1. 1
५०४) गो ट एका संपले या ना याची......
ह गो ट आहे ५५ वष जु या ना याची, जे १९ नो हबर २०१६ ला संपले, पण हे नाते मृतीत मा कायम असेल
याची मला खा ी आहे. माझे ६५ वषाचे आयु य आ ण ५५ वषाचे हे नाते हातात हात घालून फु लले. आम या
वयातील २० वषाचा फरक कालांतराने वाटेनासा / जाणवेनासा झाला. आम या ना याचे हेच तर वै श ठ होते.
सुरवाती या काळात या ना याब ल जे जे समजले होते, याची चती या द घ काळात टकल . काह नवीन
गो ट ंची भर पडल , पण या गो ट ह सकारा मक हो या.
कं मटमे ट / दलेला श द पाळणे याचा खरा अथ या ना याने अधोरे खत के ला. फार कमी लोकांना याची
क पना आहे. या एकाच गुणामुळे सुरवाती या काळात मी यांचा भ त झालो. या काळानुसार (१९६२) आयु य
कसे जगावे या संदभातील यांची त वे खूप उ च होती, पण काळा या ओघात सव इतर गो ट ंबरोबर ह त वे सु ा
म लन झाल / नवीन पढ ने या त वांना मूठमाती दल . पण हा बदल या ना याने वीकारला नाह .
बदल हा आयु याचा अप रहाय असा भाग आहे. जे बदलते तेच आयु य असते. आयु य हे वाह पा यासारखे असावे
/ ठेवावे लागते. नेमके हेच त व या ना याला पुरेसे उमगले नाह आ ण यामुळे जीवनातील आनंदाला हे पारखे
झाले, अशी जवळ या लोकांची धारणा होती. परंतु यां या लेखी मा याची अिजबात खंत न हती. हे नाते
टेकनॉलॉिजपासून दूर का रा हले हे मला पडलेले कोडे आहे. कोणताह बदल वीकार यात शहाणपणा असतो हे काह
या ना याला उमगले नाह .
माणसाची गती ह अनेक वेळा तो माणूस कोठे पोचला याचा वचार क न ठर वल जाते. परंतु मा या मते हे
यशाचे शखर नेमके कोठू न सु झाले हे मा वचारात घेतले जात नाह . ह सुरवात जर वचारात घेतल तर या
ना याने मळ वले या यशाची खर ओळख झा या शवाय राहणार नाह .
जे हा ह सुरवात अ तशय तकू ल वातावरणात सु होते, ते हा याचा ओरखडा या माणसा या मनावर उमट या
शवाय राहत नाह . ज म आप या हातात नसतो पण जगावे कसे हे मा आप या हातात असते. अथात हे
जग याचे स ांत या माणसासाठ बरोबर असले, तर जवळ या मंडळींना ते पटतात असे नाह . नेमके असेच
काह से या ना याब ल घडले. अ या प रि थतीत माणूस बरेच वेळा आ मक आ ण ह ी होतो. आप या कतृ वाने
आपले दोष झाकू न समाजमनाला भडतो. परंतु असे काह झाले नाह . यश मळवूनसु ा आपला क टदायक
भूतकाळ हे नाते वस शकले नाह .
संवाद या कोण याह ना याचा ाण असतो. कमी संवादामुळे या ना याची खर ओळख इतरांना होऊ शकल
नाह . जी मंडळी यांना ख या अथाने ओळखत होती, यां या बाबतीत कमी संवादाचा न गौण होता.
जे आर यात दसते ते खरे सौ दय नसते. Beauty is not what you see in the mirror. खरे सौ दय हणजे
तुमचे अंगभूत गुण. गुण ाहक माणसाला हे गुण न क कळतात. यामुळेच या ना याला ऑ फस म ये चंड
मान होता. ह ल ं या जमा यात हे गुण जगाला ठणकावून सांगावे लागतात, हे दुदव आहे.
2. 2
यांचे वागणे / यां या भावना कृ तीतून ओळखा या लागत. समोर या माणसा या यशाचा आनंद यां या
श दांपे ा यां या डो यात जा त दसे. यांनी माणसे जोडल . गरजवंताला होईल ते हडी मदत के ल , पण फार
कमी लोकांनी या गो ट ची जाणीव ठेवल .
वैयि तक आयु यात यांनी काह दु:खे पचवल . आयु यातील दु:खे हा पूवसुकृ ताचा भाग असतो.
आयु यभर मान सक आ ण शार रक दगदग या ना याने के ल . काम हा यांचा ाणवायू होता. या कामात यांनी
टेकनॉलॉिजचा उपयोग के ला असता तर यांचेच म वाचले असते. असो.
असे हे आमचे ५५ वषाचे नाते अचानक संपले, याचे खूप वाईट वाटले. याच दवशी सकाळी मी या ना याला
भेटायला गेलो होतो. पण हे नाते मान फरवून दूर जा या या तयार त गुंतले होते. याच दवशी सं याकाळी यांनी
आ हा सवाचा नरोप घेतला. यांनी शक वलेला ोटोकॉलचा धडा मी गर वला ए हडीच मा या या दवसा या
भेट ची फल ुती होती.
मनातील भावना श दब के यानंतर आता जरा बरे वाटते आहे.
सुधीर वै य
२२-११-२०१६
Time Permitting, Follow me on .....
www.spandane.com
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane