1. 1
५५३) मशान या ा (Funeral).....
मला क पना आहे क लेखाचे शीषक वाचून तु हाला आ चय वाटले असेल.
गे या काह म ह यात अनेकवेळा मशानात जा याचा ' योग ' आला. आयु यात अनेक गो ट ' योगावरच ' तर
घडतात, हणून योग हा श द वापरला. असो. १९९६ सालापासून संसारात राहून सु ा मी वान था म वीकारला
आहे. मी कोण याह समारंभाला जात नाह . अपवाद फ त वगवासी म ाला, नातेवाईकाला, शेजा याला मशानात
पोच व याचा.
माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे वाभा वकपण आहे. खरेतर ह भीती मरणाची असतेच, पण
याहून जा त भीती असते क आपण लोळत पडणार का? आपल कोण सेवा करणार.? प नी आधी वारल असेल
तर ह चंता पराकोट ची असते. यामुळेच 'मरण' हा श द उ चारायला सु ा माणूस घाबरतो. अ यावेळी मी मा
च क मशान या ा हा लेख लह त आहे.
वनोदाने बोलायचे तर आयु यात दोन गो ट न क आहेत, या हणजे मरण आ ण कर. (Taxation). आपले
आयु य हणजे ज म आ ण मृ यू या मधील वास आहे. या दो ह गो ट आप या हातात नाह त. Pascal
(त ववे ता) हणतो क मृ यू न क आहे, फ त वेळ अ नि चत आहे. मग मृ यूब ल काळजी कर यात काय अथ
आहे?
कै . वनोबा भावेनी आप या 'भगवत गीता ' या पु तकात मृ यूब ल छान ववेचन के ले आहे. माणसाला शांतपणे
मरण ये यासाठ ४ देवतांची कृ पा आव यक आहे.
१) Fire / अ नी हणजे काम. माणसाने शेवटपयत कायम न रा हले पा हजे.
२) Moon / चं हणजे चांगले, माशील मन असले पा हजे.
३) Sun / सूय हणजे सतत नवीन शकणे. श णाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठ करणे.
४) Space /अवकाश हणजे वासना मेल पा हजे. (detached attitude )
या देवतांची मज संपादन कर यासाठ त ण वयातच अ यास सु करावा लागेल.
हा अ यास वाटतो ते हडा सोपा नाह . पूजा अचा, कमकांड एकवेळ नभावता येईल, पण माशील मन,
कायम नता, सेवेतील आनंद आ ण वासनेवर वजय संपादन करणे, खूप कठ ण. असो.
आता माझी काह नर णे तुम याशी share करतो. मला कोणा याह भावना दुखवाय या नाह येत. अशीच
नर णे इतरांनी सु ा के ल असतील, पण श दब के ल नसतील.
2. 2
मशानात जाताना माणसे अचानक गंभीर होतात असे मला नेहमी जाणवते. मा या चेह यावर ल भाव सु ा
गंभीरच असतात, परंतु मी डोळसपणे तो प रसर, माणसांची देहबोल , धा मक वधी, तेथील काम करणा या
माणसांची बोलणी - देहबोल याहाळ यात गक असतो. वेगवेग या वेळी मशान वेग-वेगळे भासते, असे माझे
नर ण आहे.
अनेकां या डो यात कधी एकदा हे धा मक वधी संपणार आहेत? असा भाव असतो. धा मक काय करणारा
नातेवाईक सु ा अनेकवेळा यां कपणे वधी करत अस याचे आढळते. गु जी नेमके कोणते मं हणत आहेत
याकडे कोणाचे ल असते?, हा खरेतर संशोधनाचा वषय आहे. अनेक जण मोबाईल म ये डोके खुपसतात आ ण
उरले या दवसाचे लॅ नंग सु करतात. हंदू धमात सु ा वेगवेग या वेगवेग या र तीने धा मक सं कार होत
असतात.
ेताबरोबर रॉके ल यावे लागते. तशी मशानातील कमचा यांची ऑडरच असते. पण यातील न मे
रॉके ल सु ा वापरले जात नाह . उरले या रॉके लचे काय होत असेल हे वेगळे सांग याची गरज नाह , कारण मुळात
शहराम ये पांढरपेशा माणसां या घरात रॉके ल अस याची श यता फार कमी असते.
ह ल मशानाचा प रसर थो याफार माणात व छ असतो. थोडेसे सुशोभीकरण के लेले असते.
एका मशानात तर ए हडे सुशोभीकरण के लेले होते क थम दशनी एखादे े णीय थळ वाटावे.
ह ल ब याच मशानात exhaust फॅ न ची सोय के लेल असते यामुळे धूर पसरत नाह . शहराम ये महापा लका -
नगरपा लका यां या कडून लाकडे फु कट पुर वल जातात. मा या मनात नेहमी न येतो क खरेच ते ह या
वजनाची लाकडे ेत जाळ यासाठ रचल जातात का?
अ नी द यानंतर बाहेर पड या या आधी नातेवाईकाला पुर वले या लाकडा या चलन वर सह करावी लागते.
तसेच रिज टर म ये सह करावी लागते. याचवेळी तो कमचार आप या टेबलचा ॉवर उघडतो, याचा काय अथ
असतो? ेताला अ नी दे यास मदत करणा या लोकांना ट प द या शवाय मशाना बाहेर पडणे श य नसते, कारण
दुस या दवशी अ थी ने यासाठ यांचीच मदत लागणार असते.
मशानात जा याचा अनुभव माणसाने िजवंतपणी यावाच हणजे आपण मे या नंतरचे य तो मनोमन बघू
शके ल. मृ यू ब लची भीती सु ा कमी हो यास मदत होईल.
कोण याह माणसाचे एकदा ाण गेले क याची सव ओळख एक णात पुसल जाते. याला बॉडी हणून संबोधले
जाते. बॉडी खरेतर इंि लश श द आहे. पण ेत हा श द फार कमी वेळा बोलला जातो. शकलेला - न शकलेला
याला बॉडी हणूनच ओळखतात. वत:ची ओळख नमाण कर यासाठ व ती ओळख जगाने मान यासाठ तो
माणूस आयु यभर जीवाचा आटा पटा करत असतो. परंतु एक णात सव संपते. याचा देह न ट हो याआधी याची
बॉडी झालेल असते.
3. 3
मृ यू या वेळी कोणते न लागले हे गु जी बघणार व या माणे वधी ठरणार. गु जींना वधीसाठ मशानात या
अशी वनंती कराय या वेळी सु ा अनेक मजेशीर अनुभव येतात. बरेच वेळा यांचा प हला न असतो क पुढ ल
दवसांचे वधी कोण करणार? ते कॉ ॅ ट मळत असेल तर मशानातील वधी कर याची फ कमी घेतल
जाते. एकदा एक गु जी हटूनच बसले. मी यांना सां गतले क मी मयत माणसाचा शेजार आहे व पुढ ल
वशींसाठ मी तु हाला काह सांगू शकत नाह . तु ह आ ता मशानात जे वधी करायचे आहेत याची फ सांगा.
कसेबसे मी या गु जींना मशानात ये यास भाग पाडले.
जे हा मशानात एकह ेत आलेले नसते, ते हा तेथे नरव शांतता असते. ह ल साधारणपणे मशानात बसायची
सु ा चांगल सोय के लेल असते. एक दवस मी मशानात बॉडी ये याआधी पोचलो व थोडावेळ या प रसरात मी
एकटाच शांतपणे बसलो होतो. खूप भार वाटले. याच वेळी या वषयावर एक दवस ल हले पा हजे असे ठरवले. तो
यो य दवस आज आला. आता माझी बॉडी कधी मशानात जाईल याची मी वाट बघतोय. काय दचकायला काय
झाले. तेच तर अं तम स य आहे.
माणसाचा चंदनाशी फार जवळचा संबंध आहे. येका या घरातील दे हा यात चंदनाचे खोड असते. देवाला गंध
लाव या शवाय पूजा होऊ शकत नाह . मरणानंतर चंदनाची थोडी तर लाकडे चतेवर ठेवतात.
मरणाचा वषय नघालाच हणून सांगतो क चतेसाठ लाकडे वापरणे बंद के ले पा हजे. अशीह वकासासाठ जंगल
तोड चालूच असते. नदान आपण तर हा न आप यापर ने हलका करायचा य न क या. एकतर देहदान क या
नाह तर इलेि क Furnace चा वापर क या.
देहदानाकरता उपयु त प ते अथवा दूर वनी मांक: http://bit.ly/oNWJF5
लेख फारच लांबला. जे हा या वषयावर ल हले पा हजे असे वाटले ते हा याची क पना न हती. :)
सुधीर वै य
०९‐१२‐२०१७