1. 1
४४२) खोल खोल व हर या काठावर ……
थंडीचे दवस होते. नुकताच ऑ टोबरचा उ हाळा स न वातावरणात गारवा येत होता. दवस लहान लहान
होत होता. आज सकाळपासून याला अ व थ वाटत होते. याला व हर या काठावर बसायचे वेध लागले होते. खूप
जवळ या म ाचे नधन झा यानंतर तो व हर कडे फरकला न हता.
तसा अधून मधून तो अ व थ होत असे. अ व थ झाला क अ व थपणाचे व लेषण करायची याला सवय
आहे. आज या अ व थपणाचे कारणह याला मा हत आहे, पण तर सु ा हा अ व थपणा तो सकाळपासून
उराशी बाळगून होता.
मनात वचारांची गद झाल होती. अ या मान सक अव थेत सं याकाळी घाई घाईने तो घरातून बाहेर पडला.
जाताना कोठे जातोय हे सांग याची सवय सु ा मोडल गेल होती. जाताना 'येतो' हणणारा तो 'जातो' असे
हणाला. घरातून बायको ओरडल क आज हे काय भलतेच? कोठे जाताय आ ण कधी परत येणार आहात ? पण
उ तर दे यासाठ तो होताच कु ठे तथे?
मंद वारा वहात होता. झाडे ‐ वेल वा याबरोबर प ां या संगीता या साथीने नाचत हो या. आकाशात पौ णमे या
चं ाने हजेर लावल होती, पण सूय अजून मावळला नस यामुळे याचे अि तव जाणवत न हते. वचारां या तं त
तो कधी व हर जवळ पोचला हे याला कळलेच नाह . व हर या काठावर तो बसला आ ण याला कषाने
व डलांची आठवण आल . डोळे अ ुने डबडबले. थो याच वेळात आठवणींचा आवेग ओसरला आ ण तो मान सक
अ वा याचे व लेषण क लागला.
आयु यभर श णासाठ ‐ नोकर , यवसायासाठ तो शहरात रा हला होता. लहानपणी व डलांबरोबर तो गावाला येत
असे. बालपणातील गावा या आठवणी याने मनात बाळग या हो या. यामुळे यवसायातून नवृ ती घेत यानंतर
येक म ह यातील काह दवस गावाला राह याचे तो ठरवतो. खरेतर नवृ ती नंतर गावाला थाईक हो याचे
या या व डलांचे व न असते. परंतु यां या नवृ तीपूव च ते जग सोडून जातात. यांचे व न पूण कर यासाठ व
याला गावाची आवड हणून याने हा नणय घेतलेला असतो.
2. 2
आज या या व डलांची पु य तथी होती. खरेतर आज या अ व थतेचे हेच कारण असते. लहान असतानाच तो
पोरका झाला होता. व डलांची आठवण आ ण यां या सहवासात घालवलेले ते मंतरलेले दवस, या या बळावर
याने पुढ ल ५० वष काढल होती. नकळतपणे या या त डून श द बाहेर पडले …. I miss you dad.
आपण आणखी कोणाला miss करतो हे आठव याचा याने य न के ला. या या मनात दोन म ांची नावे आल .
जीवाभावाचे दो ह म अवेळी जग सोडून गेले होते. परत एकदा तो एकटा पडला होता. आईची कमी सु ा याला
काह वेळा जाणवल . पण वचार क न सु ा याला आणखी कोणाचे नाव आठवत न हते. याचे कारण हणजे
वडील वार यानंतर याने आयु य एका चाकोर त व अ ल तपणे यतीत के ले होते. एका मयादे या पल कडे तो
कशातह गुंतला न हता. जग हे म या आहे ह च जाणीव याने मनात को न ठेवल होती.
मग याला वाटले क आप या बाबतीत I miss you असे कोण म्हणत असेल? आजपयत त डावर असे कोणीच
हणाले न हते, पण आयु या या वाहात पुढे जाताना जे हा संपक कमी झाला, ते हा अनेक लोक याला miss करत
होते. हे या या कानावर नेहमी येत असे.
आज तो एकटा पडला आहे याची याला कषाने जाणीव झाल . तसे तोड देखले अनेक जवळचे नातेवाईक होते. पण
या गद तह तो मा एकटा होता. लहानपणापासूनच या एकटेपणाचा भरपूर अनुभव या याकडे होता. त ण
वयात याला एकटेपणाचा कधीच ास झाला नाह . खडतर बालपणामुळे याने ल न न कर याचे ठर वले होते.
परंतु एका गाफ ल णी तो या नणयावर ठाम राहू शकला नाह . आयु यात रखरखीत सकाळ आ ण टळटळीत
दुपार नंतर थमच आलेला तो मोहाचा ण तो टाळू शकला नाह .
परंतु दुपार थोडी गार यात गे यानंतर, आलेल सं याकाळ मा दाहक व प घेत होती. एक कारण कषाने
जाणवले. बालपणातील प रि थतीमुळे व व डलांचा सहवास पुरेसा न मळा यामुळे याने आयु याकडे नेहमी
गंभीरते या च यातून ब घतले होते. श तब आयु य, वेळेचे नयोजन, ामा णकपणा, कठोर प र म, वधम,
सेवा भाव या वाटेव न याने वत:चा यां क मानव के ला होता. येक वेळा बु ीने वचार करणे जवळ या
मंडळीना खटकत होते. नेहमी दुस याचा वचार क न या या भ यासाठ ' ेय कर ' बोलणे अनेकांना ऐकायला
आवडत न हते.
याचे 'PRO ACTIVE' वागणे अनेकांना को यात टाकत असे. पण एखा या गो ट ची दुसर बाजू वचारात न
घेत यामुळे भ व यातील ास याला दसत असे. यामुळे येक गो ट चे व लेषण या या डो यात आकार घेत
असे व हे जवळ या य तीला सांगणे हे आपले कत य आहे अशी याची ठाम धारणा होती. परंतु हे अ य त पण
उपयु त ेम फार कमी लोकांना कळत असे.
यवसायात सु ा हा अनुभव अनेक वेळा याला आला. Client स ला न मान याची चूक, आ थक फटका
बस यानंतर कबूलह करत. तोच कार ना यात दले या ेय कर स याची. याची वचार णाल कालांतराने
खर ठरत असे पण ह प चात बु ी होती. तो वजयी होऊन सु ा परािजत होता. कदा चत हेच याचे दु:ख होते.
3. 3
' य' स ला तो देऊ शकत न हता कारण य स ला द यानंतर व नुकसान झा यानंतर या या श णाचा
पराजय तो सोसू शकत न हता. का ीत पकड या सारखी याची अव था झाल होती व हेच या या एकटेपणाचे
मुख कारण होते.
वचार करता करता मनात भूतकाळातले ण कधी उडू लागले हे याला कळलेच नाह . यावेगाने हे लाखो ण
नजरेसमोर उभे ठाकले हे बघून तो वि मत झाला.
हे ण सव कारचे होते. काह ण सुखाचे होते, काह ण दु:खाचे होते, काह ण अपमानाचे होते, काह ण
रागाचे होते, काह ण आनंदाचे होते, काह ण पराभवाचे होते, काह ण बदला घेतला या समाधानाचे होते,
काह ण काळजीचे होते, काह ण तणावाचे होते, काह ण आ चयाचे होते, काह ण शांततेचे होते, काह ण
हुरहूर लावणारे होते, काह ण प चातापाचे होते, काह ण वयोगाचे होते, काह ण वजयाचे होते, काह ण
व न पूत चे होते, काह ण लोभाचे होते, काह ण भांडणाचे होते, काह ण शरमेचे होते, काह ण वेदनेचे होते,
काह ण ेमाचे होते, काह ण ल जेचे होते.
हे ण या माने आले, यांना तो सामोरा गेला. यांचे व मरण झाले नाह याच गो ट ने याचे मन सुखावले.
या णांचे यांचे आभार मानले कारण या येक णानी याला काह तर शकवले होते. माणूस हणून
घड वले होते. मु य हणजे याची साथ सोडल न हती यामुळे याचे पाय ज मनीवर राहायला हे ण
कारणीभूतह झाले होते.
व हर चा तळ शोधताना, याने मनाचा तळ कधी गाठला हे याला कळलेच नाह .
आकाशात सूयाची परत याची लगबग दसत होती. आकाशात प ी थ यांनी उडत होते. णात झाडावर वसावत
होते. याला अंधार जाणवू लागला आ ण तो भानावर आला. आयु याचा संपूण भूतकाळ नजरेसमोर अवतरला होता.
वत: या मरणश तीचे याला कौतुक वाटले.
मग डोळे मटून याने द घ वास घेतला. मावळती या सूयाला नम कार के ला आ ण परतणार इत यात व हर या
समोर ल कपार तून एक पव या रंगाचा मोठा साप बागेर आला आ ण व हर या समोर ल काठावर णभर
वसावला. फोटो काढेपयत तो साप नाह सा झाला. भीतीची लहर अंगभर पसरल . पण मनात वचार आला क तो
साप हणजे आपले दादा तर न हते? आप याला भेटायला आलेले? हे वचार मनात येताच, याला खूप हलके वाटले.
अंधाराची चादर पस न सूय अ ताला गेला होता. चं ाचा शीतल काश जाणवायला लागला. ते ह यात या या
पायाखालचा दगड नसटला. आपणह असेच घसरलो तर, असा वचार या या मनात चमकू न गेला आ ण तो
हादरला. आयु यात याने कधीच पळ काढला न हता. ज म आप या हातात नाह , पण जगणे आप या हातात आहे
या गो ट वर याचा पूण व वास होता. भानावर येतो तोच पायाजवळून तोच साप सळसळत नघून गेला.
4. 4
तो गडबडीने उठला व काठ आपटत घराकडे नघाला. अजून एक दवस संपला होता. कती दवस बाक असतील
याचे ग णते करत तो भर भर घर परतला. अंगणात बायको जप कर त याची वाट बघत होती असे याला उगाचच
वाटले. अंगणात पोचताच गो यातील क पला गाय आनंदाने हंबरल .
(का प नक कथा )
सुधीर वै य
१२‐१२‐२०१५