1. 1
६४६) गुलाम
येकाला मनात या मनात राजा हायचे असते, परंतु वा तवात तो आयु यभर गुलामच असतो. कधी
चाल रतींचा, परंपरा- ढ ंचा, कौटुं बक जबाबदार चा. वत: या येयाचा, वत: या सवयींचा, समाजाने
चांगले हणावे हणून मना व वागावे लागते या मन तापाचा. असो याद कतीह लांबेल.
गुलामी जशी आ थक असते तशीच नसगाने लादलेल असू शकते. समाजाने कं वा सरकारने
लादलेल गुलामी आप याला वीकारावी लागते, कारण आप या भ यासाठ च ती असते.
व र ठ पदावर ल नोकर हणजे सु ा गुलामीचा असते, पण याची जाणीव अनेकवेळा नसते आ ण
असल तर हे वा तव आपले मन वीकारत नाह . यावसा यक सु ा यां या clients चा गुलाम असतो
कारण याचे अि त व clients वर अवलंबून असते.
जे हा गरजा संपतात ते हा गुलामी संपते आ ण मन सुखावते. आपला मनावर ल ताबा परत एकदा स
होतो.
कठोर श त कं वा वतणुक चे नयम आ ण जे हा याचे पालन के या शवाय ग यंतर नाह याची खा ी
पटणे हणजे सु ा एका कारची गुलामी असते.
बालवयात आप या बंडखोर ला कोणी भीक घालत नाह , कारण आपण कोणावर तर अवलंबून
असतो. एका अथ हा सं काराचा भाग आहे. मनाला मु ड घाल याची सवय आप याला
आ मसात कर यासाठ ती संधी असते.
नाह ऐकायची सवय जे हडी लवकर लागेल, ते हडे आपले आयु य चांगले जाते, असा माझा अनुभव आ ण
नर ण आहे.
जस जसे आपण मोठे होतो, त या आप या अनुभव व वा या क ा ंदावत जातात. प रि थतीची
जाण वाढते.
असे कोणतेह े नाह क जेथे नयम नाह त. नयमाचे पालन करणे हणजे सु ा गुलामी, पण
आप याच भ यासाठ आपण नयमाचे पालन करतो कारण आप याला लाभ मळणार
असतो. कोणतीह बंडखोर कर याचा वचार आप या मनात येत नाह आ ण आला तर आपण तो वचार
दाबून टाकतो.
2. 2
मला असे वाटते क कोणीतर आप यावर गुलामी लाद यापे ा आपण वत:च आप यावर
नयं णे लादल पा हजेत. यातून आप या अंगी श त लागेल, तसेच मनावर ल ताबा,
भ व यातील नकारा मक प रि थतीत मददगार शाबीत होईल. बघा वचार क न.
आप याला जे हा गुलामी आवडत नाह ते हा आपण दुस यावर गुलाम गर लादतो का? हा वचार सु ा
करणे आव यक आहे. असो.
लेखाचा शेवट मा या वातं य या क वतेने करतो.
वातं य
वातं य हणजे वातं य असते.
तुमचे आमचे वेगळे असते.
तर येकाला हवे असते.
वातं य वतणुक चे असते,
पण नणय वातं य मळणे मह वाचे असते.
वातं याला नयमांची (पारतं याची) कनार असते,
यामुळेच वातं याची गंमत वाढते.
वातं य हे कधी वनासायास मळते,
तर कधी मळवावे लागते.
येक वातं याची कं मत यावी लागते, कधी पैशात तर मान सक ताणात.
वातं य मळवा आ ण दुस याला ह वातं य हवे असते याचे भान ठेवा,
यामुळे आप याला मळालेले वातं य नवीन पढ ला वाटायला शका.
वातं य हणजे वातं य असते.
तुमचे आमचे वेगळे असते.
तर येकाला हवे असते.
सुधीर वै य
०९-०४-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane