1. ४४०) हातारपण
हातारपण हा आप या आयु यातील अप रहाय ट पा आहे. हातारपणाची चंता याला वाटत नाह , असा माणूस
शोधावा लागेल. ह चंता खरेतर मरणा या भीतीपे ा आपण लोळत तर पडणार नाह ना, या गो ट ची
असते. मरेपयत आपण हंडते फरते असू ना? असो.
हातारपणी आप या मनाचा आ ण पाठ चा कणा ताठ राख यासाठ , त णपणापासून य न करा. फळ अ त पकले
क नरम होते, पण बी मा टणक असते. असेच काह से आप या बाबतीत झाले पा हजे.
हातारपण सुस य कर यासाठ काह ट स देत आहे.
१) जो पयत आपण शार रक आ ण मान सक टया स म आहात, तो पयत वेगळे राहा व वातं य उपभोगा.
२) पैसा अडका ‐ जागा आप या व प नी या नावावर ठेवा. ेमाखातर कं वा इतर कारणांनी वत:ची संप ती मुलगा ‐
मुल या नावावर क नका.
३) हातारपणी आपल मुले आपला सांभाळ करतील, या यां या बोल यावर
१०० % वसंबून राहू नका. त ण पढ चे अ म चटकन बदलतात, याचे भान ठेवा.
४) त ण मंडळींशी मै ीचे संबंध जोडा, जेणेक न तुम या कठ ण काळात मदत मळू शके ल.
५) तुलना टाळा. वावलंबी राहा. श यतो कोणाकडून अपे ा ठेवू नका हणजे अपे ाभंग होणार नाह .
६) मुलाबाळांनी मा गत या शवाय स ला देऊ नका. चांग या श दात यो य तोच स ला या.
७) आप या वयाची ढाल पुढे क न आपल काळजी घेतल जावी असे मान सक दबावतं वाप नका.
८) ऐकावे जनाचे पण करावे मनाचे, हे कायम ल ात ठेवा.
९) देवाकडे कोणीतीह मागणी क नका. मा गतलेले सगळे देव देत नाह याचा यय आजपयत या आयु यात
आलाच असेलच.
१०) कायरत राहा. छंद जोपासा. त बेतीची काळजी या. हलका यायाम करा. नय मतपणे फरायला जा.
खा या या वेळा सांभाळा. िजभेवर ताबा ठेवा हणजे शार रक आ ण मान सक आरो य चांगले राह ल.
सुधीर वै य / ०७‐१२‐२०१५