1. माननीय संपादक,
खालील मजकु रास आपल्या सन्माननीय प्रकाशनात प्रिसद्धी द्यावी अशी नम्र िवनंती.
वसंत वसंत िलमये (अध्यक्ष, मॅक - Maha Adventure Council)
प्रेस नोट
१७ सप्टेंबर रोजी शासनाच्या पयर्टन िवभागाने ‘साहसी उपक्रम धोरण’ याचा मसुदा प्रिसद्ध के ला. यात
साहसी उपक्रमांचे िनयमन व सुरक्षा मागर्दशर्क सूचनांचा समावेश आहे. यामुळे साहसी क्षेत्रात मोठ्या
प्रमाणावर अनेक संभ्रम उपिस्थत झाले. या संदभार्त मॅक (Maha Adventure Council) ने एक
पिरसंवाद सोशल मीिडयावर २७ सप्टेंबर रोजी आयोिजत के ला होता आिण अनेकांनी त्याचा लाभ
घेतला.
मॅक तफेर् ७ अनुभवी तज्ञ (िदलीप लागू, अभय घाणेकर, शंतनु पंिडत, िशरीष सहस्रबुद्धे, अिव मिलक,
राजेश गाडगीळ आिण मॅकचे अध्यक्ष वसंत िलमये) आिण संवादक म्हणून डॉ. िमिलं द िचतळे यांनी
सहभाग घेतला. पिरसंवादात सध्याच्या मसुद्याचा इितहास, तसेच २०१४ व २०१८ सालातील
अव्यवहायर् िनणर्यातील त्रुटी यांचे सिवस्तर िववेचन करण्यात आले. ‘साहसासाठी साहस’ (िगयार्रोहण,
प्रस्तरारोहण, इत्यादी) करणारे आिण स्पधार्त्मक साहसी खेळात भाग घेणारे यांना प्रस्तुत धोरणातून
वगळले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. साहसी उपक्रम आयोजकांसाठी तयार करण्यात आलेली
‘सुरक्षा प्रणाली’ व मागर्दशर्क सूचना या धोरणातून वेगळ्या करून स्वतंत्रपणे मांडाव्यात अशी मॅकची
भूिमका स्पष्ट करण्यात आली.
सुरूवातीस कु ठल्याही क्षेत्रात बाहेरून करण्यात येणारे िनयमन जाचक भासते, परंतु आयोिजत
होणार्या साहसी उपक्रमात सुरिक्षततेसाठी अशा िनयमांची िनतांत गरज असल्याचे िवशद करण्यात
आले. सध्याचा शासकीय मसुदा पिरपूणर् नसून त्यात अनेक त्रुटी, अस्पष्टता असल्याचे िनदशर्नास
आणून देण्यात आले. तसेच या क्षेत्रातील अनुभवी तज्ञ व सहभागी असलेले सवर् घटक यांच्याकडून
सूचना व हरकती सवार्ंनी शासनास तसेच मॅक ला कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले. या सवर्
सूचना / हरकती सांप्रतच्या मसुद्यात अंतभूर्त करण्यासाठी मॅक किटबद्ध असणार आहे.
या पिरसंवादाचे रेकॉिडर्ं ग मॅकच्या फे सबुक पेजवर उपलब्ध आहे. मॅक च्या या प्रयत्नात सहभागी
होण्यासाठी आपल्या सूचना वा हरकती मॅक ला mahaadventure@gmail.com िकं वा ९३२४३
७९४८४ (व्हॉट्सॅप) वर कळवाव्यात.
‘छंदासाठी साहस आिण आनंदासाठी पयर्टन’ हे ब्रीद समोर ठेवून साहस क्षेत्रातील सवार्ंनी साहसी
उपक्रमातील सुरिक्षततेसाठी एकत्र येण्याची िनतांत गरज आहे तरच हे नवीन िनयमन साहस क्षेत्रासाठी
वरदान ठरेल.