मित्रांनो, मी फेब्रुवारी 2020 मध्ये आदरणीय समर नखाते सर आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी सर यांचे ‘शूट अ शॉर्ट’ नावाच्या शॉर्ट फिल्म मेकिंगच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता, त्यात आम्हाला एक असाईनमेंट दिली होती -
जास्तीत जास्त 6 फोटो काढा. त्यातून काहीतरी स्टोरी निर्माण झाली पाहिजे.
मी बनवलेली ‘फोटो स्टोरी’ तुमच्याबरोबर येथे शेअर करत आहे, पहा बरे तुम्हाला कळते का?

कथेतील नाट्यमय घटनांचा प्रेक्षकांवर भावनिक परिणाम होत असतो. हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक असा असतो. कथेतील नायकाच्या बाबतीत चांगली घटना घडली तर प्रेक्षकांना चांगले वाटते आणि वाईट घटना घडली तर वाईट वाटते. या चांगले वाईट वाटण्याचा आलेख काढला जातो.
कथेतील घटनाक्रमानुसार प्रेक्षकांच्या भावनेत होत जाणाऱ्या अपेक्षित बदलांचा आलेख म्हणजे स्टोरी आर्क! याला प्लॉट पॅटर्न, नरेटिव आर्क, स्टोरी लाईन, स्टोरी मॅप, स्टोरी शेप असेही म्हणतात! आपण याला ‘कथा आलेख’ म्हणू शकतो!
सिनेमाच्या भाषेत बोलणे म्हणजे सिनेमॅटिक घटक वापरून प्रेक्षकांमध्ये भावना निर्माण करणे, त्यांना अनुभव देणे ! यासाठी सिनेमाचे घटक आणि त्यांची रचना या बाबींची माहिती, ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे.

2. फ
ँ ड्री सनेमाचे कला दग्दशर्शक संतोष
संखद आहेत. त्यांनी सैराट, कासव,
अस्तु, सूर सपाटा, नतळ, एक कप चाय,
ट्रिपल सीट अशा सनेमांसाठी कला
दग्दशर्शन क
े लेले आहे.
श्री. संतोष संखद
MTC Short Film School