1. 1
६२४) पंदने आ ण कवडसे – ३७
१) One should accept and enjoy the life which is full of differences.
२) येयाकडे वाटचाल करताना अनेक अडथळे येतात, वेगळा वचार - वेगळी वाट चोखाळावी लागते. या
माणसाकडे यो य वेळी ता पुरती माघार घे याची, नवीन योग कर याची - वेगळी वाट धरायची कला असते, तो
माणूस आपले येय गाठतोच.
३) जे हा गरजा संपतात ते हा गुलामी संपते आ ण मन सुखावते. आपला मनावर ल ताबा परत एकदा स होतो.
४) देव हा माणसातच लपलेला असतो. याची भ ती के ल तर पुरते. आज धमातील यम त व मागे पडले आहे
आ ण नयम हणजेच धम अशी समजूत झाल आहे. नयमामागील त व आ ण खरा अथ समजून घे याचा कोणी
फारसा य न करत नाह त हे वा तव आहे.
५) भ तांनी णभर डोळे मटून मना या डोहात आप या आयु याचे त बंब बघायचा य न के ला पा हजे. देवाचे
मरण के ले पा हजे. आयु यात जे मळाले आहे याब ल देवाचे आभार मानले पा हजेत. जे मळाले आहे यावर ेम
के ले पा हजे. कोणतीह इ छा मनात न ठेवता देवाचे मरण के ले पा हजे, कारण मा गतलेल येक गो ट देव देत
नाह . तसेच न मागताह द या शवाय राहत नाह .
६) सहनश ती ह य ती सापे असते परंतु थळ काळानुसार आ ण प रि थतीनुसार सहनश ती या क ा बदलू
शकतात.
७) डेि टनेशन ववाहाची ीमंत लोकां यात फॅ शन आहे. या डेि टनेशनला ववाह संप न होतो, तेच वैवा हक
सुखाचे डेि टनेशन असते का?
८) सकाळ हणजे पुनज म. न याने सुरवात.
९) Unless a person gets blessings of 4 Gods namely Fire (Agni which represents work) Chandra
(Moon which represents kind, good qualities of mind) Surya (Sun which represents sharpening
& use of knowledge) and Avakash (Space which represents detached attitude), peaceful exit
from this world /Life is not possible.
१०) अहंकार हा माणसाचा मोठा श ू आहे. अ भमान आ ण अहंकार यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला
अहंकार वाटू लागला क समोरची य ती, प रि थती आ ण व तू यांचे आकलन कर याची श ती धुसर होते.
नणय चुकतात, पण तो पयत वेळ नघून गेलेल असते.
११) कु टुंब यव थेचा पाया हा कु टुंबातील य ती या उपयु ततेवर ठरतो असे माझे मत आहे. येक माणसाचा
अ म असतो आ ण या यासाठ तो बरेच वेळा बरोबरह असतो. जे हा अ माचा मेळ कु टुंबात, समाजात,
बसत नाह , ते हा झगडा सु होतो.
2. 2
१२) नवरा-बायकोचे ेम हे ओंजळीत धरले या पा यासारखे असते. खूप ेम - खूप ेम हणून ओंजळ बंद करायला
गेलात, तर space न मळा यामुळे वैवा हक जीवनात न नमाण होतात.
१३) आयु या या अखेर या पवा पयत,
बालपणा या कटू आठवणी वसरणे जमलेच नाह . !!
मनातील दु:खे ओठावर थबकल ,
पण ती सांगणे जमलेच नाह . !!
( याला काह च इलाज नाह . पण यामुळे सुख - दु:खात पाय कायम ज मनीवर रा हले.)
१४) दु:खातून वाटचाल करतानाह ,
अंध े या आहार जाणे जमलेच नाह . !!
(कमावर व वास ठेवला. देवाकडे दु:ख भोगायला बळ मा गतले. देव मागून सव गो ट देत नाह आ ण न मागताह
द या शवाय राहत नाह . यामुळे हे जमले नाह - के ले नाह ते चांगलेच होते.)
१५) ह ल माणूस जा त आ म क त झाला. मी आ ण माझे या पल कडे याला फारसे दसत नाह . या गडबडीत
मन कोठे हरवले हे याला उमजत
नाह .
सुधीर वै य
२०-०३-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com / http://www.slideshare.net/Spandane