1. ६३३) पंदने आ ण कवडसे – ४४
१) Health is wealth, save both for better tomorrow.
२) यश आ ण अपयशाने अि थर झालेले मन वत:चे मू यमापन कर यास असमथ असते.
३) गृह त धरणे
आयु यात दुस याला एका मयादेपल कडे गृह त धर याची चूक क नका. वेळीच वत:ला सांभाळा. वाथाला
लगाम घाला.
४) संसारा या च ात अडकले तर चालेल पण संसारात गुंतता कामा नये कारण संसार असार आहे.
५) या माणसाला काळाचे भान (call of the day) असते, याचे आयु य सुखकर हो याची श यता जा त असते.
६) Quality of Money is more important than Quantity of Money.
७) संवेदनशीलता माणसाबरोबर ज म घेते आ ण या याच बरोबर नाह शी होते.
८) आ थक चणचण नसेल तर हातारपण सुस य होऊ शकते.
९) नणय घे यापूव या ि दधा मन:ि थतीचा ास माणसाला जा त होतो.
१०) मत भ नता आदश असू शकते का?
सुधीर वै य
२०-०३-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com / http://www.slideshare.net/Spandane