3. संक
े तस्थळांची यादी
• SWAYAM
https://swayam.gov.in/
• SWAYAMPRABHA
https://www.swayamprabha.gov.in/
• National Digital Library (NDL)
https://ndl.iitkgp.ac.in/
• e-PG Pathshala
http://epgp.inflibnet.ac.in/
• e-Yantra
http://epgp.inflibnet.ac.in/
4. संक
े तस्थळांची यादी
• FOSSEE (Free and Open Source Software for Education)
https://fossee.in/
• Spoken Tutorial
https://spoken-tutorial.org/
• Virtual Labs
https://www.vlab.co.in/
• NPTEL (National Programme on Technology Enhanced
Learning)
https://nptel.ac.in/
5. SWAYAM काय आहे ?
• SWAYAM हे भारत सरकारचे एक संक
े तस्थळ आहे.
• या संक
े तस्थळािर िर engineering चे online courses असतात.
• IIT चे प्राध्यापक हे courses विकितात.
• हे courses अत्यंत उत्क
ृ ष्ट ि दर्जेदार असतात.
• हे courses मोफत असतात.
• पण र्जर तुम्हाला प्रमाणपत्र हिे असेल तर 1000 रु. फी भरून
परीक्षा द्यािी लागते.
7. SWAYAM िर खाते (Account) कसे
उघडतात ?
• प्रथम https://swayam.gov.in/ या संक
े तस्थळािर र्जािे.
• तेथे REGISTER िर क्लिक करािे.
• नंतर ‘sign up now’ िर क्लिक करािे.
• स्वतःची संपूणण मावहती भरावि.
• िेिटी CREATE िर क्लिक करािे.
• एकदा खाते बनले वक username, password वक
ं िा gmail
account ने पण login करू िकता.
8. SWAYAMPRABHA काय आहे ?
• SWAYAMPRABHA हे भारत सरकारचे एक संक
े तस्थळ आहे.
• येथे तुम्हाला 34 DTH Educational Channels वमळतात.
• या channels िर 24*7 IIT ि NPTEL चे engineering चे
courses चालतात.
• हे courses अत्यंत उत्क
ृ ष्ट ि दर्जेदार असतात.
10. National Digital Library (NDL) काय आहे ?
• NDL हे भारत सरकारचे एक संक
े तस्थळ आहे.
• ही एक प्रकारची Online library आहे.
• येथे तुम्हाला engineering च्या विविध विषयांिर study
material मोफत वमळतात.
• र्जसे की – e-books, documents, videos, audios, journals,
ppts, etc.
• Study materials उत्क
ृ ष्ट दर्ज्ाणचे असतात.
12. NDL िर खाते (Account) कसे उघडतात ?
• प्रथम https://ndl.iitkgp.ac.in/ या संक
े तस्थळािर
र्जािे.
• तेथे Login िर क्लिक करािे.
• नंतर Register िर क्लिक करािे.
• स्वतःची संपूणण मावहती भरािी.
• िेिटी sign-up िर क्लिक करािे.
13. e-PG Pathshala काय आहे ?
• e-PG Pathshala हे भारत सरकारचे एक संक
े तस्थळ
आहे.
• येथे तुम्हाला UG पासून तर PG पयांत मोफत e-books
वमळतात.
• तुम्ही engineering च्या विविध विषयांचे e-books
मोफत download करू िकता.
15. e-Yantra काय आहे ?
• हे संक
े तस्थळ IIT Bombay माफ
ण त चालिले र्जाते.
• या संक
े तस्थळािर तुम्हाला Robotics (विविध यंत्रे) बनिण्याचे प्रविक्षण वदले
र्जाते.
• निीन technology चा िापर करून यंत्र कसे बनितात ते विकिले र्जाते.
• येथे विद्यार्थ्ाांना projects करािे लागतात.
• हे संक
े तस्थळ Electronics, Mechanical, Electrical ि Computer च्या
विद्याथाांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
17. FOSSEE काय आहे ?
• FOSSEE चे पूणण नाि ‘Free and Open Source Software for Education’ असे
आहेत.
• हे भारत सरकार चे एक संक
े तस्थळ आहे.
• Open source software म्हणर्जे असे software र्जे आपण मोफत िापरू िकतो.
• या संक
े तस्थळािर Open source software कसे िापरतात ते विकिले र्जाते.
• हे software, engineering च्या विद्यार्थ्ाांसाठी अत्यंत उपयुक्त ि महत्वाचे आहे.
19. Spoken Tutorial काय आहे ?
• हे भारत सरकारचे चे एक संक
े तस्थळ आहे आवण IIT Bombay माफ
ण त
चालिले र्जाते.
• या संक
े तस्थळािर engineering च्या विविध विषयांिर मोफत online
course विकितात.
• हे courses अत्यंत सरळ आवण सोप्या भाषेत विकिले र्जाता.
• हे courses तुम्ही मराठी, वहन्दी आवण बंगाली भाषेत ही विक
ू िकतात.
• Engineering च्या विद्यार्थ्ाांसाठी हे खूप उपयोगी संक
े तस्थळ आहे.
21. Virtual Labs काय आहे ?
• Virtual Labs हे भारत सरकार चे एक संक
े तस्थळ आहे.
• ही एक प्रकारची online laboratory आहे.
• येथे तुम्ही engineering च्या विविध विषयांचे online practical करू िकता.
• Engineering च्या विविध विषयांचे practical कसे करायचे हे IIT माफ
ण त
विकिले र्जाते.
• Engineering च्या विद्यार्थ्ाांसाठी हे एक अत्यंत महत्वाचे आवण उपयोगी
संक
े तस्थळ आहे.
• येथे तुम्ही आपले engineering skills (कौिल्य) विकवसत करू िकता.
23. NPTEL काय आहे ?
• NPTEL हे भारत सरकार चे एक संक
े तस्थळ आहे.
• NPTEL चे पूणण नाि ‘National Programme on Technology Enhanced
Learning’ असे आहे.
• या संक
े तस्थळािर तुम्हाला engineering चे online courses विकिले
र्जाता.
• IIT च्या प्राध्यापकांकड
ू न हे courses विकिले र्जाता.
• हे courses मोफत असतात पण र्जर तुम्हाला प्रमापत्र हिे असेल तर 1000
रु. फी भरून परीक्षा देऊन ते तुम्ही वमळिू िकतात.