1. 1
६२२) पंदने आ ण कवडसे – ३५
१) येकाला मनात या मनात राजा हायचे असते, परंतु वा तवात तो आयु यभर गुलामच असतो. कधी
चाल रतींचा, परंपरा- ढ ंचा, कौटुं बक जबाबदार चा. वत: या येयाचा, वत: या सवयींचा, समाजाने चांगले
हणावे हणून मना व वागावे लागते या मन तापाचा. असो याद कतीह लांबेल.
२) या जगात दोनच गो ट शा वत आहेत - कर Taxes आ ण मरण. कोणता वास शेवटचा हे मा हत नसताना
आधार तो कोणाचा? फ त चांग या कमातून साधले या ई वर भ तीचा.
३) तूच तु या जीवनाचा श पकार. मनगटात ताकद असेल तर हातावर ल रेषांकडे ल नाह दले तर चालेल.
४) एखादया वषयाची भीती वाटत असेल, तर या वषयाची सवागीण मा हती मळवल व याचा तौल नक
अ यास के ला, तर मनातील भीती आपोआप कमी होते. ..... स लागार हणून दलेला स ला आ ण नर ण -
अनुभव .
५) Good Morning Friends.
Let us welcome rays of new hopes, success - failure, gain -pain, dreams - frustration. Don't
worry. Nothing is permanent. Remember that THIS TOO WILL PASS and get going.
६) माणसाने वत:चा वचार ज र करावा. पण याच बरोबर ने आपला वचार करणा या माणसां या मनाचा
वचार के ला, तर आप या आयु यात सुखाची बरसात होऊ शकते.
७) तोल
मुल वषभरातच कशाला तर घ न उभे राहायचा व चालायचा य न करते. सुरवाती या य नात लगेच यश
मळतेच असे नाह . पण ते मुल य न करणे सोडत नाह . कालांतराने ते मुल तोल सांभाळून चालू लागते.
परंतु काह य तीं या बाबतीत ख या अथाने तोल सांभाळणे व नेमक वाट पकडणे - यो य वेळी आयु यात वळण
घेणे वगैरे गो ट , यांना आयु या या अखेरपयत जमत नाह , असे माझे नर ण आहे.
८) No News is Good News.
९) भावना ह समजून घे याची गो ट आहे, समजावून सांग याची नाह .
१०) नवांतपणा हा काह जीवनाचा अं तम ट पा न हे. नवांतपणा हा आयु या या वासातच मळवायचा असतो.
११) आयु य हे चौरस आहारासारखे असले पा हजे. श ण, नोकर - यवसाय, पैसा-संप ती, आई-वडील- इतर
कु टुंबीय, म , त बेत - यायाम -आहार, आराम. छंद - करमणूक, या सव गो ट ंना यो य माणात थान देता
आले तर दवसाची येक सं याकाळ तु हाला नवांतपणे घालवता येईल. बघा वचार क न.
2. 2
१२) बदल हा जीवनाचा अ वभा य भाग आहे. तो न कु रकु रता वीकारता आला पा हजे आ ण या वळणावर न
थांबता नवीन बदला या वागताला तयार झाले पा हजे.
आप या आयु यात अनेक वळणे येतात. या येक वळणाला तु ह कसे सामोरे जाता, यावर तुम या आयु याचा
लेखा - जोखा अवलंबून असतो, असे मला वाटते.
१३) कोण याह भावनेचा अ तरेक झाला क सम या नमाण होतात. ह च ती वेळ असते वत:ला सावर याची.
१४) आत या गाठ चा
लोकांनी आप याला ' आत या गाठ चा ' असे हणू नये अशी इ छा असेल तर जे बोलाल तेच मनात असू दे. तसेच
जे मनात असेल ते वेळ संगी बोलता आले पा हजे. .
१५) आयु यात उ कष करायचा असेल तर माणसाने आयु यभर व याथ रा हले पा हजे.
सुधीर वै य
२०-०३-२०२०
Tiime Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane