1. 1
६२६) पंदने आ ण कवडसे – ३९
१) ट आ ण डोळसपणा या श दाचे अथ याला कळतात, याला आयु यातील सम या सहजपणे सोड वता
कं वा हाताळता येतात. .... एक अनुभव आ ण नर ण
२) ज म आप या हातात नसतो, पण जगावे कसे हे याला कळते, तो खरा भा यवान.
३) आयु यात अनेक घटना घडतात. येक घटनेचे नर नरा या मापदंडानुसार व लेषण करता येतेच असे
नाह . असे माझे मत आ ण अनुभव आहे.
४) परंतु जे हा आपण भेट व तू मळावी अशी इ छा करतो, ते हा आपण सु ा कोणाला भेट व तू देतो का? याचा
वचार मनात येतोच असे नाह .
५) देव मागून देतो असे नाह आ ण याच वेळी न मागता द या शवाय राहत नाह . आपल गरज आ ण लायक ह
आप यापे ा देवाला जा त मा हत असते. बघा वचार क न.
६) माणसाला लहानपणी मळाले या वागणुक तून या या जग या या कलेचा ज म होतो.
७) नातेसंबंध चांगले राह यासाठ आप या वतणुक त पाऊलवाट (space) ठेवणे आव यक असते.
८) नकारा मक वचार हे काह अपवाद वगळता नकारा मक नसून ठरवलेल गो ट कशी यो य र तीने (सकारा मक)
सा य होईल याची पूवतयार असते. आयु याचा वास हा नकारा मक (वजा च ह ) ते सकारा मक (अ धक च ह )
हा जा त सहजपणे होतो.
जे हा फ त सकारा मक ट कोन ठेवला जातो ते हा वाटेतील खाच - खळगे नजरेतून सुट याची श यता असते.
वजा च हाचे (-) अ धक च ह (+) करणे खूप सोपे असते. पण + च हातून - च हा पयतचा वास हा हा वेदनामय
असतो. बघा वचार क न.
९) ेमाची भावना दुस याला कळ यात जी मजा आहे, ती श दाने य त कर यात नाह .
१०) जे हा आठवणींचे डांस रा ी मनात पंगा घालतात, ते हा झोपेचे खोबरे होते.
११) आयु यात ओळखीचे लोक एका णी अनोळखी होतात, यापे ा अनोळखी फे सबुक म परवडले.
१२) न शबा या खेळप ीचा अंदाज घेऊनच आयु यात येय ठरवावे लागते.
१३) या माणसाला काह कारणांनी मान सक ऊब मळत नाह , याचे जगणे हे शार रक पातळीवरच राहते, असे
माझे नर ण आहे.
2. 2
१४) या माणसाला मान सक ऊब मळते याला ' गरम पेयाची ' आठवण कषाने होत नाह .
१५) न असा आहे क या ऊबेसाठ आपण आसुसलेले असतो , तशी मान सक ऊब आपण आप या बरोबर या
माणसाना (कु टुंबीय, पालक, सहकार , समाज ) देतो का? यांची कधी आठवण होते का? असो. बघा वचार क न.
सुधीर वै य
२०-०३-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane