1. 1
१५९) चाहूल उ याची / लेखक सुबोध जावडेकर / मॅजेि टक काशन / थम आवृ ती ए ल २०१८ / पये २५० /
पृ ठे २३८ / व ान कथा सं ह
दोन श द लेखकाब ल:
पु तकात लेखकाचे मनोगत तसेच तावना नाह . व ान कथा मला आवडतात. यामुळे पु तक वाचायचे होतेच.
गूगल search म ये लेखकाची मा हती शोधल . व कपी डया म ये खाल ल मा हती मळाल .
सुबोध भाकर जावडेकर (इ.स. १९४८:इ लामपूर, महारा - ) हे मराठ भाषेत ल हणारे एक व ान
कथा लेखक आहेत.
जावडेकरांची आईवडील श क होते. यां या सतत बद या होत. यामुळे जावडेकरांचे बालपण आ ण ाथ मक
श ण सांगल िज यात या इ लामपूर येथे आ ण यानंतरचे को हापूर िज यातील गारगोट ला झाले.
ते चकु ड गावातून मॅ क झाले. पु या या फ युसन महा व यालयातून इंटर झा यावर यांनी मुंबई
आयआयट मधून १९७१ साल रसायन अ भयां क ची पदवी मळवल . यांनतर जावडेकरांनी जेक स या
अमे रकन कं पनीत नोकर के ल .
जावडेकरांनी प हल व ानकथा १९८२ साल ल हल . या रचनेस मराठ व ान प रषदेतफ (म वप) दर वष भरत
असले या व ान रंजन कथा पधम ये दुसरे ब स मळाले.सुबोध जावडेकरांची २०१२ सालापयत १६ पु तके
स झाल आहेत.
गुगल या प ह याच कथा सं हाला महारा सरकारचा पुर कार मळाला.
दोन श द पु तकाब ल:
या कथा सं हात ११ कथा आहेत. या सव कथा यापूव दवाळी अंक कं वा इतर मा सकात स झाले या
आहेत.
कथा सं हातील सवच कथा या व ान कथा नसून, काह कथा कॉप रेट जगातील सु ा आहेत.
बरेच वेळा व यान कथा हणजे बु ी चातुयाने के लेला क पना वलास असतो. परंतु हे पु तक या
गृह तकाला छेद देते. या कथेतील व ानाचे सू हे स यांशावर आधा रत आहे असे वाटते.
कथा सवा या प रचयात असणा या पा वभूमीत हणजे घर , ऑ फस येथे सु होते. संवादा या मा यमातून कथा
उलगडत जाते. यामुळे कथानक डो यासमोर घडत आहे असा भास होतो. हळूहळू कथा व ानाकडे झुकू लागते.
आपण कथेत रमत जातो, तोच कथेत रह यमय वळण येते आ ण काह वेळा कथेचा शेवट भयकथेकडे झुकतो. फार
कमी वेळा अशी मांडणी आढळते.
2. 2
मह वाचे हणजे या व ानामुळे समजा असे घडले तर काय संग ओढवेल ह शंका / भीती लेखक आप या
मनात पेरतो. आपण सु ा या गो ट वर वचार क लागतो. मा या मते हेच पु तकाचे यश आहे.
असे पु तक स के या ब ल काशकाचे आभार. मुखपृ ठ समपक आहे. पु तकाचा फॉ ट मोठा आहे. एक
वाचनीय पु तक असे वणन करता येईल.
सुधीर वै य
२१-०६-२०२०