SlideShare a Scribd company logo
वसुंधरेचा जन्मसोहळा :
आकलन आणि आस्वाद
डॉ. ववजय रैवतकर
लेखक सधाकर गायधनी याुंचे प्रकाशित साहहत्य
(कववतासुंग्रह )
काब्रीतला समाधधस्त, देवदूत, मोकाट ग्रहाचा फकीर,
गोफिगोटा, महावाक्य
अभुंग तका मृदुंग ववठ्ठल
(तुकारामाच्या तत्त्वज्ञानावर आधाररत ८६४ अभंगाची रचना)
रायाबाई भलाबाई (संगीत नाटक )
सधाकर गायधनी याुंच्या भावमद्रा
कववतेने रशसकाुंच्या मनाला अिी वेदना द्यावी की ततचा
आनुंद दीर्घकाळ त्याला सख द:ख देत राहील. जी मनाला
तनमघळ आणि समर्घ बनववते ततच खरी कववता.
अनेक काव्य अिी असतात की ती वाचताना बरी वाटतात पि वाचून
झाल्यावर त्याच्या खिा मनावर राहत नाहीत. त्या पसल्या जातात. पि
गायधनीच्या काव्यात आपल्या स्वतुंत्र अस्स्तत्वाची आणि व्यस्क्तत्वाची
एक अशमट मद्रा उमटववण्याची िक्ती आहे.
सधाकर गायधनी याुंच्या कववता अुंतमघख
तसेच अस्वस्र् करिाऱ्या आहेत.
आम्ही धचुंध्या पाुंर्रून, सोनुं ववकायला बसलो
धगऱ्हाईक कसुं ते फफरक
े ना, मग सोनुं पाुंर्रून
धचुंध्या ववकत बसलो, गदी पेलवता पेलवेना
बेटा, वृक्ष कधी आपले र्ाव मोजत नाही
तो कऱ्हाडीला आणि त्यालाही सावली देतो
तो कधी त्याला पािी पाजत नाही
बेटा, क्षमेसारखी माया नाही
आणि अहहुंसेसारखी द्या नाही
सधाकर गायधनी याुंच्या काही काव्यओळी
बापू, राष्ट्रभक्ती
आता होिात नाही
ज्या गावात देिी नाही
ते गाव देिात नाही
मािूसच मािसावर जलूम करतो
मािूसच मािसाला मलम लावतो
खरुं तर मािसुं
जगतात कमी, झरतात जास्त
पस्चचम महाराष्ट्राने
ववदभाघचे क
े ले हाल
त्याुंच्यासाठी रसगल्ले,
आमच्यासाठी बढी क
े बाल
ववदभाघच्या आमदाराुंनो,
आता क
ुं बर कसून लढा
गरज पडली तर
िासनाचा पाठीुंबा काढा
हदल्लीच्या चक्कीवर
वेगळ्या ववदभाघचे दळि
पीठ क
े व्हा पडि आणि भाकर क
े व्हा शमळल
नेत्याुंची सरु झाली कपडे फाडाफाडी
एक लावतो टेक तर दसरा करतो काडी
फकसानाची दैना पाहून
नेत्याुंची अश्रस्पधाघ
जो तो गळा काढून रडे
झाक
ू न चेहरा अधाघ
फकसानाच्या पाशसन्याचा
कोठवर खेळाल खेळ?
नगर चेतून उठायला
लागिार नाही वेळ
वसुंधरेचा जन्मसोहळा
अरे ही िहािी मािसे
वेगवेगळ्या भूखुंडाचे
मयाघहदत नागररकत्व त्यागून
जेव्हा होतील सावघभौम नागररक
या अखुंड प्रेमळ पृथ्वीचे
तेव्हाच लय पावेल
दष्ट्ट भयचक्र देिोदेिीचे
तेव्हाच सुंपेल िस्त्रास्त्राची खमखमी
पृथ्वीमाता होईल हरेकाची मातृभूमी
आणि िाुंत होईल अहुं ज्ञानववज्ञान
प्रततगामी फकुं वा परोगामी
तेव्हा देिरक्षिाऱ्या
जवानाच्या खाुंद्यावरील बुंदकीचे
होतील वखर-नाुंगर
कायमचे टळतील
सीमा सीमाुंमधील सुंगर
काडतसाुंच्या वपकाऐवजी
गदघ बहरून येतील
फकसानाच्या ज्वारीचे
जरतारी जुंगल
आणि जागोजागी लागतील
खमुंग ताज्या अन्नाचे लुंगर
तेव्हा धरतीचे मन आणि गगन
आनुंदाने ओसुंडून धव्वाधार वाहील
अन या अनोख्या नुंदनवनाचा
भलाबरा मािूस हकदार होईल
जेव्हा आत्मगुंत्याच्या कोसल्यातून
फकड्याचे फलपाखरू होऊन
मािूस बाहेर येईल
तेव्हा त्याचे जननेणिवेच्या फलावरील
जयजयकाराच्या ललकारीने
जनस्वागत होईल
ज्या हदसी
हा मुंगल हदन आगळा
त्याच हदवसी साजरा होईल
वसुंधरेचा जन्मसोहळा
धन्यवाद

More Related Content

What's hot

156) fish and chips
156) fish and chips156) fish and chips
156) fish and chips
spandane
 
163) dadar ek pinacolada
163) dadar ek pinacolada163) dadar ek pinacolada
163) dadar ek pinacolada
spandane
 
164) pudhachya haka subodh javadekar
164) pudhachya haka   subodh javadekar164) pudhachya haka   subodh javadekar
164) pudhachya haka subodh javadekar
spandane
 
155) reverse sweep dwarakanath sanzagiri
155) reverse sweep   dwarakanath sanzagiri155) reverse sweep   dwarakanath sanzagiri
155) reverse sweep dwarakanath sanzagiri
spandane
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationships
spandane
 
Draksha = Vitis vinifera
Draksha  =  Vitis vinifera Draksha  =  Vitis vinifera
Draksha = Vitis vinifera
Prajkta Abnave
 
आई फ. मू. शिंदे
आई   फ. मू. शिंदेआई   फ. मू. शिंदे
आई फ. मू. शिंदे
VijayRaiwatkar
 
Ghrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collector
Ghrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collectorGhrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collector
Ghrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collector
RAJUNANDKAR
 
161) dashamya
161) dashamya161) dashamya
161) dashamya
spandane
 
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Sadanand Patwardhan
 
पृथ्वीचे प्रेमगीत
पृथ्वीचे प्रेमगीतपृथ्वीचे प्रेमगीत
पृथ्वीचे प्रेमगीत
VijayRaiwatkar
 
483) vasaru
483) vasaru483) vasaru
483) vasaru
spandane
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
VyahadkarPundlik
 
480) love walking
480) love   walking480) love   walking
480) love walking
spandane
 
Triveni makarandchya
Triveni makarandchyaTriveni makarandchya
Triveni makarandchyaMahesh Rokade
 
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्यअडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
Mithil Fal Desai
 
167) sakhe tuzyasathi
167) sakhe tuzyasathi167) sakhe tuzyasathi
167) sakhe tuzyasathi
spandane
 
What's hot (20)

156) fish and chips
156) fish and chips156) fish and chips
156) fish and chips
 
163) dadar ek pinacolada
163) dadar ek pinacolada163) dadar ek pinacolada
163) dadar ek pinacolada
 
164) pudhachya haka subodh javadekar
164) pudhachya haka   subodh javadekar164) pudhachya haka   subodh javadekar
164) pudhachya haka subodh javadekar
 
155) reverse sweep dwarakanath sanzagiri
155) reverse sweep   dwarakanath sanzagiri155) reverse sweep   dwarakanath sanzagiri
155) reverse sweep dwarakanath sanzagiri
 
Trushna chikitsa
Trushna chikitsaTrushna chikitsa
Trushna chikitsa
 
Ya geetarthachi thori avinash nagarkar
Ya geetarthachi thori avinash nagarkarYa geetarthachi thori avinash nagarkar
Ya geetarthachi thori avinash nagarkar
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationships
 
Draksha = Vitis vinifera
Draksha  =  Vitis vinifera Draksha  =  Vitis vinifera
Draksha = Vitis vinifera
 
आई फ. मू. शिंदे
आई   फ. मू. शिंदेआई   फ. मू. शिंदे
आई फ. मू. शिंदे
 
Ghrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collector
Ghrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collectorGhrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collector
Ghrushneswar tirthkshetra draft tourism plan rajiv nandkar deputy collector
 
161) dashamya
161) dashamya161) dashamya
161) dashamya
 
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
 
marathi_asaramayan
marathi_asaramayanmarathi_asaramayan
marathi_asaramayan
 
पृथ्वीचे प्रेमगीत
पृथ्वीचे प्रेमगीतपृथ्वीचे प्रेमगीत
पृथ्वीचे प्रेमगीत
 
483) vasaru
483) vasaru483) vasaru
483) vasaru
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
 
480) love walking
480) love   walking480) love   walking
480) love walking
 
Triveni makarandchya
Triveni makarandchyaTriveni makarandchya
Triveni makarandchya
 
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्यअडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
 
167) sakhe tuzyasathi
167) sakhe tuzyasathi167) sakhe tuzyasathi
167) sakhe tuzyasathi
 
More from VijayRaiwatkar

Research and Thesis Writing Techniques and Methods .pptx
Research and Thesis Writing Techniques and Methods .pptxResearch and Thesis Writing Techniques and Methods .pptx
Research and Thesis Writing Techniques and Methods .pptx
VijayRaiwatkar
 
सृजनात्मक लेखन
सृजनात्मक लेखनसृजनात्मक लेखन
सृजनात्मक लेखन
VijayRaiwatkar
 
साहित्याचे स्वरूप व प्रयोजने
साहित्याचे स्वरूप व प्रयोजनेसाहित्याचे स्वरूप व प्रयोजने
साहित्याचे स्वरूप व प्रयोजने
VijayRaiwatkar
 
साहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषा
साहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषासाहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषा
साहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषा
VijayRaiwatkar
 
सारांशलेखन
सारांशलेखनसारांशलेखन
सारांशलेखन
VijayRaiwatkar
 
संपादन प्रक्रिया
संपादन प्रक्रियासंपादन प्रक्रिया
संपादन प्रक्रिया
VijayRaiwatkar
 
व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका
व्यावहारिक मराठी  स्वरूप आणि भूमिकाव्यावहारिक मराठी  स्वरूप आणि भूमिका
व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका
VijayRaiwatkar
 
लिहावे कसे
लिहावे कसेलिहावे कसे
लिहावे कसे
VijayRaiwatkar
 
भाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वे
भाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वेभाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वे
भाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वे
VijayRaiwatkar
 
भाषा, लिपी व वर्णविचार
भाषा, लिपी व वर्णविचारभाषा, लिपी व वर्णविचार
भाषा, लिपी व वर्णविचार
VijayRaiwatkar
 
बारोमास कादंबरीचे मूल्यमापन
बारोमास कादंबरीचे मूल्यमापनबारोमास कादंबरीचे मूल्यमापन
बारोमास कादंबरीचे मूल्यमापन
VijayRaiwatkar
 
प्रसारमाध्यमांसाठी लेखन
प्रसारमाध्यमांसाठी लेखनप्रसारमाध्यमांसाठी लेखन
प्रसारमाध्यमांसाठी लेखन
VijayRaiwatkar
 
गारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकता
गारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकतागारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकता
गारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकता
VijayRaiwatkar
 
गंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्ये
गंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्येगंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्ये
गंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्ये
VijayRaiwatkar
 
कल्पनाविस्तार
कल्पनाविस्तारकल्पनाविस्तार
कल्पनाविस्तार
VijayRaiwatkar
 
आत्ता नामदेव ढसाळ
आत्ता   नामदेव ढसाळआत्ता   नामदेव ढसाळ
आत्ता नामदेव ढसाळ
VijayRaiwatkar
 
अश्रूंची झाली फुले
अश्रूंची झाली फुलेअश्रूंची झाली फुले
अश्रूंची झाली फुले
VijayRaiwatkar
 
भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास
भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकासभाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास
भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास
VijayRaiwatkar
 
More from VijayRaiwatkar (18)

Research and Thesis Writing Techniques and Methods .pptx
Research and Thesis Writing Techniques and Methods .pptxResearch and Thesis Writing Techniques and Methods .pptx
Research and Thesis Writing Techniques and Methods .pptx
 
सृजनात्मक लेखन
सृजनात्मक लेखनसृजनात्मक लेखन
सृजनात्मक लेखन
 
साहित्याचे स्वरूप व प्रयोजने
साहित्याचे स्वरूप व प्रयोजनेसाहित्याचे स्वरूप व प्रयोजने
साहित्याचे स्वरूप व प्रयोजने
 
साहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषा
साहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषासाहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषा
साहित्याची निर्मितीप्रक्रिया व साहित्याची भाषा
 
सारांशलेखन
सारांशलेखनसारांशलेखन
सारांशलेखन
 
संपादन प्रक्रिया
संपादन प्रक्रियासंपादन प्रक्रिया
संपादन प्रक्रिया
 
व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका
व्यावहारिक मराठी  स्वरूप आणि भूमिकाव्यावहारिक मराठी  स्वरूप आणि भूमिका
व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका
 
लिहावे कसे
लिहावे कसेलिहावे कसे
लिहावे कसे
 
भाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वे
भाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वेभाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वे
भाषिक संवादव्यवहाराची मूलतत्त्वे
 
भाषा, लिपी व वर्णविचार
भाषा, लिपी व वर्णविचारभाषा, लिपी व वर्णविचार
भाषा, लिपी व वर्णविचार
 
बारोमास कादंबरीचे मूल्यमापन
बारोमास कादंबरीचे मूल्यमापनबारोमास कादंबरीचे मूल्यमापन
बारोमास कादंबरीचे मूल्यमापन
 
प्रसारमाध्यमांसाठी लेखन
प्रसारमाध्यमांसाठी लेखनप्रसारमाध्यमांसाठी लेखन
प्रसारमाध्यमांसाठी लेखन
 
गारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकता
गारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकतागारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकता
गारंबीचा बापू कादंबरीची प्रादेशिकता
 
गंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्ये
गंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्येगंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्ये
गंगाधर गाडगीळ यांच्या कथांची वैशिष्ट्ये
 
कल्पनाविस्तार
कल्पनाविस्तारकल्पनाविस्तार
कल्पनाविस्तार
 
आत्ता नामदेव ढसाळ
आत्ता   नामदेव ढसाळआत्ता   नामदेव ढसाळ
आत्ता नामदेव ढसाळ
 
अश्रूंची झाली फुले
अश्रूंची झाली फुलेअश्रूंची झाली फुले
अश्रूंची झाली फुले
 
भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास
भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकासभाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास
भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास
 
वसुंधरेचा जन्मसोहळा आकलन आणि आस्वाद

  • 1. वसुंधरेचा जन्मसोहळा : आकलन आणि आस्वाद डॉ. ववजय रैवतकर
  • 2. लेखक सधाकर गायधनी याुंचे प्रकाशित साहहत्य (कववतासुंग्रह ) काब्रीतला समाधधस्त, देवदूत, मोकाट ग्रहाचा फकीर, गोफिगोटा, महावाक्य अभुंग तका मृदुंग ववठ्ठल (तुकारामाच्या तत्त्वज्ञानावर आधाररत ८६४ अभंगाची रचना) रायाबाई भलाबाई (संगीत नाटक )
  • 4. कववतेने रशसकाुंच्या मनाला अिी वेदना द्यावी की ततचा आनुंद दीर्घकाळ त्याला सख द:ख देत राहील. जी मनाला तनमघळ आणि समर्घ बनववते ततच खरी कववता. अनेक काव्य अिी असतात की ती वाचताना बरी वाटतात पि वाचून झाल्यावर त्याच्या खिा मनावर राहत नाहीत. त्या पसल्या जातात. पि गायधनीच्या काव्यात आपल्या स्वतुंत्र अस्स्तत्वाची आणि व्यस्क्तत्वाची एक अशमट मद्रा उमटववण्याची िक्ती आहे. सधाकर गायधनी याुंच्या कववता अुंतमघख तसेच अस्वस्र् करिाऱ्या आहेत.
  • 5. आम्ही धचुंध्या पाुंर्रून, सोनुं ववकायला बसलो धगऱ्हाईक कसुं ते फफरक े ना, मग सोनुं पाुंर्रून धचुंध्या ववकत बसलो, गदी पेलवता पेलवेना बेटा, वृक्ष कधी आपले र्ाव मोजत नाही तो कऱ्हाडीला आणि त्यालाही सावली देतो तो कधी त्याला पािी पाजत नाही बेटा, क्षमेसारखी माया नाही आणि अहहुंसेसारखी द्या नाही सधाकर गायधनी याुंच्या काही काव्यओळी बापू, राष्ट्रभक्ती आता होिात नाही ज्या गावात देिी नाही ते गाव देिात नाही मािूसच मािसावर जलूम करतो मािूसच मािसाला मलम लावतो खरुं तर मािसुं जगतात कमी, झरतात जास्त
  • 6. पस्चचम महाराष्ट्राने ववदभाघचे क े ले हाल त्याुंच्यासाठी रसगल्ले, आमच्यासाठी बढी क े बाल ववदभाघच्या आमदाराुंनो, आता क ुं बर कसून लढा गरज पडली तर िासनाचा पाठीुंबा काढा हदल्लीच्या चक्कीवर वेगळ्या ववदभाघचे दळि पीठ क े व्हा पडि आणि भाकर क े व्हा शमळल नेत्याुंची सरु झाली कपडे फाडाफाडी एक लावतो टेक तर दसरा करतो काडी फकसानाची दैना पाहून नेत्याुंची अश्रस्पधाघ जो तो गळा काढून रडे झाक ू न चेहरा अधाघ फकसानाच्या पाशसन्याचा कोठवर खेळाल खेळ? नगर चेतून उठायला लागिार नाही वेळ
  • 7. वसुंधरेचा जन्मसोहळा अरे ही िहािी मािसे वेगवेगळ्या भूखुंडाचे मयाघहदत नागररकत्व त्यागून जेव्हा होतील सावघभौम नागररक या अखुंड प्रेमळ पृथ्वीचे तेव्हाच लय पावेल दष्ट्ट भयचक्र देिोदेिीचे तेव्हाच सुंपेल िस्त्रास्त्राची खमखमी पृथ्वीमाता होईल हरेकाची मातृभूमी आणि िाुंत होईल अहुं ज्ञानववज्ञान प्रततगामी फकुं वा परोगामी तेव्हा देिरक्षिाऱ्या जवानाच्या खाुंद्यावरील बुंदकीचे होतील वखर-नाुंगर कायमचे टळतील सीमा सीमाुंमधील सुंगर
  • 8. काडतसाुंच्या वपकाऐवजी गदघ बहरून येतील फकसानाच्या ज्वारीचे जरतारी जुंगल आणि जागोजागी लागतील खमुंग ताज्या अन्नाचे लुंगर तेव्हा धरतीचे मन आणि गगन आनुंदाने ओसुंडून धव्वाधार वाहील अन या अनोख्या नुंदनवनाचा भलाबरा मािूस हकदार होईल
  • 9. जेव्हा आत्मगुंत्याच्या कोसल्यातून फकड्याचे फलपाखरू होऊन मािूस बाहेर येईल तेव्हा त्याचे जननेणिवेच्या फलावरील जयजयकाराच्या ललकारीने जनस्वागत होईल ज्या हदसी हा मुंगल हदन आगळा त्याच हदवसी साजरा होईल वसुंधरेचा जन्मसोहळा