Unit-1 Introduction ToComputer
System
(Computer System ची ओळख)
By :
Amol S. Gaikwad
Lecturer
Computer Engineering Department
2.
Learning Outcomes
• ComputerSystem ची ‘block diagram’ समजून साांगा.
• ददलेल्या Software चे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वगीकरण करा.
• ददलेल्या computer network ची वैदिष्ट्ये साांगा.
• File / Folder ला manage करण्याची प्रदिया साांगा.
• ददलेले networking device कोठे वापरतात ते साांगा.
3.
Computer Hardware आदणSoftware
• Hardware हे computer चे असे भाग असतात
ज्याला आपण स्पिश करू िकतो, दक
ां वा बघू िकतो
दक
ां वा आपण अनुभवू िकतो.
• उदा :- keyboard, mouse, hard disk, monitor,
cpu etc.
Input आदण OutputDevices
• Keybaord
• Mouse
• Joy stick
• Light Pen
• Track ball
• Scanner
• Graphic Tablet
• Microphone
• Bar code reader
• Web cam
Input Devices
• Monitor
• Printer
• Headphones
• Speakers
• Projector
• Plotter
• Head set
Output Devices
6.
Computer Hardware आदणSoftware
• Software : एखादे कायश करण्यासाठी computer ला जे
वेगवेगळे instructions (सूचना) आपण देतो त्याला software
असे म्हणतात.
• खूप सारे instuctions (सूचना) दमळू न एक program बनतो
• खूप सारे programs दमळू न एक software बनते.
• उदा :- MS Excel, MS Word, Paint, Windows 10,
Adobe reader, VLC media player etc.
Input
• Input :जी मादहती (data) computer ला देतो
processing (प्रदिया) साठी त्याला input.
• उदा :- image, video, audio, file, document,
text etc.
• Computer ला input देतो input devices.
9.
CPU
• CPU –Central Processing Unit.
• CPU हा computer चा brain (मेंदू ) आहे.
• CPU computer ला क
ां ट्रोल करतो.
• CPU arithmetic आदण logical कामे करतो.
• CPU चे दोन भाग असतात :
1) Arithmetic and Logical Unit (ALU)
2) Control Unit (CU)
10.
ALU
• ALU –Arithmetic and Logical Unit
• ALU input ददलेल्या मादहती (data ) वर arithmetic प्रदिया
करतो.
• Arithmetic प्रदिया :- addition, subtraction,
multiplication and division.
• मादहती (data) प्रदिया क
े ल्यानांतर ती मादहती तो Storage
device ला पाठवतो.
• ALU मादहतीवर (data) logical प्रदिया करतो.
• Logical प्रदिया :- AND, OR, EQUAL TO, Less Than.
11.
Control Unit (CU)
•Control Unit : computer चे कायश दक
ां वा
computer च्या वेगवेगळ्या प्रदिया याांना control
करतो.
• Control Unit computer च्या memory, ALU,
input / Output devices क
ां ट्रोल करतो.
• Control unit मादहतीला दक
ां वा Information ला
signal मध्ये परावतीत करतो.
• Control Unit instruction चे अथश समजून घेतो.
12.
Memory Unit
• Memoryunit computer मधली मादहती (data) save करून
ठे वतो.
• Computer मधला सवश data हा memory मध्ये आपण साठवून
ठे वतो.
• Memory unit, computer च्या दुसरे भागाांना मादहती transmit
करू िकतो दक
ां वा त्याांच्या कड
ू न मादहती घेऊ पण िकतो.
• Computer ची memory दोन प्रकारची असते.
1) Primary memory
2) Secondary memory
13.
Primary Memory
• Primarymemory ही temporary memory आहे.
• याच्या मध्ये आपण आपली मादहती नेहमी साठी
save करून ठे वू िकत नाही.
• Primary memory मध्ये जास्त मादहती (data) save
करू िकत नही. उदा :- 2GB, 4GB, 8GB
• Primary memory ला temporary memory दक
ां वा
main memory असे सुद्धा म्हणतात.
• RAM :- ही एक प्रकारची primary memory आहे.
14.
Primary Memory
• RAMचे पूणश नाव आहे ‘Random Access Memory’.
• CPU RAM ला directly वापरू िकतो.
• CPU RAM मधली मादहती (data) ला read करू िकतो दक
ां वा
RAM मध्ये मादहती (data) write करू िकतो.
• Data ला Read करणे म्हणजे RAM मधून मादहती (data) घेणे.
• Data ला write करणे म्हणजे मादहती ला save करून ठे वणे.
• जर तुम्हाला data ला process करायचा आहे तर तो data
तुम्हाला RAM मध्ये transfer करावा लागतो.
Read Only Memory(ROM)
• ROM ही अिा प्रकारची ची memory आहे दक ज्याच्या मध्ये
एकदा मादहती साठवली (store) दक ती परत बदलता येत
नाही.
• ROM मध्ये मादहती आपण नेहमी साठी साठवून ठे वू िकतो.
• ROM मध्ये आपण असे software साठवून ठे वतो ज्याांना
कधीच बदलण्याची गरज पडत नही.
• अिा software ला आपण firmware असे म्हणतो.
• ROM मध्ये program आदण मादहती (data) दोन्ही साठवून
(store) करू िकतो.
Video Cards
• Videocards हे integrated circuits असतात जे computer
display ला पाठवण्यासाठी video signal तयार करतात.
• Video cards हे computer च्या motherboard मध्ये दक
ां वा
computer display unit मध्ये फीट् क
े लेले असतात.
• Video card मध्ये Graphics Processing Unit (GPU) सुद्धा असते.
• GPU हे एक processor आहे ज्याचे काम image तयार करणे
आदण signal ला digital-to-analog मध्ये बदलणे आहे.
• Video card मध्ये memory chips सुद्धा असतात ज्याच्या मध्ये
आपण मादहती (data) साठवून ठे वतो.
• Video card ला graphics card/display card/graphics
adapter/display adapter असे ही म्हणतात.
Sound Card
• Soundcard हे printed circuit board आहे, जे
computer ला audio signal input देतो आदण
computer मधून audio signal output देतो.
• Sound card computer च्या motherboard मध्ये फीट्
क
े लेले असते.
• Sound cards computer based-communication जसे
दक voice-over-ip आदण teleconferencing साठी सुद्धा
वापरतात.
• Sound card ला audio card असे ही म्हणतात.
Hard Disk Drive(HDD)
• Hard disk एक non-volatile storage device आहे.
• Non-volatile म्हणजे अिी memory ज्याच्या मध्ये मादहती (data)
नेहमी साठी (permanently) साठवून असते.
• Hard disk ला secondary storage/secondary memory/
permanent storage असे ही म्हणतात.
• Hard disk मध्ये Gigabytes (GB) दक
ां वा terabytes (TB) पयंत data
साठवून ठे वू िकतो.
• Desktop computers (PC) साठी 3.5 inch आदण laptop साठी 2.5
inch ची hard disk वापरली जाते.
• Hard disk ही SATA cable ने motherboard िी जोडलेली असते.
CD / DVD
•CD चे पूणश नाव Compact Disk असे आहे.
• DVD चे पूणश नाव Digital Versatile Disk असे आहे.
• CD / DVD दोन्ही मादहती साठवून ठे वण्यासाठी
वापरली जातात.
• DVD, CD पेक्षा जास्त मादहती (data) साठवून ठे वते.
Pen Drive
• Pendrive हा मादहती (data) साठवून ठे वण्यासाठी वापरतो.
• Pen drive ला USB Flash drive असे ही म्हणतात.
• Pen drive मध्ये आपण मादहती नेहमी साठी साठवून ठे वू िकतो
(permanently).
• Pen drive ला computer िी जोड
ू (connect) िकतो दक
ां वा कड
ू
ही िकतो.
• Pen drive मध्ये मादहती आपण एका जागे वरून दुसयाश जागेवर
घेऊन जाऊ िकतो.
• Pen drive हे 8 GB पासून 256 GB पयंत दमळतात.
• Pen drive मध्ये Flash memory वापरतात.
Network Environment
• Computernetwork : जेव्हा दोन दक
ां वा त्यापेक्षा जास्त computers एक
मेकाांिी जोडलेले असतात, तेव्हा आपण त्याला computer network
असे म्हणतो.
• Computer network मध्ये computer एक मेकाांना मादहती (data)
पाठवतात (sharing).
Fig: Computer Network
Network Interface Cards(NIC)
• Network interface card हे एक computer hardware आहे जे computer
ला computer network िी जोडण्याचे काम करतो.
• जर तुमच्या computer मध्ये NIC नसेल तर आपण computer ला
computer network िी आदण internet िी जोड
ू िकत नाही.
• NIC, दोन्ही wired (cable) आदण wireless (wifi) पद्धतीने एका computer
ला दुसयाश computers िी जोडतो
• NIC ला network interface controller / network adapter / LAN
adapter / physical interface card असे िी म्हणतात.
Hub
• Hub हाएक networking hardware आहे.
• Hub अनेक computer ला एक मेकाांिी जोडण्यासाठी
वापरला जातो.
• Hub त्याच्यािी जोडलेल्या प्रत्येक computer ला
मादहती (data) पाठवतो (broadcasting).
• Hub लहान computer network साठी वापरला जातो.
Switches
• Switch हाएक networking hardware आहे.
• Switch सुद्धा अनेक computer ला एक मेकाांिी
जोडण्यासाठी वापरला जातो.
• Switch त्याच्यािी जोडलेल्या त्याच computer ला
मादहती (data) पाठवतो, ज्याच्यासाठी ती
पाठवलेली आहे.
Routers
• Router हेएक networking hardware आहे.
• Router एका computer network ला दुसयाश
computer network िी जोडतो.
• Router एका computer network मधली मादहती
(data) दुसयाश computer ला पाठवतो.
• Router internet मध्ये वापरले जाता
Modem
• Modem हेcomputer hardware आहे.
• Modem ला computer network मध्ये वापरतात.
• Modem digital signal ला analog signal मध्ये
आदण analog signal ला digital signal मध्ये
बदलतो.
Types of Networks( नेट्वक
श चे प्रकार)
Three types of network
Local Area
Network (LAN)
Metropolitan Area
Network (MAN)
Wide Area
Network (WAN)
41.
Local Area Network(LAN)
• Local Area Network (LAN) एक private आदण
छोट्े computer network असते.
• िाळा, प्रयोगिाळा, कायाशलय, दवाखाने इत्यादी
मधील computer एक मेकाांिी LAN ने जोडले जाते.
• LAN ची मादहती पाठवण्याचा वेग जास्त असतो
(100 ते 1000 mbps).
• LAN मध्ये काही kilometer(km) पयंतचे computer
जोडले जाऊ िकतात.
Metropolitan Area Network(MAN)
• Metropolitan Area Network (MAN) हे LAN पेक्षा
मोठे computer network असते.
• MAN मध्ये आपण एका िहरातले दक
ां वा एक पेक्षा
जास्त िहरातले computer एक मेकाांिी जोड
ू
िकतो.
• MAN ची मादहती पाठवण्याचा वेग मध्यम
(medium) असतो (काही mbps मध्ये).
• MAN हे private दक
ां वा public (सावशजदनक) राहू
िकते.
44.
Wide Area Network(WAN)
• Wide Area Network (WAN) हे LAN आदण MAN
पेक्षा मोठे computer network असते.
• WAN मध्ये आपण एका देिातले दक
ां वा एक पेक्षा
जास्त देिातले computer एक मेकाांिी जोड
ू
िकतो.
• WAN ची मादहती पाठवण्याचा वेग LAN पेक्षा कमी
असतो (kbps ते mbps).
• Internet हे WAN चेच एक उदाहरण आहे.
Application Software
• WordProcessing Software :- text documents बनवण्यासाठी हे software वापरले
जातात.
उदा :- MS Word, Notepad,
Wordpad, LiberOffice, Google Docs
इत्यादी
• Spreadsheet Software :- मादहतीवर (data) गदणता सांबांदधत कामे करण्यासाठी हे
software वापरले जाता.
उदा :- MS Excel, LibreOffice, Google sheets,
openOffice इत्यादी .
• Database Management System Software :- मोठ्या प्रमाणात मादहती साठवून
ठे वण्यासाठी आदण त्याचा वापर करण्यासाठी हे software वापरले जाता.
उदा :- MySQL, Oracle, MongoDB, SQLite, Microsoft Access इत्यादी.
48.
Application Software
• Photo-editingSoftware :- photo, picture दक
ां वा image ला तयार करण्यासाठी दक
ां वा
त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी वापरले जातात.
उदा :- Paint, Adobe Photoshop, Canva,
Google इत्यादी.
• Video-editing Software :- video, movie, film, animation ला तयार करण्यासाठी दक
ां वा
त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी वापरले जातात.
उदा :- iMove, Lightworks, OpenShot, Videopad,
Nero vision इत्यादी.
• Graphics Manipulation Software :- Digital दचत्र तयार करण्यासाठी दक
ां वा त्याच्यामध्ये
काही बदल करण्यासाठी वापरले जातात.
उदा:- Adobe illustrator, Affinity Designer, CoralDRAW, Gravit
Designer इत्यादी.
49.
Application Software
• SystemSoftware :- computer hardware आदण
computer software व्यवस्थथत काम करण्यासाठी हे
software वापरले जातात.
उदा :- compilers, linkers, drivers इत्यादी.
• Operating System :- computer hardware ला computer
software िी जोडण्याचे काम operating system करते.
उदा :- Windows 8, Windows 10, Linux,
ubuntu, Android, macOS इत्यादी.