SlideShare a Scribd company logo
1 of 9
जॉन स्ट्युअर्ट मिल
प्रा. गजानन बोरकर
िहात्िा गाांधी कला, विज्ञान ि स्टि. न. प. िाणिज्य
िहाविद्यालय आरिोरी
जॉन स्ट्युअर्ट मिल:- (२०िे १८०६-८िे १८७३)
ब्रिटर्श तत्त्िज्ञ, राजकीय अर्टशास्टरज्ञ ि उपयुक्ततािादाचे प्रभािी पुरस्टकते. जन्ि लांडन येर्े. जेम्स
मिल हयाांचे ते पुर होत. िडडलाांच्या देखरेखीखाली त्याांचे मशक्षि झाले. त्याची हकीकत जॉन स्ट्यूअर्ट मिल याांनी आपल्या
आत्िचरररात टदली आहे. ियाच्या ततसऱ्या िर्षी त्याांनी ग्रीक भार्षेच्या आणि आठव्या िर्षी लॅटर्न भार्षेच्या अभ्यासाला
सुरुिात क
े ली. ियाच्या चिदाव्या िर्षाटपयंत इततहास, अर्टशास्टर, राज्यशास्टर, तक
ट शास्टर, गणित आणि तत्त्िज्ञान हया विर्षयाांत
त्याांनी अधधकार सांपादन क
े ला होता. बेंर्ॅि याांच्या सािाजजक ि नैततक तत्त्िज्ञानाचे ते अनुयायी झाले आणि
सिाजसुधारिेच्या कायाटला िाहून घेण्याचे त्याांनी ठरविले. त्याांनी १८२३ िध्ये ईस्टर् इांडडया क
ां पनीच नोकरी पतकरली पि
पालटिेंर्ने क
ां पनीची सनद चालू ठेिायची नाही असा तनिटय घेतल्यानांतर मिल सेिेतून तनिृत्त झाले (१८५८). १८६५ ते १८६८
हया काळात ते िेस्टर्मिन्स्टर्रचे प्रतततनधी म्हिून पालटिेंर्िध्ये होते.
जॉन स्ट्युअर्ट मिल हा ब्रिटर्श तत्त्िज्ञ, राजकीय अर्टशास्टरज्ञ आणि प्रशासकीय सेिक होता. सािाजजक
मसद्धाांत, राजकीय मसद्धाांत आणि राजकीय अर्टशास्टर या क्षेराांिध्ये त्याने िोलाची भर घातली. नकारात्िक स्टिातांत्र्याचा
उद्गाता आणि उपयुक्ततािादाचा पुनविटचारक म्हिून तो ओळखला जातो.
.
• ऑन मलबर्ी (स्टिातांत्र्याविर्षयी) हा मिल हयाांचा १८५९ िध्ये प्रमसद्ध
झालेला तनबांध अत्यांत प्रभािी आणि प्रमसद्ध ठरला आहे. त्याच्यात त्याांनी विचारस्टिातांत्र्य
आणि उच्चारस्टिातांत्र्य हयाांचा पुरस्टकार क
े ला आहे. व्यजक्तस्टिातांत्र्य हे सिाजाला अनेक
कारिाांिुळे उपयुक्त ठरते आणि हया स्टिातांत्र्यािर अकारि ियाटदा घातल्याने सिाजाचे
एांकदरीत नुकसानच होते, हा त्याांचा युजक्तिाद आहेच. व्यजक्तस्टिातांत्र्याचा पुरस्टकार िुख्यतः
व्यजक्तिैमशष्ट्याचे जे िूल्य त्याांनी स्टिीकारले होते त्यािर आधारलेला आहे. प्रत्येक व्यजक्तचे
विमशष्टर् असे व्यजक्तित्ि असते आणि त्याची कदर सिांनी क
े ली पाहीजे आणि प्रत्येक
व्यक्तीला स्टितःच्या व्यजक्तित्त्िाची जोपासना आणि विकास करायला पूिट िाि टदला पाटहजे,
अशी त्याांची खोल धारिा होती. ही भूमिका आणि उपयुक्ततािादी तत्त्ि हयाांच्यािध्ये विरोध
नाही हया त्याांच्या िताचा तनदेश िर क
े लाच आहे.
.
सुख हेच क
े िळ इष्टर् असल्यािुळे कोितीही दोन सुखे
घेतली उदा., कविता िाचण्याचे सुख आणि पत्ते खेळण्याचे सुख-तर त्याांच्यात गुिित्तेच्या दृष्टर्ीने भेद करता
येत नाही, एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा किी ककां िा अधधक असते एिढा पररिािात्िक भेद काय तो
त्याांच्यािध्ये असू शकतो, अशी बेंर्ॅि हयाांची भूमिका होती. ती नाकारून सुखाांिध्ये गुिित्तेच्या दृष्टर्ीने भेद
असतो, श्रेष्टठ गुिित्तेचे लहान सुख कतनष्टठ गुिित्तेच्या िोठ्या सुखापेक्षा अधधक इष्टर् असते आणि ते
साधण्याचा प्रयत्न करिे योग्य असते. सिांचे अधधकात अधधक सुख साधिारी कृ त्ये योग्य असतात आणि
ती करिे आपले कतटव्य असते हे अांतति नैततक तत्त्ि असले तरी कोित्या प्रकारची कृ त्ये क
े ल्याने सिांचे
जास्टतीत जास्टत सुख साधले जाते हयाचे बरेचसे स्टपष्टर् आणि साधार ज्ञान िािसाांना हजारो िर्षांच्या
अनुभिाने प्राप्त झाले आहे आणि ‘सत्य बोलािे’, ‘टदलेले िचन पाळािे’ हयाांसारखे अनेक नैततक तनयि
सिाजात प्रचमलत असतात. हे तनयि पाळिे सािान्यतः बांधनकारक असते असे मिल प्रततपादन करतात.
पि उपयुक्ततािादी तत्त्िाच्या कसोर्ीिर हया तनयिाांिध्ये सुधारिा करीत जािे शक्य आणि आिश्यक
असते. व्यजक्तने स्टितःच्या गुिाांचा, शजक्तचा आणि शील ककां िा चाररत्र्य हयाांचा विकास क
े ला पाटहजे
हयािर मिल हयाांचा भर होता. आत्िविकासाचे हे ध्येय आणि उपयुक्ततािादाचे तत्त्ि हयाांच्यािध्ये मिल
हयाांच्या दृष्टर्ीने कोितीही विसांगती नाही. कारि कल्याि सिांत पररिािकारकरीतीने साधू शकते. तेव्हा
आत्िविकास साधण्यात व्यक्तीचे सिटश्रेष्टठ कल्याि साधिे हे असले पाटहजे, हया म्हिण्यात विरोध नाही.
[⟶ उपयुक्ततािाद नीततशास्टर सुखिाद].
जे. एस. मिलचे स्टिातांत्र्याविर्षयक विचार:-
स्टिातांत्र्याची आिश्यकता
विविधतेतून व्यक्ती ि सिाजाचा विकास
निीन आदशाटच्या तनमिटतीसाठी स्टिातांत्र्य आिश्यक
व्यजक्तस्टिातांत्र्यािर काही प्रिािात बांधनाचे सिर्टन
१ व्यजक्तगत बाजू
२ सािाजजक बाजू
स्टिातांत्र्याचे प्रकार
• १ विचार ि अमभव्यक्ती स्टिातांत्र्य
• २ कायट स्टिातांत्र्य
• अमभव्यक्ती स्टिातांराच्या सिर्टनाचे आधार
• अ व्यक्तीच्या विकासासाठी
• ब सत्याचा शोध घेण्यासाठी
• क विचारािर प्रततबांद लािून सत्य दडपता येत नाही
• ड अधधकति लोकाांचे अधधकति सुख साध्य करण्यासाठी
• इ भािी वपढीच्या विकासासाठी
२ कायट स्टिातांर
• अ व्यजक्तगत कायट
• ब परसांबांधी कायट
• जस्टरयाांच्या स्टिातांत्र्याविर्षयक विचार
र्ीकात्िक परीक्षि :-
• स्टिातांत्र्याची विभागिी अनािश्यक
• स्टिातांत्र्याची रक्षिासाठी उपाय सुचविले नाही
• जबाबदारीच अभाि
• स्टिातांत्र्याची नकारात्िक कल्पना
• विचारातील विसांगती
जे. एस. मिलचे उपयोधगतािाद सांबांधी विचार:-
• उपयोधगतािादाचा अर्ट
• उपयोधगतािादाचा मसद्धात
• १ सुख-दु:खत िारात्िक आणि गुिात्िक फरक असतो
• २ सुख-दु:खाच्या िोजिाप पद्धतीत बदल
• ३ उपयोधगतािादाचे प्रिुख सूर तनतीित्ता
• ४ मिल अांतकरिािर भर देतो
• ५ सािाजजक टहत
• ६ अल्पिताचा विचार

More Related Content

More from GAJANANBORKAR5 (10)

Russou
RussouRussou
Russou
 
Rural local self goverment
Rural local self govermentRural local self goverment
Rural local self goverment
 
Political theory
Political theoryPolitical theory
Political theory
 
Origian state of theory
Origian state of theoryOrigian state of theory
Origian state of theory
 
Jytoba fule
Jytoba fuleJytoba fule
Jytoba fule
 
Fundamental rights
Fundamental rightsFundamental rights
Fundamental rights
 
Democracy
DemocracyDemocracy
Democracy
 
Concept of state
Concept of stateConcept of state
Concept of state
 
Aristotle
AristotleAristotle
Aristotle
 
73th amendandament
73th amendandament73th amendandament
73th amendandament
 

J. s.mill

  • 1. जॉन स्ट्युअर्ट मिल प्रा. गजानन बोरकर िहात्िा गाांधी कला, विज्ञान ि स्टि. न. प. िाणिज्य िहाविद्यालय आरिोरी
  • 2. जॉन स्ट्युअर्ट मिल:- (२०िे १८०६-८िे १८७३) ब्रिटर्श तत्त्िज्ञ, राजकीय अर्टशास्टरज्ञ ि उपयुक्ततािादाचे प्रभािी पुरस्टकते. जन्ि लांडन येर्े. जेम्स मिल हयाांचे ते पुर होत. िडडलाांच्या देखरेखीखाली त्याांचे मशक्षि झाले. त्याची हकीकत जॉन स्ट्यूअर्ट मिल याांनी आपल्या आत्िचरररात टदली आहे. ियाच्या ततसऱ्या िर्षी त्याांनी ग्रीक भार्षेच्या आणि आठव्या िर्षी लॅटर्न भार्षेच्या अभ्यासाला सुरुिात क े ली. ियाच्या चिदाव्या िर्षाटपयंत इततहास, अर्टशास्टर, राज्यशास्टर, तक ट शास्टर, गणित आणि तत्त्िज्ञान हया विर्षयाांत त्याांनी अधधकार सांपादन क े ला होता. बेंर्ॅि याांच्या सािाजजक ि नैततक तत्त्िज्ञानाचे ते अनुयायी झाले आणि सिाजसुधारिेच्या कायाटला िाहून घेण्याचे त्याांनी ठरविले. त्याांनी १८२३ िध्ये ईस्टर् इांडडया क ां पनीच नोकरी पतकरली पि पालटिेंर्ने क ां पनीची सनद चालू ठेिायची नाही असा तनिटय घेतल्यानांतर मिल सेिेतून तनिृत्त झाले (१८५८). १८६५ ते १८६८ हया काळात ते िेस्टर्मिन्स्टर्रचे प्रतततनधी म्हिून पालटिेंर्िध्ये होते. जॉन स्ट्युअर्ट मिल हा ब्रिटर्श तत्त्िज्ञ, राजकीय अर्टशास्टरज्ञ आणि प्रशासकीय सेिक होता. सािाजजक मसद्धाांत, राजकीय मसद्धाांत आणि राजकीय अर्टशास्टर या क्षेराांिध्ये त्याने िोलाची भर घातली. नकारात्िक स्टिातांत्र्याचा उद्गाता आणि उपयुक्ततािादाचा पुनविटचारक म्हिून तो ओळखला जातो.
  • 3. . • ऑन मलबर्ी (स्टिातांत्र्याविर्षयी) हा मिल हयाांचा १८५९ िध्ये प्रमसद्ध झालेला तनबांध अत्यांत प्रभािी आणि प्रमसद्ध ठरला आहे. त्याच्यात त्याांनी विचारस्टिातांत्र्य आणि उच्चारस्टिातांत्र्य हयाांचा पुरस्टकार क े ला आहे. व्यजक्तस्टिातांत्र्य हे सिाजाला अनेक कारिाांिुळे उपयुक्त ठरते आणि हया स्टिातांत्र्यािर अकारि ियाटदा घातल्याने सिाजाचे एांकदरीत नुकसानच होते, हा त्याांचा युजक्तिाद आहेच. व्यजक्तस्टिातांत्र्याचा पुरस्टकार िुख्यतः व्यजक्तिैमशष्ट्याचे जे िूल्य त्याांनी स्टिीकारले होते त्यािर आधारलेला आहे. प्रत्येक व्यजक्तचे विमशष्टर् असे व्यजक्तित्ि असते आणि त्याची कदर सिांनी क े ली पाहीजे आणि प्रत्येक व्यक्तीला स्टितःच्या व्यजक्तित्त्िाची जोपासना आणि विकास करायला पूिट िाि टदला पाटहजे, अशी त्याांची खोल धारिा होती. ही भूमिका आणि उपयुक्ततािादी तत्त्ि हयाांच्यािध्ये विरोध नाही हया त्याांच्या िताचा तनदेश िर क े लाच आहे.
  • 4. . सुख हेच क े िळ इष्टर् असल्यािुळे कोितीही दोन सुखे घेतली उदा., कविता िाचण्याचे सुख आणि पत्ते खेळण्याचे सुख-तर त्याांच्यात गुिित्तेच्या दृष्टर्ीने भेद करता येत नाही, एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा किी ककां िा अधधक असते एिढा पररिािात्िक भेद काय तो त्याांच्यािध्ये असू शकतो, अशी बेंर्ॅि हयाांची भूमिका होती. ती नाकारून सुखाांिध्ये गुिित्तेच्या दृष्टर्ीने भेद असतो, श्रेष्टठ गुिित्तेचे लहान सुख कतनष्टठ गुिित्तेच्या िोठ्या सुखापेक्षा अधधक इष्टर् असते आणि ते साधण्याचा प्रयत्न करिे योग्य असते. सिांचे अधधकात अधधक सुख साधिारी कृ त्ये योग्य असतात आणि ती करिे आपले कतटव्य असते हे अांतति नैततक तत्त्ि असले तरी कोित्या प्रकारची कृ त्ये क े ल्याने सिांचे जास्टतीत जास्टत सुख साधले जाते हयाचे बरेचसे स्टपष्टर् आणि साधार ज्ञान िािसाांना हजारो िर्षांच्या अनुभिाने प्राप्त झाले आहे आणि ‘सत्य बोलािे’, ‘टदलेले िचन पाळािे’ हयाांसारखे अनेक नैततक तनयि सिाजात प्रचमलत असतात. हे तनयि पाळिे सािान्यतः बांधनकारक असते असे मिल प्रततपादन करतात. पि उपयुक्ततािादी तत्त्िाच्या कसोर्ीिर हया तनयिाांिध्ये सुधारिा करीत जािे शक्य आणि आिश्यक असते. व्यजक्तने स्टितःच्या गुिाांचा, शजक्तचा आणि शील ककां िा चाररत्र्य हयाांचा विकास क े ला पाटहजे हयािर मिल हयाांचा भर होता. आत्िविकासाचे हे ध्येय आणि उपयुक्ततािादाचे तत्त्ि हयाांच्यािध्ये मिल हयाांच्या दृष्टर्ीने कोितीही विसांगती नाही. कारि कल्याि सिांत पररिािकारकरीतीने साधू शकते. तेव्हा आत्िविकास साधण्यात व्यक्तीचे सिटश्रेष्टठ कल्याि साधिे हे असले पाटहजे, हया म्हिण्यात विरोध नाही. [⟶ उपयुक्ततािाद नीततशास्टर सुखिाद].
  • 5. जे. एस. मिलचे स्टिातांत्र्याविर्षयक विचार:- स्टिातांत्र्याची आिश्यकता विविधतेतून व्यक्ती ि सिाजाचा विकास निीन आदशाटच्या तनमिटतीसाठी स्टिातांत्र्य आिश्यक व्यजक्तस्टिातांत्र्यािर काही प्रिािात बांधनाचे सिर्टन १ व्यजक्तगत बाजू २ सािाजजक बाजू
  • 6. स्टिातांत्र्याचे प्रकार • १ विचार ि अमभव्यक्ती स्टिातांत्र्य • २ कायट स्टिातांत्र्य • अमभव्यक्ती स्टिातांराच्या सिर्टनाचे आधार • अ व्यक्तीच्या विकासासाठी • ब सत्याचा शोध घेण्यासाठी • क विचारािर प्रततबांद लािून सत्य दडपता येत नाही • ड अधधकति लोकाांचे अधधकति सुख साध्य करण्यासाठी • इ भािी वपढीच्या विकासासाठी
  • 7. २ कायट स्टिातांर • अ व्यजक्तगत कायट • ब परसांबांधी कायट • जस्टरयाांच्या स्टिातांत्र्याविर्षयक विचार
  • 8. र्ीकात्िक परीक्षि :- • स्टिातांत्र्याची विभागिी अनािश्यक • स्टिातांत्र्याची रक्षिासाठी उपाय सुचविले नाही • जबाबदारीच अभाि • स्टिातांत्र्याची नकारात्िक कल्पना • विचारातील विसांगती
  • 9. जे. एस. मिलचे उपयोधगतािाद सांबांधी विचार:- • उपयोधगतािादाचा अर्ट • उपयोधगतािादाचा मसद्धात • १ सुख-दु:खत िारात्िक आणि गुिात्िक फरक असतो • २ सुख-दु:खाच्या िोजिाप पद्धतीत बदल • ३ उपयोधगतािादाचे प्रिुख सूर तनतीित्ता • ४ मिल अांतकरिािर भर देतो • ५ सािाजजक टहत • ६ अल्पिताचा विचार