SlideShare a Scribd company logo
1 of 5
Download to read offline
Sudhir Vaidya 1 Redevelopment - My Experience  
 
२१) पुन वकास (Redevelopment) - माझे अनुभव :
नम कार म ानो.
मला क पना आहे क या लेखाचे शीषक बघून आपण बुचक यात पडला असाल कारण आप या
सोसायट या Redevelopment चे अजून वारेच वाहत आहेत. यामुळे मला कसा
काय Redevelopment चा अनुभव असू शकतो? पण मी खरेच Redevelopment चा अनुभव share करणार
आहे.
Redevelopment हा आता परवल चा श द झाला आहे. पण या Redevelopment ची खर सुरवात खूप
आधी हणजे ६० वषापूव च सु झाल आहे याची फार कमी लोकांना क पना असेल. पूव लोक भा या या
घरात रहात असत. घरमालक दर म ह याला भाडे वसूल करायला येत असे. जे हा घराची डागडूजी
परवडेनाशी झाल , ते हा हे घरमालक आपल जागा सोसाय यना वकू लागले. मग या
सोसाय या भाडेक ना इमारत बांधून देत व मोक या जागी सोसायट सभासदांसाठ इमारत बांधत.
ह गो ट १९५९-६० सालची आहे. यावेळी मी ८-९ वषाचा होतो. मी गरगावात रहात असे. आमची वाडी
साधारण द ड एकरवर वसलेल होती. सगळे मळून अंदाजे ५० भाडेक . यापैक साधारण ३५-४०
भाडेक एका लाकडा या एक मज या या चाळीत रहात असत. यांची खोल अंदाजे १०० sq .ft. होती.
बाथ म आ ण संडास सामाईक होते. या चाळीला पूव व याथ चाळ हणत कारण
एके काळी Bombay ला एकटे शकणारे व याथ तेथे रहात असत. उरलेले भाडेक Row house म ये तर
एकदोघे जण वतं लहान हवेल त रहात होते. आ ह Row house म ये रहात होतो. तीन घरे जोडलेल
होती. पुढे व मागे दार होते. येकाला घरा या समोर १० फु टांवर वतं बाथ म होते. तीन
भाडेक ना मळून दोन संडास वतं होते. Row house जरा उंचावर बांधलेले होते. तीन मो या पाय या
चढून जावे लागे. आमचे घर अंदाजे २५० sq . ft . होते.
बाथ म या बाजूला व मागे येकाची बाग होती. आ ह सायल चा वेल बाथ मवर चढवला होता.
बागेत छान फु लझाडे होती. वाडीत बर च छान छान झाडे होती. सकाळी आई अंगणात रांगोळी काढ .
आ ह दर म ह याला जवळ या गो यातून शेण आणून संपूण अंगण सारवत असू. पावसा यात
पाघो यात भज यासाठ आ ह पाय यांवर बसत असू. पा याचे पाट अंगणा या कडेने वाहत असत. मी
वेगवेग या कार या कागदा या हो या क न या पा यात सोडत असे. खूप मजा येई. दवाळीत
घरासमोर ल कं द ल, पाय यांवर ठेवले या पण या, अंगणात घातले या रांगो या, बागेजवळ के लेला मातीचा
क ला आजह मा या मरणात आहे.
एक दवस मालकाने भाडेक ना न वचारता संपूण वाडी एक सोसायट ला वकल . आ ह भाडेक
हादरलोच. वातावरण तंग झाले. काय करावे काह समजेना. काह दवसानंतर सोसायट चे पदा धकार आले.
पण एक सभा न घेता येक भाडेक बरोबर वेगळे बोलू लागले. आम यापैक च एका भाडेक ला यांनी
हाताशी धरले होते. ह ल ं या भाषेत आपण अ या माणसाला 'चमचा' असे हणतो.
Sudhir Vaidya 2 Redevelopment - My Experience  
 
चाळीतील लोकांबरोबर चचा क न इमारती या कामाला सुरवात झाल . उरलेले १५ भाडेक हैराण झाले.
कोणीच आम याशी बोलायला येईना. या चाळीतील लोकांना इमारतीत १८० sq ft जागा BMC या
नयमानुसार मळणार होती. यामुळे ते लोक खुश होते कारण चाळ अशीपण मोडकळीस आल
होती. िज या या पाय या गायब होत हो या. संडासात पाणी नसे. चाळीला टेकू लावावे लागतील इतपत
नाजूक अव थेला चाळ पोचल होती. पण आमची घरे चांगल होती. पावसा यात थोडे गळत असे. पण
माझे दादा दरवष कौले शाका न घेत, यामुळे आ हाला हा ास फारसा सहन करावा लागला नाह . असे
घर आता सोडावे लागणार हणून आ ह सारेच बेचैन होतो. मी तर खूपच upset झालो होतो. एक दवस
तो 'चमचा' मा या दादांकडे जागेसंबंधी बोल यासाठ आला. दोघांची वादावाद झाल . मी सगळे ऐकत होतो.
तो चमचा जायला नघाला तसे मी याला ' तू गाढव आहेस ' असे इं जीत हणालो. मी घर च इंि लश
शकत होतो आ ण मा या आयु यात मी उ चारलेले ते प हले इंि लश वा य होते. या चम याने
मला रागाने उचलले आ ण तो मला घेऊन नघाला. मग मी या या हाताला चावलो ते हा याने मला
सोडले व श या देत नघून गेला. मग मा या गैरवतनाब ल दादांनी मला चांगला घुतला. पण मी मा
खुशीत होतो. मनातला राग मी बाहेर काढला होता आ ण इं जी शाळेत जा यापूव एक वा य मी इंि लश
म ये बोललो होतो.
इमारतीचा एक भाग (५ मजले) बांधून झाला. चाळीतील मंडळी श ट झाल . इमारत L आकारात बांधून
झाल होती. आता इमारतीचे पुढ ल बांधकाम सु झाले. इमारतीचा आराखडा U shape चा होता. आता
इमारत सरळ बांधून जु या इमारतीला जोडायची होती. इमारत तयार झाल . संपूण RCC Structure. ंद
िजने. मोठ common gallery. ग चीव न सं याकाळचा मावळतीचा सूय दसे. आजह ह बि डंग
चांग या अव थेत आहे. भाडेक वगणी काढून वेळोवेळी दु ती करतात.
आ हाला ४ या मज यावर जागा मळाल . दोन दशा मळा या. भरपूर उजेड आ ण वारा. पण दुस या
दवसापासून आप याला काय सोसावे लागणार आहे, याची चीती आल . बि डंग या ग चीवर पा याची
टाक होती, पण ते पाणी प यासाठ वापर याची मान सकता तयार झाल न हती. यामुळे
प ह या मज याव न प याचे पाणी भर यासाठ सकाळी आमची तारांबळ असे. पुढे पुढे वेळेअभावी, टाक चे
पाणी उकळून, मग आणखीन काह वषानी तसेच प यास सुरवात के ल . टाक चे पाणी सकाळी फ त ७.३०
वाजेपयत येत असे. यामुळे या वेळेपूव सवा या आंघोळी, कपडे धुणे, भांडी धुणे वगैरे कामे
पार पाडावी लागत. या नंतर घरातील श य असतील ती सव भांडी पा याने भ न ठेवावी लागत. .
दुसरा न समोर आला- ४ िजने चढ याचा. येकाला दवसातून ३ वेळा तर ह पायपीट करावी लागे.
कदा चत मा या आज या फटनेसचे े डीट मा या तेथील १५-१६ वषा या वा त यात या िजने
चढ या या यायामाला यावे लागेल. मी या बि डंगम ये १९७७ पयत रा हलो. आजह माझा मोठा
भाऊ तेथे राहतो.
आ ह जर सव ५० भाडेक एका वाडीत राहत असू, तर Row House म ये राहणा या लोकांचा चाळीत
राहणा या लोकांबरोबर ए हढा प रचय न हता. येक मज यावर यांचीच सं या जा त होती. यामुळे
शेजार पाजार संबंध जुळ यास काह वष गेल . जर सगळे मराठ होते, तर वेग या
चाल रती, श णातील तफावत, आ थक वषमता या गो ट मुळे मजा येत न हती. जे हा आमची पढ
Sudhir Vaidya 3 Redevelopment - My Experience  
 
मोठ झाल ते हा च ब यापैक नवळले. तो पयत १२-१५ वषाचा काळ लोटला होता. बि डंग म ये
राहायला आ यानंतर आमचे अंगण आ ण मैदान गायब झाले. मैदानी खेळ बंद झाले. कारण आमची घरे
पाडून व उरले या मोक या जागेत सोसायट ने ३ बि डंग बांध या. सव ४ ब डींगची उंची समान होती
पण यातील २ बि डंगला ६ मजले होते तर २ बि डंगला ५ मजले होते. आम या बि डंगला ल टची
सोय न हती. BMC या नयमापे ा आम या ब डींगची उंची १-२ फु ट कमी के ल होती. पण इतर
बि डंगला मा ल टची सोय कर यात आल .
इतर ३ बि डंग म ये बहुसं येने गुजराती लोक होते. यांचा आम या बि डंगकडे बघ याचा ट कोन
चांगला न हता. आ ह आता सोसायट चे भाडेक झालो. भाडे फ त पये २०/- ती म हना. आजह
ते हडेच भाडे घेतले जाते. या नवीन मंडळींकडे कार हो या. राहणीमान ीमंती होते. यांची त ण पोरे
आम या बि डंग मधील मुलांबरोबर भांडण उक न काढ त. दवाळीला बाटल मु ाम वाकडी क न
आम या ब डींगवर बाणांचा अ नी वषाव होई. मग आम या बि डंग मधील मुले पण याला चोख उ तर
देत. मकर सं ांतीला एकमेकांचे पतंग काप यासाठ पधा लागे. थोड यात हणजे इं डया - पा क तान
असे संबंध होते. हणजे एकाच वेळी बि डंग मधील शेजा यांशी जुळवणे आ ण या नवीन लोकांशी
जुळवणे. यात माझे बालपण कधी सरले मला कळलेच नाह . या सव म ती कारात मी फ त े क
होतो पण मन:शांती मा हरवल होती.
लेख ल ह या या गडबडीत मा या बि डंगचे नाव सांगायचे राहूनच गेले. बि डंगचे नाव
आहे ' ेरणा '. माणसा या आयु याला ' ेरणा' मळा यानंतर ख या अथाने गती येते. मलाह
उ च श णाची ेरणा नवीन बि डंग म ये राहायला गे यानंतर मळाल . यावेळी मी चौथीत शकत
होतो.
सोसायट ची Redevelopment सु ा अशीच ेरणा आ या शवाय होणार नाह . पण न असा आहे क
येकाची ेरणा वेगळी असेल. (उ.ह. मोठ जागा, भ कम corpus fund, Tower म ये
राह याचे Glamour वगैरे. पण म ानो, मी मागेच ल हले होते क येक सुखाबरोबर दु:ख
येते. Redevelopment नंतर करा या लागणा या तडजोडींचा वचार के ला आहे का? (उ.ह. पा याचा
न, नवीन शेजार , नवीन सभासद, नवीन ब डींग या बांधकामाचा दजा इ याद .) असो.
आपल Redevelopment साठ नेमक ेरणा कोणती हे येकाला शोधावेच लागेल असे मला वाटते.
हे अनुभव ल हताना मी परत एकदा मा या बालपणाला पश क न आलो. हे अनुभव मनावर कोरले गेले
होते. लहायला घेत याबरोबर आठवणी फे र ध न नाचायला लाग या. असा अनुभव तु ह कधी घेतला आहे
का?
लेखाचा शेवट मा या ' सुख ' नावा या क वतेने करतो.
Sudhir Vaidya 4 Redevelopment - My Experience  
 
सुख
सुख हणजे सुख असत.
तुमच आमच सेम नसत.
आमच सुख मोठ असत.
तुमच सुख ~~~~~
खरे तर सुख कशात असत हेच मा हत नसत.
सुख व तू मळ यात नसत.
सुख व तू न मळ यात ह नसत.
सुख हे मनात असत.
मनातून चेह यावर ओसंडत.
सुखानंतर दु:ख येत.
बाजारभावाच हेच तर च असत.
सुख वासा या शेवट नसत.
सुख वासातच शोधाव लागत.
सुखाने हुरळून जायचं नसत.
सुखा नंतर दु:ख येणार हणून मन हळव करायचं नसत.
सुखा बरोबर दु:ख येत हे भान सोडायचं नसत.
सुखात सग यांना सामील करायचं असत.
सुखाची या या नसते. येकाचे सुख वेगळ असत.
सुख पचवायच असत.
सुख हे अ पजीवी असत.
चरंतन सुख मळवाव लागत.
Sudhir Vaidya 5 Redevelopment - My Experience  
 
सुख ओळखाव लागत.
मी दु:खाला सुख हटले .
घडा याचे काटे उलटे फरवले आ ण मलाच हसू आले.
सुधीर वै य
०३-०७-२०१२

More Related Content

Viewers also liked

22 few words
22  few words22  few words
22 few wordsspandane
 
23.1 ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc
23.1   ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc23.1   ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc
23.1 ews-lg housing stipulation - 29-05-2015.docspandane
 
23 important notifications, press news etc
23   important notifications, press news etc23   important notifications, press news etc
23 important notifications, press news etcspandane
 
02 directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....
02   directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....02   directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....
02 directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....spandane
 
24 names of pmc's in mumbai
24   names of pmc's in mumbai24   names of pmc's in mumbai
24 names of pmc's in mumbaispandane
 
Building redevelopment referencer 27-09-2015-protected
Building redevelopment referencer   27-09-2015-protectedBuilding redevelopment referencer   27-09-2015-protected
Building redevelopment referencer 27-09-2015-protectedspandane
 
23.16 redevelopment gr -marathi
23.16   redevelopment gr -marathi23.16   redevelopment gr -marathi
23.16 redevelopment gr -marathispandane
 
Resume_Aditi Karnik
Resume_Aditi KarnikResume_Aditi Karnik
Resume_Aditi KarnikAditi Karnik
 
PERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios. Gisell Arango
PERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios.  Gisell ArangoPERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios.  Gisell Arango
PERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios. Gisell ArangoCoby
 
You get ppt
You get ppt You get ppt
You get ppt YouGet
 
ENGLISH_03_06_BURO
ENGLISH_03_06_BUROENGLISH_03_06_BURO
ENGLISH_03_06_BUROMoe A. Kasem
 
Viewers also liked (20)

22 few words
22  few words22  few words
22 few words
 
23.1 ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc
23.1   ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc23.1   ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc
23.1 ews-lg housing stipulation - 29-05-2015.doc
 
23 important notifications, press news etc
23   important notifications, press news etc23   important notifications, press news etc
23 important notifications, press news etc
 
02 directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....
02   directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....02   directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....
02 directive of maharashtra co-operative housing society (notification) dt....
 
20 glossary
20   glossary20   glossary
20 glossary
 
24 names of pmc's in mumbai
24   names of pmc's in mumbai24   names of pmc's in mumbai
24 names of pmc's in mumbai
 
Building redevelopment referencer 27-09-2015-protected
Building redevelopment referencer   27-09-2015-protectedBuilding redevelopment referencer   27-09-2015-protected
Building redevelopment referencer 27-09-2015-protected
 
Building redevelopment referencer 27-09-2015-protected
Building redevelopment referencer   27-09-2015-protectedBuilding redevelopment referencer   27-09-2015-protected
Building redevelopment referencer 27-09-2015-protected
 
23.16 redevelopment gr -marathi
23.16   redevelopment gr -marathi23.16   redevelopment gr -marathi
23.16 redevelopment gr -marathi
 
Welcome to MDaaS
Welcome to MDaaSWelcome to MDaaS
Welcome to MDaaS
 
Resume_Aditi Karnik
Resume_Aditi KarnikResume_Aditi Karnik
Resume_Aditi Karnik
 
Lineas de investigacion de lb. clinico/ TAREA Nº 1
Lineas de investigacion de lb. clinico/ TAREA Nº 1Lineas de investigacion de lb. clinico/ TAREA Nº 1
Lineas de investigacion de lb. clinico/ TAREA Nº 1
 
Oechsle mms
Oechsle mmsOechsle mms
Oechsle mms
 
Folha 197
Folha 197Folha 197
Folha 197
 
PERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios. Gisell Arango
PERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios.  Gisell ArangoPERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios.  Gisell Arango
PERSEO.Jull Quintero Daza. Rafael Rocha Barrios. Gisell Arango
 
Unidad conociendo nuestra luna
Unidad conociendo nuestra lunaUnidad conociendo nuestra luna
Unidad conociendo nuestra luna
 
You get ppt
You get ppt You get ppt
You get ppt
 
Famili mijas
Famili mijasFamili mijas
Famili mijas
 
Sistemas distribuidos
Sistemas distribuidosSistemas distribuidos
Sistemas distribuidos
 
ENGLISH_03_06_BURO
ENGLISH_03_06_BUROENGLISH_03_06_BURO
ENGLISH_03_06_BURO
 
Similar to 21 redevelopment - my experience

Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdfSpandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdfspandane
 
412) my eyes & spects
412) my eyes & spects412) my eyes & spects
412) my eyes & spectsspandane
 
517) redevelopment discussion
517) redevelopment   discussion517) redevelopment   discussion
517) redevelopment discussionspandane
 
611) my hero
611) my hero611) my hero
611) my herospandane
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfspandane
 
झुंझुरका जानेवारी 2022.pdf
झुंझुरका जानेवारी 2022.pdfझुंझुरका जानेवारी 2022.pdf
झुंझुरका जानेवारी 2022.pdfGulabRameshBisen
 
590) chess and life
590) chess and life590) chess and life
590) chess and lifespandane
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakJayant Sande
 
दुसरे युनिट सुरू
दुसरे युनिट सुरूदुसरे युनिट सुरू
दुसरे युनिट सुरूGSrinivas21
 
Similar to 21 redevelopment - my experience (10)

Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdfSpandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
 
412) my eyes & spects
412) my eyes & spects412) my eyes & spects
412) my eyes & spects
 
517) redevelopment discussion
517) redevelopment   discussion517) redevelopment   discussion
517) redevelopment discussion
 
611) my hero
611) my hero611) my hero
611) my hero
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
झुंझुरका जानेवारी 2022.pdf
झुंझुरका जानेवारी 2022.pdfझुंझुरका जानेवारी 2022.pdf
झुंझुरका जानेवारी 2022.pdf
 
590) chess and life
590) chess and life590) chess and life
590) chess and life
 
441) selfie
441) selfie441) selfie
441) selfie
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
 
दुसरे युनिट सुरू
दुसरे युनिट सुरूदुसरे युनिट सुरू
दुसरे युनिट सुरू
 
More from spandane

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...spandane
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...spandane
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdfspandane
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdfspandane
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdfspandane
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdfspandane
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdfspandane
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdfspandane
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdfspandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdfspandane
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdfspandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdfspandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdfspandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...spandane
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.pptspandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfspandane
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdfspandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfspandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdfspandane
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdfspandane
 
More from spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
21 redevelopment - my experience

  • 1. Sudhir Vaidya 1 Redevelopment - My Experience     २१) पुन वकास (Redevelopment) - माझे अनुभव : नम कार म ानो. मला क पना आहे क या लेखाचे शीषक बघून आपण बुचक यात पडला असाल कारण आप या सोसायट या Redevelopment चे अजून वारेच वाहत आहेत. यामुळे मला कसा काय Redevelopment चा अनुभव असू शकतो? पण मी खरेच Redevelopment चा अनुभव share करणार आहे. Redevelopment हा आता परवल चा श द झाला आहे. पण या Redevelopment ची खर सुरवात खूप आधी हणजे ६० वषापूव च सु झाल आहे याची फार कमी लोकांना क पना असेल. पूव लोक भा या या घरात रहात असत. घरमालक दर म ह याला भाडे वसूल करायला येत असे. जे हा घराची डागडूजी परवडेनाशी झाल , ते हा हे घरमालक आपल जागा सोसाय यना वकू लागले. मग या सोसाय या भाडेक ना इमारत बांधून देत व मोक या जागी सोसायट सभासदांसाठ इमारत बांधत. ह गो ट १९५९-६० सालची आहे. यावेळी मी ८-९ वषाचा होतो. मी गरगावात रहात असे. आमची वाडी साधारण द ड एकरवर वसलेल होती. सगळे मळून अंदाजे ५० भाडेक . यापैक साधारण ३५-४० भाडेक एका लाकडा या एक मज या या चाळीत रहात असत. यांची खोल अंदाजे १०० sq .ft. होती. बाथ म आ ण संडास सामाईक होते. या चाळीला पूव व याथ चाळ हणत कारण एके काळी Bombay ला एकटे शकणारे व याथ तेथे रहात असत. उरलेले भाडेक Row house म ये तर एकदोघे जण वतं लहान हवेल त रहात होते. आ ह Row house म ये रहात होतो. तीन घरे जोडलेल होती. पुढे व मागे दार होते. येकाला घरा या समोर १० फु टांवर वतं बाथ म होते. तीन भाडेक ना मळून दोन संडास वतं होते. Row house जरा उंचावर बांधलेले होते. तीन मो या पाय या चढून जावे लागे. आमचे घर अंदाजे २५० sq . ft . होते. बाथ म या बाजूला व मागे येकाची बाग होती. आ ह सायल चा वेल बाथ मवर चढवला होता. बागेत छान फु लझाडे होती. वाडीत बर च छान छान झाडे होती. सकाळी आई अंगणात रांगोळी काढ . आ ह दर म ह याला जवळ या गो यातून शेण आणून संपूण अंगण सारवत असू. पावसा यात पाघो यात भज यासाठ आ ह पाय यांवर बसत असू. पा याचे पाट अंगणा या कडेने वाहत असत. मी वेगवेग या कार या कागदा या हो या क न या पा यात सोडत असे. खूप मजा येई. दवाळीत घरासमोर ल कं द ल, पाय यांवर ठेवले या पण या, अंगणात घातले या रांगो या, बागेजवळ के लेला मातीचा क ला आजह मा या मरणात आहे. एक दवस मालकाने भाडेक ना न वचारता संपूण वाडी एक सोसायट ला वकल . आ ह भाडेक हादरलोच. वातावरण तंग झाले. काय करावे काह समजेना. काह दवसानंतर सोसायट चे पदा धकार आले. पण एक सभा न घेता येक भाडेक बरोबर वेगळे बोलू लागले. आम यापैक च एका भाडेक ला यांनी हाताशी धरले होते. ह ल ं या भाषेत आपण अ या माणसाला 'चमचा' असे हणतो.
  • 2. Sudhir Vaidya 2 Redevelopment - My Experience     चाळीतील लोकांबरोबर चचा क न इमारती या कामाला सुरवात झाल . उरलेले १५ भाडेक हैराण झाले. कोणीच आम याशी बोलायला येईना. या चाळीतील लोकांना इमारतीत १८० sq ft जागा BMC या नयमानुसार मळणार होती. यामुळे ते लोक खुश होते कारण चाळ अशीपण मोडकळीस आल होती. िज या या पाय या गायब होत हो या. संडासात पाणी नसे. चाळीला टेकू लावावे लागतील इतपत नाजूक अव थेला चाळ पोचल होती. पण आमची घरे चांगल होती. पावसा यात थोडे गळत असे. पण माझे दादा दरवष कौले शाका न घेत, यामुळे आ हाला हा ास फारसा सहन करावा लागला नाह . असे घर आता सोडावे लागणार हणून आ ह सारेच बेचैन होतो. मी तर खूपच upset झालो होतो. एक दवस तो 'चमचा' मा या दादांकडे जागेसंबंधी बोल यासाठ आला. दोघांची वादावाद झाल . मी सगळे ऐकत होतो. तो चमचा जायला नघाला तसे मी याला ' तू गाढव आहेस ' असे इं जीत हणालो. मी घर च इंि लश शकत होतो आ ण मा या आयु यात मी उ चारलेले ते प हले इंि लश वा य होते. या चम याने मला रागाने उचलले आ ण तो मला घेऊन नघाला. मग मी या या हाताला चावलो ते हा याने मला सोडले व श या देत नघून गेला. मग मा या गैरवतनाब ल दादांनी मला चांगला घुतला. पण मी मा खुशीत होतो. मनातला राग मी बाहेर काढला होता आ ण इं जी शाळेत जा यापूव एक वा य मी इंि लश म ये बोललो होतो. इमारतीचा एक भाग (५ मजले) बांधून झाला. चाळीतील मंडळी श ट झाल . इमारत L आकारात बांधून झाल होती. आता इमारतीचे पुढ ल बांधकाम सु झाले. इमारतीचा आराखडा U shape चा होता. आता इमारत सरळ बांधून जु या इमारतीला जोडायची होती. इमारत तयार झाल . संपूण RCC Structure. ंद िजने. मोठ common gallery. ग चीव न सं याकाळचा मावळतीचा सूय दसे. आजह ह बि डंग चांग या अव थेत आहे. भाडेक वगणी काढून वेळोवेळी दु ती करतात. आ हाला ४ या मज यावर जागा मळाल . दोन दशा मळा या. भरपूर उजेड आ ण वारा. पण दुस या दवसापासून आप याला काय सोसावे लागणार आहे, याची चीती आल . बि डंग या ग चीवर पा याची टाक होती, पण ते पाणी प यासाठ वापर याची मान सकता तयार झाल न हती. यामुळे प ह या मज याव न प याचे पाणी भर यासाठ सकाळी आमची तारांबळ असे. पुढे पुढे वेळेअभावी, टाक चे पाणी उकळून, मग आणखीन काह वषानी तसेच प यास सुरवात के ल . टाक चे पाणी सकाळी फ त ७.३० वाजेपयत येत असे. यामुळे या वेळेपूव सवा या आंघोळी, कपडे धुणे, भांडी धुणे वगैरे कामे पार पाडावी लागत. या नंतर घरातील श य असतील ती सव भांडी पा याने भ न ठेवावी लागत. . दुसरा न समोर आला- ४ िजने चढ याचा. येकाला दवसातून ३ वेळा तर ह पायपीट करावी लागे. कदा चत मा या आज या फटनेसचे े डीट मा या तेथील १५-१६ वषा या वा त यात या िजने चढ या या यायामाला यावे लागेल. मी या बि डंगम ये १९७७ पयत रा हलो. आजह माझा मोठा भाऊ तेथे राहतो. आ ह जर सव ५० भाडेक एका वाडीत राहत असू, तर Row House म ये राहणा या लोकांचा चाळीत राहणा या लोकांबरोबर ए हढा प रचय न हता. येक मज यावर यांचीच सं या जा त होती. यामुळे शेजार पाजार संबंध जुळ यास काह वष गेल . जर सगळे मराठ होते, तर वेग या चाल रती, श णातील तफावत, आ थक वषमता या गो ट मुळे मजा येत न हती. जे हा आमची पढ
  • 3. Sudhir Vaidya 3 Redevelopment - My Experience     मोठ झाल ते हा च ब यापैक नवळले. तो पयत १२-१५ वषाचा काळ लोटला होता. बि डंग म ये राहायला आ यानंतर आमचे अंगण आ ण मैदान गायब झाले. मैदानी खेळ बंद झाले. कारण आमची घरे पाडून व उरले या मोक या जागेत सोसायट ने ३ बि डंग बांध या. सव ४ ब डींगची उंची समान होती पण यातील २ बि डंगला ६ मजले होते तर २ बि डंगला ५ मजले होते. आम या बि डंगला ल टची सोय न हती. BMC या नयमापे ा आम या ब डींगची उंची १-२ फु ट कमी के ल होती. पण इतर बि डंगला मा ल टची सोय कर यात आल . इतर ३ बि डंग म ये बहुसं येने गुजराती लोक होते. यांचा आम या बि डंगकडे बघ याचा ट कोन चांगला न हता. आ ह आता सोसायट चे भाडेक झालो. भाडे फ त पये २०/- ती म हना. आजह ते हडेच भाडे घेतले जाते. या नवीन मंडळींकडे कार हो या. राहणीमान ीमंती होते. यांची त ण पोरे आम या बि डंग मधील मुलांबरोबर भांडण उक न काढ त. दवाळीला बाटल मु ाम वाकडी क न आम या ब डींगवर बाणांचा अ नी वषाव होई. मग आम या बि डंग मधील मुले पण याला चोख उ तर देत. मकर सं ांतीला एकमेकांचे पतंग काप यासाठ पधा लागे. थोड यात हणजे इं डया - पा क तान असे संबंध होते. हणजे एकाच वेळी बि डंग मधील शेजा यांशी जुळवणे आ ण या नवीन लोकांशी जुळवणे. यात माझे बालपण कधी सरले मला कळलेच नाह . या सव म ती कारात मी फ त े क होतो पण मन:शांती मा हरवल होती. लेख ल ह या या गडबडीत मा या बि डंगचे नाव सांगायचे राहूनच गेले. बि डंगचे नाव आहे ' ेरणा '. माणसा या आयु याला ' ेरणा' मळा यानंतर ख या अथाने गती येते. मलाह उ च श णाची ेरणा नवीन बि डंग म ये राहायला गे यानंतर मळाल . यावेळी मी चौथीत शकत होतो. सोसायट ची Redevelopment सु ा अशीच ेरणा आ या शवाय होणार नाह . पण न असा आहे क येकाची ेरणा वेगळी असेल. (उ.ह. मोठ जागा, भ कम corpus fund, Tower म ये राह याचे Glamour वगैरे. पण म ानो, मी मागेच ल हले होते क येक सुखाबरोबर दु:ख येते. Redevelopment नंतर करा या लागणा या तडजोडींचा वचार के ला आहे का? (उ.ह. पा याचा न, नवीन शेजार , नवीन सभासद, नवीन ब डींग या बांधकामाचा दजा इ याद .) असो. आपल Redevelopment साठ नेमक ेरणा कोणती हे येकाला शोधावेच लागेल असे मला वाटते. हे अनुभव ल हताना मी परत एकदा मा या बालपणाला पश क न आलो. हे अनुभव मनावर कोरले गेले होते. लहायला घेत याबरोबर आठवणी फे र ध न नाचायला लाग या. असा अनुभव तु ह कधी घेतला आहे का? लेखाचा शेवट मा या ' सुख ' नावा या क वतेने करतो.
  • 4. Sudhir Vaidya 4 Redevelopment - My Experience     सुख सुख हणजे सुख असत. तुमच आमच सेम नसत. आमच सुख मोठ असत. तुमच सुख ~~~~~ खरे तर सुख कशात असत हेच मा हत नसत. सुख व तू मळ यात नसत. सुख व तू न मळ यात ह नसत. सुख हे मनात असत. मनातून चेह यावर ओसंडत. सुखानंतर दु:ख येत. बाजारभावाच हेच तर च असत. सुख वासा या शेवट नसत. सुख वासातच शोधाव लागत. सुखाने हुरळून जायचं नसत. सुखा नंतर दु:ख येणार हणून मन हळव करायचं नसत. सुखा बरोबर दु:ख येत हे भान सोडायचं नसत. सुखात सग यांना सामील करायचं असत. सुखाची या या नसते. येकाचे सुख वेगळ असत. सुख पचवायच असत. सुख हे अ पजीवी असत. चरंतन सुख मळवाव लागत.
  • 5. Sudhir Vaidya 5 Redevelopment - My Experience     सुख ओळखाव लागत. मी दु:खाला सुख हटले . घडा याचे काटे उलटे फरवले आ ण मलाच हसू आले. सुधीर वै य ०३-०७-२०१२