1.
६०५) कोण या माणसांना मी टाळतो......
खरे तर काह वषापूव च हा लेख लहायचे मनात होते. परंतु काह कारणाने लहायचा राहून गेला.
गो ट तशी जुनीच आहे. असेल काह वषापूव ची.
एक दवस सं याकाळी मी व माझा म सुरेश नेहमी माणे त याकाठ फरायला गेलो होतो.
सं याकाळची कातर वेळ होती. सूयाने मावळतीचे संके त दले होते. आकाशात चं ाला उगवायची घाई
झाल होती. आकाशात प ांचे थवे घर याकडे नघाले होते. म त वारा सुटला होता. वातावरणाची
आ ह मजा घेत होतो.
अंधार पडू लागला तर सु ा सुरेशचा मूड काह ठ क वाटत न हता. मनात बोलायचे बरेच साचले होते.
मीच वषयाला त ड फोडले. मग सुरेश घडा घडा बोलायला लागला.
वषय आम या दोघां याह मनातला होता. माणसांचे वागणे या वषयावर आ ह अनेक वेळा चचा
के ल आहे. ह ल माणसांचे एके क नमुने ब घतले क यांना टाळ या शवाय ग यंतरच नसते. आ ह
असे हणत नाह क आमचे वागणे आदश आहे, परंतु आम या वागणुक या जवळपास सु ा समोरचा
माणूस पोचत नाह , ते हा मा राग आ या शवाय राहत नाह . ह ल आ ह दोघेह अ या माणसांना
टाळतो. परंतु काह वेळा नेहमीच असे करता येत नाह कारण पदर पडले आ ण प व क न घेतले अशी
प रि थती असते.
म ांनो, मला क पना आहे क तु हाला उ सुकता असेल या कारणांम ये.
१) खोटे बोलणार
२) अध स य सांगणार
३) चूक मा य न करणारे
४) काह तर कारणे देणारे - वतणुक चे लंगडे समथन करणारे
५) दुस यावर दोषारोप करणारे
६) समोर याचे बोलणे समजून सु ा न समज यासारखे दाख वणारे
७) शपथ घेऊन समोर याला भाव नक लॅकमेल करणारे
८) आप या मनातील असमाधान दुस या या त डी घालणारे
९) जे हा समोरचा माणूस कशालाच बळी पडत नाह , ते हा सव blame वत:वर ओढवून घेणे व
आपणच कसे नालायक आहोत हे सांगणारे.
म ांनो, तु ह असे वागत नाह ना? मग हरकत नाह . मग आपले पटेल. :)
सुधीर वै य / ३०-०४-२०१९