1. 1
४४४) स्पंदने आणि कवडसे -१६
स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कं पने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर
करतात. िाचताना - दुसऱ्याशी बोलताना हह विचारधारा सुरु होते आणण काही काळ मनात हह विचारांची कं पने
जाणित राहतात. काही िेळा हह मनातील विचारांची कं पने उन्हाच्या किडश्यासारखी शब्दरूप धारण करतात.
अशीच काही मनातील विचारांची कं पने आणण किडसे भाग ३ आपल्या समोर सादर करत आहे.
-----------------------------
अप्रामाणणकपणा प्रामाणणकपणे करणाऱ्याला तुम्ही प्रामाणणक म्हणालकक अप्रामाणणक ?
अपमान जगायचे बळ देतो.
mobile चा स्रीन सारखा सारखा बघून call - message येत नाही.
Falling in the eyes of near & dear person will not make noise but the effect will be beyond
imagination.
वजन
माणसाने आपले शारीररक िजन ननयंत्रण ठेिणे, त्याच्या आरोग्यासाठी आिश्यक असते. पण त्याच िेळी
त्यालाविचारांचे - िततणुकीचे - शब्दाचे िजन मात्र ममळिािे लागते. जास्त शारीररक िजन आणण कमी िैचाररक
िजन, दोन्हीही माणसासाठी घातकच. बघा विचार करून.
सुख
आयुष्यात ममळालेले सुख आणण सुखाची अपेक्षा ह्याचा भागाकार एक (१) पेक्षा कधीच जास्त असत नाही, ह्याची
जाणीि असेल तर माणसाचे पाय नेहमी राहतात.
दु:ख
अपेक्षा आणण (कु ित +श्रम करण्याची तयारी + नशीब) ह्याचा भागाकार एक (१) पेक्षा खूप जास्त आहे ह्याचे
आकलन माणसाला िेळेिर झाले तर तो विनाकारण दु:खी होणार नाही.
------------------------------
हौस
हौसेला मोल नसते ककं िा त्याचे मोल करायचे नसते असे म्हणतात. कोणाला कसली हौस हा प्रश्न उरतोच. असो.
---------------------------------------
Beauty is not what you see in the mirror.
2. 2
सौंदयातचा प्रिास आतून बाहेर व्हायला हिा. परंतु बरेच िेळा हा प्रिास बाहेरून आतल्याहदशेने होत असतो. बघा
विचार करून.
नातेसंबंध
लोकांना हदसणारे - िाटणारे आदशतनातेसंबंध खरेच आदशत असतात का?
जन्माने ममळणाऱ्या सख्या नात्यात अनेकिेळा कालांतराने सख्य रहात नाही. असे का?
समज - गैरसमज
आयुष्यात अनेक िेळा आपलेएखाद्या गोष्टीबद्दल, माणसाबद्दल गैरसमज होतात ि अनेक िेळा आपण
समोरच्या व्यक्तीला ककं िा नमशबाला दोष देतो. हे ककतपत योग्य आहे? गैरसमज झाला ह्याचा अर्त म्हणजे आपण
ह्या आधी त्या गोष्टीबद्दल ककं िा माणसाबद्दल समज करून घेतला होता. हा सितस्िी आपला ननणतय होता. मग
आपण असा का विचार करत नाही कक त्या माणसाला, प्रसंगाला समजून घेण्यास आपणच कमी पडलो? बघा विचार
करून.
-------
नातेसंबंध:
घरातील जिळची व्यक्ती काही कारणांमुळे ि काही काळासाठी घरापासून दूर गेली असेल, परंतु ती घरातच
असल्याचा मानमसक विश्िास - आधार, जर घरातील व्यक्तीला ममळत असेल, तर ते नाते उच्च दजातचे आहे असे
समजण्यास हरकत नाही.
---------
लोकांनी आपल्याशी कसे िागािे ककं िा कसे िागू नये हे स्ित:ला माहहत असेल, तर ह्या गोष्टी आपणसुद्धा
इतरांशी िागताना लक्षात ठेिल्या पाहहजेत. अनेक गैरसमज असे न िागल्यामुळे होतात ि नाती तुटतात. बघा
विचार करून.
एकत्र कु टुंब पद्धती
एकत्र कु टुंब म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याची प्रत्येक गोष्ट माहहती पाहहजे असे नाही. त्याचप्रमाणे ननणतय प्रकरयेत
प्रत्येकाचे मत अजमािले पाहहजे असे नाही. ह्या गोष्टी जर कुटुंबातील मंडळीना digest करता आल्या, तरच अश्या
कु टुंबात शांतता नांदू शके ल.
कु टुंबातील व्यक्ती मनाने एकत्र आहेत कक नाही ह्यािरून खरेतर एकत्र कु टुंबाची ओळख झाली पाहहजे. के िळ एकत्र
राहून मनाने िेगळे राहत असतील तर काही फारसा अर्त नाही.
3. 3
जगिे आणि मरिे
आनंदाने मरण यािे असे िाटत असेल तर आनंदाने जगताही आले पाहहजे, तरच आनंदाने मरण येईल. बघा
विचार करून.
मोराच्या वपसाऱ्याला असंख्य डोळे असतात पण एकाही डोळ्याला दृष्टी नसते. आपल्या जगण्याला दृष्टी नसेल तर
आयुष्याला काहीच अर्त नाही.
बघा विचार करून.
एखादे अवप्रयसत्य पटिून देण्यासाठी सुद्धा ते िारंिार सांगािे लागते, कारण त्या माणसाची मनात कोरलेली
प्रनतमा त्या माणसाच्या बाबतीतील अवप्रय सत्य लगेच स्िीकारत नाही, असामाझा अनुभि आहे.
RICHNESS is not Earning More, Spending More Or Saving More, but "RICHNESS IS WHEN
YOU NEED NO MORE"
पररस्स्र्तीची स्िीकृ ती हा तणाि कमी करण्याचा प्रर्मोपचार आहे. बघा विचार करून.
जोडण्याची कला
तोडफोडीचे मशक्षण माणसाला कमी अधधक प्रमाणात आयुष्यभर सार् देत असते. . ह्याचा फायदा उठविणारी
मंडळी आपल्याला समाजात - कु टुंबात - आसपास असतातच. जोडण्याची कला कशी मशकिता येईल / मशकता
येईल, हह आजच्या काळाची गरज आहे, असे मला िाटते.
--------------------
संस्कार
आपल्या लहानपणी / बालपणी, आपली दुपारआणण संध्याकाळ, पौणणतमेच्याचंद्रासारखीशीतल व्हािी आणण आप
ल्या आयुष्यात रातराणीचासुगंध दरिळािा, ह्या उद्देशाने िडील -
आई आपल्यालाघडिायचा प्रयत्न करत असतात. हह धडपड जर आपल्याला (दुपारी) आयुष्याच्यामध्यािरसुद्धा
कळली नाही, तर आपल्यासारखेदुदैिी आपणच.
---------------------
काल (२९-०९-२०१५) रोजी जागनतक हृदय हदिस होता. माझ्या मनात एक शंका आली. पण ती शंका काल पोस्ट
करणे मला उधचत िाटले नाही, म्हणून आज हह पोस्ट टाकत आहे.
जयांना हृदय नसते त्यांनाच हृदय रोग होतो का? ममत्रानो, तुम्हाला काय िाटते?
(कोणीही गैरसमज करून घेऊ नये ककं िा चुकीचा अर्त काढू नये हह विनंती. )
------------------------------------------
4. 4
ओळखिे आणि ओळखून असिे:
आपली मराठी भाषा फार नाजूक - sensitive आहे. एक शब्द जरी अधधक -उणे झाला तरी त्या िाक्याचा - शब्दाचा
अर्त बदलतो. एखादा शब्द कसा उच्चारला जातो त्यामुळे सुद्धा िेगळा अर्त ध्िनीत होतो. असेच हे दोन शब्द --
ओळखणे आणण ओळखून असणे.
लोकानी आपल्याला ओळखािे कक ओळखून असािे हे सितस्िी आपल्या हातातअसते.
i ) माणसाने वागताना आत एक आणण बाहेर एक असे वागू नये.
ii ) जे बोलाल, तेच मनात असुदे.
iii ) You should mean what you say but you may not say what you mean unless called for.
iv) कमम करताना मनाचा आणण शरीराचा मेळ असुदे. यालाच भगवत गीता 'ववकमम ' म्हणते. कमामत ववकमम
ओतले कक अकमम होते. याच अर्म हा कक कमम के ल्यासारखेच वाटत नाही. त्यामुळे कमामचा बोजा वाटत
नाही. (अध्याय चौर्ा)
जर असे िागता आले तर लोक आपल्याला नक्की ओळखतील. बघा विचार करून.
--------------------------------------------------
सुधीर वैद्य
३०-१२-२०१५
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com
http://www.slideshare.net/spandane