SlideShare a Scribd company logo
1 of 5
Download to read offline
४२३) पंदने आ ण कवडसे - ९
आप याला येकजण "आप यासारखच " का हवं असतं? आ ण "दुस यासारख" तो झाला तर
आप याला नेहमी दुःख का होते ?
-------------
मनात उमटलेले कोणतेह नाते चेह यावर दसते, देहबोल तून गट होते आ ण श दांनी समोर या या
मनात घर करते.
--------------
कतीह फु लले या साव ना याला कालांतरे कड लागतेच. स खे नाते खरेच स खे असते का ? साव
नाते साव च असते का? साव ना याला साव पणाचा शाप आहे बहुतेक . :(
-----------------
जशी आई संपूण कु टुंबाला एक ठेवते, तेच काम Mother board करतो. यामुळे MOM हा श द
उलटा के ला तर WOW होतो.
---------------------
अनेक वष झाल संगणक वापरायला लागून, पण अजून संगणकात - laptop म ये Mother board च
असतो. Father board नाह . यातूनच आईचे आप या आयु यातील मह व अधोरे खत होत आहे. बघा
वचार क न.
-----------------------
बालपणी या खडतर प रि थतीने याला मोलाचा घडा दला होता क पोटात Gas झाला तर चालेल
पण डो यात Gas जाऊ देऊ नकोस. याने हा धडा चांगला गरवला अस यामुळे आजह तो तृ त
आहे.
--------------------------
येका या आयु यात एक खास दवस असतो. या दवसाची तो आतुरतेने वाट बघतो. जस जसा तो
मोठा होतो, ते हा या दवसाचे आकषण ओस लागते. अनेक वषानी परत एकदा तो दवस माणसाला
वेग या अथाने दलासा देत राहतो.
-----------------------
मातृ दन
आज जाग तक मातृ दन …. सवाना मातृ दना या खूप सा या शुभे छा …. !!
Happy Mothers Day...!!
खरेतर आप या भारतीयांसाठ रोजच मातृ दन असतो. वषातून मे म ह यातील दुस या र ववार
जाग तक मातृ दन साजरा के ला जातो हणून आपणह हा दवस social media म ये साजरा करतो.
पण आईचे उपकार असा एखादा दवस साजरा क न फटू शकणार नाह त याची जाणीव मा बाळगणे
गरजेचे आहे.
आईची अनेक पे असतात, काह आप याला कळतात तर काह कळत नाह त.
---------------------
वातं य
तु ह मुलाला - मुल ला कती वातं य देता? यांना नणय येत सामील करता का ? माणूस हणून
घड यासाठ यांना पुरेशी space देता का ? यांचे चुकले तर न घाबरता सांगता का? हातारपणाची
गुंतवणूक हणून यां या मता माणे वागता का? यां या हो ला हो, ती गो ट पटत नसेल तर हो
हणता का ? एखा या सं याकाळी शांतपणे डोळे मटून बसा आ ण यासार या असं य नांची
उ तरे शोधा.
----------------
अपघात
अपघात हणजे अपघात असतो, येकाचा वेगळा असतो.
अपघात शर राचा असतो, अपघात मनाचा असतो.
अपघाता या जखमा मनावर कोर या जातात, शर रावर या लवकरच पुस या जातात.
अपघाताने माणसे जवळ येतात, नाह तर दुरावतात.
एकाचा अपघात दुस याचा फायदा असतो, याला कोणाचाच इलाज नसतो.
अपघातातून शकायचं असत, पण याच भान येकाला नसत.
बरेच अपघात चुक ने होतात, पण श ा मा दुसरेच भोगतात.
------------------------
सम या - वेदना
आयु यात आप याला अनेक सम या - वेदना असतात. काह सांगता येतात तर काह अ य त राहतात
/ सांगताह येत नाह त. काह सम या - वेदना आपण वत:च ओढवून घेतले या असतात.
सम या - वेदना तु हाला सोसायचे बळ देते, पण आप याला ते कळत नाह . आयु यातील येक घटना
- सुख - दु:ख, वेदना आप याला काह तर शकवून जातात. परंतु अनेक वेळा आप या डो यावर
अ भमाना या - अनेक वकारां या प ्या बांधले या असतात यामुळे या श णाला आपण पारखे
होतो. या वेदना मलाच का या नाचे उ तर शोधत राहतो. असे कर याने सम या - वेदना कमी तर
होत नाह तच, उलटप ी सम या - वेदना सहन कर याची ताकद कमी होते.
वेदनेचा - सम येचा प रणाम येक माणसावर वेगवेगळा होतो. काह माणसे खंबीर दसतात. पण
सम या आल क यांची अव था शजवले या गाजरासारखी होते. (गाजरे क ची असताना कडक, पण
शजव यावर मऊ) काह माणसे हळवी असतात, पण सम या आ यानंतर ताठ मानेने सामोर जातात.
मनाने अ धक घ होतात ( यांची अव था उकडले या अं यासारखी होते. ) अंडे क चे असताना नाजूक
असते पण उकडले क घ होते. काह माणसे कॉफ पावडर सारखी वरघळून जातात. वेदनेची वेदना
होतात.
वेदना -सम या सोड व यासाठ काय करावे लागेल याची जं ी करा. या याद तील आपण काय क
शकतो याचा वचार क न कायवाह करा. सम या सुटल नाह तर maximum कोणते आ ण काय
प रणाम होतील याचा वचार मांडा. याच बरोबर असे हो याची श यता कती हे ठरवा. असे खरचे
झाले तर आपला कसा नभाव लागणार याचा वचार करा. या पूव या सम येतून आपण कसे
सह सलामत सुटलात ते नजरे समोर आणा. देवावर व वास ठेवा. सम येचे उ तर सम येतच दडलेले
असते. अ या र तीने वचार क न वेदनेची वेदना हो याचा य न करा.
वेदने या सावल त मी मोठा झालो....
वेदनेचीच मी वेदना झालो.
--------------------------
भूतकाळ
भूतकाळ वतमानात जगायला ेरणा देईल याची खा ी नसते, यासाठ भ व यातील येयच लागते.
भूतकाळातील चुकांपासून शकू न, भ व यातील येय ल ात घेऊन वतमानात जगावे लागते.
भूतकाळात रमणारा माणूस हा मनाने हातारा असतो का?
भूतकाळातील अपमान वस न अपमान करणा या माणसाला माफ करावे हणजे वतमानातील जगणे
मन:शांतीचे होऊ शकते. असेल कदा चत !! पण माफ करायला आपण काय संत आहोत? आपण तर
साधी माणसे. या अपमानापासून आपण अव य धडा शकला पा हजे क जे वागणे आप याला आवडत
नाह , तसे आपण समोर या बरोबर वागायचे नाह .
हा अपमान तु हाला जग याची उम देतो. या अपमानाची रोज उजळणी करायची नाह पण याचवेळी
तो अपमान वसरला पा हजे हणून य न सु ा करायचे नाह त.
-------------
Investment in Macro Terminology:
To lead a Happy life, we should not only invest in financial security but also in the
following: Education, Health, Family, Good Friends, Positive Attitude.
----------------
य न
य ने वाळूचे कण रगडीता तेलह गळे असे हणतात. य नांती परमे वर असे आपण हणतो. कम
करणा या या पाठ देवह उभा राहतो असा व वास आपण बाळगतो.
य न कर यावाचून ग यंतर नसतेच. परंतु येक वेळी अपे त यश मळतेच असे नाह कारण यश
मळ यासाठ न शबाची साथ लागतेच.काह वेळा अपयश सु ा मळते.
कारण य न आ ण यश यांची या या मुळे भेट होते कवा होत नाह , ते नशीब असते.
म ानो, चांगले व आप या गुणधमानुसार येय ठरवा, य न करा, कमाचा आनंद या, कमाचे फळ
मळणार हा व वास मनी बाळगा, देवावर व वास ठेवा आ ण जादू अनुभवा. या प रि थतीत नशीब
तु हाला न क साथ देते हा माझा अनुभव आ ण नर ण आहे.
वा तवाचे भान या सुखव तू पढ ला कधी येणार?
-------------------------
नसग
मनाची कवडे उघडी ठेवून नसगाला भेट या, या याशी हतगुज करा. मग बघा मन कसे
पसासारखे हलके होते. ताजेतवाने हा आ ण आप या येयपूत साठ य न करा. श य असेल तर
वरचे वर एक - दोन दवस कामातून सवड काढा. तेह नाह जमले तर आप या प रसरातील नसग
शोध याचा य न करा करा. . आप या शहरातून सु ा सूया त दसतो. आप या प रसरात सु ा झाडे
असतात, पानगळ होते, नवीन पालवी फु टते याचा आनंद या.
--------------------------------------
कसा मी असामी मी
मी कधीच वत:ला काह समजले नाह . समाज मला सांगत गेला क तू कसा आहेस. मी ऐक यासारखे
के ले आ ण वस न गेलो, कारण मला मा हत आहे क मी नेमका कसा आहे आ ण असा का आहे?
-----------------------------------------
मनाला दलासा
जे हा आयु यात तु हाला ऑ फसात. घर Frustration येईल ते हा पो टात च कर मारा - तेथील
कमचा यांकडे बघा आ ण जादू अनुभवा. तुमचे frustration न क नाह से झाले असेल कं वा कमी
झाले असेल. :)
----------------
काम
िजत या लवकर काम हणजे के वळ कॉ पुटर, laptop, mobile न हे, हे लहान मुलाला कळेल ते हा
याची माणूस हणून सवागीण गतीची वाटचाल सु होईल. पालक हणून ह जबाबदार नभावल
जाते का, हा खरा न आहे. नाह तर श यता अशी क मा या मुलाला computer , mobile मा हत
आहे हणून कती कौतुक क ? असो .
सुधीर वै य
२२-०७-२०१५

More Related Content

What's hot

557) spandane & kavadase 26
557) spandane & kavadase   26557) spandane & kavadase   26
557) spandane & kavadase 26spandane
 
556) spandane & kavadase 25
556) spandane & kavadase   25556) spandane & kavadase   25
556) spandane & kavadase 25spandane
 
558) spandane & kavadase 27
558) spandane & kavadase   27558) spandane & kavadase   27
558) spandane & kavadase 27spandane
 
491) fate & karma
491) fate & karma491) fate & karma
491) fate & karmaspandane
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakJayant Sande
 
583) spandane & kavadase 30
583) spandane & kavadase   30583) spandane & kavadase   30
583) spandane & kavadase 30spandane
 
516) spandane & kavadase 22
516) spandane & kavadase   22516) spandane & kavadase   22
516) spandane & kavadase 22spandane
 

What's hot (9)

Mahanews.com
Mahanews.comMahanews.com
Mahanews.com
 
557) spandane & kavadase 26
557) spandane & kavadase   26557) spandane & kavadase   26
557) spandane & kavadase 26
 
556) spandane & kavadase 25
556) spandane & kavadase   25556) spandane & kavadase   25
556) spandane & kavadase 25
 
558) spandane & kavadase 27
558) spandane & kavadase   27558) spandane & kavadase   27
558) spandane & kavadase 27
 
491) fate & karma
491) fate & karma491) fate & karma
491) fate & karma
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
 
116 kshitijachya paar
116 kshitijachya paar116 kshitijachya paar
116 kshitijachya paar
 
583) spandane & kavadase 30
583) spandane & kavadase   30583) spandane & kavadase   30
583) spandane & kavadase 30
 
516) spandane & kavadase 22
516) spandane & kavadase   22516) spandane & kavadase   22
516) spandane & kavadase 22
 

Viewers also liked

01 handwriting & personality
01 handwriting & personality01 handwriting & personality
01 handwriting & personalityspandane
 
Success management
Success managementSuccess management
Success managementspandane
 
133 cost - benefit analysis
133 cost - benefit analysis133 cost - benefit analysis
133 cost - benefit analysisspandane
 
01 handwriting & personality
01 handwriting & personality01 handwriting & personality
01 handwriting & personalityspandane
 
06 spandane - the art of living - english
06 spandane - the art of living - english06 spandane - the art of living - english
06 spandane - the art of living - englishspandane
 
09 save water
09 save water09 save water
09 save waterspandane
 
100 global recession & common man
100 global recession & common man100 global recession & common man
100 global recession & common manspandane
 
Management of marriage event
Management of marriage eventManagement of marriage event
Management of marriage eventspandane
 
412) my eyes & spects
412) my eyes & spects412) my eyes & spects
412) my eyes & spectsspandane
 
92 five hrs_in_our_life
92 five hrs_in_our_life92 five hrs_in_our_life
92 five hrs_in_our_lifespandane
 
93 question paper
93 question paper93 question paper
93 question paperspandane
 

Viewers also liked (13)

01 handwriting & personality
01 handwriting & personality01 handwriting & personality
01 handwriting & personality
 
Success management
Success managementSuccess management
Success management
 
133 cost - benefit analysis
133 cost - benefit analysis133 cost - benefit analysis
133 cost - benefit analysis
 
Life Rules
Life RulesLife Rules
Life Rules
 
Green sea turtles
Green sea turtlesGreen sea turtles
Green sea turtles
 
01 handwriting & personality
01 handwriting & personality01 handwriting & personality
01 handwriting & personality
 
06 spandane - the art of living - english
06 spandane - the art of living - english06 spandane - the art of living - english
06 spandane - the art of living - english
 
09 save water
09 save water09 save water
09 save water
 
100 global recession & common man
100 global recession & common man100 global recession & common man
100 global recession & common man
 
Management of marriage event
Management of marriage eventManagement of marriage event
Management of marriage event
 
412) my eyes & spects
412) my eyes & spects412) my eyes & spects
412) my eyes & spects
 
92 five hrs_in_our_life
92 five hrs_in_our_life92 five hrs_in_our_life
92 five hrs_in_our_life
 
93 question paper
93 question paper93 question paper
93 question paper
 

Similar to 423) spandane & kavadase 9

568) spandane & kavadase 29
568) spandane & kavadase   29568) spandane & kavadase   29
568) spandane & kavadase 29spandane
 
528) spandane & kavadase 23
528) spandane & kavadase   23528) spandane & kavadase   23
528) spandane & kavadase 23spandane
 
592) spandane & kavadase 31
592) spandane & kavadase   31592) spandane & kavadase   31
592) spandane & kavadase 31spandane
 
630) spandane & kavadase 41
630) spandane & kavadase   41630) spandane & kavadase   41
630) spandane & kavadase 41spandane
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfSachinBangar12
 
555) spandane & kavadase 24
555) spandane & kavadase  24555) spandane & kavadase  24
555) spandane & kavadase 24spandane
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on lifespandane
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on lifespandane
 
Section 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdf
Section 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdfSection 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdf
Section 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdfspandane
 
553) funeral
553) funeral553) funeral
553) funeralspandane
 
657) spandane & kavadase 60
657) spandane & kavadase   60657) spandane & kavadase   60
657) spandane & kavadase 60spandane
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfspandane
 
500) spandane & kavadase 20
500) spandane & kavadase   20500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase 20spandane
 
637) spandane & kavadase 48
637) spandane & kavadase   48637) spandane & kavadase   48
637) spandane & kavadase 48spandane
 
640) spandane & kavadase 51
640) spandane & kavadase   51640) spandane & kavadase   51
640) spandane & kavadase 51spandane
 
652) spandane & kavadase 57
652) spandane & kavadase   57652) spandane & kavadase   57
652) spandane & kavadase 57spandane
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsspandane
 
Section iv my spandane poems
Section iv   my spandane poemsSection iv   my spandane poems
Section iv my spandane poemsspandane
 
519) international women's day 2017
519) international women's day 2017519) international women's day 2017
519) international women's day 2017spandane
 
626) spandane & kavadase 39
626) spandane & kavadase   39626) spandane & kavadase   39
626) spandane & kavadase 39spandane
 

Similar to 423) spandane & kavadase 9 (20)

568) spandane & kavadase 29
568) spandane & kavadase   29568) spandane & kavadase   29
568) spandane & kavadase 29
 
528) spandane & kavadase 23
528) spandane & kavadase   23528) spandane & kavadase   23
528) spandane & kavadase 23
 
592) spandane & kavadase 31
592) spandane & kavadase   31592) spandane & kavadase   31
592) spandane & kavadase 31
 
630) spandane & kavadase 41
630) spandane & kavadase   41630) spandane & kavadase   41
630) spandane & kavadase 41
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
 
555) spandane & kavadase 24
555) spandane & kavadase  24555) spandane & kavadase  24
555) spandane & kavadase 24
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on life
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on life
 
Section 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdf
Section 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdfSection 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdf
Section 06 - Spandane & Kavadase - Marathi.pdf
 
553) funeral
553) funeral553) funeral
553) funeral
 
657) spandane & kavadase 60
657) spandane & kavadase   60657) spandane & kavadase   60
657) spandane & kavadase 60
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
500) spandane & kavadase 20
500) spandane & kavadase   20500) spandane & kavadase   20
500) spandane & kavadase 20
 
637) spandane & kavadase 48
637) spandane & kavadase   48637) spandane & kavadase   48
637) spandane & kavadase 48
 
640) spandane & kavadase 51
640) spandane & kavadase   51640) spandane & kavadase   51
640) spandane & kavadase 51
 
652) spandane & kavadase 57
652) spandane & kavadase   57652) spandane & kavadase   57
652) spandane & kavadase 57
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationships
 
Section iv my spandane poems
Section iv   my spandane poemsSection iv   my spandane poems
Section iv my spandane poems
 
519) international women's day 2017
519) international women's day 2017519) international women's day 2017
519) international women's day 2017
 
626) spandane & kavadase 39
626) spandane & kavadase   39626) spandane & kavadase   39
626) spandane & kavadase 39
 

More from spandane

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...spandane
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...spandane
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdfspandane
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdfspandane
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdfspandane
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdfspandane
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdfspandane
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdfspandane
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdfspandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdfspandane
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdfspandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdfspandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdfspandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...spandane
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.pptspandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfspandane
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdfspandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfspandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdfspandane
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdfspandane
 

More from spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 

423) spandane & kavadase 9

  • 1. ४२३) पंदने आ ण कवडसे - ९ आप याला येकजण "आप यासारखच " का हवं असतं? आ ण "दुस यासारख" तो झाला तर आप याला नेहमी दुःख का होते ? ------------- मनात उमटलेले कोणतेह नाते चेह यावर दसते, देहबोल तून गट होते आ ण श दांनी समोर या या मनात घर करते. -------------- कतीह फु लले या साव ना याला कालांतरे कड लागतेच. स खे नाते खरेच स खे असते का ? साव नाते साव च असते का? साव ना याला साव पणाचा शाप आहे बहुतेक . :( ----------------- जशी आई संपूण कु टुंबाला एक ठेवते, तेच काम Mother board करतो. यामुळे MOM हा श द उलटा के ला तर WOW होतो. --------------------- अनेक वष झाल संगणक वापरायला लागून, पण अजून संगणकात - laptop म ये Mother board च असतो. Father board नाह . यातूनच आईचे आप या आयु यातील मह व अधोरे खत होत आहे. बघा वचार क न. ----------------------- बालपणी या खडतर प रि थतीने याला मोलाचा घडा दला होता क पोटात Gas झाला तर चालेल पण डो यात Gas जाऊ देऊ नकोस. याने हा धडा चांगला गरवला अस यामुळे आजह तो तृ त आहे. -------------------------- येका या आयु यात एक खास दवस असतो. या दवसाची तो आतुरतेने वाट बघतो. जस जसा तो मोठा होतो, ते हा या दवसाचे आकषण ओस लागते. अनेक वषानी परत एकदा तो दवस माणसाला वेग या अथाने दलासा देत राहतो. ----------------------- मातृ दन आज जाग तक मातृ दन …. सवाना मातृ दना या खूप सा या शुभे छा …. !! Happy Mothers Day...!!
  • 2. खरेतर आप या भारतीयांसाठ रोजच मातृ दन असतो. वषातून मे म ह यातील दुस या र ववार जाग तक मातृ दन साजरा के ला जातो हणून आपणह हा दवस social media म ये साजरा करतो. पण आईचे उपकार असा एखादा दवस साजरा क न फटू शकणार नाह त याची जाणीव मा बाळगणे गरजेचे आहे. आईची अनेक पे असतात, काह आप याला कळतात तर काह कळत नाह त. --------------------- वातं य तु ह मुलाला - मुल ला कती वातं य देता? यांना नणय येत सामील करता का ? माणूस हणून घड यासाठ यांना पुरेशी space देता का ? यांचे चुकले तर न घाबरता सांगता का? हातारपणाची गुंतवणूक हणून यां या मता माणे वागता का? यां या हो ला हो, ती गो ट पटत नसेल तर हो हणता का ? एखा या सं याकाळी शांतपणे डोळे मटून बसा आ ण यासार या असं य नांची उ तरे शोधा. ---------------- अपघात अपघात हणजे अपघात असतो, येकाचा वेगळा असतो. अपघात शर राचा असतो, अपघात मनाचा असतो. अपघाता या जखमा मनावर कोर या जातात, शर रावर या लवकरच पुस या जातात. अपघाताने माणसे जवळ येतात, नाह तर दुरावतात. एकाचा अपघात दुस याचा फायदा असतो, याला कोणाचाच इलाज नसतो. अपघातातून शकायचं असत, पण याच भान येकाला नसत. बरेच अपघात चुक ने होतात, पण श ा मा दुसरेच भोगतात. ------------------------ सम या - वेदना आयु यात आप याला अनेक सम या - वेदना असतात. काह सांगता येतात तर काह अ य त राहतात / सांगताह येत नाह त. काह सम या - वेदना आपण वत:च ओढवून घेतले या असतात. सम या - वेदना तु हाला सोसायचे बळ देते, पण आप याला ते कळत नाह . आयु यातील येक घटना - सुख - दु:ख, वेदना आप याला काह तर शकवून जातात. परंतु अनेक वेळा आप या डो यावर
  • 3. अ भमाना या - अनेक वकारां या प ्या बांधले या असतात यामुळे या श णाला आपण पारखे होतो. या वेदना मलाच का या नाचे उ तर शोधत राहतो. असे कर याने सम या - वेदना कमी तर होत नाह तच, उलटप ी सम या - वेदना सहन कर याची ताकद कमी होते. वेदनेचा - सम येचा प रणाम येक माणसावर वेगवेगळा होतो. काह माणसे खंबीर दसतात. पण सम या आल क यांची अव था शजवले या गाजरासारखी होते. (गाजरे क ची असताना कडक, पण शजव यावर मऊ) काह माणसे हळवी असतात, पण सम या आ यानंतर ताठ मानेने सामोर जातात. मनाने अ धक घ होतात ( यांची अव था उकडले या अं यासारखी होते. ) अंडे क चे असताना नाजूक असते पण उकडले क घ होते. काह माणसे कॉफ पावडर सारखी वरघळून जातात. वेदनेची वेदना होतात. वेदना -सम या सोड व यासाठ काय करावे लागेल याची जं ी करा. या याद तील आपण काय क शकतो याचा वचार क न कायवाह करा. सम या सुटल नाह तर maximum कोणते आ ण काय प रणाम होतील याचा वचार मांडा. याच बरोबर असे हो याची श यता कती हे ठरवा. असे खरचे झाले तर आपला कसा नभाव लागणार याचा वचार करा. या पूव या सम येतून आपण कसे सह सलामत सुटलात ते नजरे समोर आणा. देवावर व वास ठेवा. सम येचे उ तर सम येतच दडलेले असते. अ या र तीने वचार क न वेदनेची वेदना हो याचा य न करा. वेदने या सावल त मी मोठा झालो.... वेदनेचीच मी वेदना झालो. -------------------------- भूतकाळ भूतकाळ वतमानात जगायला ेरणा देईल याची खा ी नसते, यासाठ भ व यातील येयच लागते. भूतकाळातील चुकांपासून शकू न, भ व यातील येय ल ात घेऊन वतमानात जगावे लागते. भूतकाळात रमणारा माणूस हा मनाने हातारा असतो का? भूतकाळातील अपमान वस न अपमान करणा या माणसाला माफ करावे हणजे वतमानातील जगणे मन:शांतीचे होऊ शकते. असेल कदा चत !! पण माफ करायला आपण काय संत आहोत? आपण तर साधी माणसे. या अपमानापासून आपण अव य धडा शकला पा हजे क जे वागणे आप याला आवडत नाह , तसे आपण समोर या बरोबर वागायचे नाह .
  • 4. हा अपमान तु हाला जग याची उम देतो. या अपमानाची रोज उजळणी करायची नाह पण याचवेळी तो अपमान वसरला पा हजे हणून य न सु ा करायचे नाह त. ------------- Investment in Macro Terminology: To lead a Happy life, we should not only invest in financial security but also in the following: Education, Health, Family, Good Friends, Positive Attitude. ---------------- य न य ने वाळूचे कण रगडीता तेलह गळे असे हणतात. य नांती परमे वर असे आपण हणतो. कम करणा या या पाठ देवह उभा राहतो असा व वास आपण बाळगतो. य न कर यावाचून ग यंतर नसतेच. परंतु येक वेळी अपे त यश मळतेच असे नाह कारण यश मळ यासाठ न शबाची साथ लागतेच.काह वेळा अपयश सु ा मळते. कारण य न आ ण यश यांची या या मुळे भेट होते कवा होत नाह , ते नशीब असते. म ानो, चांगले व आप या गुणधमानुसार येय ठरवा, य न करा, कमाचा आनंद या, कमाचे फळ मळणार हा व वास मनी बाळगा, देवावर व वास ठेवा आ ण जादू अनुभवा. या प रि थतीत नशीब तु हाला न क साथ देते हा माझा अनुभव आ ण नर ण आहे. वा तवाचे भान या सुखव तू पढ ला कधी येणार? ------------------------- नसग मनाची कवडे उघडी ठेवून नसगाला भेट या, या याशी हतगुज करा. मग बघा मन कसे पसासारखे हलके होते. ताजेतवाने हा आ ण आप या येयपूत साठ य न करा. श य असेल तर वरचे वर एक - दोन दवस कामातून सवड काढा. तेह नाह जमले तर आप या प रसरातील नसग शोध याचा य न करा करा. . आप या शहरातून सु ा सूया त दसतो. आप या प रसरात सु ा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फु टते याचा आनंद या. --------------------------------------
  • 5. कसा मी असामी मी मी कधीच वत:ला काह समजले नाह . समाज मला सांगत गेला क तू कसा आहेस. मी ऐक यासारखे के ले आ ण वस न गेलो, कारण मला मा हत आहे क मी नेमका कसा आहे आ ण असा का आहे? ----------------------------------------- मनाला दलासा जे हा आयु यात तु हाला ऑ फसात. घर Frustration येईल ते हा पो टात च कर मारा - तेथील कमचा यांकडे बघा आ ण जादू अनुभवा. तुमचे frustration न क नाह से झाले असेल कं वा कमी झाले असेल. :) ---------------- काम िजत या लवकर काम हणजे के वळ कॉ पुटर, laptop, mobile न हे, हे लहान मुलाला कळेल ते हा याची माणूस हणून सवागीण गतीची वाटचाल सु होईल. पालक हणून ह जबाबदार नभावल जाते का, हा खरा न आहे. नाह तर श यता अशी क मा या मुलाला computer , mobile मा हत आहे हणून कती कौतुक क ? असो . सुधीर वै य २२-०७-२०१५