मित्रांनो, मी फेब्रुवारी 2020 मध्ये आदरणीय समर नखाते सर आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी सर यांचे ‘शूट अ शॉर्ट’ नावाच्या शॉर्ट फिल्म मेकिंगच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता, त्यात आम्हाला एक असाईनमेंट दिली होती - जास्तीत जास्त 6 फोटो काढा. त्यातून काहीतरी स्टोरी निर्माण झाली पाहिजे. मी बनवलेली ‘फोटो स्टोरी’ तुमच्याबरोबर येथे शेअर करत आहे, पहा बरे तुम्हाला कळते का?