SlideShare a Scribd company logo
नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा
प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 1
नदी वाचवा - प्रदूषण टाळा – सोलापूर जिल्हा
नदी ही व्यापक अर्ाांची संज्ञा आहे. ओहोळ, ननर्झर, ओढा, उपनदी, नदी, नद ही
जलप्रवाहांच्या वाढत्या आकारमानानुसार त्यांना ददलेली नावे आहेत काही उपनद्या मुख्य
नदीएवढ्या ककंवा नतच्याहून मोठ्याही असतात नदी ही सवझ प्राणी मात्ांची माता आहे.
एकववसाव्या शतकाकडे प्रगतीच्या वाटचालीच्या ददशेने घोडदौड करण्याच्या वेगात या नदी
माता - जल देवते वर अन्याय तर होत नाही ना ? नतचं स्वातंत्र्य आपण धोक्यात तर
आणत नाही ना ? याची पडताळणी करण्याची आ ण जनमानसात या धोक्याची जाणीव
ननमाझण करण्याची गरज आता भासु लागली आहे. नदीचं प्रदुषण हा फार चचंतेचा ववषय आहे
आ ण त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत, प्रत्येकजण. अगदी आपण सुध्दा. कचरा आ ण
ववनाउपयोगी सामुग्री, (धार्मझक कृ त्ये व सामानासह) नदीत टाकणं हा सवझत् स्र्ायीभाव र्ाला
आहे. त्यावर कोणाचे बंधन रादहलेले ददसत नाही. नदीत टाकलेल्या कच-यामुळे नदीची वहन
क्षमता कमी होउन पुर पातळी वाढते. प्रकिया न करता नदीत पाणी सोडल्याने. नदीचे आरोग्य
धोक्यात येते. शेतातील वाढता रासायननक खतांचा वापर आ ण घरांतुन/ गावांतून / शहरांतून
ननमाझण होणारे सांडपाणी – मलमूत्, औद्योचगक घटक पदार्झ, रसायने इ० प्रकिया न करता
नदीत सोडणे असे प्रकार घडताना सवझत् ददसत आहेत.
नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा
प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 2
महाराष्ट्रातील अवषझणप्रवण जजल्हयांमध्ये सोलापूर जजल्हयाचा समावेश होतो. सोलापूर
जजल्हयाचे क्षेत्फळ १४,८९५ चौ. ककमी. असून ते महाराष्ट्राच्या एकू ण क्षेत्फळाच्या ४. ८४ %
आहे. जजल्हयात करमाळा , बाशी, माढा, माळर्शरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षक्षण
सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट असे अकरा तालुके आहेत . क्षेत्फळाच्या दृष्ट्टीने
माळर्शरस हा सवाांत मोठा, तर उत्तर सोलापूर हा सवाांत लहान तालुका आहे. सोलापूर शहर
हे जजल्हयाचे मुख्य दठकाण आहे.
हवामानाच्या दृष्ट्टीने संपूणझ जजल्हा पजझन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. वावषझक सरासरी
पजझन्यमान ५५० र्ममी. आहे.
भीमा, सीना, नीरा व माण या जजल्हयातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. कृ ष्ट्णा
नदीची प्रमुख उपनदी असलेली भीमा ही जजल्हयातील सवाांत महत्त्वाची नदी असून ती
करमाळा, माढा, माळर्शरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व दक्षक्षण सोलापूर या तालुक्यांतून,
त्यांच्या सरहद्ींवरून वाहते. करमाळा तालुक्यातील जजंती येर्ून ती जजल्हयात प्रवेश करते, तर
अक्कलकोट तालुक्यातील दहळळी येर्ून जजल्हयातून कनाझटकातील ववजापूरकडे वहात जाते.
नतचा जजल्हयातील प्रवाहमागझ २८९ ककमी. असून त्यापैकी सुरुवातीचे ११० ककमी. अंतर ती
पुणे-सोलापूर जजल्हयांच्या सरहद्ीवरून वाहते. पंढरपूर हे तीर्झक्षेत् या नदीतीरावर आहे. भीमेला
उजवीकडून नीरा व माण तर डावीकडून सीना या उपनद्या येऊन र्मळतात. माळर्शरस व
इंदापूर (पुणे जजल्हा) तालुक्यांच्या सरहद्ीवरून वाहत येणारी नीरा नदी माळर्शरसमधील संगम
गावाजवळ भीमा नदीला र्मळते. जजल्हयाच्या नैर्झ त्य भागाचे जलवाहन करणारी व
ईशान्यवादहनी माण नदी पंढरपूरच्या आग्नेयीस १७ ककमी.वरील सरकोली गावाजवळ भीमा
नदीला र्मळते. या नदीचा जजल्हयातील प्रवाहमागझ ८० ककमी. आहे. सीना ही जजल्हयातील
दुसरी प्रमुख नदी आहे. ती अहमदनगर जजल्हयाकडून वाहत येते. काही अंतर ती सोलापूर-
उस्मानाबाद जजल्हयांच्या सरहद्ीवरून वाहते. जजल्हयातून सामान्यपणे आग्नेयीस वाहत
गेल्यानंतर याच्या दक्षक्षण सीमेवर कु डल गावाजवळ भीमा नदीस र्मळते. भोगावती ही नतची
प्रमुख उपनदी मोहोळच्या उत्तरेस ७ ककमी.वर नतला र्मळते. जजल्हयातील बहुतांश नद्या
उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या असतात.
जजल्हयात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जजल्हयाचे दोन भाग करते.
जजल्हयात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. परंतु महादेवाच्या डोंगराचा काही भाग माळर्शरस
व सांगोला तालुक्याच्या दक्षक्षण पजचचम सीमेवर आढळून येतो . तसेच बालाघाटच्या डोंगराचा
काही भाग करमाळा , माढा ,बाशी व अक्कलकोट तालुक्यांच्या उत्तर पूवझ सीमेवर ददसून
येतो. सोलापूर जजल्हयाच्या साधारण मध्यभागातून- उजनी धरणापासून ते दक्षक्षण सोलापूर
तालुका सीमेपयांत- यातील काही उंचवट्याच्या उत्तर पजचचम ते दक्षक्षण पूवझ असण्यामुळे भीमा
व सीना नद्यांचे खोरें अलगपणे ववलग र्ालेली आहेत. यानंतर या दोन्ही नद्यांचा हत्तरसंग
कु डल यादठकाणी संगम होऊन भीमा नदी कनाझटकात र्शरते. अशा भौगोर्लक पररजस्र्तीत
सोलापूर जजल्हयाचा उत्तर भाग (करमाळा ,माढा , बाशी , अक्कलकोट, मोहोळ दक्षक्षण
नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा
प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 3
सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यांचा भाग ) हा सीना खोरे ववभाग दशझवतो जो भीमा नदी
खोऱ्याचाच एक भाग आहे.सोलापूर जजल्हयाचा दक्षक्षण भाग (सांगोला, माळर्शरस , मंगळवेढा
व पंढरपूर तालुक्यांचा भाग) हा नीरा व माण नदी खोरे ववभागात असून हा उपभागही
भीमा नदी खोऱ्याचाच भाग आहे.यातील भीमा आ ण नीरा नदीचा उगम हा पुणे जजल्हयातील
सहयाद्री पवझत रांगामध्ये होतो तर माण नदी ही सातारा जजल्हयातील सहयाद्री पवझत रांगामध्ये
उगम पावते. सीना नदीचा उगम हा अहमदनगर जजल्हयातील सहयाद्री पवझत रांगामध्ये होतो.
भोगावती नदीचा उगम हा बाशी तालुक्यातील बालाघाटाच्या रामर्लंग डोंगरामध्ये आहे.
जजल्हयातील या मोठया नद्यांसह इतर लहान नद्या व नाले ओढे र्मळून सोलापूरचे
एकत्रत्त पाणलोट क्षेत् ननमाझण र्ालेले आहे. या सवझ नद्या या पावसाळी असून त्या बारमाही
वाहत नाहीत त्यामुळे कृ वष , वापराचे व वपण्याचे पाणी यांच्या वापरावर बंधने येत
असल्यामुळे पाणीटंचाईचा आपणास सामना करावा लागतो ही खरी आपली शोकांनतका आहे.
माढा तालुक्यातील उजनी येर्े भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले आहे
(१९८०). जजल्हयातील हा एकमेव मोठा प्रकल्प आहे. अवषझण प्रवण जजल्हयाच्या दृष्ट्टीने या
प्रकल्पाला ववशेष महत्त्व आहे. पुणे-सातारा जजल्हयांच्या सरहद्ीवर भीमा नदीवर बांधण्यात
आलेल्या वीर धरणातील पाण्याचा फायदा सोलापूर जजल्हयातील माळर्शरस तालुक्याला र्ाला
आहे. जजल्हयात दहंगणी, जवळगाव, वपंपळगाव (बाशी), बोरी (अक्कलकोट), एकरूख (उत्तर
सोलापूर), बुद्धीहाळ (सांगोला), नतसंगी (पंढरपूर) व मांगी (करमाळा) हे आठ मध्यम पाटबंधारे
प्रकल्प आहेत.यांर्शवाय लघु-पाटबंधारे प्रकल्प, पार्र तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
आहेत. एक मोठा बोगदा खोदून त्याद्वारे भीमा-सीना जोड कालव्याची ननर्मझती करण्यात
आली आहे. या बोगद्याद्वारे उजनी धरणातील पाणी प्रवाही पद्धतीने सीना नदीत सोडून उपसा
र्संचन पद्धतीने ते पाणी बाशी, माढा, मोहोळ या तालुक्यांना पुरववण्याची योजना आहे.
सोलापूर जजल्हयातील नद्या हया पावसाळी हंगामी असल्यामुळे उन्हाळ्यात कोरडया
पडतात. त्यांना र्मळणारे ओढे, नाले हेही कोरडेच असतात. त्यामुळे या ओढे / नाले,
नदीपात्ातील वाळू उपसा, माती, दगड, मुरूम उपसा, त्यांच्या काठांवर अनतिमणे, नदीपात्ात
बदल करणे, प्रातःववझधी, कचरा (जैववक, अजैववक, रासायननक, प्लाजस्टक, ई -कचरा इ०) ,
घाण, गटारीचे पाणी इ० साठी सराझस वापर के ला जातो. पावसाळ्याच्या ददवसात ही सवझ घाण
आ ण शेतीतील ववद्राव्य खते, माती , पालापाचोळा नाले/नदी यांच्या प्रवाहात र्मसळते आ ण
पाणी दूवषत आ ण गढूळ होते. आ ण अशा प्रदूवषत पाण्याचा नाईलाजास्तव सावझजननक वापर
के ला जातो. दुदैवाची गोष्ट्ट म्हणजे, जजल्हयातील कोणत्याही गावात, शहरात (सोलापूर
शहरासह); सांडपाणी / ड्रेनेज पाणी स्वच्छ करण्याची यंत्णा नाही; तसेच बहुसंख्य गावांतून;
वपण्याचे पाणी शुद्ध करण्याचीही यंत्णा नाही. अशा प्रदूवषत पाण्याच्या वापराचा पररणाम
म्हणून ववववध पोटाचे, त्वचेचे , संसगझजन्य जीवघेणे आजार वाढत्या संख्येने फै लावतांना
ददसतात. दूधदुभत्या व पाळीव जनावरांना सुद्धा ववववध रोगांची लागण र्ालेली आढळते.
नैसचगझक साखळीतील ककती जीवजंतू , कीटक, प्राणी, पक्षी व वनस्पती यांना हानी पोहचते
नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा
प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 4
याचा तर अभ्यास सुद्धा दुर्मझळ आहे. यातील अवैध आ ण बेसुमार वाळू उपसा - त्यामुळे
तयार होणारे अपघाती खड्डे आ ण प्रदूषण हा फार मोठ्या चचंतेचा ववषय आहे. दुष्ट्काळी -
कमी पावसाचा जजल्हा असून सुद्धा दरवषी वाढत जाणारे उसाचे लागवड क्षेत् व त्यासाठी
ननमाझण होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या पाहता पाण्याची एकप्रकारे नासाडीच होताना
ददसते. कारखान्यांचे दूवषत रासायननक व मळी र्मचित पाणी प्रदूषणात, शेतातील रासायननक
खतांचा वापर वाढल्यामुळे पाण्यात रासायननक द्रव्ये जास्त प्रमाणात आढळतात. नदीच्या
प्रदूवषत पाण्यामुळे ववदहरी, बोअर मधील भूजल ही काही प्रमाणात प्रदूवषत र्ालेले आहे. अशा
पाण्याच्या वापरामुळे जर्मनीचा पोत त्रबघडत चालला असून ती नापीक तसेच क्षारपड होत
आहे. घेतलेल्या वपकांची उत्पादन क्षमता सुद्धा कमी होताना ददसते. नदीतील मासेमारी ही
स्वप्नवत वाटणारी गोष्ट्ट ठरते आहे. उजनी धरण पाणलोट व कालवा क्षेत्ात एखाद्या डोहात,
तलावात सुद्धा मासे असणे आ ण त्यांचे जगणे प्रदूषणामुळे दुरापास्तच आहे. अशा माशांना /
जलचरांना खाल्यानंतर होणारे रोग, नपुसंकपणा, शारीररक कमजोरी, दठसूळ हाडे इ० ही सवझ
उजनी धरणाचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची करुण पण सत्य कहाणी आहे. पुणे जजल्हयातून
भीमा नदीला येऊन र्मळणाऱ्या सवझ नद्यांचे नागरी व औद्योचगक प्रदूषण उजनी जलाशयात
साठते. उजनी धरणातील अचल साठा हा जास्त असल्याने गाळ व प्रदूषके मोठ्या प्रमाणावर
साठतात. याचा एकत्रत्त पररणाम हा पाण्याचे दूवषतपण वाढवतो आहे. अशा पाण्यातून ववषारी
वायूंचे ननमाझण होणे ही आढळते. हे पाणी शुद्ध के ल्यार्शवाय वापरू नये असा दंडकही महाराष्ट्र
प्रदूषण मंडळाने घातलेला आहे. तरीसुद्धा पाण्याचा वापर के ला जातो आहे आ ण प्रदूषणात वाढ
होतेच आहे. आ ण आपणांसह सवझ सरकारी यंत्णाही ननधाझस्त आहेत.हयापेक्षा कोणती मोठी
शोकांनतका असू शके ल? र्मत्ांनो जागे व्हा.
अर्शक्षक्षतपणा, बेकारी , गररबी, दाररद्र्य , शहरी र्ोपडपट्ट्यातील बकालपणा, मुजोरी,
उद्ामपणा ,दंडेलशाही इत्यादी वैर्शष्ट्ट्यांसह शहरीकरणाच्या आ ण ववकासाच्या नावाखाली
एकवटलेली मानवी कृ त्ये ही ननसगझननयमनांना हरताळ फासत आहेत. या कृ त्यात माणूस
आपली संस्कृ ती. संस्कार - माणूसपण, ननसगाझप्रती आदर, सन्मान इत्यादद सवझ ववसरला आहे
. जल हे जीवन आहे हे म्हणण्यापुरते आहे. माणूस जजतका ववकर्सत र्ाला म्हणले जाते
नततका तो ननसगाझपासून दूरच र्ाला आहे ककंबहुना आत्मकें दद्रत बनून ववनाशाकडेच चालला
आहे आ ण हीच योग्य वेळ आहे कक अजून त्याला शहाणे होऊन ननसगाझशी संधान साधून
शाचवत ववकासातून आपले तसेच सवझ सजीवांचे जीवन सुखी करता येईल, अन्यर्ा वेळ
ननघुन गेलेली असेल. आपण तंत्ज्ञान आधाररत शजक्तमान असल्याचा ककतीही आव
आणलातरी ननसगाझच्या एका फटक्यात होत्याचे नव्हते होते हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे
नैसचगझक पयाझवरणाला कें द्रत्रबंदू मानूनच जगण्यात मानव जातीचे दहत आहे हया
त्रत्कालाबाचधत सत्याचे आकलन व्यजक्तगत आपणा सवाांना होईल तो सुददन असेल.
ननयोजनामध्ये तसेच व्यवस्र्ापनेमध्ये आमूलाग्र बदल होणे अत्यंत जरुरीचे आहे त्यासाठी
लोकसहभाग, लोकर्शक्षण आ ण जलसाक्षर समाजाची जडण घडण व्हावयास हवी. या सवाांचा
नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा
प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 5
अभ्यास आ ण मानव कल्याणाचा ववचार करून प्रदूषण कमीतकमी होईल ककंवा होणारच
नाही याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. नदीला पुनजीववत करून ननमझळपणे अखंड वाहती करावी
हे अंनतम ध्येय असावे.
आपण हा संकल्प करू व शपथ घेऊ यात की ,
१) नाले, ओढे, तलाव, नदी मध्ये कोणतीही वस्तू, कचरा, ननमााल्य, मृत प्राणी
व त्याज्य सामान टाकणार नाही.
२) नदी, ओढयांमध्ये अंघोळी, भांडी, वाहने, िनावरे धुणे, प्रातःर्वाधी इ० करणार
नाही.
३) नदीपात्रात ककं वा नदीककनारी बांधकामे करणार नाही, राडारोडा टाकणार नाही,
वाळू- माती उपसा करणार नाही. करणाऱ्यास लोकशाहीच्या मार्ााने प्रनतबंध
करेन.
४) र्ावातील, शहरातील, उद्योर्ातील सांडपाणी, घटकपदाथा, रसायने नदीच्या
पाण्यात ममसळणार नाहीत आणण नदी बारमाही ककं वा िास्तीत िास्त काळ
वाहती राहून शुद्ध पाण्याचा पुरवठा सवाांना होऊ शके ल: अशी व्यवस्था सरकारी
वा सावािननक यंत्रणेमार्ा त होईल आणण त्यात बबघाड होणार नाही आणण
झाल्यास तो तातडीने दुरुस्त होईल याबद्दल दक्ष राहीन.
५) लोकिार्र, लोकमशक्षण आणण लोकसहभार्ातून शेतकऱ्यांच्या - िमीन
मालकांच्या सहकायााने नदीककनारी हररत पट्टा आणण वनांचे संरक्षक्षत कडे ननमााण
करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
६) नदीच्या पाण्याचे र्पण्यासाठी, वापरासाठी , शेतीसाठी, उद्योर्ासाठी या
क्रमाने, वार्षाक पज्यान्य, पाण्याची उपलब्धता व नदीवर अवलंबून असलेला सवा
पयाावरणीय घटक - समाि यांना लार्णाऱ्या कमीतकमी पाण्याचे मापन लक्षात
घेऊन न्यानयक व सवासमावेशक दृष्टीतून पाणी वाटप होईल यासाठी आग्रही
राहीन.
७) समािसेवी, अधधकारी, सिर् नार्ररक, पंचायत सदस्य, नर्रसेवक, महहला
यांचा कृ नतशील र्ट- दबावर्ट ननमााण करून नदी प्रणालीमध्ये (माथा ते
पायथा) कोणतेही अडथळे व कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याबद्दल
सिर् राहीन.
८) पाण्याचा वापर काटकसरीने आणण योग्य प्रकारे स्वतः करेन व इतरांचेही
प्रबोधन करून िलसाक्षर समाि ननममातीमध्ये संपूणा आत्मीयतेने योर्दान देईन.

More Related Content

What's hot

Rashtrapati bhavan, new delhi
Rashtrapati bhavan, new delhiRashtrapati bhavan, new delhi
Rashtrapati bhavan, new delhi
vikashsaini78
 
Aihole
AiholeAihole
South Indian Temple Architecture
South Indian Temple ArchitectureSouth Indian Temple Architecture
South Indian Temple Architecture
Andhra University
 
Steel portal frames
Steel portal framesSteel portal frames
Steel portal frames
Komal Gupta
 
Early chalukyas architecture,aihole, pattadkallu
Early chalukyas architecture,aihole, pattadkalluEarly chalukyas architecture,aihole, pattadkallu
Early chalukyas architecture,aihole, pattadkallu
Vijay Bharadwaj
 
Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)
Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)
Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)
Peshang hama karim
 
French civilization and Gardens
French civilization and GardensFrench civilization and Gardens
French civilization and Gardens
MuniraJawadwala1
 
Evolution of Hindu Temple Architecture
Evolution of Hindu Temple ArchitectureEvolution of Hindu Temple Architecture
Evolution of Hindu Temple Architecture
Sumathi Mariappan
 
Module 4 ppt-1
Module  4 ppt-1Module  4 ppt-1
Module 4 ppt-1
Indrajit Koner
 
Vellodrome Stadium ,London : Long span Structure
Vellodrome Stadium ,London : Long span StructureVellodrome Stadium ,London : Long span Structure
Vellodrome Stadium ,London : Long span Structure
DanishPathan7
 
chinese garden
chinese gardenchinese garden
chinese garden
Zanib Saeed
 
Aihole ppt
Aihole pptAihole ppt
Aihole ppt
siya prabhu desai
 
History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1
History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1
History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1
Sachith Pagidi
 
ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT
ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT
ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT
SAYED HARUN
 
Dholavira: a Harappan City
Dholavira: a Harappan CityDholavira: a Harappan City
Dholavira: a Harappan City
Imon Ganguly
 
Kandhariya mahadev temple
Kandhariya mahadev templeKandhariya mahadev temple
Kandhariya mahadev temple
Cutegalrj
 
Nata test 1
Nata test 1Nata test 1
Nata test 1
Arsh Sk
 
Relevance of Hindu vastu shastra
Relevance of Hindu vastu shastraRelevance of Hindu vastu shastra
Relevance of Hindu vastu shastra
Ashok Nene
 
dravidian architecture with examplesHist teamwork
dravidian architecture with examplesHist teamworkdravidian architecture with examplesHist teamwork
dravidian architecture with examplesHist teamwork
gatti Teja
 
Kandariya Mahadev Temple
Kandariya Mahadev TempleKandariya Mahadev Temple
Kandariya Mahadev Temple
Virag Sontakke
 

What's hot (20)

Rashtrapati bhavan, new delhi
Rashtrapati bhavan, new delhiRashtrapati bhavan, new delhi
Rashtrapati bhavan, new delhi
 
Aihole
AiholeAihole
Aihole
 
South Indian Temple Architecture
South Indian Temple ArchitectureSouth Indian Temple Architecture
South Indian Temple Architecture
 
Steel portal frames
Steel portal framesSteel portal frames
Steel portal frames
 
Early chalukyas architecture,aihole, pattadkallu
Early chalukyas architecture,aihole, pattadkalluEarly chalukyas architecture,aihole, pattadkallu
Early chalukyas architecture,aihole, pattadkallu
 
Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)
Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)
Ancient Architecture in India and (Case Study: Spatial Planning of Taj Mahal)
 
French civilization and Gardens
French civilization and GardensFrench civilization and Gardens
French civilization and Gardens
 
Evolution of Hindu Temple Architecture
Evolution of Hindu Temple ArchitectureEvolution of Hindu Temple Architecture
Evolution of Hindu Temple Architecture
 
Module 4 ppt-1
Module  4 ppt-1Module  4 ppt-1
Module 4 ppt-1
 
Vellodrome Stadium ,London : Long span Structure
Vellodrome Stadium ,London : Long span StructureVellodrome Stadium ,London : Long span Structure
Vellodrome Stadium ,London : Long span Structure
 
chinese garden
chinese gardenchinese garden
chinese garden
 
Aihole ppt
Aihole pptAihole ppt
Aihole ppt
 
History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1
History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1
History of Architecture - Evolution of temples - Dravidian Architecture Part - 1
 
ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT
ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT
ARCHITECTURE HISTORY OF AGRA FORT
 
Dholavira: a Harappan City
Dholavira: a Harappan CityDholavira: a Harappan City
Dholavira: a Harappan City
 
Kandhariya mahadev temple
Kandhariya mahadev templeKandhariya mahadev temple
Kandhariya mahadev temple
 
Nata test 1
Nata test 1Nata test 1
Nata test 1
 
Relevance of Hindu vastu shastra
Relevance of Hindu vastu shastraRelevance of Hindu vastu shastra
Relevance of Hindu vastu shastra
 
dravidian architecture with examplesHist teamwork
dravidian architecture with examplesHist teamworkdravidian architecture with examplesHist teamwork
dravidian architecture with examplesHist teamwork
 
Kandariya Mahadev Temple
Kandariya Mahadev TempleKandariya Mahadev Temple
Kandariya Mahadev Temple
 

More from SHRINIVAS VADAGBALKAR

Approaches for water sustainability
Approaches for water sustainabilityApproaches for water sustainability
Approaches for water sustainability
SHRINIVAS VADAGBALKAR
 
Medieval water structures and geology – indian context
Medieval water structures and geology – indian contextMedieval water structures and geology – indian context
Medieval water structures and geology – indian context
SHRINIVAS VADAGBALKAR
 
Development and assessment of drinking water supply schemes for solapur town
Development and assessment of drinking water supply schemes for solapur townDevelopment and assessment of drinking water supply schemes for solapur town
Development and assessment of drinking water supply schemes for solapur town
SHRINIVAS VADAGBALKAR
 
Importance of Geology in Rock Monuments
Importance of Geology in Rock Monuments Importance of Geology in Rock Monuments
Importance of Geology in Rock Monuments
SHRINIVAS VADAGBALKAR
 
Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...
  Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...  Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...
Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...
SHRINIVAS VADAGBALKAR
 
DRINKING WATER SUPPLY SCHEMES FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...
DRINKING WATER SUPPLY SCHEMES  FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...DRINKING WATER SUPPLY SCHEMES  FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...
DRINKING WATER SUPPLY SCHEMES FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...
SHRINIVAS VADAGBALKAR
 
Water management
Water managementWater management
Water management
SHRINIVAS VADAGBALKAR
 
Rain Water Harvesting- case study in DAV institution, Solapur
Rain Water Harvesting- case study in DAV  institution, Solapur  Rain Water Harvesting- case study in DAV  institution, Solapur
Rain Water Harvesting- case study in DAV institution, Solapur
SHRINIVAS VADAGBALKAR
 

More from SHRINIVAS VADAGBALKAR (8)

Approaches for water sustainability
Approaches for water sustainabilityApproaches for water sustainability
Approaches for water sustainability
 
Medieval water structures and geology – indian context
Medieval water structures and geology – indian contextMedieval water structures and geology – indian context
Medieval water structures and geology – indian context
 
Development and assessment of drinking water supply schemes for solapur town
Development and assessment of drinking water supply schemes for solapur townDevelopment and assessment of drinking water supply schemes for solapur town
Development and assessment of drinking water supply schemes for solapur town
 
Importance of Geology in Rock Monuments
Importance of Geology in Rock Monuments Importance of Geology in Rock Monuments
Importance of Geology in Rock Monuments
 
Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...
  Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...  Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...
Groundwater Quality from Basaltic Aquifers, Dr. S. K. Vadagbalkar, Associat...
 
DRINKING WATER SUPPLY SCHEMES FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...
DRINKING WATER SUPPLY SCHEMES  FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...DRINKING WATER SUPPLY SCHEMES  FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...
DRINKING WATER SUPPLY SCHEMES FOR SOLAPUR TOWN DEVELOPMENT, PROBLEMS & FUTUR...
 
Water management
Water managementWater management
Water management
 
Rain Water Harvesting- case study in DAV institution, Solapur
Rain Water Harvesting- case study in DAV  institution, Solapur  Rain Water Harvesting- case study in DAV  institution, Solapur
Rain Water Harvesting- case study in DAV institution, Solapur
 

नदी वाचवा सोलापूर जिल्हा

  • 1. नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 1 नदी वाचवा - प्रदूषण टाळा – सोलापूर जिल्हा नदी ही व्यापक अर्ाांची संज्ञा आहे. ओहोळ, ननर्झर, ओढा, उपनदी, नदी, नद ही जलप्रवाहांच्या वाढत्या आकारमानानुसार त्यांना ददलेली नावे आहेत काही उपनद्या मुख्य नदीएवढ्या ककंवा नतच्याहून मोठ्याही असतात नदी ही सवझ प्राणी मात्ांची माता आहे. एकववसाव्या शतकाकडे प्रगतीच्या वाटचालीच्या ददशेने घोडदौड करण्याच्या वेगात या नदी माता - जल देवते वर अन्याय तर होत नाही ना ? नतचं स्वातंत्र्य आपण धोक्यात तर आणत नाही ना ? याची पडताळणी करण्याची आ ण जनमानसात या धोक्याची जाणीव ननमाझण करण्याची गरज आता भासु लागली आहे. नदीचं प्रदुषण हा फार चचंतेचा ववषय आहे आ ण त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत, प्रत्येकजण. अगदी आपण सुध्दा. कचरा आ ण ववनाउपयोगी सामुग्री, (धार्मझक कृ त्ये व सामानासह) नदीत टाकणं हा सवझत् स्र्ायीभाव र्ाला आहे. त्यावर कोणाचे बंधन रादहलेले ददसत नाही. नदीत टाकलेल्या कच-यामुळे नदीची वहन क्षमता कमी होउन पुर पातळी वाढते. प्रकिया न करता नदीत पाणी सोडल्याने. नदीचे आरोग्य धोक्यात येते. शेतातील वाढता रासायननक खतांचा वापर आ ण घरांतुन/ गावांतून / शहरांतून ननमाझण होणारे सांडपाणी – मलमूत्, औद्योचगक घटक पदार्झ, रसायने इ० प्रकिया न करता नदीत सोडणे असे प्रकार घडताना सवझत् ददसत आहेत.
  • 2. नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 2 महाराष्ट्रातील अवषझणप्रवण जजल्हयांमध्ये सोलापूर जजल्हयाचा समावेश होतो. सोलापूर जजल्हयाचे क्षेत्फळ १४,८९५ चौ. ककमी. असून ते महाराष्ट्राच्या एकू ण क्षेत्फळाच्या ४. ८४ % आहे. जजल्हयात करमाळा , बाशी, माढा, माळर्शरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षक्षण सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट असे अकरा तालुके आहेत . क्षेत्फळाच्या दृष्ट्टीने माळर्शरस हा सवाांत मोठा, तर उत्तर सोलापूर हा सवाांत लहान तालुका आहे. सोलापूर शहर हे जजल्हयाचे मुख्य दठकाण आहे. हवामानाच्या दृष्ट्टीने संपूणझ जजल्हा पजझन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. वावषझक सरासरी पजझन्यमान ५५० र्ममी. आहे. भीमा, सीना, नीरा व माण या जजल्हयातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. कृ ष्ट्णा नदीची प्रमुख उपनदी असलेली भीमा ही जजल्हयातील सवाांत महत्त्वाची नदी असून ती करमाळा, माढा, माळर्शरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व दक्षक्षण सोलापूर या तालुक्यांतून, त्यांच्या सरहद्ींवरून वाहते. करमाळा तालुक्यातील जजंती येर्ून ती जजल्हयात प्रवेश करते, तर अक्कलकोट तालुक्यातील दहळळी येर्ून जजल्हयातून कनाझटकातील ववजापूरकडे वहात जाते. नतचा जजल्हयातील प्रवाहमागझ २८९ ककमी. असून त्यापैकी सुरुवातीचे ११० ककमी. अंतर ती पुणे-सोलापूर जजल्हयांच्या सरहद्ीवरून वाहते. पंढरपूर हे तीर्झक्षेत् या नदीतीरावर आहे. भीमेला उजवीकडून नीरा व माण तर डावीकडून सीना या उपनद्या येऊन र्मळतात. माळर्शरस व इंदापूर (पुणे जजल्हा) तालुक्यांच्या सरहद्ीवरून वाहत येणारी नीरा नदी माळर्शरसमधील संगम गावाजवळ भीमा नदीला र्मळते. जजल्हयाच्या नैर्झ त्य भागाचे जलवाहन करणारी व ईशान्यवादहनी माण नदी पंढरपूरच्या आग्नेयीस १७ ककमी.वरील सरकोली गावाजवळ भीमा नदीला र्मळते. या नदीचा जजल्हयातील प्रवाहमागझ ८० ककमी. आहे. सीना ही जजल्हयातील दुसरी प्रमुख नदी आहे. ती अहमदनगर जजल्हयाकडून वाहत येते. काही अंतर ती सोलापूर- उस्मानाबाद जजल्हयांच्या सरहद्ीवरून वाहते. जजल्हयातून सामान्यपणे आग्नेयीस वाहत गेल्यानंतर याच्या दक्षक्षण सीमेवर कु डल गावाजवळ भीमा नदीस र्मळते. भोगावती ही नतची प्रमुख उपनदी मोहोळच्या उत्तरेस ७ ककमी.वर नतला र्मळते. जजल्हयातील बहुतांश नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या असतात. जजल्हयात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जजल्हयाचे दोन भाग करते. जजल्हयात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. परंतु महादेवाच्या डोंगराचा काही भाग माळर्शरस व सांगोला तालुक्याच्या दक्षक्षण पजचचम सीमेवर आढळून येतो . तसेच बालाघाटच्या डोंगराचा काही भाग करमाळा , माढा ,बाशी व अक्कलकोट तालुक्यांच्या उत्तर पूवझ सीमेवर ददसून येतो. सोलापूर जजल्हयाच्या साधारण मध्यभागातून- उजनी धरणापासून ते दक्षक्षण सोलापूर तालुका सीमेपयांत- यातील काही उंचवट्याच्या उत्तर पजचचम ते दक्षक्षण पूवझ असण्यामुळे भीमा व सीना नद्यांचे खोरें अलगपणे ववलग र्ालेली आहेत. यानंतर या दोन्ही नद्यांचा हत्तरसंग कु डल यादठकाणी संगम होऊन भीमा नदी कनाझटकात र्शरते. अशा भौगोर्लक पररजस्र्तीत सोलापूर जजल्हयाचा उत्तर भाग (करमाळा ,माढा , बाशी , अक्कलकोट, मोहोळ दक्षक्षण
  • 3. नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 3 सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यांचा भाग ) हा सीना खोरे ववभाग दशझवतो जो भीमा नदी खोऱ्याचाच एक भाग आहे.सोलापूर जजल्हयाचा दक्षक्षण भाग (सांगोला, माळर्शरस , मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यांचा भाग) हा नीरा व माण नदी खोरे ववभागात असून हा उपभागही भीमा नदी खोऱ्याचाच भाग आहे.यातील भीमा आ ण नीरा नदीचा उगम हा पुणे जजल्हयातील सहयाद्री पवझत रांगामध्ये होतो तर माण नदी ही सातारा जजल्हयातील सहयाद्री पवझत रांगामध्ये उगम पावते. सीना नदीचा उगम हा अहमदनगर जजल्हयातील सहयाद्री पवझत रांगामध्ये होतो. भोगावती नदीचा उगम हा बाशी तालुक्यातील बालाघाटाच्या रामर्लंग डोंगरामध्ये आहे. जजल्हयातील या मोठया नद्यांसह इतर लहान नद्या व नाले ओढे र्मळून सोलापूरचे एकत्रत्त पाणलोट क्षेत् ननमाझण र्ालेले आहे. या सवझ नद्या या पावसाळी असून त्या बारमाही वाहत नाहीत त्यामुळे कृ वष , वापराचे व वपण्याचे पाणी यांच्या वापरावर बंधने येत असल्यामुळे पाणीटंचाईचा आपणास सामना करावा लागतो ही खरी आपली शोकांनतका आहे. माढा तालुक्यातील उजनी येर्े भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले आहे (१९८०). जजल्हयातील हा एकमेव मोठा प्रकल्प आहे. अवषझण प्रवण जजल्हयाच्या दृष्ट्टीने या प्रकल्पाला ववशेष महत्त्व आहे. पुणे-सातारा जजल्हयांच्या सरहद्ीवर भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणातील पाण्याचा फायदा सोलापूर जजल्हयातील माळर्शरस तालुक्याला र्ाला आहे. जजल्हयात दहंगणी, जवळगाव, वपंपळगाव (बाशी), बोरी (अक्कलकोट), एकरूख (उत्तर सोलापूर), बुद्धीहाळ (सांगोला), नतसंगी (पंढरपूर) व मांगी (करमाळा) हे आठ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत.यांर्शवाय लघु-पाटबंधारे प्रकल्प, पार्र तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. एक मोठा बोगदा खोदून त्याद्वारे भीमा-सीना जोड कालव्याची ननर्मझती करण्यात आली आहे. या बोगद्याद्वारे उजनी धरणातील पाणी प्रवाही पद्धतीने सीना नदीत सोडून उपसा र्संचन पद्धतीने ते पाणी बाशी, माढा, मोहोळ या तालुक्यांना पुरववण्याची योजना आहे. सोलापूर जजल्हयातील नद्या हया पावसाळी हंगामी असल्यामुळे उन्हाळ्यात कोरडया पडतात. त्यांना र्मळणारे ओढे, नाले हेही कोरडेच असतात. त्यामुळे या ओढे / नाले, नदीपात्ातील वाळू उपसा, माती, दगड, मुरूम उपसा, त्यांच्या काठांवर अनतिमणे, नदीपात्ात बदल करणे, प्रातःववझधी, कचरा (जैववक, अजैववक, रासायननक, प्लाजस्टक, ई -कचरा इ०) , घाण, गटारीचे पाणी इ० साठी सराझस वापर के ला जातो. पावसाळ्याच्या ददवसात ही सवझ घाण आ ण शेतीतील ववद्राव्य खते, माती , पालापाचोळा नाले/नदी यांच्या प्रवाहात र्मसळते आ ण पाणी दूवषत आ ण गढूळ होते. आ ण अशा प्रदूवषत पाण्याचा नाईलाजास्तव सावझजननक वापर के ला जातो. दुदैवाची गोष्ट्ट म्हणजे, जजल्हयातील कोणत्याही गावात, शहरात (सोलापूर शहरासह); सांडपाणी / ड्रेनेज पाणी स्वच्छ करण्याची यंत्णा नाही; तसेच बहुसंख्य गावांतून; वपण्याचे पाणी शुद्ध करण्याचीही यंत्णा नाही. अशा प्रदूवषत पाण्याच्या वापराचा पररणाम म्हणून ववववध पोटाचे, त्वचेचे , संसगझजन्य जीवघेणे आजार वाढत्या संख्येने फै लावतांना ददसतात. दूधदुभत्या व पाळीव जनावरांना सुद्धा ववववध रोगांची लागण र्ालेली आढळते. नैसचगझक साखळीतील ककती जीवजंतू , कीटक, प्राणी, पक्षी व वनस्पती यांना हानी पोहचते
  • 4. नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 4 याचा तर अभ्यास सुद्धा दुर्मझळ आहे. यातील अवैध आ ण बेसुमार वाळू उपसा - त्यामुळे तयार होणारे अपघाती खड्डे आ ण प्रदूषण हा फार मोठ्या चचंतेचा ववषय आहे. दुष्ट्काळी - कमी पावसाचा जजल्हा असून सुद्धा दरवषी वाढत जाणारे उसाचे लागवड क्षेत् व त्यासाठी ननमाझण होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या पाहता पाण्याची एकप्रकारे नासाडीच होताना ददसते. कारखान्यांचे दूवषत रासायननक व मळी र्मचित पाणी प्रदूषणात, शेतातील रासायननक खतांचा वापर वाढल्यामुळे पाण्यात रासायननक द्रव्ये जास्त प्रमाणात आढळतात. नदीच्या प्रदूवषत पाण्यामुळे ववदहरी, बोअर मधील भूजल ही काही प्रमाणात प्रदूवषत र्ालेले आहे. अशा पाण्याच्या वापरामुळे जर्मनीचा पोत त्रबघडत चालला असून ती नापीक तसेच क्षारपड होत आहे. घेतलेल्या वपकांची उत्पादन क्षमता सुद्धा कमी होताना ददसते. नदीतील मासेमारी ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट्ट ठरते आहे. उजनी धरण पाणलोट व कालवा क्षेत्ात एखाद्या डोहात, तलावात सुद्धा मासे असणे आ ण त्यांचे जगणे प्रदूषणामुळे दुरापास्तच आहे. अशा माशांना / जलचरांना खाल्यानंतर होणारे रोग, नपुसंकपणा, शारीररक कमजोरी, दठसूळ हाडे इ० ही सवझ उजनी धरणाचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची करुण पण सत्य कहाणी आहे. पुणे जजल्हयातून भीमा नदीला येऊन र्मळणाऱ्या सवझ नद्यांचे नागरी व औद्योचगक प्रदूषण उजनी जलाशयात साठते. उजनी धरणातील अचल साठा हा जास्त असल्याने गाळ व प्रदूषके मोठ्या प्रमाणावर साठतात. याचा एकत्रत्त पररणाम हा पाण्याचे दूवषतपण वाढवतो आहे. अशा पाण्यातून ववषारी वायूंचे ननमाझण होणे ही आढळते. हे पाणी शुद्ध के ल्यार्शवाय वापरू नये असा दंडकही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने घातलेला आहे. तरीसुद्धा पाण्याचा वापर के ला जातो आहे आ ण प्रदूषणात वाढ होतेच आहे. आ ण आपणांसह सवझ सरकारी यंत्णाही ननधाझस्त आहेत.हयापेक्षा कोणती मोठी शोकांनतका असू शके ल? र्मत्ांनो जागे व्हा. अर्शक्षक्षतपणा, बेकारी , गररबी, दाररद्र्य , शहरी र्ोपडपट्ट्यातील बकालपणा, मुजोरी, उद्ामपणा ,दंडेलशाही इत्यादी वैर्शष्ट्ट्यांसह शहरीकरणाच्या आ ण ववकासाच्या नावाखाली एकवटलेली मानवी कृ त्ये ही ननसगझननयमनांना हरताळ फासत आहेत. या कृ त्यात माणूस आपली संस्कृ ती. संस्कार - माणूसपण, ननसगाझप्रती आदर, सन्मान इत्यादद सवझ ववसरला आहे . जल हे जीवन आहे हे म्हणण्यापुरते आहे. माणूस जजतका ववकर्सत र्ाला म्हणले जाते नततका तो ननसगाझपासून दूरच र्ाला आहे ककंबहुना आत्मकें दद्रत बनून ववनाशाकडेच चालला आहे आ ण हीच योग्य वेळ आहे कक अजून त्याला शहाणे होऊन ननसगाझशी संधान साधून शाचवत ववकासातून आपले तसेच सवझ सजीवांचे जीवन सुखी करता येईल, अन्यर्ा वेळ ननघुन गेलेली असेल. आपण तंत्ज्ञान आधाररत शजक्तमान असल्याचा ककतीही आव आणलातरी ननसगाझच्या एका फटक्यात होत्याचे नव्हते होते हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे नैसचगझक पयाझवरणाला कें द्रत्रबंदू मानूनच जगण्यात मानव जातीचे दहत आहे हया त्रत्कालाबाचधत सत्याचे आकलन व्यजक्तगत आपणा सवाांना होईल तो सुददन असेल. ननयोजनामध्ये तसेच व्यवस्र्ापनेमध्ये आमूलाग्र बदल होणे अत्यंत जरुरीचे आहे त्यासाठी लोकसहभाग, लोकर्शक्षण आ ण जलसाक्षर समाजाची जडण घडण व्हावयास हवी. या सवाांचा
  • 5. नदी वाचवा-प्रदूषण टाळा - सोलापूर जिल्हा प्रा.डॉ. वडगबाळकर एस. के . Page 5 अभ्यास आ ण मानव कल्याणाचा ववचार करून प्रदूषण कमीतकमी होईल ककंवा होणारच नाही याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. नदीला पुनजीववत करून ननमझळपणे अखंड वाहती करावी हे अंनतम ध्येय असावे. आपण हा संकल्प करू व शपथ घेऊ यात की , १) नाले, ओढे, तलाव, नदी मध्ये कोणतीही वस्तू, कचरा, ननमााल्य, मृत प्राणी व त्याज्य सामान टाकणार नाही. २) नदी, ओढयांमध्ये अंघोळी, भांडी, वाहने, िनावरे धुणे, प्रातःर्वाधी इ० करणार नाही. ३) नदीपात्रात ककं वा नदीककनारी बांधकामे करणार नाही, राडारोडा टाकणार नाही, वाळू- माती उपसा करणार नाही. करणाऱ्यास लोकशाहीच्या मार्ााने प्रनतबंध करेन. ४) र्ावातील, शहरातील, उद्योर्ातील सांडपाणी, घटकपदाथा, रसायने नदीच्या पाण्यात ममसळणार नाहीत आणण नदी बारमाही ककं वा िास्तीत िास्त काळ वाहती राहून शुद्ध पाण्याचा पुरवठा सवाांना होऊ शके ल: अशी व्यवस्था सरकारी वा सावािननक यंत्रणेमार्ा त होईल आणण त्यात बबघाड होणार नाही आणण झाल्यास तो तातडीने दुरुस्त होईल याबद्दल दक्ष राहीन. ५) लोकिार्र, लोकमशक्षण आणण लोकसहभार्ातून शेतकऱ्यांच्या - िमीन मालकांच्या सहकायााने नदीककनारी हररत पट्टा आणण वनांचे संरक्षक्षत कडे ननमााण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. ६) नदीच्या पाण्याचे र्पण्यासाठी, वापरासाठी , शेतीसाठी, उद्योर्ासाठी या क्रमाने, वार्षाक पज्यान्य, पाण्याची उपलब्धता व नदीवर अवलंबून असलेला सवा पयाावरणीय घटक - समाि यांना लार्णाऱ्या कमीतकमी पाण्याचे मापन लक्षात घेऊन न्यानयक व सवासमावेशक दृष्टीतून पाणी वाटप होईल यासाठी आग्रही राहीन. ७) समािसेवी, अधधकारी, सिर् नार्ररक, पंचायत सदस्य, नर्रसेवक, महहला यांचा कृ नतशील र्ट- दबावर्ट ननमााण करून नदी प्रणालीमध्ये (माथा ते पायथा) कोणतेही अडथळे व कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याबद्दल सिर् राहीन. ८) पाण्याचा वापर काटकसरीने आणण योग्य प्रकारे स्वतः करेन व इतरांचेही प्रबोधन करून िलसाक्षर समाि ननममातीमध्ये संपूणा आत्मीयतेने योर्दान देईन.