SlideShare a Scribd company logo
स्लो सनेमा
MTC Short Film School
MTC Short Film School
कलात्मक सनेमा
कलात्मक सनेमा
MTC Short Film School
कलात्मक सनेमा हा सनेमाचा एक मुख्य प्रकार ( वधा/ जॉनर) आहे.
याला आटर्श फल्म, पॅरलल सनेमा, प्युअर सनेमा, आटर्श हाऊस फल्म,
प्रायो गक सनेमा, अल्टनर्तेटीव सनेमा, इं डपेन्डन्ट फल्म, इंडे फल्म
कं वा ओथर फल्म असेही म्हणतात.
मुख्य प्रवाहातील पारंप रक सनेमापेक्षा हा वेगळा असतो. यात 'कला'
सवार्शत महत्वाची असते. याची रचना कलाकृ ती म्हणून क
े ली जाते. यातून
धंधा-व्यवसाय अपे क्षत नसतो. याच्याकडे अ भजन गांभीयार्शने पाहतात.
कलात्मक मूल्यांनुसार याचे समीक्षकांकडून कौतुक होणे अपे क्षत असते.
MTC Short Film School
कलात्मक सनेमा
MTC Short Film School
यात वेगवेगळे प्रयोग क
े लेले असतात. कधी कधी चक्क कथानकच नसते,
असले तरी प्रच लत सनेमासारखे नसते. यात संवाद कमी असतात कं वा
नसतातच.
कलात्मक घटकांना यात महत्व दले जाते. उदा. चत्रपटाची भाषा,
चत्रपटाचे व्याकरण, प्रतीक
े , रूपक
े , सौंदयर्श घटक, सबटेक्स्ट (ग भर्शताथर्श),
मो टफ ( वशेष तत्व), कलर पॅलेट (रंग पट), शैली, ताल, लय, इ.
हा सनेमा मनोरंजनाच्या पलीकडे जाणारा असतो, व्यावसा यक
सनेमाच्या सामान्य प्रेक्षकांसाठी नसतो.
कलात्मक सनेमा
स्लो सनेमा
MTC Short Film School
स्लो सनेमा
MTC Short Film School
स्लो सनेमा हा कलात्मक सनेमाचा उपप्रकार (सब जॉनर) आहे. याला
क
ं टेमप्ले टव्ह ( चंतनशील) सनेमा कं वा क
ु ल मी डया पण म्हणतात.
स्लो सनेमा ही एक अपारंप रक चत्रपट कथनशैली आहे. याची रचना,
व्याकरण, दृ यात्मकता, ध्व नरचना व्यावसा यक सनेमापेक्षा फार वेगळी
असते.
चांगला स्लो सनेमा आपल्या आत हळू हळू झरपत जातो. आपल्याला
एका झोन मध्ये घेऊन जातो. गूढ, व्यक्त करता येणार नाही असा अनुभव
देतो. एक
ं दरीत भाव नक आ ण बौद् धक मेजवानी असते.
स्लो सनेमा
MTC Short Film School
स्लो सनेमा
MTC Short Film School
यात नाट्यमयता नसते, याचा पेस (गती) खूप स्लो असतो. लॉग टेक
असतात. क
ॅ मेऱ्याची हालचाल संथ कं वा िस्थर (स्टॅ टक शॉट) असते. यात
संवाद कमी असून दृ यांवर भर असतो, त्रयस्थ नरीक्षणात्मक असतो. हा
सनेमा म नम लस्ट प्रकारात मोडतो. बजेट कमी असते.
तशी याची पक्की व्याख्या नाही, त्यामुळे स्लो सनेमात कोणत्या
सनेमांचा समावेश होतो आ ण कोणत्या सनेमांचा होत नाही याबाबत
तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
.
कोटर्श - चैतन्य ताम्हाणे
MTC Short Film School
कोटर्श - चैतन्य ताम्हाणे
MTC Short Film School
जाग तक स्तरावर अत्यंत गाजलेला चैतन्य ताम्हाणे दग्द शर्शत बहुस्तरीय,
बहूपदरी, बहूआयामी असा ‘कोटर्श’ हा बहुभा षक भारतीय सनेमा या
प्रकारात मोडतो.
याचा वेग, ताल, लय संथ आहे. खूप लॉग टेक आहेत. काही अपवाद सोडले
तर सनेमात क
ॅ मेरा िस्थरच आहे. पा वर्शसंगीताचा वापर क
े लेला नाही.
कोटर्शरूम ड्रामा असला तरी संवाद कामापुरतेच आ ण वास्तव आहेत.
वषार्शनुवषर्ते रेंगाळणाऱ्या कोटर्श क
े सेसच्या न मत्ताने मानवी मूल्य व्यवस्था
आ ण एक
ू णच व्यवस्थेवर खूपच टोकदार भाष्य दग्दशर्शकाने क
े लेले आहे.
.
स्थलपुराण- क्रॉ नकल ऑफ स्पेस - अक्षय इंडीकर
MTC Short Film School
स्थलपुराण - अक्षय इंडीकर
MTC Short Film School
अक्षय इंडीकर दग्द शर्शत ‘स्थलपुराण - क्रॉ नकल ऑफ स्पेस’ या मराठी
सनेमाची दखल जगभर घेतली गेली आहे, कौतुक झाले आहे.
एव्हरी फ्र
े म इज अ पें टंग म्हणतात तशा यातील फ्र
े म्स देखण्या आहेत.
यात संवाद फारच कमी आहेत. याचे साउंड डझाईन कौतुकास्पद आहे.
म नम लस्ट असा हा सनेमा अत्यंत कमी बजेटमध्ये बन वलेला आहे.
हा चत्रपट जाग तक स्लो सनेमाशी नाते सांगणारा आहे.
आदमी की औरत और अन्य कहा नयाँ - अ मत दत्ता
MTC Short Film School
आदमी की औरत और अन्य कहा नयाँ - अ मत दत्ता
MTC Short Film School
जनसामान्य भारतीय प्रेक्षकांना फारसे मा हत नसलेले पण जाग तक
सनेमा मध्ये आपली स्वतंत्र ओळख नमार्शण क
े लेले दग्दशर्शक म्हणजे
अ मत दत्ता !
यांनी दग्द शर्शत क
े लेला ‘आदमी की औरत और अन्य कहा नयाँ’ हा चत्रपट
स्लो सनेमाचा आदशर्श नमुना आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण
स्लो सनेमा चळवळीचा जो आत्मा आहे - प्रेक्षकांना सुंदर वेगळा
अपारंप रक चत्रपटीय अनुभव देणे - हे हा सनेमा लक्षणीय रत्या साधतो.
परत परत अनुभवावा असा हा मे डटे टव्ह सनेमा आहे.
मतमतांतरे
MTC Short Film School
स्लो सनेमा वषयी दोन टोकाची मते आहेत. हा प्रकार एका छोट्या गटाला
खूप आवडतो तर बहुसंख्यकांना अिजबात आवडत नाही, काही तर याचा
चक्क तरस्कार करतात. तर काही याला चत्रपट महोत्सवांची चालबाजी
मानतात.
कलात्मक म्हणजे सगळं चांगलं भारी असे काही नसते. जसा मुख्य
प्रवाहातील प्रत्येक सनेमा वाईटच असतो असे नाही तसेच स्लो सनेमा या
जॉनर मध्ये बन वलेला प्रत्येक सनेमा चांगलाच असतो असे नाही.
वै वध्यपूणर्श स्लो सनेमा
MTC Short Film School
स्लो सनेमातही खूप वै वध्य आढळते. यातील काही चांगले सनेमे नक्की
अनुभवावेत असे आहेत. व शष्ट सनेमांच्या नावाची शफारस मी करत
नाही, कारण प्रत्येकाची अ भरुची वेगळी ! मनोव्यापार वेगळे !
स्लो सनेमा बन वणाऱ्या काही नामां कत दग्दशर्शकांची यादी पुढे देत आहे,
या प्रकारा वषयी अजून उत्सुकता वाटल्यास, ‘ दग्दशर्शकाचे नाव’ + ‘स्लो
सनेमा’ - असे टाईप करून इंटरनेटवर शोधू शकता. या जॉनरचा आनंद
घेऊ शकता !
स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक
MTC Short Film School
आंद्रे तारकोस्की
Andrei Tarkovsky
इंगमर बगर्शमन
Ingmar Bergman
मायक
े लएंजेलो अँटोनी
Michelangelo Antonioni
रॉबटर्श ब्रेसाँ
Robert Bresson
थओ अँजेलोपोलोस
Theo Angelopoulos
फ्र
ॅ िन्टसेक वाचेल
František Vláčil
स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक
MTC Short Film School
पअर पाओलो पझोलीनी
Pier Paolo Pasolini
अलेक्झांडर सो करव्ह
Aleksandr Sokurov
बेला तार
Béla Tarr
शांटल ॲकरमन
Chantal Akerman
फ्र
ँ को पयावोली
Franco Piavoli
पेद्रो कोस्ता
Pedro Costa
स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक
MTC Short Film School
फ्र
े ड क
े लेमेन
Fred Kelemen
पाब्लो चावा रया गु तएरे
Pablo Chavarría Gutiérrez
लव दयाज
Lav Diaz
लसांद्रो अलोन्सो
Lisandro Alonso
अब्बास करोस्तामी
Abbas Kiarostami
साई मंग- लएम
Tsai Ming-liang
स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक
MTC Short Film School
ब्रुनो द्यूमो
Bruno Dumont
कालर्लोस रेगादास
Carlos Reygadas
क
े ली रायकाटर्श
Kelly Reichardt
गोस वान सान
Gus Van Sant
चा झांक
Jia Zhangke
अ पचत्पोंग वीरासेथक
ु ल
Apichatpong Weerasethakul
स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक
MTC Short Film School
नुरी बल्गे जेलान
Nuri Bilge Ceylan
पावेल पावलीकोस्की
Paweł Pawlikowski
क्लेअ धीनी
Claire Denis
लुक्र
े सया मातर्तेल
Lucrecia Martel
वांग बंग
Wang Bing
जॅक लन झुंद
Jacqueline Zünd
Mitesh Take
9890601116
MTC Short Film School

More Related Content

What's hot

Film and Video Editing Techniques Essay
Film and Video Editing Techniques EssayFilm and Video Editing Techniques Essay
Film and Video Editing Techniques Essay
Abby1128
 
Media – thriller genre
Media – thriller genreMedia – thriller genre
Media – thriller genre
nualamckevitt
 
Drama/Coming of Age research
Drama/Coming of Age researchDrama/Coming of Age research
Drama/Coming of Age research
harry_donnelly
 
American psycho final and original
American psycho final and originalAmerican psycho final and original
American psycho final and original
haverstockmedia
 
Session 8 film sound: Film Appreciation Course
Session 8 film sound: Film Appreciation CourseSession 8 film sound: Film Appreciation Course
Session 8 film sound: Film Appreciation Course
Jeremy Eliab
 

What's hot (20)

डॅन हर्मन स्टोरी सर्कल
डॅन हर्मन स्टोरी सर्कल डॅन हर्मन स्टोरी सर्कल
डॅन हर्मन स्टोरी सर्कल
 
Movie frames study by Mitesh Take
Movie frames study by Mitesh TakeMovie frames study by Mitesh Take
Movie frames study by Mitesh Take
 
Film and Video Editing Techniques Essay
Film and Video Editing Techniques EssayFilm and Video Editing Techniques Essay
Film and Video Editing Techniques Essay
 
ME_TE_SE
ME_TE_SEME_TE_SE
ME_TE_SE
 
Teen Genre PowerPoint
Teen Genre PowerPointTeen Genre PowerPoint
Teen Genre PowerPoint
 
unit 6, media campaign
unit 6, media campaignunit 6, media campaign
unit 6, media campaign
 
Thriller codes and conventions
Thriller codes and conventions Thriller codes and conventions
Thriller codes and conventions
 
Two cars, one night analysis
Two cars, one night analysisTwo cars, one night analysis
Two cars, one night analysis
 
Media – thriller genre
Media – thriller genreMedia – thriller genre
Media – thriller genre
 
Film Language: Editing explanation examples and worksheets.
Film Language: Editing explanation examples and worksheets. Film Language: Editing explanation examples and worksheets.
Film Language: Editing explanation examples and worksheets.
 
Drama/Coming of Age research
Drama/Coming of Age researchDrama/Coming of Age research
Drama/Coming of Age research
 
Animação 2 - Ciclo de Caminhada
Animação 2 - Ciclo de CaminhadaAnimação 2 - Ciclo de Caminhada
Animação 2 - Ciclo de Caminhada
 
Shutter Island Audience Analysis
Shutter Island Audience AnalysisShutter Island Audience Analysis
Shutter Island Audience Analysis
 
American psycho final and original
American psycho final and originalAmerican psycho final and original
American psycho final and original
 
Two cars one night
Two cars one nightTwo cars one night
Two cars one night
 
District 9 film analysis
District 9 film analysisDistrict 9 film analysis
District 9 film analysis
 
Session 8 film sound: Film Appreciation Course
Session 8 film sound: Film Appreciation CourseSession 8 film sound: Film Appreciation Course
Session 8 film sound: Film Appreciation Course
 
Romance conventions
Romance conventionsRomance conventions
Romance conventions
 
Editing in horror
Editing in horrorEditing in horror
Editing in horror
 
Codes & Conventions Of The Thriller Genre
Codes & Conventions Of The Thriller Genre Codes & Conventions Of The Thriller Genre
Codes & Conventions Of The Thriller Genre
 

More from Mitesh Take

More from Mitesh Take (8)

कॅरॅक्टरायझेशन - शो डोन्ट टेल
कॅरॅक्टरायझेशन - शो डोन्ट टेलकॅरॅक्टरायझेशन - शो डोन्ट टेल
कॅरॅक्टरायझेशन - शो डोन्ट टेल
 
Toilet ek jam katha
Toilet   ek jam kathaToilet   ek jam katha
Toilet ek jam katha
 
एस्टॅब्लिशिंग शॉट व मास्टर शॉट - Filmmaking in Marathi
एस्टॅब्लिशिंग शॉट व मास्टर शॉट - Filmmaking in Marathi एस्टॅब्लिशिंग शॉट व मास्टर शॉट - Filmmaking in Marathi
एस्टॅब्लिशिंग शॉट व मास्टर शॉट - Filmmaking in Marathi
 
थ्री ऍक्ट स्ट्रक्चर - Filmmaking in Marathi
थ्री ऍक्ट स्ट्रक्चर - Filmmaking in Marathi थ्री ऍक्ट स्ट्रक्चर - Filmmaking in Marathi
थ्री ऍक्ट स्ट्रक्चर - Filmmaking in Marathi
 
फँड्री सिनेमातील कला दिग्दर्शन - Filmmaking in Marathi
फँड्री सिनेमातील कला दिग्दर्शन - Filmmaking in Marathi फँड्री सिनेमातील कला दिग्दर्शन - Filmmaking in Marathi
फँड्री सिनेमातील कला दिग्दर्शन - Filmmaking in Marathi
 
सिनेमा फ्रेम - कलर पॅलेट - Filmmaking in Marathi
सिनेमा फ्रेम - कलर पॅलेट - Filmmaking in Marathi सिनेमा फ्रेम - कलर पॅलेट - Filmmaking in Marathi
सिनेमा फ्रेम - कलर पॅलेट - Filmmaking in Marathi
 
मूड बोर्ड म्हणजे काय ? - Filmmaking in Marathi
मूड बोर्ड म्हणजे काय ? - Filmmaking in Marathi मूड बोर्ड म्हणजे काय ? - Filmmaking in Marathi
मूड बोर्ड म्हणजे काय ? - Filmmaking in Marathi
 
Time management by mitesh
Time management by miteshTime management by mitesh
Time management by mitesh
 

स्लो सिनेमा - Filmmaking in Marathi

  • 2. MTC Short Film School कलात्मक सनेमा
  • 3. कलात्मक सनेमा MTC Short Film School कलात्मक सनेमा हा सनेमाचा एक मुख्य प्रकार ( वधा/ जॉनर) आहे. याला आटर्श फल्म, पॅरलल सनेमा, प्युअर सनेमा, आटर्श हाऊस फल्म, प्रायो गक सनेमा, अल्टनर्तेटीव सनेमा, इं डपेन्डन्ट फल्म, इंडे फल्म कं वा ओथर फल्म असेही म्हणतात. मुख्य प्रवाहातील पारंप रक सनेमापेक्षा हा वेगळा असतो. यात 'कला' सवार्शत महत्वाची असते. याची रचना कलाकृ ती म्हणून क े ली जाते. यातून धंधा-व्यवसाय अपे क्षत नसतो. याच्याकडे अ भजन गांभीयार्शने पाहतात. कलात्मक मूल्यांनुसार याचे समीक्षकांकडून कौतुक होणे अपे क्षत असते.
  • 4. MTC Short Film School कलात्मक सनेमा
  • 5. MTC Short Film School यात वेगवेगळे प्रयोग क े लेले असतात. कधी कधी चक्क कथानकच नसते, असले तरी प्रच लत सनेमासारखे नसते. यात संवाद कमी असतात कं वा नसतातच. कलात्मक घटकांना यात महत्व दले जाते. उदा. चत्रपटाची भाषा, चत्रपटाचे व्याकरण, प्रतीक े , रूपक े , सौंदयर्श घटक, सबटेक्स्ट (ग भर्शताथर्श), मो टफ ( वशेष तत्व), कलर पॅलेट (रंग पट), शैली, ताल, लय, इ. हा सनेमा मनोरंजनाच्या पलीकडे जाणारा असतो, व्यावसा यक सनेमाच्या सामान्य प्रेक्षकांसाठी नसतो. कलात्मक सनेमा
  • 7. स्लो सनेमा MTC Short Film School स्लो सनेमा हा कलात्मक सनेमाचा उपप्रकार (सब जॉनर) आहे. याला क ं टेमप्ले टव्ह ( चंतनशील) सनेमा कं वा क ु ल मी डया पण म्हणतात. स्लो सनेमा ही एक अपारंप रक चत्रपट कथनशैली आहे. याची रचना, व्याकरण, दृ यात्मकता, ध्व नरचना व्यावसा यक सनेमापेक्षा फार वेगळी असते. चांगला स्लो सनेमा आपल्या आत हळू हळू झरपत जातो. आपल्याला एका झोन मध्ये घेऊन जातो. गूढ, व्यक्त करता येणार नाही असा अनुभव देतो. एक ं दरीत भाव नक आ ण बौद् धक मेजवानी असते.
  • 9. स्लो सनेमा MTC Short Film School यात नाट्यमयता नसते, याचा पेस (गती) खूप स्लो असतो. लॉग टेक असतात. क ॅ मेऱ्याची हालचाल संथ कं वा िस्थर (स्टॅ टक शॉट) असते. यात संवाद कमी असून दृ यांवर भर असतो, त्रयस्थ नरीक्षणात्मक असतो. हा सनेमा म नम लस्ट प्रकारात मोडतो. बजेट कमी असते. तशी याची पक्की व्याख्या नाही, त्यामुळे स्लो सनेमात कोणत्या सनेमांचा समावेश होतो आ ण कोणत्या सनेमांचा होत नाही याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. .
  • 10. कोटर्श - चैतन्य ताम्हाणे MTC Short Film School
  • 11. कोटर्श - चैतन्य ताम्हाणे MTC Short Film School जाग तक स्तरावर अत्यंत गाजलेला चैतन्य ताम्हाणे दग्द शर्शत बहुस्तरीय, बहूपदरी, बहूआयामी असा ‘कोटर्श’ हा बहुभा षक भारतीय सनेमा या प्रकारात मोडतो. याचा वेग, ताल, लय संथ आहे. खूप लॉग टेक आहेत. काही अपवाद सोडले तर सनेमात क ॅ मेरा िस्थरच आहे. पा वर्शसंगीताचा वापर क े लेला नाही. कोटर्शरूम ड्रामा असला तरी संवाद कामापुरतेच आ ण वास्तव आहेत. वषार्शनुवषर्ते रेंगाळणाऱ्या कोटर्श क े सेसच्या न मत्ताने मानवी मूल्य व्यवस्था आ ण एक ू णच व्यवस्थेवर खूपच टोकदार भाष्य दग्दशर्शकाने क े लेले आहे. .
  • 12. स्थलपुराण- क्रॉ नकल ऑफ स्पेस - अक्षय इंडीकर MTC Short Film School
  • 13. स्थलपुराण - अक्षय इंडीकर MTC Short Film School अक्षय इंडीकर दग्द शर्शत ‘स्थलपुराण - क्रॉ नकल ऑफ स्पेस’ या मराठी सनेमाची दखल जगभर घेतली गेली आहे, कौतुक झाले आहे. एव्हरी फ्र े म इज अ पें टंग म्हणतात तशा यातील फ्र े म्स देखण्या आहेत. यात संवाद फारच कमी आहेत. याचे साउंड डझाईन कौतुकास्पद आहे. म नम लस्ट असा हा सनेमा अत्यंत कमी बजेटमध्ये बन वलेला आहे. हा चत्रपट जाग तक स्लो सनेमाशी नाते सांगणारा आहे.
  • 14. आदमी की औरत और अन्य कहा नयाँ - अ मत दत्ता MTC Short Film School
  • 15. आदमी की औरत और अन्य कहा नयाँ - अ मत दत्ता MTC Short Film School जनसामान्य भारतीय प्रेक्षकांना फारसे मा हत नसलेले पण जाग तक सनेमा मध्ये आपली स्वतंत्र ओळख नमार्शण क े लेले दग्दशर्शक म्हणजे अ मत दत्ता ! यांनी दग्द शर्शत क े लेला ‘आदमी की औरत और अन्य कहा नयाँ’ हा चत्रपट स्लो सनेमाचा आदशर्श नमुना आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण स्लो सनेमा चळवळीचा जो आत्मा आहे - प्रेक्षकांना सुंदर वेगळा अपारंप रक चत्रपटीय अनुभव देणे - हे हा सनेमा लक्षणीय रत्या साधतो. परत परत अनुभवावा असा हा मे डटे टव्ह सनेमा आहे.
  • 16. मतमतांतरे MTC Short Film School स्लो सनेमा वषयी दोन टोकाची मते आहेत. हा प्रकार एका छोट्या गटाला खूप आवडतो तर बहुसंख्यकांना अिजबात आवडत नाही, काही तर याचा चक्क तरस्कार करतात. तर काही याला चत्रपट महोत्सवांची चालबाजी मानतात. कलात्मक म्हणजे सगळं चांगलं भारी असे काही नसते. जसा मुख्य प्रवाहातील प्रत्येक सनेमा वाईटच असतो असे नाही तसेच स्लो सनेमा या जॉनर मध्ये बन वलेला प्रत्येक सनेमा चांगलाच असतो असे नाही.
  • 17. वै वध्यपूणर्श स्लो सनेमा MTC Short Film School स्लो सनेमातही खूप वै वध्य आढळते. यातील काही चांगले सनेमे नक्की अनुभवावेत असे आहेत. व शष्ट सनेमांच्या नावाची शफारस मी करत नाही, कारण प्रत्येकाची अ भरुची वेगळी ! मनोव्यापार वेगळे ! स्लो सनेमा बन वणाऱ्या काही नामां कत दग्दशर्शकांची यादी पुढे देत आहे, या प्रकारा वषयी अजून उत्सुकता वाटल्यास, ‘ दग्दशर्शकाचे नाव’ + ‘स्लो सनेमा’ - असे टाईप करून इंटरनेटवर शोधू शकता. या जॉनरचा आनंद घेऊ शकता !
  • 18. स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक MTC Short Film School आंद्रे तारकोस्की Andrei Tarkovsky इंगमर बगर्शमन Ingmar Bergman मायक े लएंजेलो अँटोनी Michelangelo Antonioni रॉबटर्श ब्रेसाँ Robert Bresson थओ अँजेलोपोलोस Theo Angelopoulos फ्र ॅ िन्टसेक वाचेल František Vláčil
  • 19. स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक MTC Short Film School पअर पाओलो पझोलीनी Pier Paolo Pasolini अलेक्झांडर सो करव्ह Aleksandr Sokurov बेला तार Béla Tarr शांटल ॲकरमन Chantal Akerman फ्र ँ को पयावोली Franco Piavoli पेद्रो कोस्ता Pedro Costa
  • 20. स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक MTC Short Film School फ्र े ड क े लेमेन Fred Kelemen पाब्लो चावा रया गु तएरे Pablo Chavarría Gutiérrez लव दयाज Lav Diaz लसांद्रो अलोन्सो Lisandro Alonso अब्बास करोस्तामी Abbas Kiarostami साई मंग- लएम Tsai Ming-liang
  • 21. स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक MTC Short Film School ब्रुनो द्यूमो Bruno Dumont कालर्लोस रेगादास Carlos Reygadas क े ली रायकाटर्श Kelly Reichardt गोस वान सान Gus Van Sant चा झांक Jia Zhangke अ पचत्पोंग वीरासेथक ु ल Apichatpong Weerasethakul
  • 22. स्लो सनेमा - नामा कं त जाग तक दग्दशर्शक MTC Short Film School नुरी बल्गे जेलान Nuri Bilge Ceylan पावेल पावलीकोस्की Paweł Pawlikowski क्लेअ धीनी Claire Denis लुक्र े सया मातर्तेल Lucrecia Martel वांग बंग Wang Bing जॅक लन झुंद Jacqueline Zünd