सिनेमाच्या भाषेत बोलणे म्हणजे सिनेमॅटिक घटक वापरून प्रेक्षकांमध्ये भावना निर्माण करणे, त्यांना अनुभव देणे ! यासाठी सिनेमाचे घटक आणि त्यांची रचना या बाबींची माहिती, ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे.
सिनेमाच्या भाषेत बोलणे म्हणजे सिनेमॅटिक घटक वापरून प्रेक्षकांमध्ये भावना निर्माण करणे, त्यांना अनुभव देणे ! यासाठी सिनेमाचे घटक आणि त्यांची रचना या बाबींची माहिती, ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे.
कथेतील नाट्यमय घटनांचा प्रेक्षकांवर भावनिक परिणाम होत असतो. हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक असा असतो. कथेतील नायकाच्या बाबतीत चांगली घटना घडली तर प्रेक्षकांना चांगले वाटते आणि वाईट घटना घडली तर वाईट वाटते. या चांगले वाईट वाटण्याचा आलेख काढला जातो.
कथेतील घटनाक्रमानुसार प्रेक्षकांच्या भावनेत होत जाणाऱ्या अपेक्षित बदलांचा आलेख म्हणजे स्टोरी आर्क! याला प्लॉट पॅटर्न, नरेटिव आर्क, स्टोरी लाईन, स्टोरी मॅप, स्टोरी शेप असेही म्हणतात! आपण याला ‘कथा आलेख’ म्हणू शकतो!
Powerpoint Presentation on Smartphone Filmmaking - An Overview
- Reel to Smartphone Revolution in Filmmaking.
- History of Smartphone Filmmaking.
- Extensions of Smartphone Filmmaking.
- Visual Language in Smartphone Filmmaking.
- Future of Smartphone Filmmaking.
LO SIENTO AMIGOS , PERO LES ENVIO ESTO COMO TOMA DE CONCIENCIA.......CARIÑOS
Muchos recordaremos este accidente el fin de semana, en que murieron 5 jóvenes venteañeros, que habían bebido y el exceso de velocidad hizo que perdieran el control de su vehículo. Estas son fotos de aquel fatídico accidente, son fotografías muy fuertes e impactantes. Pero así como me fué enviada para hacer conciencia, sobre todo a nuestros hijos del peligro de beber y manejar, dejo a jucio propio si deciden enviarlo a sus contactos. Pero encuentro que es necesario que nuestros hijos adolescentes sepan el peligro a que se exponen.
P:D: si eres una persona impresionable, no veas las fotos.
मित्रांनो, मी फेब्रुवारी 2020 मध्ये आदरणीय समर नखाते सर आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी सर यांचे ‘शूट अ शॉर्ट’ नावाच्या शॉर्ट फिल्म मेकिंगच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता, त्यात आम्हाला एक असाईनमेंट दिली होती -
जास्तीत जास्त 6 फोटो काढा. त्यातून काहीतरी स्टोरी निर्माण झाली पाहिजे.
मी बनवलेली ‘फोटो स्टोरी’ तुमच्याबरोबर येथे शेअर करत आहे, पहा बरे तुम्हाला कळते का?

2. थ्री पॉईंट लाइ टंग - Three Point Lighting
MTC Short Film School
सनेमात अनेक प्रकारच्या प्रकाशयोजना वापरतात पण थ्री पॉईंट लाइ टंग स्टॅंडडर्ण
मानली जाते. यात वस्तूच्या कं वा व्यक्तीच्या तीन वेगवेगळ्या बाजूंनी ठेवलेले तीन
प्रकाश स्रोत असतात.
या तीन प्रकाश स्रोतांचा आकार, त्यांचे अंतर, प्रकाशाचा रंग, प्रकाशाची तीव्रता आ ण
प्रकाश करणांचा कोन यात बदल करून, प्रकाश आ ण सावली यावर पूणर्ण नयंत्रण
ठेऊन, सनेमातील प्रसंगानुसार खूप वेगवेगळे मूड तयार करता येतात.
3. थ्री पॉईंट लाइ टंग सेटअप
की लाईट
क
ॅ मेरा
फील लाईट
बॅकलाईट
कलाकार
MTC Short Film School
4. की लाईट मुख्य प्रकाश स्रोत असतो. हा क
ॅ मेऱ्यासमोरील वस्तू कं वा अ भनेत्यावर
पडणारा सवार्णत प्रखर आ ण थेट प्रकाश स्रोत असतो.
याचे दोन मुख्य प्रकार आहेत -
हाय की लाइ टंग
लो की लाइ टंग
की लाईट - Key Light
MTC Short Film School
5. की लाईटच्या उलट दशेने एक लाईट ठेवला जातो त्याला फील लाईट
म्हणतात. की लाईटमुळे वरुद्ध बाजूला जी सावली पडते, ती सावली कमी
करण्याचे काम फील लाईट करतो.
फील लाईट प्रत्येक वेळी दवाच असतो असे नाही. त्या ऐवजी रफ्लेक्टर
पण असू शकते, ज्यावरून प्रकाश पराव तर्णत होऊन कलाकार कं वा वस्तूवर
पडेल.
फील लाईट - Fill Light
MTC Short Film School
6. अ भनेत्यामागे कं वा वस्तूमागे ठेवलेल्या दव्यातून जो प्रकाश येतो त्याला
बॅकलाईट म्हणतात. बॅकलाईटचा वापर वस्तूला कं वा अ भनेत्याला
बॅकग्राउंडपासून वेगळे करण्यासाठी, उठावदार दसण्यासाठी क
े ला जातो.
बॅकलाईटमुळे फ्र
े मला डेफ्थ प्राप्त होते. बॅकलाईट्स फ्र
े मला थ्री डी वाटण्यास
मदत करतात.
बॅकलाईटला रम लाईट, हेअर लाईट कं वा शोल्डर लाईट पण म्हणतात.
बॅकलाईट - Backlight
MTC Short Film School
7. थ्री पॉईंट लाइ टंग
की लाईट
फील लाईट
बॅकलाईट
MTC Short Film School
8. थ्री पॉईंट लाइ टंग
की लाईट
फील लाईट
बॅकलाईट
MTC Short Film School
9. थ्री पॉईंट लाइ टंग
की लाईट
फील लाईट
बॅकलाईट
MTC Short Film School
10. थ्री पॉईंट लाइ टंग
MTC Short Film School
की लाईट
फील लाईट
बॅकलाईट
11. थ्री पॉईंट लाइ टंग
MTC Short Film School
की लाईट
फील लाईट
बॅकलाईट
12. हाय की लाइ टंग - High Key Lighting
यात प्रकाश आ ण सावली यांचा रेशो खूप कमी असतो. कॉन्ट्रास्ट फारच
कमी असतो. सावली शक्यतो नसते. सवर्ण गोष्टी एकदम प्रकाशमान
असतात.
आशावादी, उत्साहपूणर्ण, प्रसन्न, आनंदी, मजेदार, वनोदी, मौजमजा अशा
प्रसंगांसाठी अशी प्रकाशयोजना करतात.
MTC Short Film School
13. हाय की लाइ टंग - High Key Lighting
MTC Short Film School
14. हाय की लाइ टंग - High Key Lighting
MTC Short Film School
15. हाय की लाइ टंग - High Key Lighting
MTC Short Film School
16. हाय की लाइ टंग - High Key Lighting
MTC Short Film School
17. हाय की लाइ टंग - High Key Lighting
MTC Short Film School
18. यात प्रकाश आ ण सावली यांचा रेशो खूप जास्त असतो. कॉन्ट्रास्ट जास्त
असतो. सावली आ ण प्रकाशाचा खेळ असतो.
नाट्यमय, गंभीर, गूढ, रहस्यमय, भीतीदायक, वरोधाभास, ताणतणाव अशा
प्रसंगांसाठी ही प्रकाशयोजना वापरतात.
लो की लाइ टंग - Low Key Lighting
MTC Short Film School
19. लो की लाइ टंग - Low Key Lighting
MTC Short Film School
20. लो की लाइ टंग - Low Key Lighting
MTC Short Film School
21. लो की लाइ टंग - Low Key Lighting
MTC Short Film School
22. लो की लाइ टंग - Low Key Lighting
MTC Short Film School
23. लो की लाइ टंग - Low Key Lighting
MTC Short Film School