1. 1
६३०) पंदने आ ण कवडसे - ४१
१) या नाला ' तुझा / तुमचा काय संबंध ' असे उ तर ये याची श यता असते, ते हा तो न वचा नये, असे
माझे नर ण आहे.
२) इ तहासातील भुतांना मो मळा या शवाय, समाजात शांतता आ ण एक नांदणार नाह .
३) नातेसंबंधात सहनशीलतेचा अंत झाला क तवाद - आ मण - तशोध सु होतो.
४) माणसाला सुखी हायचे असेल, तर याला न ह आ ण संयम आ मसात करणे आव यक आहे.
५) न ह हा काह वेळा सोपा असतो, पण संयम मा खूप कठ ण. न ह हे संयमाचे शेवटचे टोक असते. संयम
हणजे सु ा काह काळापुरता न हच असतो. परंतु जे हा संयम श यच होत नाह , ते हा न ह कर या शवाय
आप याकडे पयाय नसतो.
६) न ह आ ण संयमाची एकदा कास धरल क सुख - दु:खात आपले पाय ज मनीवर राहतात.
७) भूतकाळ वतमानात जगायला ेरणा देईल याची खा ी नसते, यासाठ भ व यातील येयच लागते.
८) भूतकाळातील चुकांपासून शकू न, भ व यातील येय ल ात घेऊन वतमानात जगावे लागते.
९) भूतकाळात रमणारा माणूस हा मनाने हातारा असतो.
१०) भूतकाळातील अपमान तु हाला जग याची उम देतो.
११) यो य माणातील अपमान कं वा नभयपणे दाखवून दले या चुका समोर या माणसाला - मुलाला
सुधार याची संधी देतात.
१२) लायक (Ability) असणे आ ण यानुसार गती करणे यासाठ य न - िज घरावी लागते.
१३) श णाला पु तकात बं द त क नका, नोकर - यवसायात वापरा, समाजभान ठेवा तसेच नै तकतेचे भान
वस नका. पण मु य हणजे या श णाचा वापर आपले आयु य सुखी कर यासाठ पण करा. अथात सुख
हणजे काय याचा उलगडा वेळेवर झाला तर बरेच न आपोआपच माग लागतील.
सुधीर वै य
२०-०३-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane