1. ४३९) शुभ सकाळ
म ानो , शुभ सकाळ....... आजचा दवस आप या सवाना आनंदाचा,
सुखा-समाधानाचा आ ण भरभराट चा जावो....
येक सकाळ हणजे नवीन दवस, नवीन वचार, मळालेले आयु य साथक लाव याची देवाने अजून एक संधी,
येयपूत या दशेने वाटचाल करायची नवीन इषा.
खरेतर नवीन दवस हणजे पुनज म आ ण रा ीची झोप हणजे मृ यू. झोपेत असताना आपण सव काह वसरलेले
असतो. उ . ह. आपले श ण, आपल ग रबी ‐ ीमंती, आपला हु ा ‐ काम, सुख ‐ चंता ‐ हुरहूर, नातेसंबंध वगैरे.
आप याला वाहणा या पा यासारखे आयु य जगता आले पा हजे. पाणी कधी थांबत नाह . कोण याह संगात
तडजोड क न माग काढत रा हले पा हजे व आप या येयाकडे माग मणा के ल पा हजे. Lovely thing to learn
from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your
“own way to flow” & take everything within it which come with it.
आजचा दवस कसा साथक लावता येईल याचा वचार करा. ाणायाम करा. स न मनाने देवासमोर हात जोडा.
देवाने जे दले आहे याब ल याचे आभार माना. संकटाचा मुकाबला कर यासाठ बळ मागा. येयपूत साठ
आशीवाद या आ ण कामाला लागा.
बघा हाच दवस तु हाला कसा वेगळा भासेल. एकदा य न क न बघाच.
सुधीर वै य
१९‐११‐२०१५