1. ६४३) पंदने आ ण कवडसे - ५४
१) माणसाची वैचा रक खोल , तो रहात असले या खोल पे ा ( म) मोठ असेल तर अनेक न नमाणच होणार
नाह त.
२) अनेक वेळा माणसाची खर ओळख पटायला एक ज म सु ा पुरत नाह .
३) यावेळी येकाला सहवेदनेची जाणीव होईल, या दवसापासून समाज मन जवळ येईल.
४) भांडणाचे सु ा एक शा असते.
५) सुखाबरोबर दु:ख येते, जसे गुलाबाबरोबर काटे.
६) आपण सवजण बरेच वेळा भूतकाळात तर रमतो कवा भ व याची चंता करतो. पण हे वागणे फारसे बरोबर
नाह . खरेतर आप या हातात वतमान असते. आपण वतमान सुधार यासाठ भूतकाळाकडे ब घतले पा हजे.
भूतकाळातील चुका सुधार या पा हजेत. तसेच भ व य काळ उ वल कर या साठ वतमानात कारवाई के ल
पा हजे.
७) आपले आयु य हणजे लहान घटनांची मा लका होय. ह माळ जर चांगल रा हल तर आपले आयु य सुखाचे
होते. यासाठ माणसे जोडा, नय मत बचत करा, देवावर ा ठेवा, त बेतीची काळजी या, माणुसक जपा. मग
तु हाला काह कमी पडणार नाह .
८) URGENTLY NEEDED ! --- An ELECTRICIAN
...to restore the current between people
that do not speak to each other anymore.
९) च युह
आयु यात अनेक वेळा सम यांचा च युह भेदावा लागतो . पण सगळेच काह अ भम यु नसतात.
१०) भूतकाळ वतमानात जगायला ेरणा देईल याची खा ी नसते, यासाठ भ व यातील येयच लागते.
११) भूतकाळातील चुकांपासून शकू न, भ व यातील येय ल ात घेऊन वतमानात जगावे लागते.
१२) भूतकाळात रमणारा माणूस हा मनाने हातारा असतो.
१३) URGENTLY NEEDED ! --- An OPTICIAN
...to change the outlook of people.
सुधीर वै य
०५-०४-२०२०