1. 1
१६०) संगणकाची सावल / लेखक सुबोध जावडेकर/ र वराज काशन / थम आवृ ती १९९७ / पृ ठे १५२ / पये १२०
/ व ान कथा सं ह
दोन श द लेखकाब ल:
पु तकात लेखकाचे मनोगत तसेच तावना नाह . व ान कथा मला आवडतात. यामुळे पु तक वाचायचे होतेच.
गूगल search म ये लेखकाची मा हती शोधल . व कपी डया म ये खाल ल मा हती मळाल .
सुबोध भाकर जावडेकर (इ.स. १९४८:इ लामपूर, महारा - ) हे मराठ भाषेत ल हणारे एक व ान
कथा लेखक आहेत.
जावडेकरांची आईवडील श क होते. यां या सतत बद या होत. यामुळे जावडेकरांचे बालपण आ ण ाथ मक
श ण सांगल िज यात या इ लामपूर येथे आ ण यानंतरचे को हापूर िज यातील गारगोट ला झाले.
ते चकु ड गावातून मॅ क झाले. पु या या फ युसन महा व यालयातून इंटर झा यावर यांनी मुंबई
आयआयट मधून १९७१ साल रसायन अ भयां क ची पदवी मळवल . यांनतर जावडेकरांनी जेक स या
अमे रकन कं पनीत नोकर के ल .
जावडेकरांनी प हल व ानकथा १९८२ साल ल हल . या रचनेस मराठ व ान प रषदेतफ (म वप) दर वष भरत
असले या व ान रंजन कथा पधम ये दुसरे ब स मळाले.सुबोध जावडेकरांची २०१२ सालापयत १६ पु तके
स झाल आहेत.
गुगल या प ह याच कथा सं हाला महारा सरकारचा पुर कार मळाला. लेखकाचा हा तसरा व ान कथा
सं ह.
दोन श द पु तकाब ल:
या कथा सं हात १४ कथा आहेत. या सव कथा यापूव दवाळी अंक कं वा इतर मा सकात १९९२ ते १९९६ या
कालावधीत स झाले या आहेत.
सं हातील बहुतेक कथांम ये संगणक आहे. या काळात लेखकाने कथा ल ह या यावेळी संगणकाचा सार /
उपयोग नुकताच लागला होता. आता हणजे २०२० साल संगणका शवाय आयु याचा वचार सु ा करता येत
नाह . COVID १९ या महामार त हे व व संगणकामुळेच चालू आहे. संगणकाने येकाला अगद लहान
मुलांपासून ते जे ठनाग रकांपयत कवेत घेतले आहे. ह मायेची सावल आहे क भ व यातील संकटाची चाहूल?
कथांम ये माणसात या नातेसंबंधांचा मागोवा घे याचा लेखकाने य न के ला आहे, अथातच संगणका या साथीने.
2. 2
बरेच वेळा व यान कथा हणजे बु ी चातुयाने के लेला क पना वलास असतो. परंतु हे पु तक या गृह तकाला छेद
देते.
कथा सवा या प रचयात असणा या पा वभूमीत हणजे घर , ऑ फस येथे सु होते. संवादा या मा यमातून कथा
उलगडत जाते. यामुळे कथानक डो यासमोर घडत आहे असा भास होतो. हळूहळू कथा व ानाकडे झुकू लागते.
आपण कथेत रमत जातो, तोच कथेत रह यमय वळण येते आ ण काह वेळा कथेचा शेवट भयकथेकडे झुकतो. फार
कमी वेळा अशी मांडणी आढळते.
मह वाचे हणजे या व ानामुळे समजा असे घडले तर काय संग ओढवेल ह शंका / भीती लेखक
आप या मनात पेरतो. आपण सु ा या गो ट वर वचार क लागतो. मा या मते हेच पु तकाचे यश आहे.
असे पु तक स के या ब ल काशकाचे आभार. मुखपृ ठ समपक आहे. पु तकाचा फॉ ट मोठा आहे. एक
वाचनीय पु तक असे वणन करता येईल.
सुधीर वै य
१३-०७-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane