1. !शखरावर मु)काम
से#से$स व &न(ट* साठ- गेला आठवडा आणखी नवे उ6चांक गाठणारा ठरला. ;रझ=ह? बँक
े 6या
पत धोरण आढा=यात =याज दर कायम ठेवून महागाईचा दर सहनशील मया?देत वाढNयाची व
Oवकास दरातील वाढ साडे नऊ ट$क
े राहNयाची श$यता वत?Oवल* गेल*. बाजाराला या पेQा
वेगळे काह* अपेTQत नसUयामुळे बाजारावर पत धोरणाचा फारसा प;रणाम Xदसला नाह*.
घरभाडे काय[यातील सुधारणांना क
]*य मं^ी मंडळाने मा#यता Xदल* _यामुळे घर बांधणी
=यवसायातील व गृह कर्ज देणाbया क
ं प#यांना नवी ऊजा? cमळाल*. सरकार* बँकां6या
समभागांना मागणी कायम राह*ल* व धातु Qे^ातील क
ं प#या पु#हा एकदा तेजीत आUया.
सeताह अखेर थोgया नफा वसूल* नंतर बाजाराचे hमुख &नदiशांक साधारण Xदड ट$यां6या
कमाईने बंद झाले.
एनसीसी cलcमटेडने (पूवjची नागाजु?न कनkl$श#स) २०२१ 6या वर्ष अखेर6या कामqगर*वर
करोना काळाचा प;रणाम Xदसत असला तर* न=याने cमळOवलेUया क
ं ^ाटांमधे वाढ होऊन
न=या वषा?6या सुrवातीस क
ं पनीकडे ३७९०० कोट*ंची कामे आहेत जी गेUया वषj6या
cमळकतीपेQा पाचपट आहेत. पायाभूत Oवकासाची बांधकामे करणाbया या क
ं पनीतील करजाचे
hमाणह* आता कमी झाले आहे. करोना नंतर कामांमधे hगती होऊन क
ं पनी चांगला फायदा
देऊ शक
े ल. सvया ८० xपयां6या आसपास गुंतवणूकyची चांगल* संधी आहे.
आयट*सीने cमळकतीत २४ ट$क
े वाढ जाह*र क
े ल* पण न(याचे hमाण कमी राह*ले कारण
क
ं पनीचा हॉटेल व पेपर =यवसायावर करोनामुळे झालेUया टाळेबंद*चा जाkत प;रणाम झाला.
टाळेबंद* cशqथल होईल तसा न(यावर*ल या =यवसायांचा भार कमी होईल तसेच जास्त नफा
cमळवून देणारा cसगारेट =यवसायह* चांगले उ|प#न cमळवून देईल. क
ं पनी कडून मो}या
भांडवल* लाभाची नजीक6या काळात श$यता नसल* तर* सvया6या भावावर ~डि=हडंड rपाने
cमळणारा ५ ट$क
े परतावा द*घ? मुदतीसाठ- समभाग राखुन ठेवNयासाठ- आकष?क आहे.
अरÅबंदो फामा?6या माच? अखेर6या &तमाह*त cमळकतीत व न(यात अपेQेपेQा थोडी कमतरता
भासल* तर* वाOष?क तुलनेत h&त समभाग cमळकतीत २० ट$क
े वाढ झाल* आहे. क
ं पनी6या
UB-612 =हॅि$सन6या भारतातील &तसर्या टeयातील चाचणीला परवानगी अपेTQत आहे.
करोनावर*ल =हॅि$सन मधील संधी व भOवÉयात सादर होणाbया न=या औषध माcलका व
अमे;रका व युरोपमधील =यवहार पूव?वत होNयाची श$यता Oवचारात घेता सvयाचा भाव
वष?भरा6या गुंतवणूकyसाठ- योÖय वाटतो.
2. Oप=ह*आर या मिUटeले$स qच^पटगृह चालOवणार्या क
ं पनीचा तोटा अपेQेhमाणे ७४ कोट*ंवrन
२८९ कोट*ंवर गेला आहे तर संपूर्ण वषा?साठ- तो ७४८ कोट* झाला आहे. क
ं पनीने वष?भरात
१६०० कोट*ंचे नवीन भांडवल उभाrन रोकड तरलता कायम ठेवल* आहे. चीन, अमे;रका,
áा#स सारàया देशात करोनाचे &नबâध कमी झाUयावर qच^पट गृहांना cमळालेल* पसंती
पाहता करोनाचे &नबâध कमी होताच क
ं पनी दमदार पुनरागमन करेल. यामधे दोन तीन
वषा?6या मुदतीसाठ- जोखीम घेऊ शकणाbया गुंतवणूकदारांना संधी आहे.
आXदत्य Åबला? फ
ॅ शनला माच? अखेर6या &तमाह*त १३५ कोट* तोटा झाला. क
ं पनी अनेक
hcसvद नाममु्]ां6या तयार कपgयांची &नcम?ती व Oवäy करते तसेच पãटलु#स या नावाची
दुकानांची साखळी चालOवते. करोनाचा फटका बसलेल* ह* आणखी एक क
ं पनी. क
ं पनी6या
घाऊक Oवäyवर प;रणाम झाला असला तर* ई-कॉमस? [वारे झालेUया Oवäyत वाढ झाल* आहे.
घरातून काम करणार्यांसाठ- आरामदायी कपgयांची माcलका क
ं पनीने सादर क
े ल* आहे. पुढ*ल
दोन ते तीन वषाâ6या काळासाठ- गुंतवणूक करNयासाठ- चांगले =यवkथापन असलेल* ह*
क
ं पनी आहे.
सोने तारण घेऊन Oव|तपुरवठा करणार* मुåथुट फायना#स क
ं पनीने मागील वषj चांगल*
कामqगर* क
े ल* आहे. क
ं पनी6या h&त समभाग न(यात ५० ट$क
े वाढ झाल*. अथ?=यवkथा
=यवहार पूव?वत झाUयावर लहान =यापार*, शेतकर* व मvयम वगjय çाहकांकडून कजा?ची
मागणी वाढNयाची श$यता आहे. सो#याचे वाढणारे भावह* या क
ं पनी6या =यवसायाला पूरक
ठरतील. गेUया सeताहात या क
ं पनी6या समभागात आलेल* तेजी क
ं पनी6या भOवत=याबाबत
हाच Oवéवास दाखOवते. थोडी घसरण होNयाची वाट पाहून या क
ं पनीमधील गुंतवणूक वर्ष
भरात चांगला फायदा cमळवून देईल.
बाजारात येणार* थोडीशी घसरणह* सvया खरेद*ला आमंÅ^त करते आहे. मvयम व लहान
क
ं प#यांचे &नकाल अजूनह* येत आहेत _यामुळे &नवडक cमडक
ॅ प व kमॉलक
ॅ प क
ं प#यांमधे
गुंतवणूकyचा उ|साह Xदसत आहे. एOhल व मे मधील अठरा हजार कोट*ं6या Oवäy नंतर
परदेशी गुंतवणूकदारांनी जून मXह#या6या पXहUया आठवgयात परत नक्त खरेद* क
े ल* आहे.
करोना6या न=या लागणीचे आकडे रोजच घसरत आहेत. _यामुळे बाजार जाkत आशावाद* होत
आहे. नजीक6या काळात रा_य सरकारे टाळेबंद*मधे èकती cशqथलता आणतात व लसीकरणाचे
वेग कसा राहतो याकडे लQ ठेवून बाजार cशखरावर अढळ आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com