SlideShare a Scribd company logo
मराठी व्याकरण
अलंकार कशाला म्हणायचे?
 सर्वसाधारणत: आपण आपल्या अंगार्र शोभा देणाऱ्या दागगन्ांना अलंकार म्हणत असतो. शोभा
र्ाढर्ण्यासाठी मगिला आपल्या अंगार्र जे कािी पररधान करतात त्ांना आपण अलंकार म्हणतो.
 त्ाचप्रमाणे भाषा र्ापरात असताना त्ाच्यात शोभा येण्यासाठी कर्ी गक
ं र्ा लेखक त्ाच्या कािी र्ेगळ्या
रचना करत असतात त्ाला आपण अलंकार असे म्हणतो.
म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की अलंकार म्हणजे भाषेचे स ंदयय वाढवणारे ते दागिने आहेत.
2) अर्ायलंकार
1) शब्दालंकार
मराठी अलंकारांचे प्रकार
1) अनुप्रास अलंकार
2) यमक अलंकार
3) श्लेष अलंकार
1) उमपा अलंकार
2) उत्पेक्षा अलंकार
3) रूपक अलंकार
4) अनन्वय अलंकार
5) अगतशयोक्ती
6) दृष्टान्त
7) स्वभार्ोक्ती
8) गर्रोधाभास
9) व्यगतरेक
10) अपन्हुती अलंकार
11) भ्ांतीमान अलंकार
12) संसदेि अलंकार
13) अर्ावन्तरन्ास अलंकार
14) अन्ोक्ती अलंकार
15) पयावयोक्त अलंकार
16) असंगती अलंकार
17) सार अलंकार
18) व्याजस्तुती अलंकार
19) व्याजोक्ती अलंकार
20) चेतनगुणोक्ती अलंकार
 शब्दालंकार
अनेकदा शब्दांच्या गवगशष्ट रचनेमुळे काव्यात गक
ं वा शद्बरचनेत स ंदयय गनमायण होत असते.अशा अलंकारांना
शब्दालंकार असे म्हणतात
i. अनुप्रास अलंकार
ii. यमक अलंकार
iii. श्लेष अलंकार
 शब्दालंकाराचे प्रकार
1) यमक
कगवतेच्या चरणात ठरागवक गठकाणी एक गक
ं वा अनेक अक्षरे वेिळ्या अर्ायने येतात परंतु उच्चारात समानता
असल्याने नाद गनमायण होऊन कगवतेच्या चरणाला त्यामुळे स ंदयय प्राप्त होते. हे घडत असेल तर त्या काव्यात
यमक हा अलंकार आलेला आहे.
उदा:
1) मना चंदनाचे परर त्वा गिजार्े । परी अंतरी सज्जना गनर्र्ार्े ।।
2) जाणार्ा तो ज्ञानी । पूणव समाधानी । गनिःसंदेि मनी । सर्वकाळ।।
3) पगिला पाऊस पडला । सुगंध सर्वत्र दरर्ळला ।।
4) या र्ैभर्ाला तुझ्या पाुगनया, मला स्फ
ू गतव नृत्ार्व िोते जरी ।
सामर्थ्व नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पगिले मी न कोठे तरी ।।
 यमकाचे पुढे दोन प्रकार आिेत ते म्हणजे
1) पुष्ययमक
उदािरण:
सुसंगती सदा घडो, सुजनर्ाक्य कानी पडो ।
कलंक मतीचा िडो, गर्षय सर्वर्ा नार्डो ।।
2) दामयमक
उदािरण:
पोटापूरता पसा पागिजे, नको गपकाया पोळी।
देणाऱ्याचे िात िजारो दुबळी मािी िोळी ।।
 यमक अलंकार गरि क्स
यमक अलंकार म्हणले की आपल्याला रामदास आठर्ले सािेब आठर्ले पागिजे. शेर्टचे अक्षर गक
ं र्ा शब्द ते
ज्याप्रकारे जोडतात तस तुम्हाला कािी गदसले की समजायचे तो यमक अलंकारच आिे.
२) श्लेष
या अलंकारात शब्द एकच असतो परंतु तो दोन गठकाणी वेिवेिळ्या अर्ायने वापरात आलेला असतो. यामुळे
जी शब्दचमत्क
ृ ती साधते गतला आपण स्लेष अलंकार असे म्हणतो.

उदा.
सूयव उगर्ला िाडीत ।
िाड
ू र्ाली आली िाडीत ।
गशपाई गोळ्या िाडीत ।
आगण र्ाघिी तंगड्या िाडीत ।।
र्रील उदािरणात िाडीत शब्द अनेकदा आलेला असला तरी प्रत्ेक िाडीत या शब्दाचा अर्व र्ेगर्ेगळा आिे.
दुसरे उदािरण म्हणजे “मला सुपारी लागते”! यात लागते म्हणल्यार्र िर्ी असते गक
ं र्ा दुसरा अर्व म्हणजे त्रास िोणे
गक
ं र्ा चक्कर येणे.
श्लेष अलंकाराचे दोन उपप्रकार आिेत.
1) अर्यश्लेष
वाक्यात दोन अर्य असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्ायचा शब्द ठे वला असल्यास स्लेष कायम राहील तर
त्याला अर्यश्लेष असे म्हणतात.
उदा: तू मगलन, क
ु टील, नीरस, जडिी पुनभवर्पनेगि कच साच
(यात कच चा अर्व िा क
े स गक
ं र्ा दुसरा अर्व िा िसणे असा िोतो)
2) शब्दश्लेष
शब्दश्लेषला दुसरे नाव आहे ते म्हणजे अभंि स्लेष! जर वाक्यातील शब्दाची फोड क
े ली नाही तरी त्याचे
दोन अर्य गनघत असतील तर त्याला आपण शब्दस्लेष म्हणतो.
उदा: गमत्राच्या उदयाने कोणास आनंद िोत नािी?
यात गमत्र म्हणजे सखा आगण दुसरा अर्व म्हणजे सूयव! सूयावच्या गक
ं र्ा आपल्या सख्याच्या उदयाने म्हणजे उगर्ल्याने
गक
ं र्ा आल्याने कोणास आनंद िोत नािी?
 श्लेष अलंकार गरि क्स
स्लेष अलंकार म्हणले की तुम्हाला दादा कोंडक
े आठर्ले पागिजे! दादा कोंडक
े जे बोलायचे ते म्हणजे स्लेष अलंकार
िोय. दादा कोंडक
े यांचे गसनेमे तुम्ही पागिले असतील तर तुमचा स्लेष अलंकार कधीच गर्सरू शकणार नािी.
3) सभंिश्लेष
यात शब्दांची फोड क
े ली असता आपल्याला र्ेगर्ेगळे अर्व गमळतात म्हणून सभंगश्लेष अलंकार असे याला म्हणले
जाते.
उदा:
1) क
ु स्करु नका िी सुमने ।
जरी र्ास नसे तीळ यांस, तरी तुम्हांस अगपवली सु-मने।
(यात सुमने म्हणजे फ
ु ले आगण सु-मने म्हणजे चांगली मने)
2) श्रीक
ृ ष्ण नर्रा मी नर्री।
गशशुपाल नर्रा मी न-र्री।
(यात नर्री म्हणजे र्धू आगण दुसरी न-र्री म्हणजे लग्न करणार नािी)
3) अनुप्रास
कगवतेच्या चरणात गक
ं वा एखाद्या वाक्यात अक्षरांची पुनरावृत्ती होत असेल तर गतर्े अनुप्रास अलंकार
असतो.
 या वाक्यात प , ह आगण ळ ही अक्षरे पुन:पुन्हा आल्यामुळे जो नाद गनमायण होतो, त्यामुळे या काव्यपंतीला
शोभा आली आहे.
उदा:
1) बागलश बहू बायकात बड बडला।
2) चंदू क
े चाचा ने चंदू की चाची को चांदणी रात मे चांदीक
े चमचेसे चटणी चटाई।
3) पेटगर्ले पाषाण पठारार्रती गशर्बांनी। गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची र्ाणी।।
 अनुप्रास अलंकार गरि क्स
अनुप्रास अलंकार म्हणले की शािरुख खान तुम्हाला आठर्ला पागिजे. तुम्हाला तो डर गसनेमा मधील
क..क..क..गकरण िा डायलॉग मािीतच असेल. तर बोलण्याचा प्रयास म्हणजे अनुप्रास असे कािी तुम्ही लक्षात ठे ऊ
शकतात.
 अर्ायलंकार :
 दोन सुंदर वस्तंमधील साम्य दशयवतन पद्यामध्ये अर्यचमत्क
ृ ती आणली जाते. तेर्े अर्ायलंकार होतो.
 बुतेक अर्ावलंकार अशा साम्यार्र आधाररत असतात.
 त्ात चार गोष्टी मित्वाच्या असतात.
अ) उपमेय : ज्याची तुलना करार्याची आिे, ते गक
ं र्ा ज्याचे र्णवन करार्याचे आिे, तो घट
ब) उमपान : ज्याच्याशी तुलना करार्याची आिे, गक
ं र्ा ज्याची उपमा गदली जाते, तो घटक
क) साधारणधमय : दोन र्स्तूंत असणारा सारखे पणा गक
ं र्ा दोन र्स्तूंतील समान गुणधमव
ड) साम्यवाचक शब्द : र्रील सारखे पणा दाखगर्ण्यासाठी र्ापरला जाणारा शब्द
1) उमपा अलंकार
 उपमेय िे उपमानासारखेच आिे, असे जेर्े र्णवन असते, तेर्े ‘उपमा’ िा अलंकार असतो.
 उपमा अलंकारात सम, समान, सारखे, र्ाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधम्यवसूचक
शब्द असतो.
i. लाट उसळोनी जळी खळे व्हार्े,
त्ात चंद्राचे चांदणे पडार्े,
तसे गाली िासता तुझ्या व्हार्े,
उचंबळू नी लार्ण्या र्र र्िार्े ||
2) उत्पेक्षा अलंकार
उपमेय िे उपमानच आिे असे जेर्े र्णवन असते, तेर्े ‘उत्प्रेक्षा’ िा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकािी, जणूकाय, की, गमे, र्ाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधम्यवसूचक शब्द
असतो.
i. गर्द्या िे पुरुषास रूप बरर्े, की िाकले द्रव्यिी
ii. गतच्या कळ्या | िोत्ा गमटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळू नी, मग गनजल्या ||
3) रूपक अलंकार
उपमेय र् उपमान यांच्यात एकरुपता आिे, ती गभन्न नािीत असे र्णवन जेर्े असते, तेर्े रूपक िा अलंकार असतो.
उदािरण
1) बाई काय सांगो । स्वामीची ती द्रुष्टी ।
अमृताची द्रुष्टी । मज िोय ।।(स्वामींची द्रुष्टी र् अमृताची द्रुष्टी िी दोन्ही एकरूपच मानली आिेत.)
4) अनन्वय अलंकार
उपमेय िे क
े व्हा क
े व्हा एख्याद्या गुणाच्या बाबतीत इतक
े अद्दीर्तीये असते की त्ाला योग्य
असे उपमान गमळू शकत नािी. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करार्ी लागते.
अनन्वय म्हणजे तुलना नसणे. ज्या र्ाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच गनमावण िोत नािी, तो अनन्वय.
उदािरण
1) िाले बु… िोगतल बु… आिेतगि बु… परर यासम िा
2) आिे ताजमिाल एक जगती तो तोच त्ाच्यापरी
3) कणावसारखा दानशूर कणवच….
5) अगतशयोक्ती अलंकार
 कोणतीिी कल्पना आिे त्ापेक्षा खूप फ
ु गून सांगताना त्ातील असंभाव्यता अगधक स्पष्ट करून सांगगतलेली असते
त्ार्ेळी िा अलंकार िोतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण िालं ||
मामंजीची दाढी िाली, भार्ोजींची शेंडी िाली ||
उरलेलं तेल िाक
ू न ठे र्लं, लांडोरीचा पाय लागला |
र्ेशीपयंत ओघळ गेला त्ात उंट पोहून गेला ||
6) दृष्टान्त अलंकार
 एखादे तत्त्व, एखादी गोष्ट गक
ं र्ा कल्पना पटर्ून देण्यासाठी तसाच एखादा दाखला गक
ं र्ा उदािरण गदल्यास ‘दृष्टान्त’
अलंकार िोतो.
उदा.
लिानपण देगा देर्ा | मुंगी साखरेचा रर्ा |
ऐरार्त रत्न र्ोर | त्ासी अंक
ु शाचा मार ||
तुकाराम मिाराज परमेश्वराकडे लिानपण मागतात ते कशासाठी िे पटर्ून देताना मुंगी िोऊन साखर गमळते
आगण ऐश्वयवसंप ऐरार्त िोऊन अंक
ु शाचा मार खार्ा लागतो अशी उदािरणे देतात.
7) स्वभावोक्ती अलंकार
एखाद्या व्यक्तीचे, र्स्तूचे, प्राण्याचे, त्ाच्या स्वाभागर्क िालचालींचे यर्ार्व र्ैगशष्ट्यपूणव र्णवन करणे िा या भाषेचा
अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभार्ोक्ती’ अलंकार िोतो.
उदा.
i. मातीत ते पसरले अगत रम्य पंख |
क
े ले र्री उदर पांडुर गनष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबगर्ले |
गनष्प्राण देि पडला श्रमिी गनमाले ||
8) गवरोधाभास अलंकार
एखाद्या गर्धानाला र्रर्रचा गर्रोध दशवगर्ला जातो पण तो र्ास्तगर्क गर्रोध नसतो. तेव्हा गर्रोधाभास अलंकार िोतो.
उदा.
i. जरी आंधळी मी तुला पािते.
ii. मरणात खरोखर जग जगते ||
9) व्यगतरेक अलंकार
या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय िे उपमानापेक्षा सरस असल्याचे र्णवन क
े लेले असते.
उदा.
i. अमृताुनीिी गोड नाम तुिे देर्ा
ii. तू माउलीुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पागणयाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
10) अपन्हुती अलंकार
 अलंकारात उपमान हे उपमेयाचा गनषेध करून ते उपमानच आहे, असे जेव्हा सांिते, तेव्हा 'अपन्हुती'
हा अलंकार होतो.
 'अपन्हुती' याचा अर्य 'झाकणे, लपगवणे' असा आहे.
उदािरणे
(१) आई म्हणोगन कोणी |
आईस िाक मारी | |
ती िाक येई कानी |
मज िोय शोककारी ॥
नोिेच िाक माते । मारी क
ु णी क
ु ठारी ।।
(२) ओठ कशाचे? देठगच फ
ु लत्ा पाररजातकाचे ।
(३) िे हृदय नसे, परी स्र्ंगडत धगधगलेले ।
(४) मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलीतो ।नागि ग बाई, फणा काढुगन नाग िा डोलतो ।।
उपमानाच्या जािी उपमेयच आहे असा भ्रम गनमायण होऊन तशी काही क
ृ ती घडली, तर गतर्े भ्रांगतमान
अलंकार असतो.
उदािरणे
िंसा गर्लोक
ु गन सुधाकर अष्टमीचा |
म्यां मागनता गनगटलदेश गतचाच साचा ।
शंख-दू पी धरूगन क
ुं क
ु म कीरर्ाणी ।
लार्ार्या गतलक लांबगर्ता स्वपाणी ॥
अष्टमीचा चंद्र िा दमयंतीचा भातप्रदेश असार्ा अशी समजूत करून घेऊन गतच्या कपाळार्र क
ुं कर्ाचा गटळा
लार्ण्यासाठी नळराजाने आपला िात लांब क
े ला.
11) भ्रांतीमान अलंकार
12) संसदेह अलंकार
उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह गक
ं वा संशय गनमायण होऊन मनाची जी गिधा अवस्र्ा
होते. त्या वेळी ससंदेह हा अलंकार असतो.
ससंदेह अलंकारात अभेदाची कल्पना नसतन ती गवकल्याची (हा की तो, अशी) असते,
उदा.
(१) चंद्र काय असे. गक
ं र्ा पद्म या संशयान्तरी । र्ाणी मधुर ऐकोनी कळते मुख ते असे ॥
(२) चांदण्या रात्री गच्चीर्र पत्नीच्या मुखाकडे पािताना पतीला र्ाटले
कोणता मानू चंद्रमा ? भूर्रीचा की नमीचा ?
चंद्र कोणता? र्दन कोणते ? शशांक मुख की मुख-शशांक ते?
गनर्डतीत गनर्डोत जाणते
मानी परर मन सुखद संभ्मा मानू चंद्रमा कोणता?
13) अर्ायन्तरन्यास अलंकार
एखाद्या सामान्य गवधानाच्या समर्यनार्य गवशेष उदाहरणे गक
ं वा गवशेष उदाहरणांवरून शेवरी एखादा
सामान्य गसद्धान्तकाढता तर अर्ायन्तरन्यास हा अलंकार होतो.
(अर्ायन्तर दुसरा अर्य, न्यास शेजारी ठे वणे.) अर्ायन्तरन्यास एका अर्ायचा समर्यक असा दुसरा अर्य
त्याच्या शेजारी ठे वणे असा या अलंकाराचा अर्य आहे.
उदा.
(१) एका िाते कगधतरर मुती र्ाजते काय
(२) सार्ळा र्र बरा गौर र्धुता ।
(३) जातीच्या सुंदरांना कािीिी शोभते ।
(४) मूळ स्वभार् जाईना |
(५) का मरगण अमरता िी न खरी?
(६) अत्ुच्ची पगद पोरिी गबघडतो िा बोल आिे खरा
14) अन्योक्ती अलंकार
अन्योक्ती म्हणजे अन्याता ( दुसऱ्याला उद्देशतन क
े लेली उक्ती (गक
ं वा बोतणे), गकत्येक वेळा स्पष्टपणे
एखाद्या व्यतीता बोलता येत नाही.
अशा वेळी ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसन्याबद्दल बोलतन आपले मनोित
व्यक्त करण्याची जी पद्धत गतलाच अन्योक्ती असे म्हणतात.
उदा.
1) येर्े समस्त बगिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू कररशी अनेक |
2) िे मूखव यांस गकमपीगि नसे गर्र्ेक रंगार्रून तुजला गणतीत काक ||
15) पयाययोक्त अलंकार
एखादी िोष्ट सरळ शब्दांत न सांिता ती अप्रत्यक्ष रीतीने (आडवळणाने) सांिणे यास 'पयाययोक्त' असे
म्हणतात.
उदा.
(१) त्ाचे र्डीत सरकारचा पाुणचार घेत आिेत. (तुरु
ं गात आिेत).
(२) काळाने त्ाला आमच्यातून गिरार्ून नेले. (तो मेला)
(३) तू जे सांगतोस ती कल्पल्पत कर्ा र्ाटते. (तू खोटे बोलतोस).
र्रील प्रत्ेक र्ाक्यासमोर क
ं सात जे गर्धान क
े ले आिे ते बोलणान्ाला सांगायचे आिे. पण एखादी गोष्ट सरळ
शब्दांत न सांगता र्ळणे घेत घेत तो आपले गर्चार पयावयाने म्हणजे र्ेगळ्या रीतीने व्यक्त करतो.
गर्शेषतिः एखादी अगप्रय, अशुभ, बीभत्स गक
ं र्ा अमंगल गोष्ट व्यक्त करायची असल्यास असेच र्ळणार्ळणाचे
बोलणे योग्य ठरते म्हणून पयावयोक्त िा अलंकार मानता जातो.
16) असंिती अलंकार
 गवरोधाभासात दोन गवरुद्ध िोष्टी एकत्र असल्याचा भास होतो. पण याउलर ज्या िोष्टी एकत्र असायला
हव्यात. त्या गमत्र गठकाणी असल्याचे वणयन पाहावयास गमळते.
गजर्े कारण गतर्ेच कायय घडावयास हवे पण कारण एका गठकाणी आगण त्याचे कायय दुसन्या गठकाणी
असे गजर्े वणयन असते त्यास 'असंिती अलंकार म्हणतात.
उदा. क
ु गण कोडे मािे उकगिल का? | कगर्क
ु गण शास्त्री रिस्य कळगर्त का?
हृदगय तुझ्या सल्पख, दीप पाजळे ।
नर्रत्ने तू तुज भूषगर्ले ।
गुलाब माझ्या हृदयी फ
ु लला ।
काटा माझ्या पायी रुतला ।
माझ्या गशरर ढंग गनळा डर्रला ।
शरच्चंद्र या हृदगय उगर्ला ।
प्रभा मुखार्रर माझ्या उजळे ।।
मन्मन खुलले आगतल का ? ।।
रंग तुझ्या गालार्र खुलला
शूल तुझ्या उरर कोमल का?
तुझ्या नयगन पाउस खळखळला
प्रभा तुझ्या उरर शीतल का
17) सार अलंकार
एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांड
त न उत्कषय गक
ं वा अपकषय साधलेला असतो. तेव्हा 'सार' हा
अलंकार असतो.
आधीच मक
व ट तशातिी मद्य प्याला| िाला तशात जरर र्ृगतक र्ंश त्ाला |
िाली तयास तदनंतर भूतबाधा। चेष्टा र्द् मग गकती कगपच्या अगाया ।।
आधीच माकड, त्ाचे दारू गपणे, त्ात त्ाला गर्ंचू चार्णे र् मग भूतबाधा िोणे या माकडाच्या क्रम माने इर्े र्ाढत
गेल्याचे दाखगर्ले आिे.
उदािरण
(१) काव्यात नाटक
े रम्य, नाटकांत 'शक
ुं तता' त्ामध्ये चर्धा अंक, त्ातिी चार श्लोक ते ॥
(२) र्ाट तरी सरळ क
ु ठे पांदीगतल सारी त्ातुन तर आज रात्र अंधारी भारी ।।आगण बैत कसल्यािी दुजती
आर्ाजा। गकरगकरती रातगकडे िाल्या गतल्पन्हसाजा ॥
18) व्याजस्ुती अलंकार (व्याज खोटे, कपट, ढोंग)
बाह्यतः स्ुती पण आततन गनंदा गक
ं वा बाह्यतः गनंदा पण आततन स्ुती असे गजये वणयन असते, गतर्े
'व्याजस्ुती' हा अलंकार असतो.
.
'गर्द्वान आढात िालं' गक
ं र्ा 'क
े र्ढा उदार रे तू' असे जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण स्तुती क
े ल्याचा भास िोतो.
पण ती गनंदा असते. 'अरे चोरा' असे जेव्हा आई कौतुकाने मुलाता म्हणते त्ा र्ेळीिी गनंदा करते, पण आतून ती
स्तुती असते.
उदािरणे.
(१) िोती बदनचंद्राच्या दशवनाची आस
तीतू धार्ा क
ृ पा पाहून कोणती? |
(२) सर्ावस सर्व देशी गमर्थ्ा िी तर् स्तुती मिीपाता|
न परल्पस्त्रया गदले त्वा र्क्ष न र्ा पृष्ठ तर् गर्पक्षता ॥
19) व्याजोक्ती अलंकार
व्याज उती खोरे बोलणे एखाद्या िोष्टीचे खरे कारण लपवतन दुसरेच कारण देण्याचा गजर्े प्रयत्न होतो,
गतर्े 'व्याजोळी' हा अलंकार असतो.
उदा
(१) येता क्षण गर्योगाचा पाणी नेत्रांमध्ये गदसे"ढोळ्यांत काय गेते िे?' म्हणुनी नयना पुसे ।।
20) चेतनिुणोक्ती अलंकार
गनसिायतील गनजीव वस्त सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वाितात गकया क
ृ ती
करतात, असे गजर्े वणयन असते. गतर्े 'चेतनिुणोक्ती' हा अलंकार असतो.
उदािरण.
(१) आला िा दारर उभा र्संत फ
े रीर्ाला
पोते खांद्यार्रर सौद्याचे देईल ज्याचे त्ाला
(२) क
ु टुंबर्त्सल इये फणस िा कगटखांद्यार्र घेउगन बाळे
कगर्ते त्ाला क
ु शल मुलांचे गंगाजगळचे बेत आगळे
 पुढे गदलेल्या प्रश्नांची उिरे त्ाखाली गदलेल्या पयावयांतून गनर्ड
ू न योग्य पयावय क्रमांक ओळखा:
सराव संच
 कधी कधी शब्दातील अगावमुळे सौंदयव प्राप्त िोते, त्ास --------- म्हणतात .
(1) शब्दचमत्क
ृ ती
(2) अक्षरगणर्ृि
(3) मातृगणर्ृि
(4) अर्वचमत्क
ृ ती
 ती गुलाबी उषा म्हणजॆ प्रेम जणू !ओळीतील उपमेय कोणते ?
(1) प्रेम
(2) उषा
(3) परमेश्वर
(4) जणू
 दोन र्स्तूमधील साम्य गकया सारखेपणा र्णवन क
े लेला असतो, तेर्े कोणता अलंकार िोतो ?
(1) यमक
(2) उत्प्रेक्षा
(3) उपमा
(4) या पैकी नािी
 उपमा अलंकारात ज्या र्स्तूचे र्णवन क
े लेले असते त्ाला काय म्हणता?
(1) उपमान
(2) उपमेय
(3) पद
(4) काव्य
 उपमान म्हणजे
1) र्णवन क
े लेली र्स्तू
2) उपमेयाचे साम्य
3) ठरागर्क अक्षरे शेर्टी येणे
4) भाषेला गमळालेले नादमाधुयव
 उत्प्रेक्षा' या शब्दाचा अर्व कोणता?
(1) तुलना
(2) अलंकार
(3) अपेक्षा
(4) कल्पना
 ज्या दोन र्स्तूंची तुलना क
े ली जाते. त्ातील एक र्स्तू म्हणजे जणू कािी दुसरी र्स्तूच आिे अशी कल्पना
करणे याला ----------------- म्हणतात
1) उत्प्रेक्षा
2) यमक
3) उपमा
4) श्लेष
 आभाळागत माया तुिी आम्हांर्री राहू दे' या ओळी उपमेय कोणते ?
1) आभाळ
2) आम्हार्री
3) माया
4) गत
 'आईसारखे दैर्त सान्ा जगतार्र नािी. या पायातील उपमान कोणते ?
(1) दैर्त
(2) आई
(3) जगतार्र
(4) सारखे
 'र्ाटते सानुली मंद िुळू क मी व्हार्े या ओळीतील उपमेय ओळख
1) िुळू क
2) सानुली
3) मंद
4) मी
पुढील प्रत्ेक प्रश्नात गदलेल्या र्ाक्यात / ओळीत असलेल्या योग्य अलंकार ओळखा:
 मेघासम तो श्याम सार्ळा.
(1) उत्प्रेक्षा
(2) उपमा
(3) यमक
(4) श्लेष
 िा आंबा जणु काय साखर आिे.
(1) यमक
(2) उपमा
(3) उत्प्रेक्षा
(4) अनुप्रास
सदा सर्वदा योग तुिा घडार्ा |
तुिे कारणी देि मािा पडार्ा॥
(1) यमक
(2) उपमा
(3) उत्प्रेक्षा
(4) श्लेष
 गतर्े दात मोत्ाप्रमाणे आिेत.
(1) यमक
(2) उपमा
(3) उत्प्रेक्षा
(4) श्लेष
 नरर्र क
ृ ष्णासमान
(1) श्लेष
(2) यमक
(3) उपमा
(4) उत्प्रेक्षा
 तुिे मुख कमळासारखे सुंदर आिे.
(1) यमक
(2) श्लेष
(3) उत्प्रेक्षा
(4) उपमा.
 'दया सर्वदू र ललकारी
फ
ुं का रे एक तुतारी'
(1) उत्प्रेक्षा
(2) यमक
(3) उपमा
(4) श्लेष
 'गिरर्ळ आगणक पाणी तेर्े स्फ
ु रती मजला गाणी‘
(1) यमक
(2) उत्प्रेक्षा
(3) उपमा
(4) अनुप्रास
 'मला मदन भासे िा मोिी मना
(1) यमक
(2) श्लेष
(3) उपमा
(4) उत्प्रेक्षा
 'गपर्ळे तांबुस ऊन कोर्ळे पसरे चौफ
े रओढा नेई सोने र्ाटे र्ाुगनया दू र’
(1) अनुप्रास
(2) श्लेष
(3) उपमा
(4) उत्प्रेक्षा
 पुढे गदलेल्या प्रश्नांची उिरे त्ाखाली गदलेल्या पयावयांतून गनर्ड
ू न योग्य पयावय क्रमांक ओळखा:
 'जणू गमे, भासे, र्ाटे' यांसारख्या शब्दांचा र्ापर पुढीलपैकी कोणत्ा अलंकारात िोतो?
(1) अनुप्रास
(2) यमक
(3) उपमा
(4) उत्प्रेक्षा
 पुढीलपैकी कोणत्ा अलंकारात उपमेय िे उपमानासारखे असते?
(1) यमक
(2) उपमा
(3) श्लेष
(4) उत्प्रेक्षा
 'सम, सारखे, जसे, तसे प्रमाणे परी यासारख्या शब्दांचा र्ापर पुढीलपैकी अलंकारात िोतो ?
(1) उपमा
(2) उत्प्रेक्षा
(3) यमक
(4) श्लेष
 पुढीलपैकी उपमा अलंकाराचे उदािरण ओळखा.
(1) गशरोभागी तांबडा तुरा िाले जणू जास्वंदी फ
ू ल उमलले
(2) गर्दया िे पुरुषास रूप बरर्े की िाकले द्रव्यिी ।
(3) लेऊन पररसम िलका गनळसर र्ेष
(4) मािेराची प्रेमळ माती, त्ा मातीतून गपकते प्रीती
 पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदािरण ओळखा.
(1) ये अर्खळ पोरीसमान आज सकाळतोडीत गळ्यातील सोन्ाची फ
ू लमाल
(2) तू याचकाते जलदासमान
(3) सार्ळाच रंग तुिा पार्साळी नभा परी
(4) अधवपायी पांढरीशी गर्जार गमे गर्िंगागतल बडा फौजदार ॥
 'उत्प्रेक्षा' अलंकार
(1) आमच्याकडचा िा आंबा म्हणजे प्रत्क्ष साखरच!
(2) िा आंबा साखरेसारखा गोड आिे.
(3) या आंब्यापरीस दुसरा शोधून नािी गमळणार बरं!
(4) िा आंबा जणू काय साखर र्ाटेल तुम्हांला !
 पुढे गदलेल्या प्रश्नांची दोन उिरे त्ाखाली गदलेल्या पयावयांतून गनर्ड
ू न योग्य पयावय क्रमांक ओळखा:
 उत्प्रेक्षा अलंकाराची पुढीलपैकी कोणती दोन र्ैगशष्ट्ये आिेत?
(1) उपमेय िे जणू उपमानच असते.
(2) दोन गभन्न र्स्तूमधील सुंदर साधम्यव म्हणजे उपमेय
(3) या अलंकारातील उदािरणात जणू गणे, भासे र्ाटे की यासारखे साधम्यवर्ाचक शब्द येतात
(4) यातील उपमेय आगण उपमान या दोघांत अभेद आिे.
(2) पुढीलपैकी यमक अलंकाराची दोन योग्य उदािरणे गनर्डा:
(1) गमत्राच्या उदयाने, मन्मानस आनंगदत िाले.
(2) गाय पाण्यार्र काय म्हणूनी आल्यागंगा यमुनािी या गमळाल्या
(3) सदा सर्वदा योग तुिा घडार्ा तुिे कारणी देि मािा पडार्ा ॥
(4) िा आंगा जमूसाखर र्ाटेल तुम्हांला
 पुढीलपैकी कोणत्ा दोन पयावयांमध्ये अर्ावलंकारांची नार्े आिेत ?
(1) यमक
(2) उपमा
(3) उत्प्रेक्षा
(4) श्लेष
 पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराची उदािरणे कोणती ? (दोन अचूक पयावय गनर्डा)
(1) गर्द्या िे पुरुषास रूप बरर्े की िाकले द्रव्यिी
(2) 'मुख जणू कमलच आिे.‘
(3) ये अर्खळ पोरीसमान आज सकाळ
(4) 'गिरर्ळ आगणक पाणी, तेर्े स्फ
ु रती मजला गाणी'.
अलंकार.pptx

More Related Content

What's hot

हिंदी भाषा का स्वरुप। (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल ।
हिंदी भाषा का स्वरुप।  (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल । हिंदी भाषा का स्वरुप।  (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल ।
हिंदी भाषा का स्वरुप। (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल ।
Dr.Amol Ubale
 
Shabd vichar
Shabd vicharShabd vichar
Shabd vicharamrit1489
 
Upaman praman
Upaman pramanUpaman praman
Upaman praman
abdeli bhadarva
 
EARTH
EARTHEARTH
BHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYAN
BHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYANBHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYAN
BHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYAN
thanianu92
 
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOPHINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
Ranjutv
 
Dowry death
Dowry deathDowry death
Dowry death
SUNIL SHARMA
 
alankar
alankaralankar
alankar
Saksham Garg
 
कारक
कारककारक
कारक
guddijangir
 
Bhasha
BhashaBhasha
G 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्द
G 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्दG 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्द
G 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्द
IshaniBhagat6C
 
Sandhi and its types PPT in Hindi
Sandhi and its types PPT in Hindi Sandhi and its types PPT in Hindi
Sandhi and its types PPT in Hindi
Ruturaj Pandav
 
Sandhi in sanskrit for 10th
Sandhi in sanskrit for 10thSandhi in sanskrit for 10th
Sandhi in sanskrit for 10th
Digvijay Raj
 
Salient features of Ayurveda Samhitas
Salient features of Ayurveda SamhitasSalient features of Ayurveda Samhitas
Salient features of Ayurveda Samhitas
Ayurveda Network, BHU
 
हिन्दी भाषा एवं उसका विकास
हिन्दी भाषा एवं उसका विकास हिन्दी भाषा एवं उसका विकास
हिन्दी भाषा एवं उसका विकास
Dhanya Sree
 
Hindi avyay ppt
Hindi avyay pptHindi avyay ppt
Hindi avyay ppt
mohitchoudhry4
 
புறப்பொருள் இலக்கணம் (1).pptx
புறப்பொருள் இலக்கணம் (1).pptxபுறப்பொருள் இலக்கணம் (1).pptx
புறப்பொருள் இலக்கணம் (1).pptx
UdhayaKumar133203
 
Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे
 Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे
Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे
PRAVEEN SINGH CHUNDAWAT
 

What's hot (20)

हिंदी भाषा का स्वरुप। (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल ।
हिंदी भाषा का स्वरुप।  (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल । हिंदी भाषा का स्वरुप।  (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल ।
हिंदी भाषा का स्वरुप। (कालखंड की दृष्टीसे )आदिकाल,मध्यकाल, आधुनिककाल ।
 
Shabd vichar
Shabd vicharShabd vichar
Shabd vichar
 
Upaman praman
Upaman pramanUpaman praman
Upaman praman
 
EARTH
EARTHEARTH
EARTH
 
Alankar (hindi)
Alankar (hindi)Alankar (hindi)
Alankar (hindi)
 
BHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYAN
BHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYANBHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYAN
BHASHA VIGYAN KE ANTARGAT DWANI VIGYAN
 
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOPHINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
HINDI BHASHA KA VIBHINNU ROOP
 
Dowry death
Dowry deathDowry death
Dowry death
 
alankar
alankaralankar
alankar
 
कारक
कारककारक
कारक
 
Bhasha
BhashaBhasha
Bhasha
 
G 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्द
G 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्दG 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्द
G 7-hin-v14-अव्यय (अविकारी) शब्द
 
upsarg
upsargupsarg
upsarg
 
Sandhi and its types PPT in Hindi
Sandhi and its types PPT in Hindi Sandhi and its types PPT in Hindi
Sandhi and its types PPT in Hindi
 
Sandhi in sanskrit for 10th
Sandhi in sanskrit for 10thSandhi in sanskrit for 10th
Sandhi in sanskrit for 10th
 
Salient features of Ayurveda Samhitas
Salient features of Ayurveda SamhitasSalient features of Ayurveda Samhitas
Salient features of Ayurveda Samhitas
 
हिन्दी भाषा एवं उसका विकास
हिन्दी भाषा एवं उसका विकास हिन्दी भाषा एवं उसका विकास
हिन्दी भाषा एवं उसका विकास
 
Hindi avyay ppt
Hindi avyay pptHindi avyay ppt
Hindi avyay ppt
 
புறப்பொருள் இலக்கணம் (1).pptx
புறப்பொருள் இலக்கணம் (1).pptxபுறப்பொருள் இலக்கணம் (1).pptx
புறப்பொருள் இலக்கணம் (1).pptx
 
Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे
 Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे
Kabeer ke Dohe for grade 10,PPT,कबीर के दोहे
 

Similar to अलंकार.pptx

ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान .pptx
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी  छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान  .pptxज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी  छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान  .pptx
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान .pptx
GajananChavan20
 
समास
समाससमास
Devnagri lipiha parichay.pptx 2
Devnagri lipiha parichay.pptx 2Devnagri lipiha parichay.pptx 2
Devnagri lipiha parichay.pptx 2
prachibogam
 
Paryavaran
ParyavaranParyavaran
Paryavaran
Vidula Joshi
 
169) gato tuzech mi gungan
169) gato tuzech mi gungan169) gato tuzech mi gungan
169) gato tuzech mi gungan
spandane
 
sem-6-unit-1-C.by prerna L.Garode
sem-6-unit-1-C.by prerna L.Garodesem-6-unit-1-C.by prerna L.Garode
sem-6-unit-1-C.by prerna L.Garode
RadhikaRGarode
 
2 ude paakharoo
2  ude  paakharoo2  ude  paakharoo
2 ude paakharoo
Ashok Nene
 
Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)
Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)
Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)
SudhakarChaudhari2
 
Triveni makarandchya
Triveni makarandchyaTriveni makarandchya
Triveni makarandchyaMahesh Rokade
 
Parts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdf
Parts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdfParts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdf
Parts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdf
PrasadVaidya32
 

Similar to अलंकार.pptx (10)

ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान .pptx
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी  छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान  .pptxज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी  छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान  .pptx
ज्ञानेश्वर ओवी रचना, ओवी छंद, गणेश रूपक, गुरुमाहात्म्य आणि पसायदान .pptx
 
समास
समाससमास
समास
 
Devnagri lipiha parichay.pptx 2
Devnagri lipiha parichay.pptx 2Devnagri lipiha parichay.pptx 2
Devnagri lipiha parichay.pptx 2
 
Paryavaran
ParyavaranParyavaran
Paryavaran
 
169) gato tuzech mi gungan
169) gato tuzech mi gungan169) gato tuzech mi gungan
169) gato tuzech mi gungan
 
sem-6-unit-1-C.by prerna L.Garode
sem-6-unit-1-C.by prerna L.Garodesem-6-unit-1-C.by prerna L.Garode
sem-6-unit-1-C.by prerna L.Garode
 
2 ude paakharoo
2  ude  paakharoo2  ude  paakharoo
2 ude paakharoo
 
Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)
Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)
Dr. Sudhakar Chaudhari. (Associate Prof.)
 
Triveni makarandchya
Triveni makarandchyaTriveni makarandchya
Triveni makarandchya
 
Parts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdf
Parts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdfParts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdf
Parts Of Speech Presentation by Prasad Vaidya PPT.pdf
 

अलंकार.pptx

  • 2.
  • 3. अलंकार कशाला म्हणायचे?  सर्वसाधारणत: आपण आपल्या अंगार्र शोभा देणाऱ्या दागगन्ांना अलंकार म्हणत असतो. शोभा र्ाढर्ण्यासाठी मगिला आपल्या अंगार्र जे कािी पररधान करतात त्ांना आपण अलंकार म्हणतो.  त्ाचप्रमाणे भाषा र्ापरात असताना त्ाच्यात शोभा येण्यासाठी कर्ी गक ं र्ा लेखक त्ाच्या कािी र्ेगळ्या रचना करत असतात त्ाला आपण अलंकार असे म्हणतो. म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की अलंकार म्हणजे भाषेचे स ंदयय वाढवणारे ते दागिने आहेत.
  • 4. 2) अर्ायलंकार 1) शब्दालंकार मराठी अलंकारांचे प्रकार 1) अनुप्रास अलंकार 2) यमक अलंकार 3) श्लेष अलंकार 1) उमपा अलंकार 2) उत्पेक्षा अलंकार 3) रूपक अलंकार 4) अनन्वय अलंकार 5) अगतशयोक्ती 6) दृष्टान्त 7) स्वभार्ोक्ती 8) गर्रोधाभास 9) व्यगतरेक 10) अपन्हुती अलंकार 11) भ्ांतीमान अलंकार 12) संसदेि अलंकार 13) अर्ावन्तरन्ास अलंकार 14) अन्ोक्ती अलंकार 15) पयावयोक्त अलंकार 16) असंगती अलंकार 17) सार अलंकार 18) व्याजस्तुती अलंकार 19) व्याजोक्ती अलंकार 20) चेतनगुणोक्ती अलंकार
  • 5.  शब्दालंकार अनेकदा शब्दांच्या गवगशष्ट रचनेमुळे काव्यात गक ं वा शद्बरचनेत स ंदयय गनमायण होत असते.अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात i. अनुप्रास अलंकार ii. यमक अलंकार iii. श्लेष अलंकार  शब्दालंकाराचे प्रकार
  • 6. 1) यमक कगवतेच्या चरणात ठरागवक गठकाणी एक गक ं वा अनेक अक्षरे वेिळ्या अर्ायने येतात परंतु उच्चारात समानता असल्याने नाद गनमायण होऊन कगवतेच्या चरणाला त्यामुळे स ंदयय प्राप्त होते. हे घडत असेल तर त्या काव्यात यमक हा अलंकार आलेला आहे. उदा: 1) मना चंदनाचे परर त्वा गिजार्े । परी अंतरी सज्जना गनर्र्ार्े ।। 2) जाणार्ा तो ज्ञानी । पूणव समाधानी । गनिःसंदेि मनी । सर्वकाळ।। 3) पगिला पाऊस पडला । सुगंध सर्वत्र दरर्ळला ।। 4) या र्ैभर्ाला तुझ्या पाुगनया, मला स्फ ू गतव नृत्ार्व िोते जरी । सामर्थ्व नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पगिले मी न कोठे तरी ।।
  • 7.  यमकाचे पुढे दोन प्रकार आिेत ते म्हणजे 1) पुष्ययमक उदािरण: सुसंगती सदा घडो, सुजनर्ाक्य कानी पडो । कलंक मतीचा िडो, गर्षय सर्वर्ा नार्डो ।। 2) दामयमक उदािरण: पोटापूरता पसा पागिजे, नको गपकाया पोळी। देणाऱ्याचे िात िजारो दुबळी मािी िोळी ।।  यमक अलंकार गरि क्स यमक अलंकार म्हणले की आपल्याला रामदास आठर्ले सािेब आठर्ले पागिजे. शेर्टचे अक्षर गक ं र्ा शब्द ते ज्याप्रकारे जोडतात तस तुम्हाला कािी गदसले की समजायचे तो यमक अलंकारच आिे.
  • 8. २) श्लेष या अलंकारात शब्द एकच असतो परंतु तो दोन गठकाणी वेिवेिळ्या अर्ायने वापरात आलेला असतो. यामुळे जी शब्दचमत्क ृ ती साधते गतला आपण स्लेष अलंकार असे म्हणतो.  उदा. सूयव उगर्ला िाडीत । िाड ू र्ाली आली िाडीत । गशपाई गोळ्या िाडीत । आगण र्ाघिी तंगड्या िाडीत ।। र्रील उदािरणात िाडीत शब्द अनेकदा आलेला असला तरी प्रत्ेक िाडीत या शब्दाचा अर्व र्ेगर्ेगळा आिे. दुसरे उदािरण म्हणजे “मला सुपारी लागते”! यात लागते म्हणल्यार्र िर्ी असते गक ं र्ा दुसरा अर्व म्हणजे त्रास िोणे गक ं र्ा चक्कर येणे.
  • 9. श्लेष अलंकाराचे दोन उपप्रकार आिेत. 1) अर्यश्लेष वाक्यात दोन अर्य असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्ायचा शब्द ठे वला असल्यास स्लेष कायम राहील तर त्याला अर्यश्लेष असे म्हणतात. उदा: तू मगलन, क ु टील, नीरस, जडिी पुनभवर्पनेगि कच साच (यात कच चा अर्व िा क े स गक ं र्ा दुसरा अर्व िा िसणे असा िोतो) 2) शब्दश्लेष शब्दश्लेषला दुसरे नाव आहे ते म्हणजे अभंि स्लेष! जर वाक्यातील शब्दाची फोड क े ली नाही तरी त्याचे दोन अर्य गनघत असतील तर त्याला आपण शब्दस्लेष म्हणतो. उदा: गमत्राच्या उदयाने कोणास आनंद िोत नािी? यात गमत्र म्हणजे सखा आगण दुसरा अर्व म्हणजे सूयव! सूयावच्या गक ं र्ा आपल्या सख्याच्या उदयाने म्हणजे उगर्ल्याने गक ं र्ा आल्याने कोणास आनंद िोत नािी?
  • 10.  श्लेष अलंकार गरि क्स स्लेष अलंकार म्हणले की तुम्हाला दादा कोंडक े आठर्ले पागिजे! दादा कोंडक े जे बोलायचे ते म्हणजे स्लेष अलंकार िोय. दादा कोंडक े यांचे गसनेमे तुम्ही पागिले असतील तर तुमचा स्लेष अलंकार कधीच गर्सरू शकणार नािी. 3) सभंिश्लेष यात शब्दांची फोड क े ली असता आपल्याला र्ेगर्ेगळे अर्व गमळतात म्हणून सभंगश्लेष अलंकार असे याला म्हणले जाते. उदा: 1) क ु स्करु नका िी सुमने । जरी र्ास नसे तीळ यांस, तरी तुम्हांस अगपवली सु-मने। (यात सुमने म्हणजे फ ु ले आगण सु-मने म्हणजे चांगली मने) 2) श्रीक ृ ष्ण नर्रा मी नर्री। गशशुपाल नर्रा मी न-र्री। (यात नर्री म्हणजे र्धू आगण दुसरी न-र्री म्हणजे लग्न करणार नािी)
  • 11. 3) अनुप्रास कगवतेच्या चरणात गक ं वा एखाद्या वाक्यात अक्षरांची पुनरावृत्ती होत असेल तर गतर्े अनुप्रास अलंकार असतो.  या वाक्यात प , ह आगण ळ ही अक्षरे पुन:पुन्हा आल्यामुळे जो नाद गनमायण होतो, त्यामुळे या काव्यपंतीला शोभा आली आहे. उदा: 1) बागलश बहू बायकात बड बडला। 2) चंदू क े चाचा ने चंदू की चाची को चांदणी रात मे चांदीक े चमचेसे चटणी चटाई। 3) पेटगर्ले पाषाण पठारार्रती गशर्बांनी। गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची र्ाणी।।  अनुप्रास अलंकार गरि क्स अनुप्रास अलंकार म्हणले की शािरुख खान तुम्हाला आठर्ला पागिजे. तुम्हाला तो डर गसनेमा मधील क..क..क..गकरण िा डायलॉग मािीतच असेल. तर बोलण्याचा प्रयास म्हणजे अनुप्रास असे कािी तुम्ही लक्षात ठे ऊ शकतात.
  • 12.  अर्ायलंकार :  दोन सुंदर वस्तंमधील साम्य दशयवतन पद्यामध्ये अर्यचमत्क ृ ती आणली जाते. तेर्े अर्ायलंकार होतो.  बुतेक अर्ावलंकार अशा साम्यार्र आधाररत असतात.  त्ात चार गोष्टी मित्वाच्या असतात. अ) उपमेय : ज्याची तुलना करार्याची आिे, ते गक ं र्ा ज्याचे र्णवन करार्याचे आिे, तो घट ब) उमपान : ज्याच्याशी तुलना करार्याची आिे, गक ं र्ा ज्याची उपमा गदली जाते, तो घटक क) साधारणधमय : दोन र्स्तूंत असणारा सारखे पणा गक ं र्ा दोन र्स्तूंतील समान गुणधमव ड) साम्यवाचक शब्द : र्रील सारखे पणा दाखगर्ण्यासाठी र्ापरला जाणारा शब्द
  • 13. 1) उमपा अलंकार  उपमेय िे उपमानासारखेच आिे, असे जेर्े र्णवन असते, तेर्े ‘उपमा’ िा अलंकार असतो.  उपमा अलंकारात सम, समान, सारखे, र्ाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधम्यवसूचक शब्द असतो. i. लाट उसळोनी जळी खळे व्हार्े, त्ात चंद्राचे चांदणे पडार्े, तसे गाली िासता तुझ्या व्हार्े, उचंबळू नी लार्ण्या र्र र्िार्े ||
  • 14. 2) उत्पेक्षा अलंकार उपमेय िे उपमानच आिे असे जेर्े र्णवन असते, तेर्े ‘उत्प्रेक्षा’ िा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकािी, जणूकाय, की, गमे, र्ाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधम्यवसूचक शब्द असतो. i. गर्द्या िे पुरुषास रूप बरर्े, की िाकले द्रव्यिी ii. गतच्या कळ्या | िोत्ा गमटलेल्या सगळ्या | जणू दमल्या | फार खेळू नी, मग गनजल्या ||
  • 15. 3) रूपक अलंकार उपमेय र् उपमान यांच्यात एकरुपता आिे, ती गभन्न नािीत असे र्णवन जेर्े असते, तेर्े रूपक िा अलंकार असतो. उदािरण 1) बाई काय सांगो । स्वामीची ती द्रुष्टी । अमृताची द्रुष्टी । मज िोय ।।(स्वामींची द्रुष्टी र् अमृताची द्रुष्टी िी दोन्ही एकरूपच मानली आिेत.)
  • 16. 4) अनन्वय अलंकार उपमेय िे क े व्हा क े व्हा एख्याद्या गुणाच्या बाबतीत इतक े अद्दीर्तीये असते की त्ाला योग्य असे उपमान गमळू शकत नािी. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करार्ी लागते. अनन्वय म्हणजे तुलना नसणे. ज्या र्ाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच गनमावण िोत नािी, तो अनन्वय. उदािरण 1) िाले बु… िोगतल बु… आिेतगि बु… परर यासम िा 2) आिे ताजमिाल एक जगती तो तोच त्ाच्यापरी 3) कणावसारखा दानशूर कणवच….
  • 17. 5) अगतशयोक्ती अलंकार  कोणतीिी कल्पना आिे त्ापेक्षा खूप फ ु गून सांगताना त्ातील असंभाव्यता अगधक स्पष्ट करून सांगगतलेली असते त्ार्ेळी िा अलंकार िोतो. उदा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण िालं || मामंजीची दाढी िाली, भार्ोजींची शेंडी िाली || उरलेलं तेल िाक ू न ठे र्लं, लांडोरीचा पाय लागला | र्ेशीपयंत ओघळ गेला त्ात उंट पोहून गेला ||
  • 18. 6) दृष्टान्त अलंकार  एखादे तत्त्व, एखादी गोष्ट गक ं र्ा कल्पना पटर्ून देण्यासाठी तसाच एखादा दाखला गक ं र्ा उदािरण गदल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार िोतो. उदा. लिानपण देगा देर्ा | मुंगी साखरेचा रर्ा | ऐरार्त रत्न र्ोर | त्ासी अंक ु शाचा मार || तुकाराम मिाराज परमेश्वराकडे लिानपण मागतात ते कशासाठी िे पटर्ून देताना मुंगी िोऊन साखर गमळते आगण ऐश्वयवसंप ऐरार्त िोऊन अंक ु शाचा मार खार्ा लागतो अशी उदािरणे देतात.
  • 19. 7) स्वभावोक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीचे, र्स्तूचे, प्राण्याचे, त्ाच्या स्वाभागर्क िालचालींचे यर्ार्व र्ैगशष्ट्यपूणव र्णवन करणे िा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभार्ोक्ती’ अलंकार िोतो. उदा. i. मातीत ते पसरले अगत रम्य पंख | क े ले र्री उदर पांडुर गनष्कलंक || चंचू तशीच उघडी पद लांबगर्ले | गनष्प्राण देि पडला श्रमिी गनमाले ||
  • 20. 8) गवरोधाभास अलंकार एखाद्या गर्धानाला र्रर्रचा गर्रोध दशवगर्ला जातो पण तो र्ास्तगर्क गर्रोध नसतो. तेव्हा गर्रोधाभास अलंकार िोतो. उदा. i. जरी आंधळी मी तुला पािते. ii. मरणात खरोखर जग जगते ||
  • 21. 9) व्यगतरेक अलंकार या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय िे उपमानापेक्षा सरस असल्याचे र्णवन क े लेले असते. उदा. i. अमृताुनीिी गोड नाम तुिे देर्ा ii. तू माउलीुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ पागणयाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
  • 22. 10) अपन्हुती अलंकार  अलंकारात उपमान हे उपमेयाचा गनषेध करून ते उपमानच आहे, असे जेव्हा सांिते, तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो.  'अपन्हुती' याचा अर्य 'झाकणे, लपगवणे' असा आहे. उदािरणे (१) आई म्हणोगन कोणी | आईस िाक मारी | | ती िाक येई कानी | मज िोय शोककारी ॥ नोिेच िाक माते । मारी क ु णी क ु ठारी ।। (२) ओठ कशाचे? देठगच फ ु लत्ा पाररजातकाचे । (३) िे हृदय नसे, परी स्र्ंगडत धगधगलेले । (४) मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलीतो ।नागि ग बाई, फणा काढुगन नाग िा डोलतो ।।
  • 23. उपमानाच्या जािी उपमेयच आहे असा भ्रम गनमायण होऊन तशी काही क ृ ती घडली, तर गतर्े भ्रांगतमान अलंकार असतो. उदािरणे िंसा गर्लोक ु गन सुधाकर अष्टमीचा | म्यां मागनता गनगटलदेश गतचाच साचा । शंख-दू पी धरूगन क ुं क ु म कीरर्ाणी । लार्ार्या गतलक लांबगर्ता स्वपाणी ॥ अष्टमीचा चंद्र िा दमयंतीचा भातप्रदेश असार्ा अशी समजूत करून घेऊन गतच्या कपाळार्र क ुं कर्ाचा गटळा लार्ण्यासाठी नळराजाने आपला िात लांब क े ला. 11) भ्रांतीमान अलंकार
  • 24. 12) संसदेह अलंकार उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह गक ं वा संशय गनमायण होऊन मनाची जी गिधा अवस्र्ा होते. त्या वेळी ससंदेह हा अलंकार असतो. ससंदेह अलंकारात अभेदाची कल्पना नसतन ती गवकल्याची (हा की तो, अशी) असते, उदा. (१) चंद्र काय असे. गक ं र्ा पद्म या संशयान्तरी । र्ाणी मधुर ऐकोनी कळते मुख ते असे ॥ (२) चांदण्या रात्री गच्चीर्र पत्नीच्या मुखाकडे पािताना पतीला र्ाटले कोणता मानू चंद्रमा ? भूर्रीचा की नमीचा ? चंद्र कोणता? र्दन कोणते ? शशांक मुख की मुख-शशांक ते? गनर्डतीत गनर्डोत जाणते मानी परर मन सुखद संभ्मा मानू चंद्रमा कोणता?
  • 25. 13) अर्ायन्तरन्यास अलंकार एखाद्या सामान्य गवधानाच्या समर्यनार्य गवशेष उदाहरणे गक ं वा गवशेष उदाहरणांवरून शेवरी एखादा सामान्य गसद्धान्तकाढता तर अर्ायन्तरन्यास हा अलंकार होतो. (अर्ायन्तर दुसरा अर्य, न्यास शेजारी ठे वणे.) अर्ायन्तरन्यास एका अर्ायचा समर्यक असा दुसरा अर्य त्याच्या शेजारी ठे वणे असा या अलंकाराचा अर्य आहे. उदा. (१) एका िाते कगधतरर मुती र्ाजते काय (२) सार्ळा र्र बरा गौर र्धुता । (३) जातीच्या सुंदरांना कािीिी शोभते । (४) मूळ स्वभार् जाईना | (५) का मरगण अमरता िी न खरी? (६) अत्ुच्ची पगद पोरिी गबघडतो िा बोल आिे खरा
  • 26. 14) अन्योक्ती अलंकार अन्योक्ती म्हणजे अन्याता ( दुसऱ्याला उद्देशतन क े लेली उक्ती (गक ं वा बोतणे), गकत्येक वेळा स्पष्टपणे एखाद्या व्यतीता बोलता येत नाही. अशा वेळी ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसन्याबद्दल बोलतन आपले मनोित व्यक्त करण्याची जी पद्धत गतलाच अन्योक्ती असे म्हणतात. उदा. 1) येर्े समस्त बगिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू कररशी अनेक | 2) िे मूखव यांस गकमपीगि नसे गर्र्ेक रंगार्रून तुजला गणतीत काक ||
  • 27. 15) पयाययोक्त अलंकार एखादी िोष्ट सरळ शब्दांत न सांिता ती अप्रत्यक्ष रीतीने (आडवळणाने) सांिणे यास 'पयाययोक्त' असे म्हणतात. उदा. (१) त्ाचे र्डीत सरकारचा पाुणचार घेत आिेत. (तुरु ं गात आिेत). (२) काळाने त्ाला आमच्यातून गिरार्ून नेले. (तो मेला) (३) तू जे सांगतोस ती कल्पल्पत कर्ा र्ाटते. (तू खोटे बोलतोस). र्रील प्रत्ेक र्ाक्यासमोर क ं सात जे गर्धान क े ले आिे ते बोलणान्ाला सांगायचे आिे. पण एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता र्ळणे घेत घेत तो आपले गर्चार पयावयाने म्हणजे र्ेगळ्या रीतीने व्यक्त करतो. गर्शेषतिः एखादी अगप्रय, अशुभ, बीभत्स गक ं र्ा अमंगल गोष्ट व्यक्त करायची असल्यास असेच र्ळणार्ळणाचे बोलणे योग्य ठरते म्हणून पयावयोक्त िा अलंकार मानता जातो.
  • 28. 16) असंिती अलंकार  गवरोधाभासात दोन गवरुद्ध िोष्टी एकत्र असल्याचा भास होतो. पण याउलर ज्या िोष्टी एकत्र असायला हव्यात. त्या गमत्र गठकाणी असल्याचे वणयन पाहावयास गमळते. गजर्े कारण गतर्ेच कायय घडावयास हवे पण कारण एका गठकाणी आगण त्याचे कायय दुसन्या गठकाणी असे गजर्े वणयन असते त्यास 'असंिती अलंकार म्हणतात. उदा. क ु गण कोडे मािे उकगिल का? | कगर्क ु गण शास्त्री रिस्य कळगर्त का? हृदगय तुझ्या सल्पख, दीप पाजळे । नर्रत्ने तू तुज भूषगर्ले । गुलाब माझ्या हृदयी फ ु लला । काटा माझ्या पायी रुतला । माझ्या गशरर ढंग गनळा डर्रला । शरच्चंद्र या हृदगय उगर्ला । प्रभा मुखार्रर माझ्या उजळे ।। मन्मन खुलले आगतल का ? ।। रंग तुझ्या गालार्र खुलला शूल तुझ्या उरर कोमल का? तुझ्या नयगन पाउस खळखळला प्रभा तुझ्या उरर शीतल का
  • 29. 17) सार अलंकार एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांड त न उत्कषय गक ं वा अपकषय साधलेला असतो. तेव्हा 'सार' हा अलंकार असतो. आधीच मक व ट तशातिी मद्य प्याला| िाला तशात जरर र्ृगतक र्ंश त्ाला | िाली तयास तदनंतर भूतबाधा। चेष्टा र्द् मग गकती कगपच्या अगाया ।। आधीच माकड, त्ाचे दारू गपणे, त्ात त्ाला गर्ंचू चार्णे र् मग भूतबाधा िोणे या माकडाच्या क्रम माने इर्े र्ाढत गेल्याचे दाखगर्ले आिे. उदािरण (१) काव्यात नाटक े रम्य, नाटकांत 'शक ुं तता' त्ामध्ये चर्धा अंक, त्ातिी चार श्लोक ते ॥ (२) र्ाट तरी सरळ क ु ठे पांदीगतल सारी त्ातुन तर आज रात्र अंधारी भारी ।।आगण बैत कसल्यािी दुजती आर्ाजा। गकरगकरती रातगकडे िाल्या गतल्पन्हसाजा ॥
  • 30. 18) व्याजस्ुती अलंकार (व्याज खोटे, कपट, ढोंग) बाह्यतः स्ुती पण आततन गनंदा गक ं वा बाह्यतः गनंदा पण आततन स्ुती असे गजये वणयन असते, गतर्े 'व्याजस्ुती' हा अलंकार असतो. . 'गर्द्वान आढात िालं' गक ं र्ा 'क े र्ढा उदार रे तू' असे जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण स्तुती क े ल्याचा भास िोतो. पण ती गनंदा असते. 'अरे चोरा' असे जेव्हा आई कौतुकाने मुलाता म्हणते त्ा र्ेळीिी गनंदा करते, पण आतून ती स्तुती असते. उदािरणे. (१) िोती बदनचंद्राच्या दशवनाची आस तीतू धार्ा क ृ पा पाहून कोणती? | (२) सर्ावस सर्व देशी गमर्थ्ा िी तर् स्तुती मिीपाता| न परल्पस्त्रया गदले त्वा र्क्ष न र्ा पृष्ठ तर् गर्पक्षता ॥
  • 31. 19) व्याजोक्ती अलंकार व्याज उती खोरे बोलणे एखाद्या िोष्टीचे खरे कारण लपवतन दुसरेच कारण देण्याचा गजर्े प्रयत्न होतो, गतर्े 'व्याजोळी' हा अलंकार असतो. उदा (१) येता क्षण गर्योगाचा पाणी नेत्रांमध्ये गदसे"ढोळ्यांत काय गेते िे?' म्हणुनी नयना पुसे ।।
  • 32. 20) चेतनिुणोक्ती अलंकार गनसिायतील गनजीव वस्त सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वाितात गकया क ृ ती करतात, असे गजर्े वणयन असते. गतर्े 'चेतनिुणोक्ती' हा अलंकार असतो. उदािरण. (१) आला िा दारर उभा र्संत फ े रीर्ाला पोते खांद्यार्रर सौद्याचे देईल ज्याचे त्ाला (२) क ु टुंबर्त्सल इये फणस िा कगटखांद्यार्र घेउगन बाळे कगर्ते त्ाला क ु शल मुलांचे गंगाजगळचे बेत आगळे
  • 33.  पुढे गदलेल्या प्रश्नांची उिरे त्ाखाली गदलेल्या पयावयांतून गनर्ड ू न योग्य पयावय क्रमांक ओळखा: सराव संच  कधी कधी शब्दातील अगावमुळे सौंदयव प्राप्त िोते, त्ास --------- म्हणतात . (1) शब्दचमत्क ृ ती (2) अक्षरगणर्ृि (3) मातृगणर्ृि (4) अर्वचमत्क ृ ती  ती गुलाबी उषा म्हणजॆ प्रेम जणू !ओळीतील उपमेय कोणते ? (1) प्रेम (2) उषा (3) परमेश्वर (4) जणू
  • 34.  दोन र्स्तूमधील साम्य गकया सारखेपणा र्णवन क े लेला असतो, तेर्े कोणता अलंकार िोतो ? (1) यमक (2) उत्प्रेक्षा (3) उपमा (4) या पैकी नािी  उपमा अलंकारात ज्या र्स्तूचे र्णवन क े लेले असते त्ाला काय म्हणता? (1) उपमान (2) उपमेय (3) पद (4) काव्य
  • 35.  उपमान म्हणजे 1) र्णवन क े लेली र्स्तू 2) उपमेयाचे साम्य 3) ठरागर्क अक्षरे शेर्टी येणे 4) भाषेला गमळालेले नादमाधुयव  उत्प्रेक्षा' या शब्दाचा अर्व कोणता? (1) तुलना (2) अलंकार (3) अपेक्षा (4) कल्पना
  • 36.  ज्या दोन र्स्तूंची तुलना क े ली जाते. त्ातील एक र्स्तू म्हणजे जणू कािी दुसरी र्स्तूच आिे अशी कल्पना करणे याला ----------------- म्हणतात 1) उत्प्रेक्षा 2) यमक 3) उपमा 4) श्लेष  आभाळागत माया तुिी आम्हांर्री राहू दे' या ओळी उपमेय कोणते ? 1) आभाळ 2) आम्हार्री 3) माया 4) गत
  • 37.  'आईसारखे दैर्त सान्ा जगतार्र नािी. या पायातील उपमान कोणते ? (1) दैर्त (2) आई (3) जगतार्र (4) सारखे  'र्ाटते सानुली मंद िुळू क मी व्हार्े या ओळीतील उपमेय ओळख 1) िुळू क 2) सानुली 3) मंद 4) मी
  • 38. पुढील प्रत्ेक प्रश्नात गदलेल्या र्ाक्यात / ओळीत असलेल्या योग्य अलंकार ओळखा:  मेघासम तो श्याम सार्ळा. (1) उत्प्रेक्षा (2) उपमा (3) यमक (4) श्लेष  िा आंबा जणु काय साखर आिे. (1) यमक (2) उपमा (3) उत्प्रेक्षा (4) अनुप्रास
  • 39. सदा सर्वदा योग तुिा घडार्ा | तुिे कारणी देि मािा पडार्ा॥ (1) यमक (2) उपमा (3) उत्प्रेक्षा (4) श्लेष  गतर्े दात मोत्ाप्रमाणे आिेत. (1) यमक (2) उपमा (3) उत्प्रेक्षा (4) श्लेष
  • 40.  नरर्र क ृ ष्णासमान (1) श्लेष (2) यमक (3) उपमा (4) उत्प्रेक्षा  तुिे मुख कमळासारखे सुंदर आिे. (1) यमक (2) श्लेष (3) उत्प्रेक्षा (4) उपमा.
  • 41.  'दया सर्वदू र ललकारी फ ुं का रे एक तुतारी' (1) उत्प्रेक्षा (2) यमक (3) उपमा (4) श्लेष  'गिरर्ळ आगणक पाणी तेर्े स्फ ु रती मजला गाणी‘ (1) यमक (2) उत्प्रेक्षा (3) उपमा (4) अनुप्रास
  • 42.  'मला मदन भासे िा मोिी मना (1) यमक (2) श्लेष (3) उपमा (4) उत्प्रेक्षा  'गपर्ळे तांबुस ऊन कोर्ळे पसरे चौफ े रओढा नेई सोने र्ाटे र्ाुगनया दू र’ (1) अनुप्रास (2) श्लेष (3) उपमा (4) उत्प्रेक्षा
  • 43.  पुढे गदलेल्या प्रश्नांची उिरे त्ाखाली गदलेल्या पयावयांतून गनर्ड ू न योग्य पयावय क्रमांक ओळखा:  'जणू गमे, भासे, र्ाटे' यांसारख्या शब्दांचा र्ापर पुढीलपैकी कोणत्ा अलंकारात िोतो? (1) अनुप्रास (2) यमक (3) उपमा (4) उत्प्रेक्षा  पुढीलपैकी कोणत्ा अलंकारात उपमेय िे उपमानासारखे असते? (1) यमक (2) उपमा (3) श्लेष (4) उत्प्रेक्षा
  • 44.  'सम, सारखे, जसे, तसे प्रमाणे परी यासारख्या शब्दांचा र्ापर पुढीलपैकी अलंकारात िोतो ? (1) उपमा (2) उत्प्रेक्षा (3) यमक (4) श्लेष  पुढीलपैकी उपमा अलंकाराचे उदािरण ओळखा. (1) गशरोभागी तांबडा तुरा िाले जणू जास्वंदी फ ू ल उमलले (2) गर्दया िे पुरुषास रूप बरर्े की िाकले द्रव्यिी । (3) लेऊन पररसम िलका गनळसर र्ेष (4) मािेराची प्रेमळ माती, त्ा मातीतून गपकते प्रीती
  • 45.  पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदािरण ओळखा. (1) ये अर्खळ पोरीसमान आज सकाळतोडीत गळ्यातील सोन्ाची फ ू लमाल (2) तू याचकाते जलदासमान (3) सार्ळाच रंग तुिा पार्साळी नभा परी (4) अधवपायी पांढरीशी गर्जार गमे गर्िंगागतल बडा फौजदार ॥  'उत्प्रेक्षा' अलंकार (1) आमच्याकडचा िा आंबा म्हणजे प्रत्क्ष साखरच! (2) िा आंबा साखरेसारखा गोड आिे. (3) या आंब्यापरीस दुसरा शोधून नािी गमळणार बरं! (4) िा आंबा जणू काय साखर र्ाटेल तुम्हांला !
  • 46.  पुढे गदलेल्या प्रश्नांची दोन उिरे त्ाखाली गदलेल्या पयावयांतून गनर्ड ू न योग्य पयावय क्रमांक ओळखा:  उत्प्रेक्षा अलंकाराची पुढीलपैकी कोणती दोन र्ैगशष्ट्ये आिेत? (1) उपमेय िे जणू उपमानच असते. (2) दोन गभन्न र्स्तूमधील सुंदर साधम्यव म्हणजे उपमेय (3) या अलंकारातील उदािरणात जणू गणे, भासे र्ाटे की यासारखे साधम्यवर्ाचक शब्द येतात (4) यातील उपमेय आगण उपमान या दोघांत अभेद आिे. (2) पुढीलपैकी यमक अलंकाराची दोन योग्य उदािरणे गनर्डा: (1) गमत्राच्या उदयाने, मन्मानस आनंगदत िाले. (2) गाय पाण्यार्र काय म्हणूनी आल्यागंगा यमुनािी या गमळाल्या (3) सदा सर्वदा योग तुिा घडार्ा तुिे कारणी देि मािा पडार्ा ॥ (4) िा आंगा जमूसाखर र्ाटेल तुम्हांला
  • 47.  पुढीलपैकी कोणत्ा दोन पयावयांमध्ये अर्ावलंकारांची नार्े आिेत ? (1) यमक (2) उपमा (3) उत्प्रेक्षा (4) श्लेष  पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराची उदािरणे कोणती ? (दोन अचूक पयावय गनर्डा) (1) गर्द्या िे पुरुषास रूप बरर्े की िाकले द्रव्यिी (2) 'मुख जणू कमलच आिे.‘ (3) ये अर्खळ पोरीसमान आज सकाळ (4) 'गिरर्ळ आगणक पाणी, तेर्े स्फ ु रती मजला गाणी'.