SlideShare a Scribd company logo
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक ३२६ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
सोलापूर बुधवार, २५ फेब्रुवारी २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सेन्सेक्स	 29004.66
मागील	 28975.11
सोने	 27,05०.00
मागील	 27,280.00
चांदी	 38,000.00
मागील	 38,000.00
डॉलर	 62.20
मागील	 62.31
यूरो	 70.45
मागील	 70.43
सुविचार
परिवर्तनाखेरीज कोणताही
विकास शक्य नसतो आणि
बदल घडवण्याचा पहिला मंत्र
असतो आपले विचार बदला.
जाॅर्ज बर्नाड शाॅ
भरत जाधव | औरंगाबाद
‘डॉ.दाभोलकर,कॉ.पानसरेवआता...खेडेकर’
असे इशारावजा ट्विट करणाऱ्या कोल्हापूरच्या
युवकास औरंगाबादच्या सायबर सेलने ताब्यात
घेतले, त्याची चौकशी केली. परंतु काॅ. गोविंद
पानसरेंच्या हत्याकांडाचा शोध करणाऱ्या
कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास चक्क
नकार दिला आहे. त्यामुळे पानसरे हत्याकांडात
पाच लाखांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या कोल्हापूर
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
ट्विट करणारा पाटील
‘...आता खेडेकर’ असे ट्विट करणाऱ्या
कोल्हापूरच्या युवकाचे नाव पाटील आहे.
औरंगाबादच्या सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक
गौतम पातारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्विट
करणारा कुठला, हे शोधून काढले. कोल्हापूरला
जाऊन पथकाने रविवारी पहाटे युवकास राहत्या
घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी
औरंगाबादेत आणले. दोन दिवसांपासून तो ताब्यात
आहे. कोल्हापूर पोलिसांना अधिक माहिती मिळू
शकेल असे वाटल्याने आैरंगाबाद पोलिसांनी
कोल्हापूरशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी युवकास
ताब्यात घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्या खुनानंतर राज्यभरात
पोलिस प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे,
अशावेळी पोलिसांची भूिमका संशयास्पद आहे.
दरम्यान, युवकाची आम्ही चौकशी केली.
पुढील चौकशी कोल्हापूर पोलिसांनी करणे
अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ताब्यात घेण्यास नकार
दिला, असे पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी
सांगितले.
दाभोलकर, पानसरे
व आता खेडेकर...
इशारेवजा ट्विट करणाऱ्या
तरुणाची पोलिसांकडून चौकशी
इशारा नेमका कोणासाठी?
ट्विटमध्ये फक्त खेडेकर असा उल्लेख होता.
पोलिसांनी चौकशी केली तेव्हा ते खेडेकर दुसरे-
तिसरे कोणी नसून मराठा सेवा संघाचे संस्थापक
अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर असल्याचे समजले.
जंतर-मंतर|अण्णाहजारेंच्याआंदोलनाच्याव्यासपीठावरकेजरीवाल
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून दिल्लीतील
संघर्ष मंगळवारी अधिक तीव्र झाला. विरोधी
पक्षांनी एकजूट होऊन संसदेत सरकारला
घेरले. संसदेबाहेर तीन वर्षांपासून फाटाफूट
झालेली अण्णा हजारे- अरविंद केजरीवाल
जोडी पुन्हा एकत्र आली आणि मोदी
सरकारच्या अडचणी वाढवताना दिसून
आली. एनडीएतील काही घटक पक्षांबरोबरच
विरोधी पक्षांनाही न जुमानता केंद्र सरकारने हे
वादग्रस्त विधेयक लोकसभेत सादर केले.
भूसंपादन विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीच्या
जंतर- मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.
मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा व
शेवटचा दिवस होता. दिल्लीचे मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी या
आंदोलनात सहभागी झाले. ते अण्णाबरोबर
व्यासपीठावरही बसले. अरविंदला यायचे
असेल तर तो येऊ शकतो, परंतु त्यांना
व्यासपीठावर बसण्याची परवानगी दिली
जाणार नाही, असे अण्णांनी म्हटले होते.
केजरीवाल यांनी अण्णांना बुधवारी दिल्ली
सचिवालायाच्या भेटीचे निमंत्रण दिले. यापूर्वी
अण्णा आणि केजरीवाज जनलोकपाल
आंदोलनात सोबत होते. मात्र २०१२ मध्ये
केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन
केल्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले होते.
तर केंद्र प्रॉपर्टी डीलर होईल : केजरीवाल
केजरीवाल म्हणाले की, मोदी सरकारच्या
वटहुकूमाचेकायद्यातरुपांतरझालेतरकार्पोरेट
जगतासाठी केंद्र सरकार प्रॉपर्टी डीलरप्रमाणे
होऊन जाईल. लोकसभा निवडणुकीत
लोकांना भाजपला प्रचंड बहुमत दिले होते.
भूसंपादन विधेयक: विरोधक,
स्वकीयांनी सरकारला घेरलेदुरुस्त्यांवर सरकार ठाम, वादग्रस्त विधेयक रेटण्याचा प्रयत्न
शिवसेनेचा विराेध, ‌खासदारांत संभ्रम
केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजपशी युती असलेल्या
शिवसेनेने भूसंपादन कायद्याला विरोध केला आहे. मोठ्या
विश्वासाने सत्ता मिळवून दिलेल्या शेतकऱ्यांचा गळा
घोटू नका, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
सरकारला सुनावले. तथापि, दिल्लीतील रालोआ घटक
पक्षांच्या बैठकीच्या निमित्ताने मात्र शिवसेना खासदारांत
संभ्रम दिसून आला.
राज्यांच्या मागणीमुळे वटहुकूम
दुरुस्त्या हाेणारच : मोदी
भूसंपादन कायद्यात दुरुस्त्या करण्यात
येतीलच. त्यापासून आम्ही मागे हटणार
नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी भाजप
संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले.
शेतकरी संसदेवर धडकले
भूसंपादन वटहुकुमाच्या विरोधात अनेक
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी
संसदेवर मोर्चा काढला. अण्णा हजारे
आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या
मेधा पाटकरही या मोर्चात सहभागी होते.
नवी दिल्ली | विरोधी पक्षाच्या प्रचंड गोंधळातच ग्रामीण
विकासमंत्री विरेंद्रसिंह यांनी मंगळवारी भूसंपादन दुरुस्ती
विधेयक लोकसभेत मांडले. संसदेचे हिवाळी अधिवेशन
संपल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने काढलेल्या
वटहुकूमाची हे विधेयक जागा घेईल. ३२ राज्ये आणि केंद्र
शासित प्रदेशांच्या मागणीमुळेच हे विधेयक आणण्यात
आले. २०३१ चा कायदा विकासाला मारक असल्याने
त्याच्यात दुरुस्ती करण्याची त्यांचा आग्रह होता, दावा
संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. सर्व
राजकीय पक्षांशी विचारविमर्श करूनच सरकारने हे
विधेयक मांडायला हवे होते, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन
खरगे म्हणाले. हे विधेयक जनविरोधी असल्याचा आरोपही
त्यांनी केला. लोकसभाध्यक्षांनी विधेयक मांडण्याची
परवानगी दिल्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.
अण्णांच्या अांदाेलनात केजरीवाल.
मात्र त्यांच्या गरिबविरोधी धोरणांमुळे काही
महिन्यांतच दिल्ली विधानसभा निवडणुकीत
भाजपचा सफाया झाला.
दिल्लीमध्ये कोणाचीही जमीन जबरदस्तीने
घेतली जाणार नाही. बाजारभावाने मावेजा दिला
जाईल, असे केजरीवाल म्हणाले. जनतेवर
बुलडोझर चालवून देश चालणार नाही. सर्वांना
सोबत घ्यावे लागेल अन्यथा जनता तुमच्यावर
बुलडोजर फिरवेल, असा इशाराही त्यांनी केंद्र
सरकारला दिला.
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
"स्पाइसजेट'ची होळी आॅफर,
१६९९ मध्ये करा प्रवास
नवी दिल्ली | स्पाइसजेटने
होळीनिमित्त प्रवाशांसाठी १,६९९
रुपयांत विशेष आॅफर दिली आहे.
एक मार्चपासून २० एप्रिलपर्यंत
प्रवासासाठी ती लागू असेल.
त्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत बुकिंग
करता येईल.
"रिबाॅक'चे भारतात नवे
१५ फिटनेस स्टुडिओ
नवी दिल्ली | रिबाॅक कंपनीची
पुढील वर्षअखेरपर्यंत भारतात १५
नवे स्टोअर फिटनेस स्टुडिओ सुरू
करण्याची योजना आहे. रिबाॅक
स्टुडिओत योग, अॅरोबिक्स व इतर
पद्धतीच्या व्यायामाचे प्रशिक्षण
दिले जाईल. देशात सध्या फक्त
मुंबईतच एक फिटनेस स्टुडिओ
सुरू आहे.
"ओएनजीसी'चे टेक्निकल
डायरेक्टर निलंबित
नवी दिल्ली | पेट्रोलियम
मंत्रालयाने तेल व नैसर्गिक वायू
महामंडळाचे टेक्निकल डायरेक्टर
शशिशंकर यांना अफरातफरीच्या
आरोपाखाली निलंबित करण्यात
आले आहे. ५४ वर्षीय शशिशंकर
कंपनीच्या बोर्डावरील सर्वांत तरुण
डायरेक्टर आहेत.
जर्मनीत भारतीय शास्त्रज्ञाला
१.५६ कोटी रुपयांचे बक्षीस
बर्लीन | जर्मनीत भारतीय शास्त्रज्ञ
गुरुमूर्ती कृष्णमूर्ती यांना १.५६
कोटी रुपयांचे
बक्षीस
मिळाले
आहे. मानवी
शरीरातील
मज्जासंस्थेशी
निगडित आजारांतील गट
मायक्रोबायोटाच्या (बॅक्टेरिया)
भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी हे
बक्षीस देण्यात आले आहे.
ब्रिटिश लष्करात शीख
रेजिमेंट स्थापन होणार
लंडन | ब्रिटिश लष्करात शीख
रेजिमेंट स्थापन करण्यात येणार
आहे. इंग्लंडचे संरक्षण मंत्री मार्क
फ्रँकायस यांनी म्हटले की, आम्ही
यासंबंधी चीफ आॅफ जनरल स्टाफ
सर निक कार्टरशी चर्चा केली
असून, ते विचार करत आहेत.
काश्मिरात लवकरच
भाजप-पीडीपी सरकार
नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये
सत्ता स्थापन करण्यावरून
भाजप व पीडीपीमधील
रस्सीखेच मंगळवारी थांबली.
विशेष म्हणजे दोन्ही पक्ष आता
एकत्रित सरकार स्थापन करणार
आहेत. यासाठी किमान समान
कार्यक्रमावर दोन्ही पक्षनेत्यांचे
एकमत झाले.
 संबंधित पान ७
आता रेल्वेतही प्रवाशांना
मिळेल डोमिनोज पिझ्झा
नवी दिल्ली | रेल्वेकडून आता
प्रवाशांना डोमिनोझ पिझ्झा दिला
जाणार आहे. आयआरसीटीसीने
डोमिनोज पिझ्झाची कंपनी
ज्युबिलिएंट फूड वर्क्स
लिमिटेडसोबत एक करार केला
आहे. सुरुवातीला ही सेवा १२
स्थानकांवर १२० गाड्यांत मिळेल.
वृत्तसंस्था | अयोध्या / लखनऊ
अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर
न्यायालयाबाहेर तोडगा निघण्याची
आशा पल्लवित झाली आहे. सहा
दशकांपासूनही सुरू असलेल्या
वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही
बाजू एका फॉर्म्युल्यावर सहमत
होण्याची चिन्हे दिसत आहेत. ७०
एकरांच्या या परिसरात मंदिर व
मशीद दोन्ही बांधून मध्ये शंभर
फूट उंचीची भींत उभारण्याचा हा
फॉर्म्युला आहे.
फॉर्म्युल्याबाबत मुस्लिम
समुदायातर्फे वयोवृद्ध पक्षकार
हाशीम अन्सारी यांनी आखाडा
परिषदेचे प्रमुख महंत ज्ञानदास
यांची भेट घेतली. अयोध्येत हनुमान
गढीवर दोघांची भेट झाली. आखाडा
परिषदेचाच भाग असलेला निर्मोही
आखाडा हिंदूंची बाजू मांडत आहे.
या चर्चेत विहिंपचा सहभाग घेतला
जाणार नाही, असे दोघांनी सांगितले.
अयोध्येत मंदिर अाणि मशीदही बांधणार
दोहाेंमध्ये भिंतीचा प्रस्ताव
प्रतिनिधी । सोलापूर
विविध उत्पादनांमध्ये अस्वच्छता
आढळून आल्यामुळे जामगाव (ता.
बार्शी) येथील वारणा दूध प्रकल्पाचा
परवाना अन्न व औषध प्रशासनाने
तीन दिवसांसाठी निलंबित केला आहे.
त्याचबरोबर सोलापूर शहरातील
शीतल व मयूर या दोन ऑइल मिल
आणि पंढरपुरातील आनंद भूवन
हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात
आला आहे.
प्रशासनाच्या सूचनांकडे
दुर्लक्ष : जामगाव येथील वारणा
डेअरी अँड अँग्रो इंडस्ट्रिज लि. या
प्रकल्पाची १७ ऑक्टोबर २०१४ रोजी
तपासणी करण्यात आली होती.
तपासणीमध्ये प्रकल्पातून तयार
होणाऱ्या विविध उत्पादन निर्मिती
ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता
होती. अनेक ठिकाणी  उर्वरित पान २
वारणासह दोन ऑइल
मिल, एका हॉटेलचा
परवाना निलंबित
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
‘नटसम्राट’ पडद्यावर, अप्पांच्या भूमिकेत नाना
पीयूष नाशिककर | नाशिक
कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून
उतरलेल्या व रसिकांच्या मनात
घर केलेल्या ‘नटसम्राट’ नाटकावर
चित्रपट येत अाहे. प्रसिद्ध अभिनेते,
दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर
ही संहिता पडद्यावर अाणत अाहेत.
गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब
बेलवलकरांच्या मध्यवर्ती भूमिकेत
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, तर
अप्पासाहेबांच्या पत्नीच्या भूमिकेत
रिमा लागू असतील. कुसुमाग्रजांच्या
जन्मदिनी शुक्रवारी नाशिकमध्ये
चित्रपटाचा मुहूर्त हाेणार अाहे.
दिव्यमराठीविशेष महेश मांजरेकर यांची निर्मिती, रिमा लागूही प्रमुख भूमिकेत
विक्रमी सलग अाठ प्रयाेग
पहिला प्रयोग १९७० मध्ये
‘नटसम्राट’ नाटकाचा पहिला प्रयाेग दी
गाेवा हिंदू असाेसिएशनच्या कला विभागाने
२३ डिसेंबर १९७० राेजी मुंबईतील बिर्ला
माताेश्री सभागृहात केला होता.
अभिमानास्पद,
सहकार्य करू
^‘नटसम्राट’ हे
तात्यासाहेबांचे नाटक
पडद्यावर येणे ही अानंदाची
बाब अाहे. यंदाचे वर्ष हे
जनस्थान पुरस्काराचे अाहे
अाणि याच दिवशी मुहूर्त
होणे अभिमानास्पद अाहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे
त्यासाठी सहकार्य अाहेच.
लाेकेश शेवडे, कार्यवाह
तीर्थराज, रंगमैत्री अाणि दादा काेंडके
फाउंडेशनच्या वतीने एकाच नटसंचातले
सलग अाठ प्रयाेग हाेण्याचा विक्रम
अाहे. २७ अाॅगस्ट २०१३ राेजी पुण्याच्या
बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी
पावणेसहा वाजता पहिला प्रयाेग झाला.
त्यानंतर अाठ प्रयाेग तब्बल ३१ तास २४
मिनिटे चालले. या नाटकाचे दिग्दर्शन
अाणि अाप्पांची भूमिकाही िगरीश देशपांडे
यांनी साकारली हाेती. आजवर आठ ते
दहा कलावंतांनी ही व्यक्तिरेखा आपल्या
समर्थ अभिनयाने साकारली आहे.
युतीच्या समन्वय
समितीची पहिली बैठक
प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना आणि भाजप या दोन्ही
सत्ताधारी पक्षांत निरंतर संवाद
राहावा याबाबत चर्चा करण्यासाठी
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना
भेटणार आहेत. तसेच दोन्ही
पक्षांच्या नेत्यांमध्ये माध्यमांमधून
होणारे वाद टाळावेत यासाठी प्रयत्न
करणे आणि ठरावीक अंतराने
भेटण्याचे ठरवत मंगळवारी युतीच्या
समन्वय समितीची पहिली बैठक
पार पडली. दरम्यान, या बैठकीत
राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि
महामंडळांच्या नेमणुका यांसारख्या
वादग्रस्त विषयांवरही प्राथमिक चर्चा
झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुरबुरी मिटवण्यासाठी
दानवे जाणार मातोश्रीवर
नियमित समन्वय
ठेवणार : दानवे
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना
दानवे म्हणाले की, प्रसारमाध्यमांतून
होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील
वाक्युद्धाबाबत आज प्रामुख्याने
बैठकीत चर्चा झाली. तसेच असे प्रसंग
टाळावेत आणि दोन्ही पक्षांदरम्यान
सौहार्दपूर्ण संबंध कायम राहावेत
यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने
पक्षांतर्गत चर्चा करण्याचे मान्य
करण्यात अाले. तसेच पंधरा दिवस
किंवा एका ठरावीक कालावधीनंतर
नियमित समन्वय समितीची बैठक
व्हावी, असेही ठरवण्यात आल्याची
माहिती त्यांनी दिली. येत्या ४ मार्चला
आपण उद्धव ठाकरेंना भेटणार असून
त्यांच्याशीही याबाबत चर्चा करणार
असल्याचेही दानवे म्हणाले.
१. वर्ल्डकपमध्ये प्रथमच
द्विशतक झळकावले
यापूर्वी, १९९६ मध्ये गॅरी कर्स्टन
यांनी १८८* धावा काढल्या हाेत्या.
२. वेगवान २०० धावा
गेलने १३८ चेंंडूंत २०० धावा
काढल्या. २०११ मध्ये सेहवागने
१४० चेंडूंत २०० धावा काढल्या.
३. सर्वाधिक १६ षटकार
वर्ल्डकपचा ९ षटकारांचा विक्रम
हाेता. वनडेत डिव्हिलर्स आणि
राेहितचे प्रत्येकी १६ षटकार.
४.प्रत्येक फाॅर्मेटचेे शतक
गेल हा टी-20, वनडेत द्विशतक,
कसाेटीमध्ये तिसरे शतक
ठाेकणारा पहिला फलंदाज अाहे.
५. वैयक्तिक कामगिरी
विंडीजच्या रिचर्ड्सने १९८४मध्ये
इंग्लंडविरुद्ध १८९ धावा केल्या.
६. पहिला बिगर भारतीय
यापूर्वी वनडेत चारही द्विशतके
भारतीय खेळाडूंच्या नावे अाहेत.
७. प्रथमच वनडेत द्विशतक
भारताबाहेर ठाेकले अाहे.
प्रथमच साेशल
मीडियावर माझे
काैतुक करण्यात
अाले - क्रिस गेल
{वेस्ट इंडीज ३७२/२ (५०) {झिम्बाब्वे २८९ (४४.३) विंडीज विजयी
१०. गेल पहिला अाॅलराउंडर ज्याने
२०० धावा काढल्या व २ बळी घेतले.
११. एकाच डावात द्विशतक (गेल)
शतकाची (सॅम्युअल्स १३३) कामगिरी
पहिल्यांदा झाली अाहे.
१२.एका डावात शून्य, शतक, द्विशतक
प्रथमच झाले. पहिला बळी शून्यावर,
तरीही ३७२ धावा प्रथमच झाल्या.
१३.ऑस्ट्रेलियात प्रथमच काेणत्याही
संघाने ३५० पेक्षा अधिक धावा काढल्या.
गेल-सॅम्युअल्सने ३७२ धावा
जाेडल्या.काेणत्याही विकेटसाठी ही
माेठी भागीदारी अाहे. १९९९ मध्ये
सचिन-द्रविडने ३३१ धावा केल्या.
९. एका डावात ३०० पैकी
२९८ चेंडू एकच जाेडीने खेळले
१ सामना, १३ रेकाॅर्ड,
हाही विश्वविक्रमच!
सर्व खेळ गेलचा
...रंजक : वनडेत पहिले द्विशतकही ४
फेब्रुवारीला झाले. गेलप्रमाणेच सचिननेही
१४७ चेंडूंत द्वितशतक ठाेकले होते.
.... पळून ७९ धावा
२१५धावा
१६षटकार
१४७चेंडू
१०चाैकार
८. सर्वात माेठी भागीदारी

More Related Content

What's hot

Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi		Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi		Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 

What's hot (14)

Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi		Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi		Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 

Viewers also liked

求職面試技巧大公開 詹翔霖教授
求職面試技巧大公開 詹翔霖教授求職面試技巧大公開 詹翔霖教授
求職面試技巧大公開 詹翔霖教授
文化大學
 
Legal and ethical checklist
Legal and ethical checklistLegal and ethical checklist
Legal and ethical checklist
LewisDunn
 
El 2n inaugural del President Obama - Diari Ara
El 2n inaugural del President Obama - Diari AraEl 2n inaugural del President Obama - Diari Ara
El 2n inaugural del President Obama - Diari Ara
ingenia_pro
 
Medium entertainers nationally unified one day workshop
Medium entertainers nationally unified one day workshopMedium entertainers nationally unified one day workshop
Medium entertainers nationally unified one day workshop
Medium Soullove-Alchemist
 
Boletín avance digital no. 007
Boletín avance digital no. 007Boletín avance digital no. 007
Boletín avance digital no. 007
Joel Romaña Pacheco
 
Loch jakab
Loch jakabLoch jakab
Loch jakab
csimpa
 
At 30 t-940nm_tactical-series-datasheet
At 30 t-940nm_tactical-series-datasheetAt 30 t-940nm_tactical-series-datasheet
At 30 t-940nm_tactical-series-datasheet
Amillen Blake
 
Lighting pdf
Lighting pdfLighting pdf
Lighting pdf
James Buckmaster
 

Viewers also liked (10)

求職面試技巧大公開 詹翔霖教授
求職面試技巧大公開 詹翔霖教授求職面試技巧大公開 詹翔霖教授
求職面試技巧大公開 詹翔霖教授
 
Legal and ethical checklist
Legal and ethical checklistLegal and ethical checklist
Legal and ethical checklist
 
El 2n inaugural del President Obama - Diari Ara
El 2n inaugural del President Obama - Diari AraEl 2n inaugural del President Obama - Diari Ara
El 2n inaugural del President Obama - Diari Ara
 
Rph dst
Rph dstRph dst
Rph dst
 
Medium entertainers nationally unified one day workshop
Medium entertainers nationally unified one day workshopMedium entertainers nationally unified one day workshop
Medium entertainers nationally unified one day workshop
 
Boletín avance digital no. 007
Boletín avance digital no. 007Boletín avance digital no. 007
Boletín avance digital no. 007
 
Loch jakab
Loch jakabLoch jakab
Loch jakab
 
Invitacion scania 1
Invitacion scania 1Invitacion scania 1
Invitacion scania 1
 
At 30 t-940nm_tactical-series-datasheet
At 30 t-940nm_tactical-series-datasheetAt 30 t-940nm_tactical-series-datasheet
At 30 t-940nm_tactical-series-datasheet
 
Lighting pdf
Lighting pdfLighting pdf
Lighting pdf
 

More from divyamarathibhaskarnews

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
divyamarathibhaskarnews
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
divyamarathibhaskarnews
 

More from divyamarathibhaskarnews (11)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Solapur News In Marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक ३२६ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन सोलापूर बुधवार, २५ फेब्रुवारी २०१५ एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सेन्सेक्स 29004.66 मागील 28975.11 सोने 27,05०.00 मागील 27,280.00 चांदी 38,000.00 मागील 38,000.00 डॉलर 62.20 मागील 62.31 यूरो 70.45 मागील 70.43 सुविचार परिवर्तनाखेरीज कोणताही विकास शक्य नसतो आणि बदल घडवण्याचा पहिला मंत्र असतो आपले विचार बदला. जाॅर्ज बर्नाड शाॅ भरत जाधव | औरंगाबाद ‘डॉ.दाभोलकर,कॉ.पानसरेवआता...खेडेकर’ असे इशारावजा ट्विट करणाऱ्या कोल्हापूरच्या युवकास औरंगाबादच्या सायबर सेलने ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली. परंतु काॅ. गोविंद पानसरेंच्या हत्याकांडाचा शोध करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास चक्क नकार दिला आहे. त्यामुळे पानसरे हत्याकांडात पाच लाखांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ट्विट करणारा पाटील ‘...आता खेडेकर’ असे ट्विट करणाऱ्या कोल्हापूरच्या युवकाचे नाव पाटील आहे. औरंगाबादच्या सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक गौतम पातारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्विट करणारा कुठला, हे शोधून काढले. कोल्हापूरला जाऊन पथकाने रविवारी पहाटे युवकास राहत्या घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी औरंगाबादेत आणले. दोन दिवसांपासून तो ताब्यात आहे. कोल्हापूर पोलिसांना अधिक माहिती मिळू शकेल असे वाटल्याने आैरंगाबाद पोलिसांनी कोल्हापूरशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी युवकास ताब्यात घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या खुनानंतर राज्यभरात पोलिस प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे, अशावेळी पोलिसांची भूिमका संशयास्पद आहे. दरम्यान, युवकाची आम्ही चौकशी केली. पुढील चौकशी कोल्हापूर पोलिसांनी करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिला, असे पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी सांगितले. दाभोलकर, पानसरे व आता खेडेकर... इशारेवजा ट्विट करणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून चौकशी इशारा नेमका कोणासाठी? ट्विटमध्ये फक्त खेडेकर असा उल्लेख होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा ते खेडेकर दुसरे- तिसरे कोणी नसून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर असल्याचे समजले. जंतर-मंतर|अण्णाहजारेंच्याआंदोलनाच्याव्यासपीठावरकेजरीवाल वृत्तसंस्था | नवी दिल्ली वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून दिल्लीतील संघर्ष मंगळवारी अधिक तीव्र झाला. विरोधी पक्षांनी एकजूट होऊन संसदेत सरकारला घेरले. संसदेबाहेर तीन वर्षांपासून फाटाफूट झालेली अण्णा हजारे- अरविंद केजरीवाल जोडी पुन्हा एकत्र आली आणि मोदी सरकारच्या अडचणी वाढवताना दिसून आली. एनडीएतील काही घटक पक्षांबरोबरच विरोधी पक्षांनाही न जुमानता केंद्र सरकारने हे वादग्रस्त विधेयक लोकसभेत सादर केले. भूसंपादन विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीच्या जंतर- मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा व शेवटचा दिवस होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले. ते अण्णाबरोबर व्यासपीठावरही बसले. अरविंदला यायचे असेल तर तो येऊ शकतो, परंतु त्यांना व्यासपीठावर बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे अण्णांनी म्हटले होते. केजरीवाल यांनी अण्णांना बुधवारी दिल्ली सचिवालायाच्या भेटीचे निमंत्रण दिले. यापूर्वी अण्णा आणि केजरीवाज जनलोकपाल आंदोलनात सोबत होते. मात्र २०१२ मध्ये केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन केल्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले होते. तर केंद्र प्रॉपर्टी डीलर होईल : केजरीवाल केजरीवाल म्हणाले की, मोदी सरकारच्या वटहुकूमाचेकायद्यातरुपांतरझालेतरकार्पोरेट जगतासाठी केंद्र सरकार प्रॉपर्टी डीलरप्रमाणे होऊन जाईल. लोकसभा निवडणुकीत लोकांना भाजपला प्रचंड बहुमत दिले होते. भूसंपादन विधेयक: विरोधक, स्वकीयांनी सरकारला घेरलेदुरुस्त्यांवर सरकार ठाम, वादग्रस्त विधेयक रेटण्याचा प्रयत्न शिवसेनेचा विराेध, ‌खासदारांत संभ्रम केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजपशी युती असलेल्या शिवसेनेने भूसंपादन कायद्याला विरोध केला आहे. मोठ्या विश्वासाने सत्ता मिळवून दिलेल्या शेतकऱ्यांचा गळा घोटू नका, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले. तथापि, दिल्लीतील रालोआ घटक पक्षांच्या बैठकीच्या निमित्ताने मात्र शिवसेना खासदारांत संभ्रम दिसून आला. राज्यांच्या मागणीमुळे वटहुकूम दुरुस्त्या हाेणारच : मोदी भूसंपादन कायद्यात दुरुस्त्या करण्यात येतीलच. त्यापासून आम्ही मागे हटणार नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. शेतकरी संसदेवर धडकले भूसंपादन वटहुकुमाच्या विरोधात अनेक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संसदेवर मोर्चा काढला. अण्णा हजारे आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकरही या मोर्चात सहभागी होते. नवी दिल्ली | विरोधी पक्षाच्या प्रचंड गोंधळातच ग्रामीण विकासमंत्री विरेंद्रसिंह यांनी मंगळवारी भूसंपादन दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमाची हे विधेयक जागा घेईल. ३२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मागणीमुळेच हे विधेयक आणण्यात आले. २०३१ चा कायदा विकासाला मारक असल्याने त्याच्यात दुरुस्ती करण्याची त्यांचा आग्रह होता, दावा संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. सर्व राजकीय पक्षांशी विचारविमर्श करूनच सरकारने हे विधेयक मांडायला हवे होते, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. हे विधेयक जनविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभाध्यक्षांनी विधेयक मांडण्याची परवानगी दिल्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला. अण्णांच्या अांदाेलनात केजरीवाल. मात्र त्यांच्या गरिबविरोधी धोरणांमुळे काही महिन्यांतच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया झाला. दिल्लीमध्ये कोणाचीही जमीन जबरदस्तीने घेतली जाणार नाही. बाजारभावाने मावेजा दिला जाईल, असे केजरीवाल म्हणाले. जनतेवर बुलडोझर चालवून देश चालणार नाही. सर्वांना सोबत घ्यावे लागेल अन्यथा जनता तुमच्यावर बुलडोजर फिरवेल, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. न्यूजइनबॉक्स गुडन्यूज "स्पाइसजेट'ची होळी आॅफर, १६९९ मध्ये करा प्रवास नवी दिल्ली | स्पाइसजेटने होळीनिमित्त प्रवाशांसाठी १,६९९ रुपयांत विशेष आॅफर दिली आहे. एक मार्चपासून २० एप्रिलपर्यंत प्रवासासाठी ती लागू असेल. त्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करता येईल. "रिबाॅक'चे भारतात नवे १५ फिटनेस स्टुडिओ नवी दिल्ली | रिबाॅक कंपनीची पुढील वर्षअखेरपर्यंत भारतात १५ नवे स्टोअर फिटनेस स्टुडिओ सुरू करण्याची योजना आहे. रिबाॅक स्टुडिओत योग, अॅरोबिक्स व इतर पद्धतीच्या व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाईल. देशात सध्या फक्त मुंबईतच एक फिटनेस स्टुडिओ सुरू आहे. "ओएनजीसी'चे टेक्निकल डायरेक्टर निलंबित नवी दिल्ली | पेट्रोलियम मंत्रालयाने तेल व नैसर्गिक वायू महामंडळाचे टेक्निकल डायरेक्टर शशिशंकर यांना अफरातफरीच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. ५४ वर्षीय शशिशंकर कंपनीच्या बोर्डावरील सर्वांत तरुण डायरेक्टर आहेत. जर्मनीत भारतीय शास्त्रज्ञाला १.५६ कोटी रुपयांचे बक्षीस बर्लीन | जर्मनीत भारतीय शास्त्रज्ञ गुरुमूर्ती कृष्णमूर्ती यांना १.५६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मानवी शरीरातील मज्जासंस्थेशी निगडित आजारांतील गट मायक्रोबायोटाच्या (बॅक्टेरिया) भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी हे बक्षीस देण्यात आले आहे. ब्रिटिश लष्करात शीख रेजिमेंट स्थापन होणार लंडन | ब्रिटिश लष्करात शीख रेजिमेंट स्थापन करण्यात येणार आहे. इंग्लंडचे संरक्षण मंत्री मार्क फ्रँकायस यांनी म्हटले की, आम्ही यासंबंधी चीफ आॅफ जनरल स्टाफ सर निक कार्टरशी चर्चा केली असून, ते विचार करत आहेत. काश्मिरात लवकरच भाजप-पीडीपी सरकार नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून भाजप व पीडीपीमधील रस्सीखेच मंगळवारी थांबली. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष आता एकत्रित सरकार स्थापन करणार आहेत. यासाठी किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षनेत्यांचे एकमत झाले. संबंधित पान ७ आता रेल्वेतही प्रवाशांना मिळेल डोमिनोज पिझ्झा नवी दिल्ली | रेल्वेकडून आता प्रवाशांना डोमिनोझ पिझ्झा दिला जाणार आहे. आयआरसीटीसीने डोमिनोज पिझ्झाची कंपनी ज्युबिलिएंट फूड वर्क्स लिमिटेडसोबत एक करार केला आहे. सुरुवातीला ही सेवा १२ स्थानकांवर १२० गाड्यांत मिळेल. वृत्तसंस्था | अयोध्या / लखनऊ अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर न्यायालयाबाहेर तोडगा निघण्याची आशा पल्लवित झाली आहे. सहा दशकांपासूनही सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजू एका फॉर्म्युल्यावर सहमत होण्याची चिन्हे दिसत आहेत. ७० एकरांच्या या परिसरात मंदिर व मशीद दोन्ही बांधून मध्ये शंभर फूट उंचीची भींत उभारण्याचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्याबाबत मुस्लिम समुदायातर्फे वयोवृद्ध पक्षकार हाशीम अन्सारी यांनी आखाडा परिषदेचे प्रमुख महंत ज्ञानदास यांची भेट घेतली. अयोध्येत हनुमान गढीवर दोघांची भेट झाली. आखाडा परिषदेचाच भाग असलेला निर्मोही आखाडा हिंदूंची बाजू मांडत आहे. या चर्चेत विहिंपचा सहभाग घेतला जाणार नाही, असे दोघांनी सांगितले. अयोध्येत मंदिर अाणि मशीदही बांधणार दोहाेंमध्ये भिंतीचा प्रस्ताव प्रतिनिधी । सोलापूर विविध उत्पादनांमध्ये अस्वच्छता आढळून आल्यामुळे जामगाव (ता. बार्शी) येथील वारणा दूध प्रकल्पाचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने तीन दिवसांसाठी निलंबित केला आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील शीतल व मयूर या दोन ऑइल मिल आणि पंढरपुरातील आनंद भूवन हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : जामगाव येथील वारणा डेअरी अँड अँग्रो इंडस्ट्रिज लि. या प्रकल्पाची १७ ऑक्टोबर २०१४ रोजी तपासणी करण्यात आली होती. तपासणीमध्ये प्रकल्पातून तयार होणाऱ्या विविध उत्पादन निर्मिती ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. अनेक ठिकाणी उर्वरित पान २ वारणासह दोन ऑइल मिल, एका हॉटेलचा परवाना निलंबित अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ‘नटसम्राट’ पडद्यावर, अप्पांच्या भूमिकेत नाना पीयूष नाशिककर | नाशिक कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेल्या व रसिकांच्या मनात घर केलेल्या ‘नटसम्राट’ नाटकावर चित्रपट येत अाहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर ही संहिता पडद्यावर अाणत अाहेत. गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांच्या मध्यवर्ती भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, तर अप्पासाहेबांच्या पत्नीच्या भूमिकेत रिमा लागू असतील. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी शुक्रवारी नाशिकमध्ये चित्रपटाचा मुहूर्त हाेणार अाहे. दिव्यमराठीविशेष महेश मांजरेकर यांची निर्मिती, रिमा लागूही प्रमुख भूमिकेत विक्रमी सलग अाठ प्रयाेग पहिला प्रयोग १९७० मध्ये ‘नटसम्राट’ नाटकाचा पहिला प्रयाेग दी गाेवा हिंदू असाेसिएशनच्या कला विभागाने २३ डिसेंबर १९७० राेजी मुंबईतील बिर्ला माताेश्री सभागृहात केला होता. अभिमानास्पद, सहकार्य करू ^‘नटसम्राट’ हे तात्यासाहेबांचे नाटक पडद्यावर येणे ही अानंदाची बाब अाहे. यंदाचे वर्ष हे जनस्थान पुरस्काराचे अाहे अाणि याच दिवशी मुहूर्त होणे अभिमानास्पद अाहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे त्यासाठी सहकार्य अाहेच. लाेकेश शेवडे, कार्यवाह तीर्थराज, रंगमैत्री अाणि दादा काेंडके फाउंडेशनच्या वतीने एकाच नटसंचातले सलग अाठ प्रयाेग हाेण्याचा विक्रम अाहे. २७ अाॅगस्ट २०१३ राेजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी पावणेसहा वाजता पहिला प्रयाेग झाला. त्यानंतर अाठ प्रयाेग तब्बल ३१ तास २४ मिनिटे चालले. या नाटकाचे दिग्दर्शन अाणि अाप्पांची भूमिकाही िगरीश देशपांडे यांनी साकारली हाेती. आजवर आठ ते दहा कलावंतांनी ही व्यक्तिरेखा आपल्या समर्थ अभिनयाने साकारली आहे. युतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक प्रतिनिधी । मुंबई शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांत निरंतर संवाद राहावा याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. तसेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये माध्यमांमधून होणारे वाद टाळावेत यासाठी प्रयत्न करणे आणि ठरावीक अंतराने भेटण्याचे ठरवत मंगळवारी युतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि महामंडळांच्या नेमणुका यांसारख्या वादग्रस्त विषयांवरही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुरबुरी मिटवण्यासाठी दानवे जाणार मातोश्रीवर नियमित समन्वय ठेवणार : दानवे या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील वाक्युद्धाबाबत आज प्रामुख्याने बैठकीत चर्चा झाली. तसेच असे प्रसंग टाळावेत आणि दोन्ही पक्षांदरम्यान सौहार्दपूर्ण संबंध कायम राहावेत यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने पक्षांतर्गत चर्चा करण्याचे मान्य करण्यात अाले. तसेच पंधरा दिवस किंवा एका ठरावीक कालावधीनंतर नियमित समन्वय समितीची बैठक व्हावी, असेही ठरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या ४ मार्चला आपण उद्धव ठाकरेंना भेटणार असून त्यांच्याशीही याबाबत चर्चा करणार असल्याचेही दानवे म्हणाले. १. वर्ल्डकपमध्ये प्रथमच द्विशतक झळकावले यापूर्वी, १९९६ मध्ये गॅरी कर्स्टन यांनी १८८* धावा काढल्या हाेत्या. २. वेगवान २०० धावा गेलने १३८ चेंंडूंत २०० धावा काढल्या. २०११ मध्ये सेहवागने १४० चेंडूंत २०० धावा काढल्या. ३. सर्वाधिक १६ षटकार वर्ल्डकपचा ९ षटकारांचा विक्रम हाेता. वनडेत डिव्हिलर्स आणि राेहितचे प्रत्येकी १६ षटकार. ४.प्रत्येक फाॅर्मेटचेे शतक गेल हा टी-20, वनडेत द्विशतक, कसाेटीमध्ये तिसरे शतक ठाेकणारा पहिला फलंदाज अाहे. ५. वैयक्तिक कामगिरी विंडीजच्या रिचर्ड्सने १९८४मध्ये इंग्लंडविरुद्ध १८९ धावा केल्या. ६. पहिला बिगर भारतीय यापूर्वी वनडेत चारही द्विशतके भारतीय खेळाडूंच्या नावे अाहेत. ७. प्रथमच वनडेत द्विशतक भारताबाहेर ठाेकले अाहे. प्रथमच साेशल मीडियावर माझे काैतुक करण्यात अाले - क्रिस गेल {वेस्ट इंडीज ३७२/२ (५०) {झिम्बाब्वे २८९ (४४.३) विंडीज विजयी १०. गेल पहिला अाॅलराउंडर ज्याने २०० धावा काढल्या व २ बळी घेतले. ११. एकाच डावात द्विशतक (गेल) शतकाची (सॅम्युअल्स १३३) कामगिरी पहिल्यांदा झाली अाहे. १२.एका डावात शून्य, शतक, द्विशतक प्रथमच झाले. पहिला बळी शून्यावर, तरीही ३७२ धावा प्रथमच झाल्या. १३.ऑस्ट्रेलियात प्रथमच काेणत्याही संघाने ३५० पेक्षा अधिक धावा काढल्या. गेल-सॅम्युअल्सने ३७२ धावा जाेडल्या.काेणत्याही विकेटसाठी ही माेठी भागीदारी अाहे. १९९९ मध्ये सचिन-द्रविडने ३३१ धावा केल्या. ९. एका डावात ३०० पैकी २९८ चेंडू एकच जाेडीने खेळले १ सामना, १३ रेकाॅर्ड, हाही विश्वविक्रमच! सर्व खेळ गेलचा ...रंजक : वनडेत पहिले द्विशतकही ४ फेब्रुवारीला झाले. गेलप्रमाणेच सचिननेही १४७ चेंडूंत द्वितशतक ठाेकले होते. .... पळून ७९ धावा २१५धावा १६षटकार १४७चेंडू १०चाैकार ८. सर्वात माेठी भागीदारी