1. 1
४९१) नशीब - कम :
मा या बालपणाने मला एक गो ट शकवल . ज म आप या हातात नाह , पण कसे जगावे हे तर आप या हातात
आहे. वया या आधी आ ण लायक पे ा जा त काह मळत नसत. आपण ामा णकपणे काम करत राहायचे.
देवावर ा ठेवायची पण कमकांडात अडकायचे नाह . देवाकडे प रि थतीशी झगड यासाठ बळ मागायचे. एवढे
य न करायचे क न शबाला ह यश दे यावाचून पयाय राहणार नाह . देवाकडे मागून मळत नाह आ ण
न मागताह देव द या शवाय रहात नाह , हा व वास मनी जपायचा.
कम करताना मनाचा आ ण शर राचा मेळ असला पा हजे. यालाच भगवत गीता ' वकम' हणते. कमात
वकम ओतले क अकम होते. याच अथ हा क कम के यासारखेच वाटत नाह . यामुळे कमाचा बोजा
वाटत नाह . (अ याय चौथा)
ज म आप या हातात नसतो पण जगणे आप या हातात असते. कमावर व वास
ठेवून येयाकडे वाटचाल के ल , तर यश मळवता येते. य न आ ण यश यांची भेट घडणे कं वा न घडणे हा
न शबाचा खेळ असतो.
आपण आयु यभर कम करत असतो. काह कम शार रक पातळीवर के ल जातात तर काह वैचा रक पातळीवर
घडत असतात. आपण जे करतो आहोत हे सु ा कम आहे हे काह वेळा आप या ल ात सु ा येत नाह . वास घेणे हे
सु ा कमच आहे. उ.हा. खरेतर वास घेणे ह शार रक त त या आहे.
आयु यात मळणारे फळ हे आपण के ले या कमाशी नग डत असते.
कमाचे तीन कार असतात.
१) यमाण कम
२) सं चत कम
३) ार ध कम
१) यमाण कम:
दवसभरात आपण जी काह कम करतो ती यमाण कम या कारात मोडतात. माणसाला या कमाचे फळ
देऊनच ती शांत होतात. उ.हा. तहान लागल तर आपण पाणी पतो व पाणी पऊन आपल तहान भागते /
आप याला कमाचे फळ मळते.
2. 2
२) सं चत कम:
अनेक यमाण कमाचे फळ आप याला लगेच मळत नाह . फळ मळ यास कमी - अ धक वेळ लागतो. उ.हा
पर ा झाल क लगेच फळ मळत नाह . पर ेचा नकाल हणजे अ यास के याचे फळ.
फळ मळ यास काह वेळा काह वष सु ा लागू शकतात. फळ मळेपयत ती सं चत अव थेत राहतात. उ.हा. राजा
दशरथाचे पु वरहाचे दु:ख.
३) ार ध कम:
काह वेळा यमाण कमाची फळे पुढ ल ज मी भोगावी लागतात. उ.हा. धृतरा
आधी या ज मात पारधी होता. प ी पकड यासाठ याने एक वृ ाला आग लावल , ते हा अनेक प ी आगीत
होरपळून मेले. पुढ ल ज मात याला १०० पु ां या वयोगाचे दु:ख भोगावे लागले. या या आयु या या शेवट
वनात लागले या आगीत होरपळून झाला.
आपण जे सुख कं वा दु:ख भोगतो ते आप या पूव ज मातील सं चत असते.
सुखी राहायचे असेल तर आपण कर त असलेला कमावर ल ठेवा. वधमाची कास सोडू नका. आप या कमामुळे
दुस यावर काय प रणाम होईल याचा वचार करा. याला ास तर होणार नाह ना? याचा वचार करा.
कमाचे फळ मळते पण फळाची आशा मनात ध न कम क नका. मा या कमाचे मळालेले फळ मी भगवंताला
अपण करणार आहे असा वचार मनात असेल, तर कमाचा दजा न क च चांगला राह ल.
कमाचा आनंद हा या कमामुळे मळाले या फळांपे ा अ धक असतो हा अनुभव एकदा याच. तुमचे संपूण
आयु यच बदलून जाईल.
म ांनो, बघा वचार क न.
सुधीर वै य
०९-१०-२०१६