1. ४६०) भेट
बरेच दवसांनी भेट चा योग आला. तसे आ ह रोजच भेटतो पण मनसो त भेट घेत या शवाय आमचे समाधान
होत नाह . साधारण ३-४ आठव यांनी आ ह भेटतो, पण या वेळी भेट थोडी लांबल . फार उशीर होतो आहे याचे
भान ठेवून मनसो त भेट घेतल .
खूप खूप ग पा झा या. अनेक आठवणी नघा या. अनेक आठवणी काढ या गे या. कोणीच काह वसरले न हते.
अनेक नाती आप या ज माबरोबर ज म घेतात, काह गळतात, काह चकटतात. काह कोमेजतात. काह ना बहर
येतो. पण आमचे हे नाते चरत ण आहे.
भेट झाल क खूप बरे वाटते. मनावर ल ओझे उतरते. मन ताजेतवाने होते. आयु याशी परत झुंज घे यास गा े
फु रफु लागतात.
पुढ ल म ह यात याचा बरोबर ने अजून एकाची भेट होणार. या भेट ची आ ह दोघे वाट बघत आहोत. भेट
लवकरच हावी अशी अपे ा आहे.
म ानो, तु हाला कधी अ या भेट ची ओढ लागते क नाह ?
सुधीर वै य
३१-०५-२०१६