1. 1
६५९) पंदने आ ण कवडसे – ६१
०१) एखादा न सोडवताना नवीन न नमाण होणार नाह , याची काळजी घेतल पा हजे.
०२) आयु या या सं याकाळी जे हा आयु यातील दुपार - उ हाळा आठवतो, ते हा हा उ हाळा तर काह च नाह असे
वाटते.
०३) या माणसाला आपले कौतुक आहे असे वाटते , याच माणसाबरोबर संवाद करायला मन ओढ घेते. ...... हौशी
स लागाराचे एक नर ण.
०४) आपण देव दशनासाठ देवळात जातो, पण माणसातील देव शोध याचा य न करत नाह .
०५) पर ेतील माक ह व या याची खर ओळख आहे का?
०६) डोळसपणा हणजे आयु यात दूर ट ठेवतानाच जवळ या प रि थतीची जाणीव असणे - ठेवणे.
०७) माणूस सहवास य असला तर , तो समोर या माणसा या चांग या गुणांचे अनुकरण करेल याची खा ी
नसते.
०८) सगळी स गे आणता येतात, पण पैशाचे स ग येक वेळेला आणता येत नाह . ..... एक नर ण
०९) आ थक तणाव माणसाला टोकाची भू मका घे यास भाग पाडतो....... एक नर ण
१०) माणूस कतीह मोठा झाला तर याने याचे स वसरता काम नयेत.
११) आप या मनाचे फाटक मजबूत असेल तर वकारांना थारा मळणार नाह .
१२) १४ जून - जाग तक र तदाता दन .
र तदान करा, हंसाचार क न र त सांडू नका. र त शोषू नका.
१३) आपला मुलगा जे हा बाप होतो, ते हा याला वडील होणे हणजे काय हे थोडे थोडे समजायला लागते. ........
एक नर ण
१४) Our failure to take decision between two positive alternatives or two negative alternatives
leads to mental conflict.
सुधीर वै य
२०-०६-२०२०