1. ४१५) भेट
बरे च िदवसांनी भेटीचा योग आला. तसे आ ही रोजच भेटतो पण मनसो भेट घेत यािशवाय आमचे समाधान
होत नाही. साधारण ३-४ आठवड् यांनी आ ही भेटतो, पण ा वेळी भेट थोडी लांबली. फार उशीर होतो आहे ाचे
भान ठेवून मनसो भेट घेतली.
खूप खूप ग पा झा या. अनेक आठवणी िनघा या. अनेक आठवणी काढ या गे या. कोणीच काही िवसरले
न हते. अनेक नाती आप या ज माबरोबर ज म घेतात, काही गळतात, काही िचकटतात. काही कोमेजतात.
काहीना बहर येतो. पण आमचे हे नाते िचरत ण आहे.
भेट झाली िक खूप बरे वाटते. मनावरील ओझे उतरते. मन ताजेतवाने होते. आयु याशी परत झुंज घे यास गा े
फु रफु लागतात.
पुढील मिह यात ाचा बरोबरीने अजून एकाची भेट यावी लागणार. याची सु ा आ ही दोघे वाट बघत आहोत.
भेट लवकरच हावी िह अपे ा आहे.
िम ानो, तु हाला कधी अ या भेटीची ओढ लागते िक नाही?
सुधीर वै
०२-०६-२०१५
1