SlideShare a Scribd company logo
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १८५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
न्यायालय परिसरात प्रवीण गेडाम.
प्रतिनिधी | धुळे
जळगाव घरकुल घोटाळ्याचा गुन्हा दाखल
केल्यानंतर त्रास देण्यास सुरुवात झाली.
कागदपत्रांमध्ये रमेश जैन यांच्या बँक खात्यात
६० लाख तर सुरेश जैन कुटुंबातील काही
सदस्यांच्या खात्यात रोकड जमा झाल्याचे
समोर आले हाेते, अशी साक्ष आयुक्त डॉ.
प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी येथील विशेष
न्यायालयात दिली. रमेश जैन यांना संभाव्य
आरोपी करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मत
संशयितांच्या वकिलांनी नोंदविले व त्यावर
हरकत घेतली.
विशेष न्या. आर. आर. कदम यांच्यासमोर
या साक्षीला सुरुवात झाली.घरकुलची तक्रार
दिल्यानंतर काही नगरसेवकांनी मिळून
माझ्याविरोधात अविश्वास ठराव पारित
केला. बदली झाल्यानंतर रमेश जैन यांनी
माझ्यािवरुद्ध जळगाव पोिलस ठाण्यात
तक्रार दिली. ही तक्रार नंतर निकाली
निघाली. त्यानंतर रमेश जैन यांनी न्याय
दंडािधकाऱ्यांकडे माझ्याविरुद्ध खासगी तक्रार
दिली. त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे रमेश
जैन यांनी न्यायालयात पुनर्निरीक्षणाचा दिलेला
अर्जही खारीज झाला. शिवाय फौजदारी अर्ज
उच्च न्यायालयात दाखल केला. दरम्यानच्या
काळात माझ्याविरुद्ध अवमान याचिकाही
दाखल झाली होती. या सर्वांनंतर खान्देश
बिल्डर्सनेपुन्हा२८कोटींचादावा माझ्याविरुद्ध
दाखल  उर्वरित. पान १२
रमेश जैनांच्या खात्यातही जमा झाले हाेते ६० लाख रुपये!
‘घरकुल’च्या तक्रारीनंतर त्रासाला सुरुवात ; धुळे विशेष न्यायालयात तत्कालीन अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी िदली साक्ष, संशयितांच्या वकिलांनी घेतली हरकत
हरकतीनंतर हरकत..
आयुक्त डॉ. गेडाम यांच्या साक्षीदरम्यान,
संशयित आरोपीच्या वकिलांनी हरकतीनंतर
पुन्हा दुसरी हरकत घेण्याचा क्रम सुरू होता.
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी गेडाम
यांच्यापासून लांब उभे राहावे, अविश्वास
ठरावाबाबत बोलताना गेडाम यांनी खोटा
ठराव असा शब्दप्रयोग करू नये आदींवर
यावेळी हरकती घेतल्या गेल्या.
रमेश जैन संभाव्य आरोपी ?
माजी महापौर रमेश जैन यांना
भादंिव कलम ३१९ नुसार
भविष्यात संभाव्य आरोपी
करण्यासाठी आयुक्त गेडाम
आतापासून तशी साक्ष देत आहेत,
अशी हरकत संशयितांच्या
वकिलांनी घेतली. त्यामुळे न्यायालयाने हरकतीची नोंद
कायम ठेवून पुढील प्रश्न विचारण्यास परवानगी दिली.
लहरी पावसाचा शेतीला जबर फटका
पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेती व शेतीशी संबंधित
क्षेत्रावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे
ऊस वगळता कडधान्ये, तृणधान्य,तेलबियांसह सर्व प्रमुख
पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. खरीप हंगामातील
असमाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात मागील
वर्षीच्या तुलनेत २७ टक्के घट अपेक्षित आहे.
राज्यावर ३ लाख ७४४ कोटी रुपये कर्जाचा डोंगर, विकासदरामध्येही घसरगुंडी
दृष्टिक्षेपात सर्वेक्षण
अपघात : ६१५११ मृत्यू : १२६९१
{ ११.२४ लाख
राज्याची एकूण
लोकसंख्या
{ ९२९ दर
हजार पुरुषांमागे
महिलांचे प्रमाण
{ ४१०३ कोटी
रुपये महसुली
तूट
{ ३००४७७
कोटी वित्तीय तूट
{ ८९,६७६८
कोटी स्थूल
उत्पन्न
{ ५.७ टक्के
विकास दर
अपेक्षित. मागच्या
वर्षीच्या तुलनेत
१.६ टक्के घट.
{ २५० खेड्यांना
अद्यापही रस्ते
नाहीत
{ २२६
तालुक्यांत कमी
{ ११२
तालुक्यांत
सामान्य
{ १७ तालुक्यांत
अतिवृष्टी
{ रब्बी
उत्पादनात २७
टक्के घट
पाऊस
कृषी व उद्योगाच्या
विकासदरात घट
कृषी, उद्योग आणि सेवा
क्षेत्राच्या विकास दरांमध्येही
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत
घसरण
झाली आहे.
औद्योगिक
विकास दर ४.५ टक्के, कृषी
क्षेत्राचा ८.५ टक्के आणि सेवा
क्षेत्राचा दर ८.१ टक्क्यांवर
आला आहे.
२५० गावांना अद्याप
साधे रस्तेही नाहीत
राज्यातील २५० गावे अद्यापही
साध्या रस्त्याने जोडलेली
नसल्याचे वास्तव या आर्थिक
सर्वेक्षणातून
समोर
आले आहे.
राज्यातील ९९ टक्के गावे
बारमाही किंवा हंगामी
रस्त्यांनी जोडली गेली पण ही
२५० गावे वंचित आहेत.
२४ टक्के सहकारी
संस्था तोट्यात
मार्च २०१४ अखेर २.३०
लाख सहकारी संस्था कार्यरत
होत्या. त्यापैकी ९ टक्के कृषी,
१० टक्के िबगर
कृषी पतपुरवठा,
तर ८१ टक्के
इतर आहेत. यापैकी २४ टक्के
तोट्यात होत्या. िवशेष म्हणजे
यापैकी २०.७ टक्के संस्था या
कृषी पतपुरवठ्यासंबंधी आहेत.
आज अर्थसंकल्प, या
तरतुदींची शक्यता
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांच्या बुधवारच्या
अर्थसंकल्पात बसस्थानकांचे
आधुनिकीकरण
व महिलांसाठी
शौचालय
उभारणीवर भर
राहील. बसस्थानकांवर उच्च
दर्जाच्या सुविधा देण्यासाठी
भरघोस तरतूद असेल, असे
सूत्रांकडून कळते.
कर्जवाढले,विकासदरघटला
आर्थिक सर्वेक्षण | आघाडी सरकारच्या सिंचन घोटाळ्यावर भाजप सरकारचे मौन
संजय परब | मुंबई
मागील दोन वर्षांपासून राज्याच्या हवामानात मोठ्या
प्रमाणावर बदल होत असून गारपीट, अवकाळी
पाऊस, वादळी पाऊस, दुष्काळ अशा अनेकविध
संकटांचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे.
परिणामी राज्याच्या एकूण कृषी उत्पन्नात मागील
वर्षीच्या तुलनेत १२.३ टक्के नकारात्मक वाढ झाली
आहे. राज्याची महसुली तूटही वाढली असून मागील
वर्षाच्या तुलनेत यावर्षी कर्जाचा डोंगर ३८ हजार
कोटींनी वाढल्याने राज्यावरील एकूण कर्ज ३ लाख
४७७ कोटी रुपयांवर गेले आहे, असे राज्याच्या
आर्थिक पाहणी अहवालात िदसून आले आहे.
विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या ज्या सिंचन
घोटाळ्याचे भांडवल करून भाजप सत्तेत आला, त्या
घोटाळ्याबाबत मात्र या अहवालात मौन बाळगले.
बुधवारीभाजप-शिवसेनायुतीसरकारचापहिला
अर्थसंकल्प सादर करण्यात येत असून त्याच्या एक
दिवस आधी, मंगळवारी विधिमंडळात हे आर्थिक
सर्वेक्षण मांडण्यात आले. राज्याचा विकास दर ७.
३ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यावर घसरला आहे. २०१४
मध्ये राज्यात सरासरी ७०.२ टक्के पाऊस पडला.
२०१४ च्या खरीप हंगामामध्ये १४५.७९ लाख हेक्टर
क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली, मात्र ती मागील
वर्षीच्या तुलनेत तीन टक्के कमी आहे. वित्तीय स्थिती
दयनीय २०१३-१४ मध्ये महसूली तूट ३ हजार १७
कोटी रुपये इतकी होती, त्यात २०१४-१५ मध्ये वाढ
होऊन ती ४ हजार १०३ कोटींपर्यंत गेली आहे. तर
राज्याच्या स्थूल उत्पन्नात ५.७ टक्के वाढ अपेक्षित
आहे. २०१३-१४ च्या स्थूल  उर्वरित. पान १२
आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका
राज्याच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र दाखवण्यासाठी
सरकार श्वेतपत्रिका मांडणार आहे. या श्वेतपत्रिकेत
राज्याच्या अार्थिक स्थितीची भावी दिशाही
असेल,अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले.
२७ िजल्हे मानव िनर्देशांकात कमी
मानव िवकास अहवाल २०१२ नुसार राज्याचा
निर्देशांक ०.७५२ आहे. नंदुरबारचा िनर्देशांक सर्वात
कमी ०.६०४ आहे. राज्यातील २७ िजल्ह्यांचा िनर्देशांक
मानव िवकास िनर्देशांकपेक्षा कमी आहे.
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
गेल्या आठवड्यात भूसंपादन तसेच
इतर महत्त्वाच्या विधेयकांवरील
मतदानाच्या वेळी अनुपस्थित
राहणाऱ्या बीडच्या प्रीतम मुंडे आणि
मुंबईच्या पूनम महाजन यांच्यासह
२५ खासदारांची मंगळवारी भाजप
संसदीय पक्षाच्या बैठकीत नावे
घेऊन उभे करण्यात आले आणि
त्यांची खरडपट्टी काढण्यात आली.
लोकसभेत भूसंपादन
विधेयकावरील मतदानाच्या वेळी
पूनम महाजन, प्रीतम मुंडे, केंद्रीय
मंत्री बाबुल सुप्रियो, शत्रुघ्न सिन्हा
आणि वरुण गांधी यांच्यासह
भाजपचे २५ खासदार अनुपस्थित
होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत झालेल्या या बैठकीत
एम. व्यंकय्या नायडू यांनी या
गैरहजर खासदारांची नावेच वाचून
दाखवली. हे प्रकरण एवढ्यावरच
थांबले नाही तर त्यांना आपापल्या
जागेवर उभे राहण्यासही सांगण्यात
आले. ‘संसदेत उपस्थित राहावे
असा आदेश देऊनही खासदार
त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर
मग तिकीट कशासाठी मागता?’
असा प्रश्नच नायडूंनी विचारला
आणि यापुढे संसदेत उपस्थित राहा,
असेही सुनावले. विशेष म्हणजे
पक्षानेसंसदेतउपस्थितराहण्यासाठी
गेल्या आठवड्यात खासदारांना
व्हिपही जारी केला होता.
प्रीतम मुंडे, महाजनांची
भरबैठकीत खरडपट्टी
संसदेतील‌अनुपस्थितीमुळेभाजपश्रेष्ठीसंतप्त
नवी दिल्ली । सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध पहिल्यांदाच एकजूट
दाखवली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात १४ पक्षांच्या १०० हून
अधिक खासदारांनी भूसंपादन विधेयकाविरुद्ध संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत
पदयात्रा काढली.  संबंधित. पान ७
१४ पक्षांची ‘जमिनी’वर एकजूटश्रीलंका
दक्षिण अाफ्रिका
सकाळी ९.०० पासून
वर्ल्डकपिवंडो
पहिला उपांत्यपूर्व
सामना आज
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
डाटाविंड स्मार्टफोनसोबत
वर्षभर इंटरनेट मोफत
नवी दिल्ली | आकाश टॅब्लेट
बनवणाऱ्या डाटाविंड या कंपनीने
देशात दोन स्वस्त स्मार्टफोन
लाँच केले आहेत. त्यावर एक
वर्षभर इंटरनेट मोफत मिळेल.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या
सहकार्याने कंपनी एक वर्षभर ही
अमर्यादित ऑफर देत आहे. २ जी
स्मार्टफोनची किंमत १,९९९ आणि
३ जीची किंमत २,९९९ रुपये आहे.
ताजमहालावर दिसले
पॅराशूट, चौकशी सुरू
आग्रा | ताजमहालाच्या वर पॅराशूट
दिसल्याने मंगळवारी खळबळ
उडाली. ताजच्या जवळचा भाग
नो फ्लाइंग झोन आहे. पॅराशूट
वर कसे गेले याचा तपास सुरक्षा
रक्षक करत आहेत. ताजची सुरक्षा
सीआयएसएफकडे आहे.
चारधाम यात्रेचे ग्रीनकार्ड
एप्रिलपासून मिळणार
डेहराडून | चारधाम यात्रेला
जाणाऱ्या वाहनांसाठी परिवहन
विभाग एप्रिलपासून ग्रीनकार्ड
प्रक्रिया सुरू करेल. त्यामुळे या
मार्गावर चालकांना वाहनाची
कागदपत्रे व लायसन्स वारंवार
दाखवण्याची गरज राहणार नाही.
वाहनांची तपासणी एप्रिलच्या
पहिल्या आठवड्यापासून होईल.
माहिती आयोगाने राजकीय
पक्षांपुढे टेकले हात
नवीदिल्ली|केंद्रीयमाहितीआयोग
राजकीय पक्षांपुढे हतबल झाला
आहे. पक्ष आपल्या आदेशाकडे
कानाडोळा करत आहेत, पण
आपण काही करू शकत नाही,
असे आयोगानेच म्हटले आहे.
२०१७ मध्ये खरेदी करू
शकाल उडणारी कार
लंडन | युजर पुढील दोन वर्षांत
‘एअरोमोबिल’ हा उडणारी कार
खरेदी करू शकतील. एक टँक
पेट्रोलमध्ये ही कार ४३० मैलांचा
प्रवास करू शकेल.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
जातीय हिंसाचाराच्या घटनांवरून
लोकसभेतमंगळवारीसत्ताधारीआणि
विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले.
पंतप्रधान मोदी यांनी अल्पसंख्याकांना
सुरक्षा देऊ, असे आश्वासन
दिलेले असतानाही भाजप जातीय
असहिष्णुतेचे वातावरण तयार करत
अाहे, असा आरोप काँग्रेस आणि
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला.
या आरोपावर संसदीय कामकाजमंत्री
व्यंकय्या नायडू म्हणाले,‘आम्ही
जातीयतेचे राजकारण करत नाही.
सबका साथ, सबका विकास
ही आमच्या सरकारची घोषणा
आहे. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा
राज्यांवर सोडावा. संसदेत आरोप-
प्रत्यारोप करू नयेत,’ असे आवाहन
त्यांनी केले.
जातीयहिंसाचारावरूनगदाराेळ
जळगाव बुधवार, १८ मार्च २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सेन्सेक्स	 28736.38
मागील	 28437.71
सोने	 26,550.00
मागील	 26,700.00
चांदी	 38,000.00
मागील	 38,000.00
डॉलर	 62.70
मागील	 62.81
केळी (रावेर)	 750
फरक	 25.00
सुविचार
मी कधीही अपयशी ठरलो
नाही. निरुपयोगी १० हजार
पद्धती मला माहीत आहेत.
थॉमस अल्वा एडिसन
प्रतिनिधी । जळगाव
पाचोरा तालुक्यातील िपंपळगाव
हरेश्वर येथील ७० वर्षीय वृद्धेवर
१७ मे २०१२मध्ये अत्याचार करून
दगडाने ठेचून िनर्घृण खून करणाऱ्या
नराधमाला मंगळवारी अाजन्म
कारावासाची िशक्षा न्यायाधीश
के. बी. अग्रवाल यांनी सुनावली.
या प्रकरणात अत्याचारासाठी १०
वर्षे अािण खुनासाठी अाजन्म
कारावासाची शिक्षा सुनावली
अाहे. या दाेन्ही िशक्षा वेगवेगळ्या
भाेगाव्या लागतील. परिस्थितीजन्य
पुराव्याच्या अाधारावर िजल्हा
न्यायालयाने िदलेला हा एेितहासिक
िनकाल असल्याचे िफर्यादीचे
वकील अॅड.अनुराधा वाणी 
 उर्वरित. पान ११
पीडित, वकील अन‌्... संबंिधत. पान २
वृद्धेच्या खूनप्रकरणी
अाराेपीला जन्मठेपन्यायालयाने सुनावल्या
दाेन वेगवेगळ्या शिक्षा काय हाेते पुरावे
प्रत्यक्षदर्शी काेणीच नव्हते. हा
खटला नाेव्हेंबर २०१४ला सुरू झाला.
सरकारी वकील अॅड. अनुराधा वाणी
व न्यायमूर्ती राधाकृष्णन यांनी शंकर
खाडे याला २५ एप्रिल २०१३ला
अािण न्यायमूर्ती िसकरी यांनी उत्तर
प्रदेशातील यादव याला अशाच
प्रकरणात १० वर्षे कारावास, खुनात
जन्मठेपेची िशक्षा सुनावली हाेती.
विशेष प्रतिनिधी | मुंबई
ग्रामीण भागातील वीज दरात
१२ ते १९ टक्के कपात केल्याचे
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
विधानसभेत सांगितले. त्यामुळे वीज
प्रति युनिट ५० पैसे ते एक रुपयाने
स्वस्त होणार आहे.
तिन्ही वीज कंपन्यांच्या खर्चाचा
ताळमेळ बसवल्यानंतर दर कमी
केले आहेत. एक्सप्रेस फीडरवरील
औद्योगिक ग्राहकांचा मार्चमध्ये दर
प्रति युनिट ७ रुपये ५९ पैसे झाला.
एप्रिलमध्ये तो ७ रुपये०९ पैसे होईल.
घरगुती ग्राहकांचे दरही कमी झाले.
०-१०० युनिट वीज घरगुती ग्राहकांचा
प्रति युनिट दर ४.१६ वरून मार्चमध्ये
३.६५ व एप्रिलमध्ये ३.३६ असेल.
१०१-३०० युनिटसाठी वीज दर प्रति
युनिट७.३९ वरून मार्चमध्ये ६.५४
आणि एप्रिलमध्ये ६.०५ होणार आहे.
वीजबिल होणार
रुपयाने स्वस्त

More Related Content

What's hot

Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 

What's hot (10)

Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 

Viewers also liked

Untitled Presentation
Untitled PresentationUntitled Presentation
Untitled Presentationlucky baba ji
 
Espiritismo
EspiritismoEspiritismo
Espiritismo
Douglas Eduardo
 
Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...
Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...
Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...
Άγγελος Χουβαρδάς
 
7 гр 8 марта
7 гр 8 марта7 гр 8 марта
7 гр 8 марта
bakirova
 
Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.
Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.
Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.
Miguel A. C. Sánchez
 
Gene therapy
Gene therapy Gene therapy
Gene therapy
Pramod Pal
 
Question Four
Question FourQuestion Four
Question Four
Georgia Murray
 

Viewers also liked (7)

Untitled Presentation
Untitled PresentationUntitled Presentation
Untitled Presentation
 
Espiritismo
EspiritismoEspiritismo
Espiritismo
 
Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...
Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...
Είμαι παιδί, έχω κι εγώ δικαιώματα...
 
7 гр 8 марта
7 гр 8 марта7 гр 8 марта
7 гр 8 марта
 
Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.
Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.
Ley de Contribución Especial para la Seguridad Ciudadana y Convivencia.
 
Gene therapy
Gene therapy Gene therapy
Gene therapy
 
Question Four
Question FourQuestion Four
Question Four
 

Similar to Jalgaon news in marathi

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
divyamarathibhaskarnews
 

Similar to Jalgaon news in marathi (6)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
 

More from divyamarathibhaskarnews

Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
divyamarathibhaskarnews
 

More from divyamarathibhaskarnews (9)

Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Jalgaon news in marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १८५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन न्यायालय परिसरात प्रवीण गेडाम. प्रतिनिधी | धुळे जळगाव घरकुल घोटाळ्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्रास देण्यास सुरुवात झाली. कागदपत्रांमध्ये रमेश जैन यांच्या बँक खात्यात ६० लाख तर सुरेश जैन कुटुंबातील काही सदस्यांच्या खात्यात रोकड जमा झाल्याचे समोर आले हाेते, अशी साक्ष आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी येथील विशेष न्यायालयात दिली. रमेश जैन यांना संभाव्य आरोपी करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मत संशयितांच्या वकिलांनी नोंदविले व त्यावर हरकत घेतली. विशेष न्या. आर. आर. कदम यांच्यासमोर या साक्षीला सुरुवात झाली.घरकुलची तक्रार दिल्यानंतर काही नगरसेवकांनी मिळून माझ्याविरोधात अविश्वास ठराव पारित केला. बदली झाल्यानंतर रमेश जैन यांनी माझ्यािवरुद्ध जळगाव पोिलस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार नंतर निकाली निघाली. त्यानंतर रमेश जैन यांनी न्याय दंडािधकाऱ्यांकडे माझ्याविरुद्ध खासगी तक्रार दिली. त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे रमेश जैन यांनी न्यायालयात पुनर्निरीक्षणाचा दिलेला अर्जही खारीज झाला. शिवाय फौजदारी अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला. दरम्यानच्या काळात माझ्याविरुद्ध अवमान याचिकाही दाखल झाली होती. या सर्वांनंतर खान्देश बिल्डर्सनेपुन्हा२८कोटींचादावा माझ्याविरुद्ध दाखल उर्वरित. पान १२ रमेश जैनांच्या खात्यातही जमा झाले हाेते ६० लाख रुपये! ‘घरकुल’च्या तक्रारीनंतर त्रासाला सुरुवात ; धुळे विशेष न्यायालयात तत्कालीन अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी िदली साक्ष, संशयितांच्या वकिलांनी घेतली हरकत हरकतीनंतर हरकत.. आयुक्त डॉ. गेडाम यांच्या साक्षीदरम्यान, संशयित आरोपीच्या वकिलांनी हरकतीनंतर पुन्हा दुसरी हरकत घेण्याचा क्रम सुरू होता. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी गेडाम यांच्यापासून लांब उभे राहावे, अविश्वास ठरावाबाबत बोलताना गेडाम यांनी खोटा ठराव असा शब्दप्रयोग करू नये आदींवर यावेळी हरकती घेतल्या गेल्या. रमेश जैन संभाव्य आरोपी ? माजी महापौर रमेश जैन यांना भादंिव कलम ३१९ नुसार भविष्यात संभाव्य आरोपी करण्यासाठी आयुक्त गेडाम आतापासून तशी साक्ष देत आहेत, अशी हरकत संशयितांच्या वकिलांनी घेतली. त्यामुळे न्यायालयाने हरकतीची नोंद कायम ठेवून पुढील प्रश्न विचारण्यास परवानगी दिली. लहरी पावसाचा शेतीला जबर फटका पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे ऊस वगळता कडधान्ये, तृणधान्य,तेलबियांसह सर्व प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. खरीप हंगामातील असमाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत २७ टक्के घट अपेक्षित आहे. राज्यावर ३ लाख ७४४ कोटी रुपये कर्जाचा डोंगर, विकासदरामध्येही घसरगुंडी दृष्टिक्षेपात सर्वेक्षण अपघात : ६१५११ मृत्यू : १२६९१ { ११.२४ लाख राज्याची एकूण लोकसंख्या { ९२९ दर हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण { ४१०३ कोटी रुपये महसुली तूट { ३००४७७ कोटी वित्तीय तूट { ८९,६७६८ कोटी स्थूल उत्पन्न { ५.७ टक्के विकास दर अपेक्षित. मागच्या वर्षीच्या तुलनेत १.६ टक्के घट. { २५० खेड्यांना अद्यापही रस्ते नाहीत { २२६ तालुक्यांत कमी { ११२ तालुक्यांत सामान्य { १७ तालुक्यांत अतिवृष्टी { रब्बी उत्पादनात २७ टक्के घट पाऊस कृषी व उद्योगाच्या विकासदरात घट कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकास दरांमध्येही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घसरण झाली आहे. औद्योगिक विकास दर ४.५ टक्के, कृषी क्षेत्राचा ८.५ टक्के आणि सेवा क्षेत्राचा दर ८.१ टक्क्यांवर आला आहे. २५० गावांना अद्याप साधे रस्तेही नाहीत राज्यातील २५० गावे अद्यापही साध्या रस्त्याने जोडलेली नसल्याचे वास्तव या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील ९९ टक्के गावे बारमाही किंवा हंगामी रस्त्यांनी जोडली गेली पण ही २५० गावे वंचित आहेत. २४ टक्के सहकारी संस्था तोट्यात मार्च २०१४ अखेर २.३० लाख सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी ९ टक्के कृषी, १० टक्के िबगर कृषी पतपुरवठा, तर ८१ टक्के इतर आहेत. यापैकी २४ टक्के तोट्यात होत्या. िवशेष म्हणजे यापैकी २०.७ टक्के संस्था या कृषी पतपुरवठ्यासंबंधी आहेत. आज अर्थसंकल्प, या तरतुदींची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बुधवारच्या अर्थसंकल्पात बसस्थानकांचे आधुनिकीकरण व महिलांसाठी शौचालय उभारणीवर भर राहील. बसस्थानकांवर उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी भरघोस तरतूद असेल, असे सूत्रांकडून कळते. कर्जवाढले,विकासदरघटला आर्थिक सर्वेक्षण | आघाडी सरकारच्या सिंचन घोटाळ्यावर भाजप सरकारचे मौन संजय परब | मुंबई मागील दोन वर्षांपासून राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी पाऊस, दुष्काळ अशा अनेकविध संकटांचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी राज्याच्या एकूण कृषी उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत १२.३ टक्के नकारात्मक वाढ झाली आहे. राज्याची महसुली तूटही वाढली असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कर्जाचा डोंगर ३८ हजार कोटींनी वाढल्याने राज्यावरील एकूण कर्ज ३ लाख ४७७ कोटी रुपयांवर गेले आहे, असे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात िदसून आले आहे. विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या ज्या सिंचन घोटाळ्याचे भांडवल करून भाजप सत्तेत आला, त्या घोटाळ्याबाबत मात्र या अहवालात मौन बाळगले. बुधवारीभाजप-शिवसेनायुतीसरकारचापहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येत असून त्याच्या एक दिवस आधी, मंगळवारी विधिमंडळात हे आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात आले. राज्याचा विकास दर ७. ३ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यावर घसरला आहे. २०१४ मध्ये राज्यात सरासरी ७०.२ टक्के पाऊस पडला. २०१४ च्या खरीप हंगामामध्ये १४५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली, मात्र ती मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्के कमी आहे. वित्तीय स्थिती दयनीय २०१३-१४ मध्ये महसूली तूट ३ हजार १७ कोटी रुपये इतकी होती, त्यात २०१४-१५ मध्ये वाढ होऊन ती ४ हजार १०३ कोटींपर्यंत गेली आहे. तर राज्याच्या स्थूल उत्पन्नात ५.७ टक्के वाढ अपेक्षित आहे. २०१३-१४ च्या स्थूल उर्वरित. पान १२ आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका राज्याच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र दाखवण्यासाठी सरकार श्वेतपत्रिका मांडणार आहे. या श्वेतपत्रिकेत राज्याच्या अार्थिक स्थितीची भावी दिशाही असेल,अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले. २७ िजल्हे मानव िनर्देशांकात कमी मानव िवकास अहवाल २०१२ नुसार राज्याचा निर्देशांक ०.७५२ आहे. नंदुरबारचा िनर्देशांक सर्वात कमी ०.६०४ आहे. राज्यातील २७ िजल्ह्यांचा िनर्देशांक मानव िवकास िनर्देशांकपेक्षा कमी आहे. वृत्तसंस्था । नवी दिल्ली गेल्या आठवड्यात भूसंपादन तसेच इतर महत्त्वाच्या विधेयकांवरील मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहणाऱ्या बीडच्या प्रीतम मुंडे आणि मुंबईच्या पूनम महाजन यांच्यासह २५ खासदारांची मंगळवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत नावे घेऊन उभे करण्यात आले आणि त्यांची खरडपट्टी काढण्यात आली. लोकसभेत भूसंपादन विधेयकावरील मतदानाच्या वेळी पूनम महाजन, प्रीतम मुंडे, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, शत्रुघ्न सिन्हा आणि वरुण गांधी यांच्यासह भाजपचे २५ खासदार अनुपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एम. व्यंकय्या नायडू यांनी या गैरहजर खासदारांची नावेच वाचून दाखवली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना आपापल्या जागेवर उभे राहण्यासही सांगण्यात आले. ‘संसदेत उपस्थित राहावे असा आदेश देऊनही खासदार त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर मग तिकीट कशासाठी मागता?’ असा प्रश्नच नायडूंनी विचारला आणि यापुढे संसदेत उपस्थित राहा, असेही सुनावले. विशेष म्हणजे पक्षानेसंसदेतउपस्थितराहण्यासाठी गेल्या आठवड्यात खासदारांना व्हिपही जारी केला होता. प्रीतम मुंडे, महाजनांची भरबैठकीत खरडपट्टी संसदेतील‌अनुपस्थितीमुळेभाजपश्रेष्ठीसंतप्त नवी दिल्ली । सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध पहिल्यांदाच एकजूट दाखवली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात १४ पक्षांच्या १०० हून अधिक खासदारांनी भूसंपादन विधेयकाविरुद्ध संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढली. संबंधित. पान ७ १४ पक्षांची ‘जमिनी’वर एकजूटश्रीलंका दक्षिण अाफ्रिका सकाळी ९.०० पासून वर्ल्डकपिवंडो पहिला उपांत्यपूर्व सामना आज न्यूजइनबॉक्स गुडन्यूज डाटाविंड स्मार्टफोनसोबत वर्षभर इंटरनेट मोफत नवी दिल्ली | आकाश टॅब्लेट बनवणाऱ्या डाटाविंड या कंपनीने देशात दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यावर एक वर्षभर इंटरनेट मोफत मिळेल. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या सहकार्याने कंपनी एक वर्षभर ही अमर्यादित ऑफर देत आहे. २ जी स्मार्टफोनची किंमत १,९९९ आणि ३ जीची किंमत २,९९९ रुपये आहे. ताजमहालावर दिसले पॅराशूट, चौकशी सुरू आग्रा | ताजमहालाच्या वर पॅराशूट दिसल्याने मंगळवारी खळबळ उडाली. ताजच्या जवळचा भाग नो फ्लाइंग झोन आहे. पॅराशूट वर कसे गेले याचा तपास सुरक्षा रक्षक करत आहेत. ताजची सुरक्षा सीआयएसएफकडे आहे. चारधाम यात्रेचे ग्रीनकार्ड एप्रिलपासून मिळणार डेहराडून | चारधाम यात्रेला जाणाऱ्या वाहनांसाठी परिवहन विभाग एप्रिलपासून ग्रीनकार्ड प्रक्रिया सुरू करेल. त्यामुळे या मार्गावर चालकांना वाहनाची कागदपत्रे व लायसन्स वारंवार दाखवण्याची गरज राहणार नाही. वाहनांची तपासणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून होईल. माहिती आयोगाने राजकीय पक्षांपुढे टेकले हात नवीदिल्ली|केंद्रीयमाहितीआयोग राजकीय पक्षांपुढे हतबल झाला आहे. पक्ष आपल्या आदेशाकडे कानाडोळा करत आहेत, पण आपण काही करू शकत नाही, असे आयोगानेच म्हटले आहे. २०१७ मध्ये खरेदी करू शकाल उडणारी कार लंडन | युजर पुढील दोन वर्षांत ‘एअरोमोबिल’ हा उडणारी कार खरेदी करू शकतील. एक टँक पेट्रोलमध्ये ही कार ४३० मैलांचा प्रवास करू शकेल. वृत्तसंस्था | नवी दिल्ली जातीय हिंसाचाराच्या घटनांवरून लोकसभेतमंगळवारीसत्ताधारीआणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले. पंतप्रधान मोदी यांनी अल्पसंख्याकांना सुरक्षा देऊ, असे आश्वासन दिलेले असतानाही भाजप जातीय असहिष्णुतेचे वातावरण तयार करत अाहे, असा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला. या आरोपावर संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले,‘आम्ही जातीयतेचे राजकारण करत नाही. सबका साथ, सबका विकास ही आमच्या सरकारची घोषणा आहे. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा राज्यांवर सोडावा. संसदेत आरोप- प्रत्यारोप करू नयेत,’ असे आवाहन त्यांनी केले. जातीयहिंसाचारावरूनगदाराेळ जळगाव बुधवार, १८ मार्च २०१५ एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सेन्सेक्स 28736.38 मागील 28437.71 सोने 26,550.00 मागील 26,700.00 चांदी 38,000.00 मागील 38,000.00 डॉलर 62.70 मागील 62.81 केळी (रावेर) 750 फरक 25.00 सुविचार मी कधीही अपयशी ठरलो नाही. निरुपयोगी १० हजार पद्धती मला माहीत आहेत. थॉमस अल्वा एडिसन प्रतिनिधी । जळगाव पाचोरा तालुक्यातील िपंपळगाव हरेश्वर येथील ७० वर्षीय वृद्धेवर १७ मे २०१२मध्ये अत्याचार करून दगडाने ठेचून िनर्घृण खून करणाऱ्या नराधमाला मंगळवारी अाजन्म कारावासाची िशक्षा न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी सुनावली. या प्रकरणात अत्याचारासाठी १० वर्षे अािण खुनासाठी अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावली अाहे. या दाेन्ही िशक्षा वेगवेगळ्या भाेगाव्या लागतील. परिस्थितीजन्य पुराव्याच्या अाधारावर िजल्हा न्यायालयाने िदलेला हा एेितहासिक िनकाल असल्याचे िफर्यादीचे वकील अॅड.अनुराधा वाणी उर्वरित. पान ११ पीडित, वकील अन‌्... संबंिधत. पान २ वृद्धेच्या खूनप्रकरणी अाराेपीला जन्मठेपन्यायालयाने सुनावल्या दाेन वेगवेगळ्या शिक्षा काय हाेते पुरावे प्रत्यक्षदर्शी काेणीच नव्हते. हा खटला नाेव्हेंबर २०१४ला सुरू झाला. सरकारी वकील अॅड. अनुराधा वाणी व न्यायमूर्ती राधाकृष्णन यांनी शंकर खाडे याला २५ एप्रिल २०१३ला अािण न्यायमूर्ती िसकरी यांनी उत्तर प्रदेशातील यादव याला अशाच प्रकरणात १० वर्षे कारावास, खुनात जन्मठेपेची िशक्षा सुनावली हाेती. विशेष प्रतिनिधी | मुंबई ग्रामीण भागातील वीज दरात १२ ते १९ टक्के कपात केल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे वीज प्रति युनिट ५० पैसे ते एक रुपयाने स्वस्त होणार आहे. तिन्ही वीज कंपन्यांच्या खर्चाचा ताळमेळ बसवल्यानंतर दर कमी केले आहेत. एक्सप्रेस फीडरवरील औद्योगिक ग्राहकांचा मार्चमध्ये दर प्रति युनिट ७ रुपये ५९ पैसे झाला. एप्रिलमध्ये तो ७ रुपये०९ पैसे होईल. घरगुती ग्राहकांचे दरही कमी झाले. ०-१०० युनिट वीज घरगुती ग्राहकांचा प्रति युनिट दर ४.१६ वरून मार्चमध्ये ३.६५ व एप्रिलमध्ये ३.३६ असेल. १०१-३०० युनिटसाठी वीज दर प्रति युनिट७.३९ वरून मार्चमध्ये ६.५४ आणि एप्रिलमध्ये ६.०५ होणार आहे. वीजबिल होणार रुपयाने स्वस्त