SlideShare a Scribd company logo
1 of 7
MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S
MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE,
ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208
Affiliated to Gondwana University, Gadchiroli
Re-accredited by NAAC ‘A’ with 3.02 CGPA
B.A. Fourth Semester
Asst. Prof. Pundlik M. Vyahadkar
Department of History
असहकार चळवळ- १९२०
♦1920 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इततहासात अततशय महत्त्वपूर्ष
♦ लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर कााँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींकडे.
♦ महात्मा गांधींचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर ववश्वास व श्रद्धा होती.
♦ ब्रिटिश सरकारचे भारतीय जनतेप्रती असलेले उद्दाम व अन्याय्य धोरर्, मुस्स्लमांचे खिलापत चळवळ,
जाललयनवाला बाग वरील हंिर सलमतीचा अहवाल यामुळे ब्रिटिशववरोधी आंदोलन सुरू.
♦महात्मा गांधींनी असहकार चळवळीचा तनर्षय घेतला.
असहकार चळवळीची कारणे :-
१) रौलेट कायदा :-
● या कायद्यानुसार कोर्त्याही भारतीय व्यक्तीला क
े वळ संशयावरून अिक
●अिक
े चे कारर् सुद्धा ववचारता येत नव्हते.
● रौलेि कायद्याने न्या तत्वाची व व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेली होती.
● भारतीय समाजामध्ये या कायद्याच्या ववरोधात असंतोर् तनमाषर्.
● संपूर्ष भारतभर या कायद्याला 'काळा कायदा' म्हर्ून तनर्ेध.
२) जाललयनवाला बाग हत्याकाांड :-
● रौलेि कायद्याच्या ववरोधामध्ये पंजाब मध्ये सरकार ववरुद्ध तीव्र असंतोर् पसरला.
● रौलेि कायद्याचा तनर्ेध म्हर्ून 13 एवप्रल 1919 याटदवशी अमृतसरच्या जनतेने जाललयनवाला बाग येथे एक सभा
बोलावली.
● ओड वायरने अमृतसर शहराचा ताबा जनरल डायरकडे सोपववला.
● बागेत जाण्याचा एकमेव मागष बंद करून िाकला त्यानंतर तनशस्र जमावावर गोळीबार.
● शेकडो मार्से मारल्या गेली.
● इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर ववश्वास असर्ाऱ्या महात्मा गांधींसारख्या व्यक्तीची ब्रिटिश शासनावरील श्रद्धा कमी
झाली.
३) खिलापत चळवळ :-
● तुक
ष स्तानच्या सुलतानाला जगातील सवष मुसलमान धमषगुरू (िललफा) मानीत.
● पटहले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी जमषनीच्या बाजूने इंग्लंड ववरुद्ध युद्धात उडी
● ब्रििीश पंतप्रधानाने युद्धसमाप्तीनंतर तुकी साम्राज्याचे ववभाजन आम्ही करर्ार नाही असे आश्वासन
टदले होते.
● इंग्लंडने तुक
ष स्थान वर लसव्हसषचा तह (मे १९२०) लादला.
● भारतातील मुस्स्लमांनी फजलुल हकच्या नेतृत्वािाली तुकी साम्राज्य वाचववण्यासाठी ब्रिटिशांववरोधात
आंदोलनाला सुरुवात.
४) हांटर कलिशनचा अहवाल-१९२० :-
● जाललयनवाला बाग हत्याकांड याची चौकशी करण्यासाठी नेमलेला आयोग.
● हंिर कलमशनचा अहवाल मे 1920 मध्ये प्रलसद्ध
● अहवालात लेफ्िनंि गव्हनषर व सरकार यांना दोर्मुक्त क
े ले होते.
● सलमतीने जनरल डायर ने क
े लेल्या गोळीबाराचे समथषन क
े ल्यामुळे संपूर्ष देशात ब्रिटिशांववरोधात प्रचंड
असंतोर्.
● त्यातूनच ब्रिटिशांशी असहकार करण्याच्या धोरर्ास चालना लमळाली.
असहकाराचा ऐततहालसक ठराव िांजूर :-
● 1 ऑगस्ि 1920 पासून असहकार चळवळ प्रारंभ करण्याचा तनर्षय घेतला.
● सप्िेंबर 1920 मध्ये कलकत्त्याला लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेिाली कााँग्रेसचे एक िास अधधवेशन.
● त्यात महात्मा गांधींनी स्वतः सहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
● डडसेंबर 1920 मध्ये कााँग्रेसचे नागपूर अधधवेश.नामध्ये असहकाराचा ठराव मांडला गेला आखर् तो प्रचंड
बहुमताने स्वीकृ त.
असहकार चळवळीचा काययक्रि :-
१) भारतीय लोकांनी पदव्या, स्थातनक स्वराज्य संस्थांतील पदाचा त्याग करर्े.
२) ब्रििीश सरकारच्या वतीने आयोस्जत क
े ल्या जार्ाऱ्या समारंभावर व कायषक्रमावर बटहष्कार िाकर्े.
३) सरकारच्या वतीने चालवल्या जार्ाऱ्या शाळा व कॉलेजवर बटहष्कार िाकर्े आखर् राष्रीय शाळा,
महाववद्यालय स्थापन करून तेथे आपल्या मुलांना लशक्षर्ासाठी पाठववर्े.
४) सरकारी न्यायालयाच्या कामकाजावर बटहष्कार िाकर्े व लवाद स्थापन करून आपले तंिे सोडववर्े.
५) कायदेमंडळाच्या तनवडर्ुकांवर बटहष्कार िाकर्े व मतदान प्रक्रक्रयेत सहभागी न होर्े.
६) भारतात येर्ाऱ्या ब्रिटिश मालावर बटहष्कार िाकर्े.
टटळक स्वराज्य फ
ां ड :-
● असहकार आंदोलन हे राष्रीय आंदोलन असल्यामुळे ते चालववण्यासाठी पैशाची गरज होती
● एक कोिी रुपयांचे उद्टदष्ि ठेवून महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फ
ं ड सुरू
● एक कोिी रुपये पेक्षा जास्त रक्कम गोळा झाली.
चौरीचौरा येथील भीषण घटना- ५ फ
े ब्रुवारी १९२२ :-
● उत्तर प्रदेशातील गोरिपुर जवळ चौरीचौरा येथे एक टहंसक घिना घडली.
● 3 हजाराच्या जमावाने पोललस चौकीवर हल्ला करून चौकीला आग लावली.
● 21 पोललस व 1 अधधकारी मृत्यू पावले.
● या घिनेमुळे त्यामुळे व्यधथत होऊन महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतल्याची
घोर्र्ा क
े ली.
असहकार चळवळीचे िूलयाांकन :-
● असहकार चळवळ जरी मागे घेतली असली तरी ही राष्रीय चळवळ िेड्यापाड्यात पोहोचून
जनसामान्यांमध्ये जागृती घडवून आर्ली.
● लोकांच्या मनातील सरकारची भीती नष्ि झाली.
● आता स्वराज्य हेच ध्येय बनले त्याचप्रमार्े रचनात्मक कायाषला या चळवळीमुळे प्रारंभ
झाला.

More Related Content

More from VyahadkarPundlik

माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptxमाउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptxVyahadkarPundlik
 
सुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptxसुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptxVyahadkarPundlik
 
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptxवेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptxचंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptxVyahadkarPundlik
 
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptxजातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptxVyahadkarPundlik
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxVyahadkarPundlik
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxVyahadkarPundlik
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxVyahadkarPundlik
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxVyahadkarPundlik
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxVyahadkarPundlik
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxVyahadkarPundlik
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxVyahadkarPundlik
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptxVyahadkarPundlik
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxVyahadkarPundlik
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxVyahadkarPundlik
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxVyahadkarPundlik
 

More from VyahadkarPundlik (20)

माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptxमाउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
 
सुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptxसुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptx
 
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptxवेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
 
चंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptxचंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptx
 
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptxजातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 

असहकार चळवळ-१९२०.pptx

  • 1. MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE, ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208 Affiliated to Gondwana University, Gadchiroli Re-accredited by NAAC ‘A’ with 3.02 CGPA B.A. Fourth Semester Asst. Prof. Pundlik M. Vyahadkar Department of History
  • 2. असहकार चळवळ- १९२० ♦1920 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इततहासात अततशय महत्त्वपूर्ष ♦ लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर कााँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींकडे. ♦ महात्मा गांधींचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर ववश्वास व श्रद्धा होती. ♦ ब्रिटिश सरकारचे भारतीय जनतेप्रती असलेले उद्दाम व अन्याय्य धोरर्, मुस्स्लमांचे खिलापत चळवळ, जाललयनवाला बाग वरील हंिर सलमतीचा अहवाल यामुळे ब्रिटिशववरोधी आंदोलन सुरू. ♦महात्मा गांधींनी असहकार चळवळीचा तनर्षय घेतला.
  • 3. असहकार चळवळीची कारणे :- १) रौलेट कायदा :- ● या कायद्यानुसार कोर्त्याही भारतीय व्यक्तीला क े वळ संशयावरून अिक ●अिक े चे कारर् सुद्धा ववचारता येत नव्हते. ● रौलेि कायद्याने न्या तत्वाची व व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेली होती. ● भारतीय समाजामध्ये या कायद्याच्या ववरोधात असंतोर् तनमाषर्. ● संपूर्ष भारतभर या कायद्याला 'काळा कायदा' म्हर्ून तनर्ेध. २) जाललयनवाला बाग हत्याकाांड :- ● रौलेि कायद्याच्या ववरोधामध्ये पंजाब मध्ये सरकार ववरुद्ध तीव्र असंतोर् पसरला. ● रौलेि कायद्याचा तनर्ेध म्हर्ून 13 एवप्रल 1919 याटदवशी अमृतसरच्या जनतेने जाललयनवाला बाग येथे एक सभा बोलावली. ● ओड वायरने अमृतसर शहराचा ताबा जनरल डायरकडे सोपववला. ● बागेत जाण्याचा एकमेव मागष बंद करून िाकला त्यानंतर तनशस्र जमावावर गोळीबार. ● शेकडो मार्से मारल्या गेली. ● इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर ववश्वास असर्ाऱ्या महात्मा गांधींसारख्या व्यक्तीची ब्रिटिश शासनावरील श्रद्धा कमी झाली.
  • 4. ३) खिलापत चळवळ :- ● तुक ष स्तानच्या सुलतानाला जगातील सवष मुसलमान धमषगुरू (िललफा) मानीत. ● पटहले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी जमषनीच्या बाजूने इंग्लंड ववरुद्ध युद्धात उडी ● ब्रििीश पंतप्रधानाने युद्धसमाप्तीनंतर तुकी साम्राज्याचे ववभाजन आम्ही करर्ार नाही असे आश्वासन टदले होते. ● इंग्लंडने तुक ष स्थान वर लसव्हसषचा तह (मे १९२०) लादला. ● भारतातील मुस्स्लमांनी फजलुल हकच्या नेतृत्वािाली तुकी साम्राज्य वाचववण्यासाठी ब्रिटिशांववरोधात आंदोलनाला सुरुवात. ४) हांटर कलिशनचा अहवाल-१९२० :- ● जाललयनवाला बाग हत्याकांड याची चौकशी करण्यासाठी नेमलेला आयोग. ● हंिर कलमशनचा अहवाल मे 1920 मध्ये प्रलसद्ध ● अहवालात लेफ्िनंि गव्हनषर व सरकार यांना दोर्मुक्त क े ले होते. ● सलमतीने जनरल डायर ने क े लेल्या गोळीबाराचे समथषन क े ल्यामुळे संपूर्ष देशात ब्रिटिशांववरोधात प्रचंड असंतोर्. ● त्यातूनच ब्रिटिशांशी असहकार करण्याच्या धोरर्ास चालना लमळाली.
  • 5. असहकाराचा ऐततहालसक ठराव िांजूर :- ● 1 ऑगस्ि 1920 पासून असहकार चळवळ प्रारंभ करण्याचा तनर्षय घेतला. ● सप्िेंबर 1920 मध्ये कलकत्त्याला लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेिाली कााँग्रेसचे एक िास अधधवेशन. ● त्यात महात्मा गांधींनी स्वतः सहकार आंदोलनाचा ठराव मांडला. ● डडसेंबर 1920 मध्ये कााँग्रेसचे नागपूर अधधवेश.नामध्ये असहकाराचा ठराव मांडला गेला आखर् तो प्रचंड बहुमताने स्वीकृ त. असहकार चळवळीचा काययक्रि :- १) भारतीय लोकांनी पदव्या, स्थातनक स्वराज्य संस्थांतील पदाचा त्याग करर्े. २) ब्रििीश सरकारच्या वतीने आयोस्जत क े ल्या जार्ाऱ्या समारंभावर व कायषक्रमावर बटहष्कार िाकर्े. ३) सरकारच्या वतीने चालवल्या जार्ाऱ्या शाळा व कॉलेजवर बटहष्कार िाकर्े आखर् राष्रीय शाळा, महाववद्यालय स्थापन करून तेथे आपल्या मुलांना लशक्षर्ासाठी पाठववर्े. ४) सरकारी न्यायालयाच्या कामकाजावर बटहष्कार िाकर्े व लवाद स्थापन करून आपले तंिे सोडववर्े. ५) कायदेमंडळाच्या तनवडर्ुकांवर बटहष्कार िाकर्े व मतदान प्रक्रक्रयेत सहभागी न होर्े. ६) भारतात येर्ाऱ्या ब्रिटिश मालावर बटहष्कार िाकर्े.
  • 6. टटळक स्वराज्य फ ां ड :- ● असहकार आंदोलन हे राष्रीय आंदोलन असल्यामुळे ते चालववण्यासाठी पैशाची गरज होती ● एक कोिी रुपयांचे उद्टदष्ि ठेवून महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फ ं ड सुरू ● एक कोिी रुपये पेक्षा जास्त रक्कम गोळा झाली. चौरीचौरा येथील भीषण घटना- ५ फ े ब्रुवारी १९२२ :- ● उत्तर प्रदेशातील गोरिपुर जवळ चौरीचौरा येथे एक टहंसक घिना घडली. ● 3 हजाराच्या जमावाने पोललस चौकीवर हल्ला करून चौकीला आग लावली. ● 21 पोललस व 1 अधधकारी मृत्यू पावले. ● या घिनेमुळे त्यामुळे व्यधथत होऊन महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतल्याची घोर्र्ा क े ली.
  • 7. असहकार चळवळीचे िूलयाांकन :- ● असहकार चळवळ जरी मागे घेतली असली तरी ही राष्रीय चळवळ िेड्यापाड्यात पोहोचून जनसामान्यांमध्ये जागृती घडवून आर्ली. ● लोकांच्या मनातील सरकारची भीती नष्ि झाली. ● आता स्वराज्य हेच ध्येय बनले त्याचप्रमार्े रचनात्मक कायाषला या चळवळीमुळे प्रारंभ झाला.