SlideShare a Scribd company logo
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
प्रतिनिधी | नाशिकराेड
देशात चलनात सर्वाधिक उपयाेगात
येणाऱ्या एक रुपयाच्या नाेटेची करन्सी
नाेटप्रेसमध्ये सन १९८८ मध्ये माेठ्या
प्रमाणात छपाई सुरू हाेती. दरम्यानच्या
काळात रुपयाच्या नाेटेची छपाई बंद
करण्यात अाली.
दाेन महिन्यांपूर्वी अर्थ मंत्रालयाने
एक रुपयाच्या नाेटांच्या छपाईचा
निर्णय घेऊन प्रेसकडे मागणी
नाेंदवली. २७ वर्षांनंतर संधी मिळताच
करन्सीच्या कामगारांनी युद्धपातळीवर
एक रुपयांच्या पाच मिलियन नाेटांचे
अवघ्या महिनाभराच्या कालावधीच्या
अात वेळेपूर्वी नाेटांची छपाई पूर्ण
केली. सविस्तर. पान ९
नाशकात २७ वर्षांनंतर
रुपया' नाेटेची छपाई
५ लाखांत घेतले ओळखपत्र
वृत्तसंस्था | डेहराडून
आयएएस अधिकारी असल्याचे
भासवून मसुरीच्या प्रतिष्ठित लाल
बहादूर शास्त्री अकादमीमध्ये
तब्बल सहा महिने राहणाऱ्या रुबी
चौधरी या महिलेने पाच लाख
रुपयांची लाच देऊन अकादमीचे
बनावट ओळखपत्र मिळवले होते.
रुबी चौधरी यांनीच बुधवारी हा
सनसनाटी गौप्यस्फोट केला.
या प्रकरणात आपली काहीही
चूक नाही. अकादमीच्याच
एका अधिकाऱ्याने बनावट
ओळखपत्र दिले होते. त्यासाठी
त्याने तीन हप्त्यांत पाच
लाख रुपये लाच घेतली. त्या
अधिकाऱ्याने अकादमीमध्ये
ग्रंथपालाची नोकरी देण्याचेही
आश्वासन दिले होते. त्यासाठी २०
लाखांची लाच मागितली होती.
नोकरीसाठी आपण नातेवाईक
आणि मित्रांकडून पैशांची
तजवीज करण्याचा प्रयत्न करत
होतो, असे रुबी चौधरी म्हणाल्या.
रुबी सध्या उत्तराखंड पोलिसांच्या
ताब्यात आहे. हे प्रकरण आणि
आरोपही गंभीर असल्याचे
राज्याचे पोलिस महासंचालक
बी.एस. सिद्धू म्हणाले.
रुबी चौधरी ही महिला गेल्या
वर्षी २० सप्टेंबर रोजी अकादमीत
आली होती. अकादमीत सहा
महिन्यांपेक्षा जास्त दिवस राहून
२७ मार्च रोजी ती अचानक गायब
झाली होती.
मसुरीच्या अकादमीत राहणाऱ्या महिलेचा खळबळजनक गौप्यस्फोटवृत्तसंस्था | बंगळुरू
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी
बंगळुरूत शुक्रवारपासून होणाऱ्या राष्ट्रीय
कार्यकारिणी बैठकीत भाषण देणार की
नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या बैठकीला
संबोधित करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत
अडवाणींचे नावच नाही. पंतप्रधान नरेंद्र
मोदी, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू आणि
रविशंकर प्रसाद हे वक्ते असतील. विशेष
म्हणजे भाजप स्थापनेपासून अडवाणी यांनी
एक अपवाद वगळता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या
सर्वच बैठकांना संबोधित केले आहे.
अडवाणी यांचा आवाज
भाजपच्या मंचावर बंद?
नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांच्याविरुद्ध
वर्णद्वेषी मुक्ताफळे उधळणारे
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह
यांच्या निषेधार्थ काँग्रेसने
गुरुवारी देशभर निदर्शने केली.
दिल्लीत महिला काँग्रेसने भाजप
मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.
कार्यकर्त्यांनी सिंहांच्या प्रतिमा
जाळल्या. प्रतिमेला जोडे मारले.
बेताल बोल : गिरिराज सिंह
यांच्या प्रतिमेला जोडे मारले
सिंहांच्या वक्तव्यावर देशभर तीव्र पडसाद उमटले असले तरीही भाजपच्या
दृष्टीने हे प्रकरण फारसे गंभीर नाही. मंत्र्यांनी माफी मागितली आहे.
त्यामुळे हे प्रकरण संपले, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले.
मुजफ्फरपूर येथील जिल्हा
न्यायालयाच्या आदेशाने
या वक्तव्यामुळे मिठानगर
पोलिसांत सिंहांविरुद्ध
भादंविच्या कलम १६६
(लोकप्रतिनिधींनी कायदा
हातात घेऊन एखाद्याच्या
भावना दुखावणे) अन्वये
गुन्हा करण्यात आला आहे.
मुजफ्फरपुरात गुन्हा काेत्या मनाेवृत्तीवर
बोलणे नाही : साेनिया
मी संकुचित मानसिकतेच्या
लोकांबाबत काहीही बोलू
इच्छित नाही, असे सांगत
काँग्रेस अध्यक्षा सोनिया
गांधी यांनी गिरिराज सिंह
यांना आपण फारसे महत्त्व
देत नसल्याचे सूचित केले.
मंत्र्यांनी माफी
मागितली,
प्रकरण संपले
वृत्तसंस्था। मुंबई
शेतकऱ्यांच्या वाढत्या
आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या
मदतीसाठी बँकांना पुढाकार घेण्याचा
सल्ला दिला आहे. गरीब आणि
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज
देण्याचा बँकांनी प्राधान्याने विचार
करावा. त्यांना कर्ज दिल्याने बँका
बुडणार नाहीत, असे मोदी म्हणाले.
रिझर्व्ह बँकेला ८० वर्षे झाली
आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या
बोज्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या
करू नयेत म्हणून आपण त्यांच्यापर्यंत
बँकांचा विस्ताराचा विचार करू
शकत नाही का? आपण हे स्वप्नही
पाहू शकत नाही का? गरिबांना मदत
केल्यामुळे एखादी बँक बुडेल असे
मला अजिबात वाटत नाही, असे मोदी
म्हणाले. आर्थिक समावेशनासाठी
२० वर्षांचा रोडमॅप तयार करा, असा
सल्ला त्यांनी रिझर्व्ह बँकेला दिला.
शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्यापंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला : गरिबांना मदत केल्याने बँका बुडणार नाहीत
स्वदेशी कागदावरच
नोटा छापा : मोदी म्हणाले,
आपल्या नोटांचा कागद व शाईही
भारतीयच असावी. जे गांधीजी
स्वदेशीसाठी लढले, त्यांचा फोटो
विदेशी कागदावर छापत राहणे
आपणाला शोभते का? रिझर्व्ह
बँकेने पुढाकार घ्यावा. मेक इन
इंडियाचा तोच प्रारंभ असेल.
तुमचे मन हेलावते का?
आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत.
त्यांचे दु:ख वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या
बातम्यांपुरतेच मर्यादित राहू नये. शेतकरी
मरतात तेव्हा बँकिंग क्षेत्राचे मन हेलावते
का? सावकारी कर्जामुळे ते मृत्यूला
कवटाळत आहेत. शेतकऱ्यांची दैना पाहून
बँकिंग क्षेत्राचेही मन हेलावलेच पाहिजे,
असे मोदी म्हणाले.
प्रतिनिधी । लोहारा
तुळजापूर तालुक्यातील
हंगरगा(नळ) शिवारातील तलावात
पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार
शाळकरी मुलांचा गुरुवारी बुडून मृत्यू
झाला. ही मुले लोहारा तालुक्यातील
आष्टाकासार येथील आहेत.
आष्टाकासार तांड्यावरील
तिसरीतील विद्यार्थी तनेश राठोड(
८), सुमित राठोड (८), सुमित
जाधव (१०), पाचवीतील अरुण
राठोड (११) व सुजित राठोड (१०)
हे हंगरगा(नळ) येथील साठवण
तलावाकडे फिरण्यासाठी गेेले होते.
तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी ते
तलावात गेले. तलावात ५ टक्के पाणी
असून, गाळ असल्याने पाय घसरून
तनेश, सुमित, अरुण व सुमित हे चौघे
बुडाले. काठावर थांबलेल्या सुजितने
घाबरलेल्या अवस्थेत तांड्याकडे
धाव घेतली आणि नातेवाईकांना
माहिती दिली.
पाणी पिण्यासाठी
गेलेल्या शाळकरी
मुलांचा बुडून मत्यू
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक ३०५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
गुडन्यूज
अहमदनगर शुक्रवार, ३ एिप्रल २०१५
एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ‌~ ४.००
सुविचार
पैसे कमावण्यासाठी व्यवसाय
करू नका. आणखी चांगल्या
पद्धतीने सेवा देता यावी यासाठी
पैसा मिळवा.
मार्क झुकेरबर्ग
मधुरिमा
अाज
‘मधु�रमा’मधील लेख वाचा http://epaperdivyamarathi.bhaskar.com
शु�वार,
3 ���� २०१५
 उव��र� पान ४ वर
फोटो :
क�पक हतवळण
े,
अहमदनगर
लीना मोगरेÂ
अितथी संपादक
leenamogre@
yahoo.co.in
नम�कार मैि�ण�नो,
अितथी संपादक या भूिमक�तून
तुम�याशी संवाद साधताना
मला खरोखरच आनंद होत आहे. मी
िफटनेस �लब�या मा�यमातून गेली
जवळपास वीस वष� िफटनेस आिण
वेलनेस �यवसायात आहे. �या वेळी
मुंबईसार�या शहरातसु�ा हाता�या
बोटावर मोजता येतील, एव�ाच िज�स
हो�या. या िजमम�ये सकाळी ६ ते १० ही
वेळ पु�षांसाठी असे, तर सकाळी १० ते
सं�याकाळी ५ या वेळात ���या आ�याच
तर �यायामाला येत असत. मुळातच
सायकल चालवणे, धावणे, िफरायला
जाणे याम�ये मला जबरद�त आवड
होती. माझी ही आवड आईने ओळखली
होती व �हणून ित�या आ�हाने होम
साय�सम�ये पदवी घेऊन आहारत��
झाले. �यानंतर फ�ड साय�स आिण
�यूि�शनम�ये एमए�सी क�लं. �याच
काळात एरोिब�स, िलओटाड� या नवीन
�कारांची मला ओळख झाली. िव�ल
कामत यां�या ‘कामत �लब’म�ये मी हे
नवीन �कार िशकव�यास सु�वात क�ली.
याच अनुभवा�या जोरावर १���म�ये
‘एलएम-दी िफटनेस अॅक�डमी’ची
�थापना क�ली. �िशि�त ��नस� तयार
कर�यासाठी डॉ�टस�, आहारत��,
�पो��्स मेिडिसन �ोफ�शन�स यांचा
चमू असायचा. आम�या अॅक�डमीमधून
ऋजुता िदवेकर, �शांत सावंत यांसारखे
२० हजारांहून अिधक पस�नल ��नस�
तयार झाले आहेत. �या काळात ‘पस�नल
��नर’ �हणून काम करणारी मी एकमेव
��ी असेन. माझी पिहली �लायंट माधुरी
दीि�त होती. आज क�ट�रना क�फ, शिमता
शे�ी, समीरा रे�ी यांसार�या आघाडी�या
मॉड��स व अिभने�ी �लायं�स आहेत.
गेली सात वष� ‘लीना मोगरे िफटनेस’तफ�
पु�षांचे वच��व असले�या �े�ाम�ये मी
आज पाय रोवून उभी आहे. मुंबईत, बां�ा
आिण िशवाजी पाक� येथे अ�याधुिनक
सुिवधा असलेली िफटनेस स�टस�
चालवतानाच मा�यातील ऊजा� इतरांनाही
�ो�सािहत करत आहे. कौट��िबक
जबाबदा�यांसोबतच �यवसाय िक�वा
नोकरी करत आज�या ���यांना मानिसक
आिण शारी�रक �वा��य राख�या�या
काही उपयु�त िट�स मी पु��या भेटीत
सांगेन. तोपय�त बी हॅपी... बी िफट...
िफटनेस गु�
होता. मुळातच लेबर पेनचा
काळ अिन��चत असतो. �यात
�ाचीसाठी हा काळ तेरा ते चौदा तासांपय�त
लांब�याने माझी अ�व�थता वाढली होती.
शेवटी शेवटी येणा�या कळा �ाची कशा सहन
करत असेल हे पाहून तर मला माझं अ�व�थ
होणं �ु�लक वाटायला लागलं. मा�,
बाळा�या ज�मानंतर�या पिह�या दश�नानं
ितची सहनश�ती साथ�की लाग�याची भावना
मा�या मनात आली. पराकोटी�या कळा सहन
क�न जर ��ी आप�याला बाबा हो�याचा
अ�यु�च आनंद देत असेल तर बाळा�या
ज�मा�या वेळी �प��थत राह�याचं धाडस
होऊ घातले�या बाबाने दाखवावंच,’ असं
ऋिषक�शला वाटतं. बायको�या �सूतीदर�यान
ित�या पतीनं लेबर �मम�ये �प��थत
असणं ही बाब परदेशात गृहीत धरली जाते.
िक�बहुना ितथ�या ड��टस�चाही तसा आ�ह
असतो. �सूत होणा�या बायकोला
आधार वाटावा आिण काही अडचणी
िनमा�ण झा�या तर �व�रत िनण�य
घेतले जावेत, हा �यामागचा मु�य
��ेश. भारतात
मा� अजूनही
ही प�त फारशी �ळलेली नाही.
अथा�त
मुंबई-पु�यासारखी शहरं
�याला अपवाद अाहेत. मा�, या
िठकाणीही अशा बाबांचं �माण
अगदीच
बोटावर मोज�याइतक�च.
शहरात अशी ि�थती, तर �ामीण भागाब�ल
िवचार न क�लेलाच बरा.
वंदना धने�वर Â
अहमदनगर
vandana.d
@dbcorp.in
हा अनुभव
आहे ऋिषक�श घोटणकर
या आप�या िम�ाचा. स��टवेअर
इंिजिनअर असलेला मूळ अहमदनगरचा
ऋिषक�श नोकरीिनिम� लंडनला असतो.
कौट��िबक काया�िनिम� तो स�या भारतात
आलेला आहे.
‘लेबर �ममधली
मिहले�या पतीची �प��थती’ या िवषयावर
बोलताना �याने मोकळ�पणाने आपले
अनुभव
मधु�रमा वाचकांसाठी सांिगतले.
‘ऑपरेशन िथ�टरम�ये आप�या पाट�नरला
कसं सांभाळ�न �यायचं याब�ल िम�ांसोबत
शेअ�रंग झालेलं होतं. िशवाय
ड��टरही वेळोवेळी
माग�दश�न करतच
होते. मा�, तरीही
मनावर
ताण
आप�या बाळाचा ज�म
पाहता येणं, याइतकी
आनंदाची गो�ट नाही.
बायको�या ि�िल�हरी�या
िनिम�ानं मी लेबर �मम�ये
हजर रािहलो. �यामुळ�च
ना�यांचे िविवध पदर
जपणारी ��ी मला न�यानं
समजली. आप�या ज�मावेळी
आई कोण�या वेदनांमधून
गेली असेल, आपलीही
आई कोण�या िद�यातून
गेली असेल हे कळलं.
सहन��ती या ��दाचा खरा
अथ� �सूती कळा, बाळाचा
ज�म ��य� पािह�यानंतरच
कळतो. भारतात असतो
तर कदािचत हे ��य झालं
नसतं. िनिम�ती�या सोह�यात
सहभागी झा�याचा
अिभमान वाटतो.
लेबर �म�या बाहेर अ�व�थ होऊन फ��या मारणं, इमज��सीम�ये औषधं
आण�यासा�ी धावाधाव करणं, बाळा�या ज�मानंतर पेढ� वाट�न आनंद �य�त
करणं इत�यापुरतंच ‘बाबा’नं मया�िदत राहू नये. ‘सृजन’कळांचं आपणही सा�ीदार
�हावं, आप�या अस�यामुळ� वेदनांची आवत�नं सोस�याचं बळ प�ीला िमळावं,
बाळाचा ज�म आपणही अनुभवावा असं ��येक ‘बाबा’ला वाटायला हवं...
दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली
भारत २०२४ या वर्षातील ऑलिम्पिक
स्पर्धेच्या यजमानपद मिळवण्यासाठी
तयारी करत आहे. अहमदाबादेत
ऑलिम्पिक आयोजित करण्याचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू
आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
समितीपुढे (आयओसी) त्याचे
प्रेझेंटेशन सादर केले जाईल. समितीचे
अध्यक्ष टॉमस बेक याच महिन्यात
दोन दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर
येत आहेत. या दरम्यान ते पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
या भेटीचा मुख्य मुद्दा २०२४ मधील
ऑलिम्पिक स्पर्धा हाच असेल.
भारताचे प्रयत्न सफल ठरल्यास
देशासाठी हे मोठे यश असेल.
२०२४ ऑलिम्पिकवर
भारताची दावेदारी
दिव्य मराठी नेटवर्क | चंदीगड
वढेरा-डीएलफ जमीन सौद्याचा
पर्दाफाश करणारे आयएएस
अधिकारी अशोक
खेमका यांची
पुन्हा बदली झाली
आहे. २२ वर्षांच्या
नोकरीत ही
खेमकांची तब्बल
४७ वी बदली आहे. त्यांना परिवहन
विभागातून पुरातत्त्व विभागात
पाठवण्यात आले आहे. हरियाणाच्या
भाजप सरकारच्या या निर्णयावर
चहुबाजूंनी टीका होत आहे.
खेमकांनी ट्विट केले, हा क्षण
माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे.
अायएएस खेमका यांची
२२वर्षांत४७वी बदली
धडाकेबाज अधिकारी
सरकारे खेमकांना जेथे पाठवले
तेथे त्यांनी एक ना एक तरी घोटाळा
उघडकीस आणला. महसूल
विभागात त्यांनी वढेरा-डीएलएफ
जमीन घोटाळा समोर आणला. कृषी
विभागात रेक्सिल औषध व बियाणे
खरेदीतील गैरव्यवहार उजेडात
आणला. आता ते व्यावसायिक
वाहनांच्या ओव्हरलोडिंगवर लगाम
आणण्याचे काम करत होते.
अतुल पेठकर | संतश्रेष्ठ
श्री नामदेव नगरी, घुमान
भाषा भगिनींचा संगम असलेल्या
पंजाबातील घुमानमध्ये शुक्रवारपासून
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला
प्रारंभ होत आहे. दुपारी ४ वाजता
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन
गडकरी यांच्या हस्ते आणि पंजाबचे
मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या
प्रमुखउपस्थितीतसंमेलनाचेउद‌्घाटन
होईल. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
पंजाबी लेखक गुरुदयालसिंह, माजी
केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार
शिंदे, िशवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
नियोजित संमेलनाध्यक्ष डाॅ. सदानंद
मोरे, िवद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं.
शिंदे यांचे गुरुवारीच आगमन झाले.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता
महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य
यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सकाळी
१० वाजता नांदेडच्या नानक साई
फाउंडेशनची भक्त नामदेव ग्रंथदिंडी,
कविवर्य नारायण सुमंत यांची कृषी
दिंडी निघणार आहे.
 संबंधित. पान ५
सारस्वत मेळ्यासाठी घुमान
सजले; आजपासून संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंजाबमधील घुमान नगरी सज्ज झाली आहे.
आज उद‌्घाटन : ज्ञानपीठ पुरस्कार िवजेते गुरुदयालसिंग यांची उपस्थिती
दिव्यमराठीविशेष महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर दीपिका पदुकोनच्या विरुद्ध उभी राहिली सोनाक्षी सिन्हा
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
महिला सबलीकरणावर बनलेल्या
माय चाॅइस' व्हिडिओ कॅम्पेनने
भारतीय सोशल मीडिया दोन
गटात दुभंगला. पहिला गट दीपिका
पदुकोणच्या ‘माय चाॅइस’शी
जोडला गेला. यात बहुतेक
सेलिब्रिटी आणि महिलावादी
आहेत. अमिताभ बच्चनपासून
फरहान अख्तर आणि शबाना
आझमीपासून आलिया भट्टसारख्या
कलाकारांनी त्याचे कौतुक केले,
तर दुसऱ्या गटाचे म्हणणे असे की,
महिला सबलीकरणाच्या नावाखाली
हे निव्वळ मार्केटिंग आहे. यामध्ये
सामान्य ट्विटर युजर्सशिवाय
लेखिका शोभा डे आणि अभिनेत्री
सोनाक्षी सिन्हा सहभागी आहेत.
सोनाक्षीने म्हटले की, महिला
सबलीकरणाचा अर्थ प्रत्येक वेळी
तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे
परिधान करता; कुणाशी संबंध जोडू
करू इच्छिता, असा होत नाही.
सबलीकरणाचा अर्थ महिलांना
रोजगार आणि सक्षम बनवणे हा
आहे. ज्यांना गरज आहे अशा
महिलांचे सबलीकरण व्हायला हवे.
‘माय चाॅइस’वर दुभंगला सोशल मीडिया!
मते
46
लाखांवर
पसंत
28
हजारांवर
नापसंत
12
हजारांवर
मते
7लाखां
जवळ
पसंत
7
हजारांवर
नापसंत
262
दीपिका म्हणते : मी माझ्या पद्धतीने जीवन
जगू इच्छिते. हवे ते कपडे घालणे, कोणावर
प्रेम करायचे व कोणासोबत रहायचे हे मीच
ठरवणार. यामुळे महिलांकडे पाहण्याचा
दृष्टिकोन बदलेल हा दावा होता.
काय आहे माय चॉइस?
२ मिनिटे ३४ सेकंदांच्या या व्हिडिओत
दीपिकासह ९९ महिलांच्या सर्व पैलूंवर प्रकाश
टाकला आहे. पुरुषांनी संकुचित विचारसरणी
बदलावी, असे दीपिकाचे आवाहन आहे. व्होग या
नियतकालिकाच्या या मोहिमेत महिलांचा मर्जीने
जगण्याचा अधिकार दर्शवण्यात आला आहे.
पुरुष अावृत्ती
महिला अावृत्ती पुरुषांसाठीची आवृत्ती
पुरुषांसाठीची माय चॉईसची आवृत्ती
मंगळवारी आली. ती ब्रेट हाऊस
फिल्मच्या अंकुर पोद्दारने तयार
केली. त्यातून पुरुषी विचार आला.
‘घरी यायला उशीर झाला म्हणजे मी
धोका देत आहे’ असा अर्थ होत नाही,
असे त्यातील संवाद आहेत.
न्यूजइनबॉक्स
७ हजार कोटी रुपयांनी
संपूर्ण देशभरात वायफाय
नवी दिल्ली | येत्या दोन-तीन वर्षांत
संपूर्ण देशात बीएसएनएलकडून
थ्रीजी, फोरजी नेटवर्क असलेले
वायफाय हॉटस्पॉट बसवले
जातील. यात सात हजार कोटी
रुपये खर्च होतील. वाराणसीत
वायफाय सेवा सुरू झाली आहे.
हार्वर्ड विद्यापीठाचे मुंबईत
आंतरराष्ट्रीय कार्यालय
न्यूयॉर्क | हार्वर्ड विद्यापीठ
लवकरच मुंबईत आपले
आंतरराष्ट्रीय कार्यालय सुरू
करणार आहे. यासोबतच कंपनी
चीन व दक्षिण आफ्रिकेतही
कार्यालय सुरू करेल. ही संस्था
विद्यापीठे, महाविद्यालयांना
संशोधन कार्यात मदत करेल.
जाट आरक्षण : केंद्राची
सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली | जाट समाजाला
आरक्षण देण्यासाठी त्यांचा
ओबीसीत समावेश करण्यासंबंधी
याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च
न्यायालयात दाखल केली.
न्यायालयाने १७ मार्च रोजी जाटांना
आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा
निर्णय रद्द केला होता.
एक दिवसात १३.४५ लाख
ई -रेल्वे तिकिटे विकली
नवी दिल्ली | नवीन नियम लागू
झाल्याच्या पहिल्याच दिवशी
बुधवारी १३.४५ लाख रेल्वे
तिकिटे ऑनलाइन बुक झाली. हा
एक विक्रम आहे. १ एप्रिलपासून
अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा
अवधी ६० दिवसांवरून १२०
दिवस करण्यात आला आहे.
काशी हनुमान मंदिरात
गुलाम अली गाणार गझल
वाराणसी | येथे ८ एप्रिलपासून सुरू
होतअसलेल्यासंकटमोचनसंगीत
महोत्सवात
यंदा
पाकिस्तानी
गझल गायक
गुलाम अली
गझलगायन
करणार आहेत. या महोत्सवात
भाग घेण्याची गुलाम अली यांची
ही पहिलीच वेळ आहे.
मॉडेल कार
बंगळुरूत गुुरुवारी फ्रीस्केल कप
२०१५ रोबोटिक्स स्पर्धेत आपल्या
मॉडेल कारशी खटपट करणारा एक
विद्यार्थी. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
व राष्ट्रीय विज्ञान संस्थेकडून ही
स्पर्धा भरवली जाते.
प्रमोद चुंचूवार | मुंबई
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारने आणलेल्या भूसंपादन
विधेयकाला संसदेची मान्यता
मिळायची असतानाच राज्य
सरकारने मात्र या कायद्यातील
आक्षेपार्ह तरतूदी जशास तशा लागू
केल्या आहेत. यामुळे सरकारी व
खासगी प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी
जमीनमालकांच्या संमतीची गरज
भासणार नाही. केंद्राच्या अध्यादेशाला
कडवा विरोध करणाऱ्या शिवसेनेने
मात्र त्यास मूक संमती देत आपल्या
दुटप्पी भूमिकेचे दर्शन घडवले आहे.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन
सुरू असतानाच विरोधकांना अंधारात
ठेवून १३ मार्च रोजीच हा निर्णय
घेण्यात आला आहे.
तत्कालीन यूपीए सरकारच्या
भूसंपादन विधेयकात बदल करत
मोदी सरकारने ३१ डिसेंबर २०१४
रोजी नव्या कायद्याचा अध्यादेश
काढला. यात ८० टक्के मालकांच्या
संमतीची अट काढून टाकण्यात आली
अाहे. तसेच खासगी प्रकल्पांसाठी
भूसंपादन कायदा लागू झाला आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय
अधिवेशन ९ मार्चपासून सुरू झाले.
१३ मार्चला महसूल विभागाने एक
अधिसूचना काढली. उपसचिव
एस.के. गावडे यांच्या स्वाक्षरीने
निघालेल्या या अधिसूचनेने राज्यात
 उर्वरित. पान १२
भूसंपादन कायदा राज्यातही,
सेना गप्प, विरोधक अंधारात
गुपचुप अंमल | संमतीची अट रद्द, अधिसूचना १३ मार्चलाच निघाली
विशेषवृत्त या प्रकल्पांना
सूट मिळेल
1 जमिनीची मालकी
शासनाकडे
निहित असेल तेथे
सार्वजनिक-खासगी
भागीदारीने अंतर्गत
शाळा, रुग्णालये,
वीज प्रकल्प यांसह
पायाभूत सुविधा
2 विद्युतीकरण,
सिंचन, रस्ते,
पाणीपुरवठा व
जलसंधारण यांसह
ग्रामीण भागातील
पायाभूत सुविधा
3 परवडण्याजोगी घरे
व गरिबांसाठी घरे
4 औद्योगिक कॉरिडार्स
5 संरक्षण सिद्धता
किंवा संरक्षण
उत्पादन यांसह
राष्ट्रीय सुरक्षा व
संरक्षणदृष्ट्या
महत्वाचे प्रकल्प.
नंतर बदल होऊ शकतात
भूसंपादन अध्यादेश लागू करण्याचा धाेरणात्मक
निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. हा अंतिम निर्णय
नाही. संसदेत हा कायदा झाल्यानंतर बदल हाेऊ
शकतात.
एकनाथ खडसे, महसूल मंत्री
अधिसूचना काढणे गैर नाही
केंद्राने अध्यादेश काढल्यानंतर किंवा
राज्याच्या एखाद्या कायद्याच्या नियमात
अधिसूचनेद्वारे बदल करण्याचा अधिकार राज्याला
अाहे.अधिवेशन सुरू असताना ती काढणे गैर नाही.
- अॅड. उदय वारुंजीकर, ज्येष्ठ विधिज्ञ, घटनातज्ज्ञ
काय आहेत प्रकरण दोन आणि तीन
1. प्रकरण : दोन
खासगी कंपन्यांसाठी भूसंपादनात
जिल्हाधिकारी मालकांच्या संमतीची
प्रक्रिया सुरू करतील. पुनर्वसन व
पुनर्स्थापनेसाठी वाटाघाटीतून सहमती
झालेल्या अटी व शर्ती, भूसंपादन
करणाऱ्या संस्थेने अभिवचन
दिलेली नुकसान भरपाई वाचून
दाखवली जाईल. अनुसूचित क्षेत्रात
ग्रामसभेचीही संमती घ्यावी लागेल.
2. प्रकरण : तीन
प्रारंभिक अधिसूचनेनंतर दोन
महिन्यांत जिल्हाधिकारी पुढील
कामे करतील. मृत व्यक्तींच्या
नोंदी वगळून कायदेशीर वारसांची
नोंद, गहाण व कर्जे,वन कायदा,
जमिनीवरील झाडे व विहिरी यांची
नोंद घेणे, उभ्या किंवा पेरणी
केलेल्या पिंकांच्या क्षेत्रासंबंधात नोंद
याचा त्यात समावेश आहे.
परिणाम असा : {खासगी कंपन्यांसाठी संमती न घेता भूसंपादन
होईल. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेता येतील. {विहिरी, पिके
यांची नोंद घ्यावी लागणार नसल्याने नुकसान भरपाई कमी.
सही केली नाही
विधेयकातील आक्षेपार्ह तरतुदींसह
अधिसूचनेसाठी फाइल
मंजुरीकरिता आली होती.
मात्र, आमची भूमिका याविरुद्ध
असल्याने मी सही केली नाही.
कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली ते
मला माहिती नाही.
संजय राठोड, महसूल राज्यमंत्री
आधी अभ्यास करतो
केंद्राच्या भूसंपादन वटहुकुमाची
अंमलबजावणी करण्यासाठी
अधिसूचना निघाल्याची मला
कल्पना नाही. त्या अधिसूचनेची
आधी प्रत मिळवतो आणि त्याचा
अभ्यास करून सांगतो.
राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा
वृत्तसंस्था । मुंबई
नोटरी पदावर नियुक्ती देण्याच्या
मोबदल्यात ४ लाख रुपयांची लाच
स्वीकारताना राज्य सरकारच्या विधी
व न्याय विभागातील एका वरिष्ठ
अधिकाऱ्यालालाचलुचपतप्रतिबंधक
विभागाने (एसीबी) बुधवारी अटक
केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी
तक्रार आली होती. विधी व न्याय
विभागातील अवर सचिव एम. कदम
यांनी विभागात नोटरी पदावर नियुक्ती
करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच
मागितली हाेती.
४ लाखांची लाच,
सचिवच गजाआड!

More Related Content

Viewers also liked

Estudio de instalaciones
Estudio de instalacionesEstudio de instalaciones
Estudio de instalaciones
paco
 
Final min wage_slides_-_no_embargo
Final min wage_slides_-_no_embargoFinal min wage_slides_-_no_embargo
Final min wage_slides_-_no_embargodenise1960
 
Marido de aluguel
Marido de aluguelMarido de aluguel
Marido de aluguel
Nilton José Formento
 
Manual do Representante
Manual do RepresentanteManual do Representante
Manual do Representante
Indústria Metalúrgica Moratori
 
Marido de Aluguel "Ricardo Amado"
Marido de Aluguel "Ricardo Amado"Marido de Aluguel "Ricardo Amado"
Marido de Aluguel "Ricardo Amado"
Marco Coghi
 
Casa Verde
Casa VerdeCasa Verde
Casa Verde
Marco Coghi
 

Viewers also liked (7)

Estudio de instalaciones
Estudio de instalacionesEstudio de instalaciones
Estudio de instalaciones
 
Final min wage_slides_-_no_embargo
Final min wage_slides_-_no_embargoFinal min wage_slides_-_no_embargo
Final min wage_slides_-_no_embargo
 
Inquiry iv
Inquiry ivInquiry iv
Inquiry iv
 
Marido de aluguel
Marido de aluguelMarido de aluguel
Marido de aluguel
 
Manual do Representante
Manual do RepresentanteManual do Representante
Manual do Representante
 
Marido de Aluguel "Ricardo Amado"
Marido de Aluguel "Ricardo Amado"Marido de Aluguel "Ricardo Amado"
Marido de Aluguel "Ricardo Amado"
 
Casa Verde
Casa VerdeCasa Verde
Casa Verde
 

Similar to Ahmednagar news marathi live

Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Sadanand Patwardhan
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
spandane
 
161) dashamya
161) dashamya161) dashamya
161) dashamya
spandane
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 

Similar to Ahmednagar news marathi live (7)

Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
Vinoba Bhave's thoughts on desirability of Hindu-Muslim unity.
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
161) dashamya
161) dashamya161) dashamya
161) dashamya
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 

More from divyamarathibhaskarnews

Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
divyamarathibhaskarnews
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 

More from divyamarathibhaskarnews (20)

Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 

Ahmednagar news marathi live

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र प्रतिनिधी | नाशिकराेड देशात चलनात सर्वाधिक उपयाेगात येणाऱ्या एक रुपयाच्या नाेटेची करन्सी नाेटप्रेसमध्ये सन १९८८ मध्ये माेठ्या प्रमाणात छपाई सुरू हाेती. दरम्यानच्या काळात रुपयाच्या नाेटेची छपाई बंद करण्यात अाली. दाेन महिन्यांपूर्वी अर्थ मंत्रालयाने एक रुपयाच्या नाेटांच्या छपाईचा निर्णय घेऊन प्रेसकडे मागणी नाेंदवली. २७ वर्षांनंतर संधी मिळताच करन्सीच्या कामगारांनी युद्धपातळीवर एक रुपयांच्या पाच मिलियन नाेटांचे अवघ्या महिनाभराच्या कालावधीच्या अात वेळेपूर्वी नाेटांची छपाई पूर्ण केली. सविस्तर. पान ९ नाशकात २७ वर्षांनंतर रुपया' नाेटेची छपाई ५ लाखांत घेतले ओळखपत्र वृत्तसंस्था | डेहराडून आयएएस अधिकारी असल्याचे भासवून मसुरीच्या प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये तब्बल सहा महिने राहणाऱ्या रुबी चौधरी या महिलेने पाच लाख रुपयांची लाच देऊन अकादमीचे बनावट ओळखपत्र मिळवले होते. रुबी चौधरी यांनीच बुधवारी हा सनसनाटी गौप्यस्फोट केला. या प्रकरणात आपली काहीही चूक नाही. अकादमीच्याच एका अधिकाऱ्याने बनावट ओळखपत्र दिले होते. त्यासाठी त्याने तीन हप्त्यांत पाच लाख रुपये लाच घेतली. त्या अधिकाऱ्याने अकादमीमध्ये ग्रंथपालाची नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते. त्यासाठी २० लाखांची लाच मागितली होती. नोकरीसाठी आपण नातेवाईक आणि मित्रांकडून पैशांची तजवीज करण्याचा प्रयत्न करत होतो, असे रुबी चौधरी म्हणाल्या. रुबी सध्या उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात आहे. हे प्रकरण आणि आरोपही गंभीर असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक बी.एस. सिद्धू म्हणाले. रुबी चौधरी ही महिला गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी अकादमीत आली होती. अकादमीत सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस राहून २७ मार्च रोजी ती अचानक गायब झाली होती. मसुरीच्या अकादमीत राहणाऱ्या महिलेचा खळबळजनक गौप्यस्फोटवृत्तसंस्था | बंगळुरू भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी बंगळुरूत शुक्रवारपासून होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत भाषण देणार की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या बैठकीला संबोधित करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत अडवाणींचे नावच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू आणि रविशंकर प्रसाद हे वक्ते असतील. विशेष म्हणजे भाजप स्थापनेपासून अडवाणी यांनी एक अपवाद वगळता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्वच बैठकांना संबोधित केले आहे. अडवाणी यांचा आवाज भाजपच्या मंचावर बंद? नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी मुक्ताफळे उधळणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरुवारी देशभर निदर्शने केली. दिल्लीत महिला काँग्रेसने भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी सिंहांच्या प्रतिमा जाळल्या. प्रतिमेला जोडे मारले. बेताल बोल : गिरिराज सिंह यांच्या प्रतिमेला जोडे मारले सिंहांच्या वक्तव्यावर देशभर तीव्र पडसाद उमटले असले तरीही भाजपच्या दृष्टीने हे प्रकरण फारसे गंभीर नाही. मंत्र्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण संपले, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले. मुजफ्फरपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने या वक्तव्यामुळे मिठानगर पोलिसांत सिंहांविरुद्ध भादंविच्या कलम १६६ (लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊन एखाद्याच्या भावना दुखावणे) अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. मुजफ्फरपुरात गुन्हा काेत्या मनाेवृत्तीवर बोलणे नाही : साेनिया मी संकुचित मानसिकतेच्या लोकांबाबत काहीही बोलू इच्छित नाही, असे सांगत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गिरिराज सिंह यांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचे सूचित केले. मंत्र्यांनी माफी मागितली, प्रकरण संपले वृत्तसंस्था। मुंबई शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मदतीसाठी बँकांना पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. गरीब आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा बँकांनी प्राधान्याने विचार करावा. त्यांना कर्ज दिल्याने बँका बुडणार नाहीत, असे मोदी म्हणाले. रिझर्व्ह बँकेला ८० वर्षे झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या बोज्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून आपण त्यांच्यापर्यंत बँकांचा विस्ताराचा विचार करू शकत नाही का? आपण हे स्वप्नही पाहू शकत नाही का? गरिबांना मदत केल्यामुळे एखादी बँक बुडेल असे मला अजिबात वाटत नाही, असे मोदी म्हणाले. आर्थिक समावेशनासाठी २० वर्षांचा रोडमॅप तयार करा, असा सल्ला त्यांनी रिझर्व्ह बँकेला दिला. शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्यापंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला : गरिबांना मदत केल्याने बँका बुडणार नाहीत स्वदेशी कागदावरच नोटा छापा : मोदी म्हणाले, आपल्या नोटांचा कागद व शाईही भारतीयच असावी. जे गांधीजी स्वदेशीसाठी लढले, त्यांचा फोटो विदेशी कागदावर छापत राहणे आपणाला शोभते का? रिझर्व्ह बँकेने पुढाकार घ्यावा. मेक इन इंडियाचा तोच प्रारंभ असेल. तुमचे मन हेलावते का? आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचे दु:ख वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांपुरतेच मर्यादित राहू नये. शेतकरी मरतात तेव्हा बँकिंग क्षेत्राचे मन हेलावते का? सावकारी कर्जामुळे ते मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांची दैना पाहून बँकिंग क्षेत्राचेही मन हेलावलेच पाहिजे, असे मोदी म्हणाले. प्रतिनिधी । लोहारा तुळजापूर तालुक्यातील हंगरगा(नळ) शिवारातील तलावात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. ही मुले लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील आहेत. आष्टाकासार तांड्यावरील तिसरीतील विद्यार्थी तनेश राठोड( ८), सुमित राठोड (८), सुमित जाधव (१०), पाचवीतील अरुण राठोड (११) व सुजित राठोड (१०) हे हंगरगा(नळ) येथील साठवण तलावाकडे फिरण्यासाठी गेेले होते. तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी ते तलावात गेले. तलावात ५ टक्के पाणी असून, गाळ असल्याने पाय घसरून तनेश, सुमित, अरुण व सुमित हे चौघे बुडाले. काठावर थांबलेल्या सुजितने घाबरलेल्या अवस्थेत तांड्याकडे धाव घेतली आणि नातेवाईकांना माहिती दिली. पाणी पिण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांचा बुडून मत्यू ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक ३०५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन गुडन्यूज अहमदनगर शुक्रवार, ३ एिप्रल २०१५ एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ‌~ ४.०० सुविचार पैसे कमावण्यासाठी व्यवसाय करू नका. आणखी चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी यासाठी पैसा मिळवा. मार्क झुकेरबर्ग मधुरिमा अाज ‘मधु�रमा’मधील लेख वाचा http://epaperdivyamarathi.bhaskar.com शु�वार, 3 ���� २०१५ उव��र� पान ४ वर फोटो : क�पक हतवळण े, अहमदनगर लीना मोगरे अितथी संपादक leenamogre@ yahoo.co.in नम�कार मैि�ण�नो, अितथी संपादक या भूिमक�तून तुम�याशी संवाद साधताना मला खरोखरच आनंद होत आहे. मी िफटनेस �लब�या मा�यमातून गेली जवळपास वीस वष� िफटनेस आिण वेलनेस �यवसायात आहे. �या वेळी मुंबईसार�या शहरातसु�ा हाता�या बोटावर मोजता येतील, एव�ाच िज�स हो�या. या िजमम�ये सकाळी ६ ते १० ही वेळ पु�षांसाठी असे, तर सकाळी १० ते सं�याकाळी ५ या वेळात ���या आ�याच तर �यायामाला येत असत. मुळातच सायकल चालवणे, धावणे, िफरायला जाणे याम�ये मला जबरद�त आवड होती. माझी ही आवड आईने ओळखली होती व �हणून ित�या आ�हाने होम साय�सम�ये पदवी घेऊन आहारत�� झाले. �यानंतर फ�ड साय�स आिण �यूि�शनम�ये एमए�सी क�लं. �याच काळात एरोिब�स, िलओटाड� या नवीन �कारांची मला ओळख झाली. िव�ल कामत यां�या ‘कामत �लब’म�ये मी हे नवीन �कार िशकव�यास सु�वात क�ली. याच अनुभवा�या जोरावर १���म�ये ‘एलएम-दी िफटनेस अॅक�डमी’ची �थापना क�ली. �िशि�त ��नस� तयार कर�यासाठी डॉ�टस�, आहारत��, �पो��्स मेिडिसन �ोफ�शन�स यांचा चमू असायचा. आम�या अॅक�डमीमधून ऋजुता िदवेकर, �शांत सावंत यांसारखे २० हजारांहून अिधक पस�नल ��नस� तयार झाले आहेत. �या काळात ‘पस�नल ��नर’ �हणून काम करणारी मी एकमेव ��ी असेन. माझी पिहली �लायंट माधुरी दीि�त होती. आज क�ट�रना क�फ, शिमता शे�ी, समीरा रे�ी यांसार�या आघाडी�या मॉड��स व अिभने�ी �लायं�स आहेत. गेली सात वष� ‘लीना मोगरे िफटनेस’तफ� पु�षांचे वच��व असले�या �े�ाम�ये मी आज पाय रोवून उभी आहे. मुंबईत, बां�ा आिण िशवाजी पाक� येथे अ�याधुिनक सुिवधा असलेली िफटनेस स�टस� चालवतानाच मा�यातील ऊजा� इतरांनाही �ो�सािहत करत आहे. कौट��िबक जबाबदा�यांसोबतच �यवसाय िक�वा नोकरी करत आज�या ���यांना मानिसक आिण शारी�रक �वा��य राख�या�या काही उपयु�त िट�स मी पु��या भेटीत सांगेन. तोपय�त बी हॅपी... बी िफट... िफटनेस गु� होता. मुळातच लेबर पेनचा काळ अिन��चत असतो. �यात �ाचीसाठी हा काळ तेरा ते चौदा तासांपय�त लांब�याने माझी अ�व�थता वाढली होती. शेवटी शेवटी येणा�या कळा �ाची कशा सहन करत असेल हे पाहून तर मला माझं अ�व�थ होणं �ु�लक वाटायला लागलं. मा�, बाळा�या ज�मानंतर�या पिह�या दश�नानं ितची सहनश�ती साथ�की लाग�याची भावना मा�या मनात आली. पराकोटी�या कळा सहन क�न जर ��ी आप�याला बाबा हो�याचा अ�यु�च आनंद देत असेल तर बाळा�या ज�मा�या वेळी �प��थत राह�याचं धाडस होऊ घातले�या बाबाने दाखवावंच,’ असं ऋिषक�शला वाटतं. बायको�या �सूतीदर�यान ित�या पतीनं लेबर �मम�ये �प��थत असणं ही बाब परदेशात गृहीत धरली जाते. िक�बहुना ितथ�या ड��टस�चाही तसा आ�ह असतो. �सूत होणा�या बायकोला आधार वाटावा आिण काही अडचणी िनमा�ण झा�या तर �व�रत िनण�य घेतले जावेत, हा �यामागचा मु�य ��ेश. भारतात मा� अजूनही ही प�त फारशी �ळलेली नाही. अथा�त मुंबई-पु�यासारखी शहरं �याला अपवाद अाहेत. मा�, या िठकाणीही अशा बाबांचं �माण अगदीच बोटावर मोज�याइतक�च. शहरात अशी ि�थती, तर �ामीण भागाब�ल िवचार न क�लेलाच बरा. वंदना धने�वर  अहमदनगर vandana.d @dbcorp.in हा अनुभव आहे ऋिषक�श घोटणकर या आप�या िम�ाचा. स��टवेअर इंिजिनअर असलेला मूळ अहमदनगरचा ऋिषक�श नोकरीिनिम� लंडनला असतो. कौट��िबक काया�िनिम� तो स�या भारतात आलेला आहे. ‘लेबर �ममधली मिहले�या पतीची �प��थती’ या िवषयावर बोलताना �याने मोकळ�पणाने आपले अनुभव मधु�रमा वाचकांसाठी सांिगतले. ‘ऑपरेशन िथ�टरम�ये आप�या पाट�नरला कसं सांभाळ�न �यायचं याब�ल िम�ांसोबत शेअ�रंग झालेलं होतं. िशवाय ड��टरही वेळोवेळी माग�दश�न करतच होते. मा�, तरीही मनावर ताण आप�या बाळाचा ज�म पाहता येणं, याइतकी आनंदाची गो�ट नाही. बायको�या ि�िल�हरी�या िनिम�ानं मी लेबर �मम�ये हजर रािहलो. �यामुळ�च ना�यांचे िविवध पदर जपणारी ��ी मला न�यानं समजली. आप�या ज�मावेळी आई कोण�या वेदनांमधून गेली असेल, आपलीही आई कोण�या िद�यातून गेली असेल हे कळलं. सहन��ती या ��दाचा खरा अथ� �सूती कळा, बाळाचा ज�म ��य� पािह�यानंतरच कळतो. भारतात असतो तर कदािचत हे ��य झालं नसतं. िनिम�ती�या सोह�यात सहभागी झा�याचा अिभमान वाटतो. लेबर �म�या बाहेर अ�व�थ होऊन फ��या मारणं, इमज��सीम�ये औषधं आण�यासा�ी धावाधाव करणं, बाळा�या ज�मानंतर पेढ� वाट�न आनंद �य�त करणं इत�यापुरतंच ‘बाबा’नं मया�िदत राहू नये. ‘सृजन’कळांचं आपणही सा�ीदार �हावं, आप�या अस�यामुळ� वेदनांची आवत�नं सोस�याचं बळ प�ीला िमळावं, बाळाचा ज�म आपणही अनुभवावा असं ��येक ‘बाबा’ला वाटायला हवं... दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली भारत २०२४ या वर्षातील ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपद मिळवण्यासाठी तयारी करत आहे. अहमदाबादेत ऑलिम्पिक आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपुढे (आयओसी) त्याचे प्रेझेंटेशन सादर केले जाईल. समितीचे अध्यक्ष टॉमस बेक याच महिन्यात दोन दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा मुख्य मुद्दा २०२४ मधील ऑलिम्पिक स्पर्धा हाच असेल. भारताचे प्रयत्न सफल ठरल्यास देशासाठी हे मोठे यश असेल. २०२४ ऑलिम्पिकवर भारताची दावेदारी दिव्य मराठी नेटवर्क | चंदीगड वढेरा-डीएलफ जमीन सौद्याचा पर्दाफाश करणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा बदली झाली आहे. २२ वर्षांच्या नोकरीत ही खेमकांची तब्बल ४७ वी बदली आहे. त्यांना परिवहन विभागातून पुरातत्त्व विभागात पाठवण्यात आले आहे. हरियाणाच्या भाजप सरकारच्या या निर्णयावर चहुबाजूंनी टीका होत आहे. खेमकांनी ट्विट केले, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे. अायएएस खेमका यांची २२वर्षांत४७वी बदली धडाकेबाज अधिकारी सरकारे खेमकांना जेथे पाठवले तेथे त्यांनी एक ना एक तरी घोटाळा उघडकीस आणला. महसूल विभागात त्यांनी वढेरा-डीएलएफ जमीन घोटाळा समोर आणला. कृषी विभागात रेक्सिल औषध व बियाणे खरेदीतील गैरव्यवहार उजेडात आणला. आता ते व्यावसायिक वाहनांच्या ओव्हरलोडिंगवर लगाम आणण्याचे काम करत होते. अतुल पेठकर | संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी, घुमान भाषा भगिनींचा संगम असलेल्या पंजाबातील घुमानमध्ये शुक्रवारपासून अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. दुपारी ४ वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुखउपस्थितीतसंमेलनाचेउद‌्घाटन होईल. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, िशवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. नियोजित संमेलनाध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे, िवद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांचे गुरुवारीच आगमन झाले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सकाळी १० वाजता नांदेडच्या नानक साई फाउंडेशनची भक्त नामदेव ग्रंथदिंडी, कविवर्य नारायण सुमंत यांची कृषी दिंडी निघणार आहे. संबंधित. पान ५ सारस्वत मेळ्यासाठी घुमान सजले; आजपासून संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंजाबमधील घुमान नगरी सज्ज झाली आहे. आज उद‌्घाटन : ज्ञानपीठ पुरस्कार िवजेते गुरुदयालसिंग यांची उपस्थिती दिव्यमराठीविशेष महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर दीपिका पदुकोनच्या विरुद्ध उभी राहिली सोनाक्षी सिन्हा वृत्तसंस्था | नवी दिल्ली महिला सबलीकरणावर बनलेल्या माय चाॅइस' व्हिडिओ कॅम्पेनने भारतीय सोशल मीडिया दोन गटात दुभंगला. पहिला गट दीपिका पदुकोणच्या ‘माय चाॅइस’शी जोडला गेला. यात बहुतेक सेलिब्रिटी आणि महिलावादी आहेत. अमिताभ बच्चनपासून फरहान अख्तर आणि शबाना आझमीपासून आलिया भट्टसारख्या कलाकारांनी त्याचे कौतुक केले, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे असे की, महिला सबलीकरणाच्या नावाखाली हे निव्वळ मार्केटिंग आहे. यामध्ये सामान्य ट्विटर युजर्सशिवाय लेखिका शोभा डे आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सहभागी आहेत. सोनाक्षीने म्हटले की, महिला सबलीकरणाचा अर्थ प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे परिधान करता; कुणाशी संबंध जोडू करू इच्छिता, असा होत नाही. सबलीकरणाचा अर्थ महिलांना रोजगार आणि सक्षम बनवणे हा आहे. ज्यांना गरज आहे अशा महिलांचे सबलीकरण व्हायला हवे. ‘माय चाॅइस’वर दुभंगला सोशल मीडिया! मते 46 लाखांवर पसंत 28 हजारांवर नापसंत 12 हजारांवर मते 7लाखां जवळ पसंत 7 हजारांवर नापसंत 262 दीपिका म्हणते : मी माझ्या पद्धतीने जीवन जगू इच्छिते. हवे ते कपडे घालणे, कोणावर प्रेम करायचे व कोणासोबत रहायचे हे मीच ठरवणार. यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल हा दावा होता. काय आहे माय चॉइस? २ मिनिटे ३४ सेकंदांच्या या व्हिडिओत दीपिकासह ९९ महिलांच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकला आहे. पुरुषांनी संकुचित विचारसरणी बदलावी, असे दीपिकाचे आवाहन आहे. व्होग या नियतकालिकाच्या या मोहिमेत महिलांचा मर्जीने जगण्याचा अधिकार दर्शवण्यात आला आहे. पुरुष अावृत्ती महिला अावृत्ती पुरुषांसाठीची आवृत्ती पुरुषांसाठीची माय चॉईसची आवृत्ती मंगळवारी आली. ती ब्रेट हाऊस फिल्मच्या अंकुर पोद्दारने तयार केली. त्यातून पुरुषी विचार आला. ‘घरी यायला उशीर झाला म्हणजे मी धोका देत आहे’ असा अर्थ होत नाही, असे त्यातील संवाद आहेत. न्यूजइनबॉक्स ७ हजार कोटी रुपयांनी संपूर्ण देशभरात वायफाय नवी दिल्ली | येत्या दोन-तीन वर्षांत संपूर्ण देशात बीएसएनएलकडून थ्रीजी, फोरजी नेटवर्क असलेले वायफाय हॉटस्पॉट बसवले जातील. यात सात हजार कोटी रुपये खर्च होतील. वाराणसीत वायफाय सेवा सुरू झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठाचे मुंबईत आंतरराष्ट्रीय कार्यालय न्यूयॉर्क | हार्वर्ड विद्यापीठ लवकरच मुंबईत आपले आंतरराष्ट्रीय कार्यालय सुरू करणार आहे. यासोबतच कंपनी चीन व दक्षिण आफ्रिकेतही कार्यालय सुरू करेल. ही संस्था विद्यापीठे, महाविद्यालयांना संशोधन कार्यात मदत करेल. जाट आरक्षण : केंद्राची सुप्रीम कोर्टात याचिका नवी दिल्ली | जाट समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांचा ओबीसीत समावेश करण्यासंबंधी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने १७ मार्च रोजी जाटांना आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द केला होता. एक दिवसात १३.४५ लाख ई -रेल्वे तिकिटे विकली नवी दिल्ली | नवीन नियम लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी बुधवारी १३.४५ लाख रेल्वे तिकिटे ऑनलाइन बुक झाली. हा एक विक्रम आहे. १ एप्रिलपासून अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा अवधी ६० दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला आहे. काशी हनुमान मंदिरात गुलाम अली गाणार गझल वाराणसी | येथे ८ एप्रिलपासून सुरू होतअसलेल्यासंकटमोचनसंगीत महोत्सवात यंदा पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गझलगायन करणार आहेत. या महोत्सवात भाग घेण्याची गुलाम अली यांची ही पहिलीच वेळ आहे. मॉडेल कार बंगळुरूत गुुरुवारी फ्रीस्केल कप २०१५ रोबोटिक्स स्पर्धेत आपल्या मॉडेल कारशी खटपट करणारा एक विद्यार्थी. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी व राष्ट्रीय विज्ञान संस्थेकडून ही स्पर्धा भरवली जाते. प्रमोद चुंचूवार | मुंबई केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाला संसदेची मान्यता मिळायची असतानाच राज्य सरकारने मात्र या कायद्यातील आक्षेपार्ह तरतूदी जशास तशा लागू केल्या आहेत. यामुळे सरकारी व खासगी प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी जमीनमालकांच्या संमतीची गरज भासणार नाही. केंद्राच्या अध्यादेशाला कडवा विरोध करणाऱ्या शिवसेनेने मात्र त्यास मूक संमती देत आपल्या दुटप्पी भूमिकेचे दर्शन घडवले आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विरोधकांना अंधारात ठेवून १३ मार्च रोजीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन यूपीए सरकारच्या भूसंपादन विधेयकात बदल करत मोदी सरकारने ३१ डिसेंबर २०१४ रोजी नव्या कायद्याचा अध्यादेश काढला. यात ८० टक्के मालकांच्या संमतीची अट काढून टाकण्यात आली अाहे. तसेच खासगी प्रकल्पांसाठी भूसंपादन कायदा लागू झाला आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू झाले. १३ मार्चला महसूल विभागाने एक अधिसूचना काढली. उपसचिव एस.के. गावडे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या अधिसूचनेने राज्यात उर्वरित. पान १२ भूसंपादन कायदा राज्यातही, सेना गप्प, विरोधक अंधारात गुपचुप अंमल | संमतीची अट रद्द, अधिसूचना १३ मार्चलाच निघाली विशेषवृत्त या प्रकल्पांना सूट मिळेल 1 जमिनीची मालकी शासनाकडे निहित असेल तेथे सार्वजनिक-खासगी भागीदारीने अंतर्गत शाळा, रुग्णालये, वीज प्रकल्प यांसह पायाभूत सुविधा 2 विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, पाणीपुरवठा व जलसंधारण यांसह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा 3 परवडण्याजोगी घरे व गरिबांसाठी घरे 4 औद्योगिक कॉरिडार्स 5 संरक्षण सिद्धता किंवा संरक्षण उत्पादन यांसह राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणदृष्ट्या महत्वाचे प्रकल्प. नंतर बदल होऊ शकतात भूसंपादन अध्यादेश लागू करण्याचा धाेरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. हा अंतिम निर्णय नाही. संसदेत हा कायदा झाल्यानंतर बदल हाेऊ शकतात. एकनाथ खडसे, महसूल मंत्री अधिसूचना काढणे गैर नाही केंद्राने अध्यादेश काढल्यानंतर किंवा राज्याच्या एखाद्या कायद्याच्या नियमात अधिसूचनेद्वारे बदल करण्याचा अधिकार राज्याला अाहे.अधिवेशन सुरू असताना ती काढणे गैर नाही. - अॅड. उदय वारुंजीकर, ज्येष्ठ विधिज्ञ, घटनातज्ज्ञ काय आहेत प्रकरण दोन आणि तीन 1. प्रकरण : दोन खासगी कंपन्यांसाठी भूसंपादनात जिल्हाधिकारी मालकांच्या संमतीची प्रक्रिया सुरू करतील. पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठी वाटाघाटीतून सहमती झालेल्या अटी व शर्ती, भूसंपादन करणाऱ्या संस्थेने अभिवचन दिलेली नुकसान भरपाई वाचून दाखवली जाईल. अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभेचीही संमती घ्यावी लागेल. 2. प्रकरण : तीन प्रारंभिक अधिसूचनेनंतर दोन महिन्यांत जिल्हाधिकारी पुढील कामे करतील. मृत व्यक्तींच्या नोंदी वगळून कायदेशीर वारसांची नोंद, गहाण व कर्जे,वन कायदा, जमिनीवरील झाडे व विहिरी यांची नोंद घेणे, उभ्या किंवा पेरणी केलेल्या पिंकांच्या क्षेत्रासंबंधात नोंद याचा त्यात समावेश आहे. परिणाम असा : {खासगी कंपन्यांसाठी संमती न घेता भूसंपादन होईल. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेता येतील. {विहिरी, पिके यांची नोंद घ्यावी लागणार नसल्याने नुकसान भरपाई कमी. सही केली नाही विधेयकातील आक्षेपार्ह तरतुदींसह अधिसूचनेसाठी फाइल मंजुरीकरिता आली होती. मात्र, आमची भूमिका याविरुद्ध असल्याने मी सही केली नाही. कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली ते मला माहिती नाही. संजय राठोड, महसूल राज्यमंत्री आधी अभ्यास करतो केंद्राच्या भूसंपादन वटहुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना निघाल्याची मला कल्पना नाही. त्या अधिसूचनेची आधी प्रत मिळवतो आणि त्याचा अभ्यास करून सांगतो. राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा वृत्तसंस्था । मुंबई नोटरी पदावर नियुक्ती देण्याच्या मोबदल्यात ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यालालाचलुचपतप्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी तक्रार आली होती. विधी व न्याय विभागातील अवर सचिव एम. कदम यांनी विभागात नोटरी पदावर नियुक्ती करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितली हाेती. ४ लाखांची लाच, सचिवच गजाआड!