1. 1
६११) माझा आवडता हरो……
तुमचा आवडता हरो कोण ? मला क पना आहे क हा न वाचून तु ह च ावला असाल? कारण मी
कधीच सनेमा - हरो वगैरे संदभात पो ट अपलोड करत नाह .
बर ते जाऊदे. तु ह उ तर तर या ? मला क पना आहे क तु ह मनात या मनात कोणाचे नाव घेऊ
असा वचार करत असाल. माझे मा उ तर तयार आहे आ ण तु ह जर नीट वचार के लात तर तु हाला
कळेल क सवाचे हेच उ तर अपे त आहे. My DAD is My HERO.
अथात काह स मानीय अपवाद असू शकतात. पण अपवादामुळेच तर नयम स होतो ना? असो .
तावना फारच लांबल . :)
आज पतृ दन. र ववार, १६-०६-२०१९
दवस कती बदललेत ना? आज पतृ दन साजरा कर यासाठ जगभर दवस मु र कर यात आला आहे.
अथात या तारखा देशानुसार बदलतात. पण बहुसं य देश (भारतासकट ) जून म ह यातील तस या
र ववार पतृ दन साजरा करतात . खरेतर आपण जे आयु य उपभोगतोय ते यां यामुळेच. एक दवस
पतृ दन साजरा क न आपण कत य पार पाडले असे हणू शकतो का?
काह दवसांपूव एक संग घडला आ ण मला कषाने व डलांची आठवण आल . या संगानंतर माझे
मन भूतकाळात गेले आ ण माझे बालपण आठवले. यावेळी मी सहा वषाचा होतो. (१९५७) आ ह सव
भावंडे पु याला काकांकडे राहत होतो. कारण मा या दादांना TB झाला होता आ ण यामुळे ते तळेगाव या
हॉि पटल म ये उपचार घेत होते. एक दवस मो या माणसां या दब या आवाजातील बोलणे मला ऐकू
आले. माझे दादा जर बरे झाले तर फार वष जगणार नाह त. हे ऐक यानंतर मा या पायाखालची
जमीनच सरकल . मा या चेह यावर ल हसू मावळले.
मी एकलक डा झालो, मला नेमके काय होते आहे हे मी सांगू शकत न हतो आ ण लोकांना ते समजत
न हते. मला अंधार आवडू लागला. मी अंधा या जागी लपून बसू लागलो. मला आजह अंधार खूप
आवडतो. अंधारात मी स्वत:शी संवाद साधतो, माझा भूतकाळ आठवतो, दादांबरोबराचे सोनेर दवस
मनात गोळा करतो, मला यांनी ास दला यांचे मरण करतो ( यां या मुळे माझी जग याची उम
कायम राहते)
उजेडात असणार सोबत ह नेमक कती खर आ ण कती खोट हा न उरतोच. अंधारात सोबत नसते
पण आपले मन आप याला कधीच सोडून जात नाह .
2. 2
कालांतराने दादा बरे झाले. मी यांची खूप सेवा के ल . पण शेवट यां या वया या ५८ या वष २१-०८-
१९६९ साल ते देवाघर गेले. (हे ल हताना माझे डोळे कधी पाणावले हे मला कळलेच नाह .) आजह
४९ वषानंतर यांची आठवण मा या मनात ताजी आहे. असो .
मला व डलांचा सहवास फार कमी मळाला. मधुमेहाने बर च वष आजार अस यामुळे यां या आयु याची
दोर कमजोर होती. यां या मृ यु या छायेत माझे बालपण गेले. पण एव या कमी वषात यांनी
मा यावर जे सं कार के ले, ती शदोर मला आजपयत पुरल आहे. आजह अडचणी आ या क यान
क न मी व डलांची आठवण करतो आ ण मी जे हा डोळे उघडतो ते हा मला मा या नाचे उ तर
मळालेले असते. यां या death anniversary या दवशी मी यान क न यां या सहवासातील दवस
आठवतो. मनाची ताकद एवढ मोठ आहे क अव या १५ म नटात मी बालपणात या १०-१२ वषाना पश
क न येतो.
ा त आ थक प रि थतीत यांनी आ हा भावंडांचे लाड के ले. चांग या - वाईटाची ओळख क न दल .
माणूस कसा ओळखावा याब ल यांचे आडाखे होते. यां या कडून मी खूप काह शकलो. माझे लाड
यांनी जरा जा त के ले कारण मी यांचा िजवलग म होतो. यांची सेवा करत होतो. ओषध देणे - आणणे
- इ सु लनचे injection देणे ह कामे मी ८ वषापासून के ल . यांनी मला दलेले पेन मी अनेक वष वापरले
व आजह यांची आठवण हणून जपून ठेवले आहे. तीच गो ट घडा याची. ५ वीत असताना मला पला
पाठवा हणून मी खूप ह के ला व याब ल ११ वी पास होईपयत पला जाणार नाह असे वचन दले. ते
वचन मी पाळले.
बाबा हटले क आठवते ती यांची श त, श ा, कोण याह आ थक मागणीला थम नकार. माझे दादा
ह याला अपवाद न हते. पण गमंत हणजे मी कधीच यां या वागणुक ब ल ब ल न कष काढले
नाह त. यां या वागणुक चे मी व लेषण कर याचा य न के ला व यामुळे यांचे वागणे मला कधीच
खटकले नाह .
आता व डलांची महती लगेच कळ याचे दवस संपले आहेत. जे हा आप या मुलांना मुले होतात आ ण
यांना सांभाळणे कठ ण होते, ते हा आप या मुलांना व डलांची (आपल ) महती कळते.
डॉ. सल ल कु लकण ची जे हा दोन गाणी कानावर पडतात ते हा मला कषाने व डलांची आठवण येते. (दूर
देशी गेला बाबा आ ण दमले या बाबाची कहाणी)
खरेतर मी यांना वसरलोच नाह ये. I really miss my father.
सुधीर वै य
१६-०६-२०१९