1. 1
१६८) चांदोबाचा दवा / कवी ी वजयक
ु मार देशपांडे / काशक सौ. संयो गता वामी / तसर आवृ ती
ए ल २०१९ / पृ ठे ४८ / पये ६०/-
दोन श द कवी ब ल:
वजयक
ु मार देशपांडे सर माझे अनेक वष फ
े सबुक म आहेत. गेल अनेक वष आ ह
एकमेकां या लेखनाचा आ वाद घेत आहोत. एकह दवस फ
े सबुक वर लॉग इन क
े यावर यांची
क वता नाह असे होत नाह . यां या लखाणातील
सात य बघून नतम तक हावेसे वाटते.
वजयक
ु मारजी ३६ वषा या द घ सेवेनंतर टेट बँक ऑफ इं डया मधून नवृ त झाले. पदवी व ान
शाखेची, नोकर वा ण य शाखेची, आ ण छंद मा जपला कला शाखेचा. खरेच अपूव असा हा संगम आहे.
वजयक
ु मारजीनी लेखना या सव ांतात मुसा फर क
े ल आहे. हायक
ू , चारो या , क वता,
वा टका, भि त गीते, बालगीते, वडंबन , वनोद क से, लघुकथा , ल लत नबंध, एकां कका वगैरे.
यांचे सा ह य दै नकात, मा सकात नय मतपणे स होते. काय संमेलनात यांचा सहभाग असतो.
यांचा लेखन पंच नावाचा लॉग आहे. फ
े सबुकवर यांची नयमीत हजेर असते.
दोन श द पु तकाब ल:
सं हात ४० क वता आहेत. येक क वता अथपूण आहेत. क वता वाचता वाचता कवीचे कोमल मन
व मुलांसाठ काह तर सकस सा ह य न मतीचा यास दसतो.
क वता वाचता वाचता माझे बालपण डो यासमोर आले. अशी पु तक
े वाचायला मळाल नाह त अशी खंत
वाटल . अथात कौटुं बक प रि थती वेगळी होती. व डलां या आजारपणा या छायेत माझे बालपण कधी
संपले हे कळलेच नाह . बालपणीच मी मोठा झालो. या पु तका मुळे मा या मनातील बालपण काह
काळ मला ए जॉय करता आले, याब ल कवीचे आभार मानावे ते हढे थोडे आहेत. शेवटची क वता '
समजूतदार आ ह दोघे ' वाचून डोळे कधी पाणावले हे कळलेच नाह . लहानपणी मा या ब हणीने घेतलेल
काळजी आठवल . असो.
खरेतर पर ण करताना व:ताचे काह लहू नये असा संक
े त आहे. परंतु मी मनाला रोखू शकलो नाह .
कवी मला समजून घेतील याची मला खा ी आहे.
म ांनो, तु हाला अंदाज आला असेलच क क वता कती छान असतील.
2. 2
मुखपृष्ठ आकषक आहे. येक पानावर ल च े क वतेची गोडी वाढवतात. लहान मुलांसाठ हा सं ह
हणजे गीतांचा खिजना आहे.
असा बालगीतांचा सं ह स क
े याब ल काशकाचे आभार.
रस हणाचा शेवट मा या क वतेने करतो.
बालपण
बालपणी या आठवणींचा मांडला पसारा.
थबा थबाने आठवणींचे भांडे भरले.
आ ण वाटले क बालपणीच मी मोठा होतो.
आता मोठेपणी बालपण नातवां यात शोधतो.
मला बालपण कधी होते का? असा न पडतो.
हणून आजह बालपण शोधत फरतो.
पण ती बालपणीची मजा परत येत नाह .
दुधाची तहान ताकावर भागत नाह .
हेच दु:ख घेऊन जाणार आहे नजधामाला
असे बालपण दुस याला देऊ नको हे देवाला सांगाया.
सुधीर वै य
२९-१०-२०२०