नवोपक्रम - विज्ञानाने प्रगती न्यारी,नाविन्यपूर्ण प्रयोग पोहचतात घरोघरी shrinathwankhade1
विद्या प्राधिकरण पूणे द्वारा सन २०१८ -१९ मध्ये सन्मानित झालेला नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील प्रयोगांवर आधारित असलेला हा नवोपक्रम आहे.यामधील विज्ञान हे घरोघरी पोहोचावे हाच यामागील एकमेव उद्देश आहे.
नवोपक्रम - विज्ञानाने प्रगती न्यारी,नाविन्यपूर्ण प्रयोग पोहचतात घरोघरी shrinathwankhade1
विद्या प्राधिकरण पूणे द्वारा सन २०१८ -१९ मध्ये सन्मानित झालेला नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील प्रयोगांवर आधारित असलेला हा नवोपक्रम आहे.यामधील विज्ञान हे घरोघरी पोहोचावे हाच यामागील एकमेव उद्देश आहे.
We are the luckiest generation in this world because we still have the chance to save our planet for our future and the next generation of our children.
1. ४१०) पंदने आिण कवडसे - भाग ८
वाटा :
अनेक वाटांव न आपला आयु याचा वास सु असतो. काही वाटांवर फु ले िमळतात, सावली िमळते. तर काही
वाटांवर काटे असतात िकं वा काट्यातून वाट काढावी लागते. आप या वाटेवर न क काय िमळेल हे आप या
पूव सुकृ तावर - निशबावर अवलंबून असते. वाट कोणतीही असो, ती वीकारणे आिण यावर मात क न पुढे
जाणे हे जा त मह वाचे.
--------------------------------
आयु यात सम या नसणे िह सु ा काही वेळा सम या असते. सम या माणसाला जगायची - धडपड कर याची
ेरणा देते. बघा िवचार क न .
पेनाने िलिहणे िवसरले तरी चालेल पण बोटांना िवस नका हणजे झाले. :)
लेखन करताना श दांचा फु लोरा जमला नाही तर वत:ची आिण लेखनाची शोभा होते. नवोिदत लेखक हणून
के लेले िनरी ण.
-------------------------------------------------------------
आयु य साजरे करा - आयु य सादर क नका :
अनेक वेळा अनेक जण वत:चे आयु य दुस या या डो यात बघून यतीत करतात. कोणताही िनणय
घे याआधी दुस या या नजरेत आपले वागणे बरोबर ठरे ल का? ा िवचाराचा पगडा मनावर असतो.
िम ानो, असे वारंवार होत असेल तर हे वागणे बरोबर नाही. जरी जग हा एका अथाने रंगमंच असला तरी
आपले आयु य सादर क नका तर आपले आयु य साजरे करा.
आप या मनाचा कौल या, सवकष िवचार करा, फाय ा -तोट्याचे गिणत मांडा, आपला िनणय समाजा या -
काय ा या िव नाही ाची खा ी करा आिण सरळ िनणय घेऊन मोकळा ास या. एकदा िह जादू
अनुभवाच.
-----------------------------------------------------------------------------------------------
आप या आयु यातील पाच H :
1
2. आप या आयु यात House, Home, Hostel, Hotel and Hospital ा पाच H चे जवळचे संबंध
असतात. आपला संपूण वास ा पाच H या काठाने होतो असे हटले तर ते वावगे होणार नाही.
ा सव H म ये एक गो समान आहे. (चार िभंती आिण छ पर ) जर House म ये राहणा या लोकांचे ेमाचे
- िज हा याचे - मनाचे संबंध असतील तर ते House चे Home होते. ा Home म ये Hostel ची
िश त, Hotel चा मोकळेपणा आिण Hospital मधील काय म नता - िश त पाळली गेली तर ा Home
मधील सवाचे आयु य सुखा -समाधानात जाईल ात शंका नाही.
ा िवषयावरील माझा लेख वाच यासाठी िलंक देत आहे.
http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/92
_Five_Hrs_in_our_Life.pdf
---------------------------------------------------------------------------------
नवरा - बायकोतील वादिववाद आिण उपाय:
नवरा बायकोत वादिववाद - कु रबुर होतेच. काही वेळा भांडणसु ा होते. पण हे वादिववाद लवकर िनवळत
नसतील, तर नातेसंबंध तणावाचे आहेत हे न क .
ाच वेळी आपण ल न का के ले?, आपण वातं य का गमावले? आपण ल न करायची घाई के ली का ? ातून
सुटका नाही का ? असे मनात िपंगा घालू लागले तर मा मामला गंभीर आहे ात शंकाच नाही.
वैवािहक जीवनातील तणावाचा मुकाबला कर यासाठी एक सोपा उपाय अमलात आणा. हे िबघडलेले संबंध
हणजे गढूळ पाणी आहे. गढूळ पाणी व छ कर यासाठी आपण यात तुरटीचा खडा तीन-चार वेळा िफरवतो
आिण काही तासानंतर पाणी व छ झालेले असते. गाळ तळाशी बसलेला असतो. मग आपण भांड् यातील वरचे
पाणी दुस या भांड् यात ओतून घेतो.
नवरा - बायकोनी काही िदवस - काही आठवडे एकमेकांपासून वेगळे रािहले पािहजे व आप याला जोडीदाराची
िकती वेळा आठवण येते? िकती वेळा आपले जोडीदारावाचून नडते ाचा मागोवा घेतला पािहजे. वेगळे राहणे
श य नसेल तर घरातच मौन त पाळा.
यानंतर आपले मनच पुढील िनणय घेईल. बघा य न क न. एक समुपदेशक हणून मी हा स ला देत आहे .
सासू - सून भांडणात मौन ताचा स ला चांगला लागू पडतो.
-----------------------------------------------------------------------------------------
या माणसाला Values ची Value कळते , याचे पाय नेहमी जिमनीवर राहतात आिण तो आयु यात सुखी
2
3. होतो असा माझा अनुभव आिण िनरी ण आहे.
आजचा िदवस आप या सवाना सुखाचा आिण समाधानाचा जावो िह ई र चरणी ाथना.
--------------------------------------------------------------------
साव
साव श दाला आिण साव ना याला, साव पणा का भोगावा लागतो?
स याचे नाते नेहमी ेमाचेच असते का ? साव नाते नेहमी साव पणाचेच असते का?
--- --- ? ? ?
--------------------------------------------------------------------
य न - नशीब आिण यश - अपयश
य ने वाळूचे रगडीता तेलही गळे असे हणतात. य नांती परमे र असे आपण हणतो. कम करणा या या
पाठी देवही उभा राहतो असा िव ास आपण बाळगतो.
य न कर यावाचून ग यंतर नसतेच. परंतु येक वेळी अपेि त यश िमळतेच असे नाही कारण यश
िमळ यासाठी निशबाची साथ लागतेच.काहीवेळा अपयश सु ा िमळते.
कारण य न आिण यश यांची या या मुळे भेट होते िकवा होत नाही, ते नशीब.
िम ानो, चांगले व आप या गुणधमा नुसार येय ठरवा, य न करा , कमाचा आनंद या, देवावर िव ास ठेवा
आिण जादू अनुभवा. ा प रि थतीत नशीब तु हाला न क साथ देते हा माझा अनुभव आिण िनरी ण आहे.
आजचा आिण पुढील येक िदवस सुख समाधानाचा येय पुरतीच जावो हीच ई र चरणी ाथना.
-----------------------------------------------------------------------------------------
याने खुप वाचन के लं पण तो वाचला नाही. ाचे कारण कदािचत या या बालपणातील कटू आठवणीना /
बालपणातील कठीण प रि थतीत शोधावे लागेल. ा कटू अनुभवांनी याला माणसांची भीती वाटत असेल.
कारण माणूस हा असा ाणी आहे िक जो िवचार करतो एक , बोलतो दुसरेच आिण करतो ितसरेच. यामुळे
याने पु तकाला आयु यात थान िदले असेल, कारण संवादािशवाय जगणे कठीण काम आहे. याला ा
मानिसकतेतून काढायला समाज कमी पडला असेच हणावे लागेल.
3
4. --------------------------------------------------------------
Transactional Analysis नुसार आपण जस जसे मोठे होतो, तसे आपले माग आपण शोधू लागतो. या
वाटेवर आपले लहानपणाचे िदवस - अनुभव - बालवयात मनात ठसलेले मोठ् यांचे वागणे, यानंतर ात
िश णाने झालेला बदल आिण सवात शेवटी आप या पालकांचे वागणे, अ या िम णातून माणूस आप या
आयु यात वाटचाल करतो.
येक सुखाबरोबर दु:ख येते. यामुळे लहानपणापासूनच मी हा माग आखला आिण आयु या या शेवट या
ट यावर मा यासाठी हा माग बरोबर िनघाला, ए हडाच मा या िति येचा अथ.
------------------------------------------------------------------------------
जहा पे बसेरा हो , सवेरा वही है.
---------------------------------------------------------------------
आयु या या सं याकाळी जे हा एखादी सम या तु हाला भेडसावते, ते हा बरेच वेळा या सम येचे कारण
त णपणी तु ही वेळेवर न घेतलेला िनणय िकं वा सव बाजूने िवचार न करता घेतलेला चुक चा िनणय
कारणीभूत असतो, असे समुपदेशक हणून माझे िनरी ण आहे. बघा िवचार क न.
--------------------------------------------------------------------------------------------
जहा पे सवेरा हो , बसेरा वही है.
----------------------------------------------------------------------------------------
सुधीर वै
१८-०५-२०१५
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com
4