअर, ए`शयन
पIêस, कोलगेट, माãती सुझुकw, टाटा मोटर्स, `स(ला, एचडीएफसी या क
ं प@या
मार्च अखेर$या Bतमाह3चे Bनकाल जाह3र करतील.
• टेक मAहंJ, त@ला (लॅटफॉÄसE, क
े पीआयट3 टेeनॉलॉजी, सोनाटा सॉpटवेअर या माAहती
तंQRान ,ेQातील क
ं प@या मार्च अखेर$या Bतमाह3चे Bनकाल जाह3र करतील.
• सोनाटा सॉpटवेअर बोनस समभागांची घोषणा करेल.
3. इंधन तेलाची दर वाढ व अ@नधा@य, खाUय तेल व इतर क$$या माला$या वाढले6या Vकं मती
या महागाई वाढuया$या एक ]मुख कारणांमधे Aदलासा `मळuयाची Öच@हे Aदसत आहेत.
र`शया-यु
े न मधे अ@नधा@य पुरवåयासाठ} तह होत आहे ;यामुळे इतक
े Aदवस अडलेला
पुरवठा पूवEवत होऊन महागाई वाढuयाची शeयता कमी होत आहे. असे झाले तर bयाज दर
वाढ देखील फार तीë होणार नाह3. शुवार3 बाजार बंद झा6यावर qरलाय@स, इ@फो`सस,
आयसीआयसीआय बँक असे मह;वाचे Bनकाल आले. या स(ताहातह3 अनेक `मडक
ॅ प क
ं प@यांचे
Bनकाल अपेâ,त आहेत. ;यामुळे बाजारातील उ;साह कायम असेल. परदेशी गुंतवणूकदारांनी
खरेद3 सुt ठेवल3 तर बाजार आणखी मोठ} मजल मारेल. बाजारात आले6या तेजी मधे काह3
]माणात नफा वसूल3 करणे माQ जtर3चे आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com