1. ल" न$या उ(चांकाकडे
गे#या स'ताहा*या सु,वात बाजारा*या सावध पा3व4याने झाल8. ट8सीएस*या <नकालांचे
बाजारात थंडे Bवागत झाले होते. इEफोGसस*या <नकालांनी देखील समभागांवर फारसा Lभाव
पाडला नाह8 कारण बर8चशी Lगती गृह8त धरल8 गेल8 होती. पण माPहती तंQRान SेQातील
Gमडक
ॅ प क
ं पEयां*या <नकालांनी बाजारात उVसाह संचारला. Vयाच बरोबर Wरअ#ट8, धातु, GसमYट
औषध <नGमती व बँ^कं ग SेQातील क
ं पEयांतील समभागांनी बाजारातील तेजीला सवसमावेशक
Bव,प Pदले.
मा_ड-`8ने माPहती तंQRान SेQातील <नकालांना धडाक
े बाज सुaवात क
े ल8. क
ं पनी*या पPह#या
<तमाह8*या उVपEनात २० टdक
े तर नeयात ६१ टdक
े वाढ झाल8. क
ं पनीला पुढ8ल काह8
<तमाह8ंसाठj दोन आकडी वाढ अपेlSत आहे. इEफोGसस*या पPह#या <तमाह8त नeयात २६
टdक
े वाढ झाल8. आता mडिजटल oयवसायाचा सहभाग ५४ टdयांपयrत वाढला आहे. पुढ8ल
वषासाठj*या Gमळकती*या अंदाजातह8 क
ं पनीने वाढ क
े ल8 आहे. एल अtड ट8 टेdनॉलॉजी
सिoहसेसने नeयात ८४ टdक
े वाढ जाह8र क
े ल8. इंिज<नयWरंगशी <नगmडत तांwQक संशोधन
सेवा देणाxया या क
ं पनीचे ८० टdक
े उVपEन अमेWरका व युरो3पयन देशांतून Gमळते. इलेिd`क
वाहने, ५-जी टेGलकॉम, मेmडकल टेdनॉलॉजी, कृ wQम बुzद8मVता व mडिजटायझेशनचा
औ{यो|गक SेQातील वापर या सार}या उ*च तांwQक SेQात क
ं पनीला मोठे भ3व~य आहे.
<नकाल जाह8र झा#यानंतर क
ं पनीचे समभाग १९ टdयांनी वर गेले. सzया*या उ*च
पातळीव,न समभागानी थोडी उसंत घेतल8 कÅ या समभागांमधे ज,र गुंतवणूक करावी.
एलआयसी*या LाथGमक समभाग 3वÇÅला क
Y É सरकारने माEयता Pदल8. LVयS बाजारात
यायला सहा मPहने लागू शकतात. पॉGलसी धारकांना Gमळणाxया राखीव कोÑयामुळे शेअर
बाजारातील जन-सामाEयांचा सहभाग अजून वाढेल. शेअर बाजाराशी <नगmडत सीडीएसएल,
बीएसई, एमसीएक्स, क
ॅ म्स अशा क
ं पEयां*या समभागात या स'ताहात मोठj तेजी आल8.
बाजारात वातावरण तेजीचे असो कÅ मंद8चे, या क
ं पEयांचा oयवसाय <नरंतर सु, असतो.
Vयामुळे संधी Gमळेल तेoहा हे समभाग जमवून ठेवावेत. तैवान*या सवात मोàया सेमीक
ं डdटर
|चप बन3वणाxया क
ं पनीने सेमीक
ं डdटरचा पुरवठा लवकरच पूवâसारखा होäयाचे जाह8र क
े #याने
टाटा मोटसमधे आधी*या स'ताहात आले#या मंद8*या लाटेला अटकाव झाला. सzयाचा
भावातील खरेद8 वषभरा*या मुदतीमधे चांगला फायदा Gमळवून देईल.
डी-माट ची मालकÅ असणार्या अॅoहेEयु सुपरमाटचे पPह#या <तमाह8चे <नकाल क
ं पनीने
3वÇÅ*या आकãयात करोना पूव काळा*या तुलनेत ९० टddयांची पातळी गाठ#याचे
दाख3वतात. परंतू नeयाचे Lमाण कमी झाले कारण जीवनावåयक वBतू सोडून बाकÅ वBतू
2. 3वकäयावर व दुकाने उघडी ठेवäयावर बंधने आहेत. पण क
ं पनी लवकरच पूवâसारखी Lगती
साधू शक
े ल. क
ं पनी या वषात अजून ३५ नवी 3वÇÅ दालने उघडणार आहे. डी-मार्ट रेडी या
ऑनलाईन 3वÇÅ सेवेनेह8 टाळेबंद8*या काळात èाहकांची पसंती Gमळ3वल8 आहे. क
ं पनी
^करकोळ 3वÇÅ SेQातील द8घ मुदती*या गुंतवणूकÅसाठj उVतम पयाय आहे.
aपा अtड क
ं पनी या ‘इनरवेअर’ कपãयांसाठj ओळख#या जाणार्या क
ं पनीचे माच अखेरचे
<नकाल उमदे होते. गे#या कठjण वषात 3वÇÅमधे २५ टdक
े तर नeयात दु'पट वाढ झाल8.
क
ं पनी आपल8 3वपणन oयवBथा मजबूत कर8त आहे तसेच नoया उVपादनांची भर घालत
आहे. क
ं पनीची उVपादने सर्व उVपEन Bतरातील èाहकां*या गरजा पूण करतात. या SेQाची
एक
ू ण बाजारपेठ दरवषâ ११ टdयांनी वाढत आहे. जीएसट8 तसेच करोना काळातील संकटांमुळे
लहान उVपादकांची Bपधा कमी होत आहे. क
ं पनीला या पWरिBथतीचा फायदा Gमळेल. èाहकांचा
कलह8 ‘ëtडेड’ वBतुंकडे वाढत आहे. सzया क
े लेल8 गुंतवणूक वषभरात फायदा Gमळवून देईल.
जून मPहEयासाठj ^करकोळ महागाईचा दर ६.३ टdक
े राह8ला जो अजूनह8 Wरझव्ह बँक
े *या
सहनशील मयादे*या ^कं |चत वर आहे. औ{यो|गक उVपादनाचे मे मPहEयाचे आकडे गे#या
वषा*या मे मPहEयापेSा २९ टdक
े जाBत पण मे २०१९ पेSा १३.८ टdयांनी कमी आहेत.
जूलै*या पPह#या १५ Pदवसांतील 3वजेची मागणी करोना पूव पातळीला आल8 आहे. हे
औ{यो|गक उVपादन वाढत अस#याचेच दश3वते. Bटtडड अtड पुअर या पतमानांकन संBथेने
भारताचे सzयाचेच मानांकन कायम ठेवले आहे. पWरणामी बाजारा*या Lगतीला करोना*या
<तसxया लाटेचा धोका वगळता मोठा धोका संभवत नाह8. पुढ8ल स'ताहात माPहती तंQRान
SेQातील एचसीएल टेdनॉलॉजी, एमफ
ॅ Gसस तसेच एसीसी, आयट8सी, आयसीआयसीआय बtक,
Gसएट, बायोकॉन सार}या क
ं पEया आपले <तमाह8 <नकाल जाह8र करतील. बाजारातील
तेजी*या लाटेमुळे <नeट8चे सोळा हजारचे लS या स'ताहात गाठäयाचा बाजार 3वåलेषकांचा
अंदाज आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com