SlideShare a Scribd company logo
1 of 2
Download to read offline
तेजीला 'वराम ?
!रझव% बँक
े *या पतधोरण बैठक4*या 56त7ेत बाजारात सर:या स;ताहा*या सुरवातीला मरगळ
होती. जाग6तक संक
े तहD फारसे उGसाहD नIहते. गेले दोन स;ताहात तेजीत राहDले:या माKहती
तंLMान 7ेLात नफा वसूलD सुO झालD होती पण स;ताहा*या शेवटD ती आणखी गKहरD झालD.
एचसीएल टेVनॉलॉजीचने Kदलेले नकाराGमक संक
े त व X
े डीट सुईसने माKहती तंLMान
7ेLावरDल जाहDर क
े ले:या नकाराGमक अहवालाने बाजारात या 7ेLात ६ टVVयांची घसरण
झालD. पण बँ^कं ग 7ेLातील सरकारD बँकानी बाजार सावरला. !रझव% बँक
े *या पतधोरण आढावा
बैठक4 नंतर जाहDर झालेलD रेपो रेट मधील ३५ आधारbबंदुची वाढ बाजाराला अपेc7त होती.
पण पुढDल काळात या दर वाढDला पूण% dवराम eमळेल का या बाबत काहD ठोस वVतIय क
े ले
गेले नाहD तसेच चलन वाढDबाबतहD !रझव% बँक
े चा पdवLा सावध होता. Gयामुळे बाजारातहD
गे:या स;ताहाचा उGसाह Kटकला नाहD. आधी*या दोन स;ताहां*या तेजीला सर:या स;ताहात
खीळ बसलD.
+नओजेन क
े /मकल्स: 6नओजेन क
े eमकल्स हD ३० वषj जूनी क
ं पनी एका आयआयटD
इंिज6नअरने mथापन क
े लेलD क
ं पनी, oोमाईन व eलpथयमवर आधारDत mपेशाeलटD क
े eमकल्स
बनdवqयात आrय मानलD जाते. या mमॉल क
ॅ प क
ं पनीने स;टtबर अखेर*या 6तमाहDत dवX4त
३१ टVक
े वाढ साvय क
े लD. नwयात माL १२ टVक
े घसरण झालD. क
ं पनी*या दहेज येथील
काय%dवmतार पूण% झा:यावर क
ं पनी*या dवX4त आणखी ५० कोटDंची भर पडेल. क
ं पनी*या
उGपादनांना औषध, शेतक4 रसायने, पाqयावरDल 5^Xया तसेच eलpथयम आयन बॅटरD
उrयोगांकडून मागणी असते. क
ं पनीचे ६५ टVक
े भांडवल 5मोटस% कडे आहे व उरले:या ३५
टVयांत 6न{मा वाटा {यु*यल फ
ं ड व परदेशी गुंतवणूकदारांचा आहे. क
ं पनी*या समभागाचा
गे:या ३ वषा%तील बाजारातील आलेख कायम उंचावणारा आहे. सvया*या घसरले:या भावात हे
समभाग घेqयाची संधी आहे.
आयट5सी: eसगारेट, हॉटेल्स, |ाहभो}य़ वmतु व खाrय पदार्थ, कागद, eलखाण साKहत्य व
पॅक
े िजंग आण माKहती तंLMान अशा वैdवvयपूण% 7ेLात वावर व अनेक लोकd5य नाममुÄांची
मालक4 असून या क
ं पनीचे समभाग २०२२ या क
ॅ लtडर वषा%त सवा%त चांगलD कामpगरD करणारे
ठरले. या वषा%त जवळजवळ ५० टVVयांची वाढ या समभागात झालD. करोना काळानंतर
हॉटे:सना चांगले Kदवस आले. शाळा कॉलेज पूवÅसारखे सुÇ झाले, इ-कॉमस%मुळे पॅक
े िजंगची
मागणी वाढलD व कागदां*या ^कं मती व मागणीत भरमसाट वाढ झालD आहे. क
ं पनी*या सव%च
Iयवसायात सvया भरभराट होत आहे. पाम तेल व अÉनधाÉया*या ^कं मती आटोVयात आ:या
आहेत. स;टtबर अखेर*या सहा मKहÉयांत क
ं पनी*या उGपÉनात ३३ टVक
े तर नwयात २७
टVक
े वाढ झालD होती. हD भरभराट आणखी काहD वषj सुÇ रहाqयाचा अंदाज आहे. क
ं पनीचे
इतर Iयवसाय वेगळे कÇन समभागांचे मू:य वध%न होqयाची शVयता आहे. Gयामुळे
dवrयमान भागधारकांनी समभाग राखून ठेवावेत. गे:या काहD Kदवसात समभागांची ३३५-३४०
पयÜतची घसरण खरेदDची संधी आहे.
इंडसइंड बँक: इंडसइंड बँक हD भारतातील बँ^कं ग 7ेLातील सवा%त वेगाने वाढणारD बँक {हणून
उदयास आलD आहे. इतर खासगी बँकां5माणे सेवांमvये पस%नल बँ^कं ग, ठेवी, कज%, गुंतवणूक,
dवमा, dवदेशी मुÄा सेवा यासारखी उGपादने आण डीमॅट, ऑनलाइन शेअर àेâडंग, नेट बँ^कं ग,
संपGती Iयवmथापन, एनआरआय बँ^कं ग - मनी àाÉसफर सेवांची dवmतृत ãेणी या बँक
े कडे
आहे. स;टtबर अखेर*या 6तमाहDमधे बँक
े चा नफा आधी*या वषा%*या तुलनेत ५७ टVVयांनी
वाढून १८०० कोटD झाला. सव%च बँकांकडील कजा%ची मागणी सvया १५ टVVयांनी वाढलD आहे.
खासगी बँकांचा कज% वाटपात मोठा वाटा आहे. Gयामुळे पुढDल वष%भरात बँक4ंग 7ेL चांगलD
कमाई कÇन देईल. इतर खासगी बँकां*या तुलनेत या बँक
े चे समभाग वाजवी भावात eमळत
आहेत.
सु<ािजत इंिज+नअ?रंग: हD क
ं पनी वाहनांसाठç लागणाéया dवdवध क
े ब:सची सवा%त मोठç
पुरवठादार आहे. वाहनांमधे oेक, Vलच, èॉटल, pगयर, चोक, mपीडोमीटर, टॅकोमीटर,
खडVयां*या काचा, आरसे आसन Iयवmथा अशा अनेक गोêटD क
े बल rवारे 6नयंbLत क
े :या
जातात. दुचाक4साठç लागणाéया क
े ब:सचा ७० टVक
े पुरवठा तर चार चाक4 वाहनां*या
क
े ब:सचा ३५ टVक
े पुरवठा या क
ं पनी मार्फत क
े ला जातो. bबगर वाहन 7ेLात कपडे धुqयाची
यंLे, अवजड माल हाताळणी करणारD यंLे, सागरD वाहतूक Iयवसाय अशा 7ेLाना देखील हD
क
ं पनी क
े ब:सचा पुरवठा करते. स;टtबर अखेर*या 6तमाहDत क
ं पनीचे उGपÉन ४५ टVVयांनी
वाढून ७२० कोटD झाले. नफा मात्र १५ टVVयानी कमी झाला होता. वाहन 7ेLातील मागणीत
अपेc7त सुधारणा व भारत-६ *या 6नकषांसाठç वाहनातील क
े बल्सचे वाढलेले 5माण vयानात
घेतले तर क
ं पनीचा भdवष्य काळ चांगला असेल. सvया*या ३४०-३५० *या बाजार मु:यात या
क
ं पनीत दोन वषा%*या मुदतीमधे चांगला नफा eमळqयाची संधी वाटते.
बाजाराला मोठç हालचाल करायला काहD फारशी मोठç कारणे सvया नाहDत. या स;ताहात
जाहDर होणारे अमे!रक4 मvयवतÅ बँक
े चे व युरोdपयन सtàल बँक
े चे पतधोरण व Iयाज दरवाढ
याकडे जगा*या सव%च बाजारांचे ल7 असेल. भारतात ^करकोळ दरांवर आधा!रत महागाईचे
नोIहtबर मKहÉयाचे आकडे जाहDर होतील. GयावÇन !रझर्व बँक
े *या धोरणाचे फeलत आण
भdवêयातील शVयता बाजार अजमावेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com

More Related Content

Similar to Dec 12 2022.pdf (20)

Sept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdfSept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdf
 
Mar 21 2022
Mar 21 2022Mar 21 2022
Mar 21 2022
 
May 31 2021
May 31 2021May 31 2021
May 31 2021
 
August 22 2022.pdf
August 22 2022.pdfAugust 22 2022.pdf
August 22 2022.pdf
 
June 07 2021
June 07 2021June 07 2021
June 07 2021
 
June 06 2022.pdf
June 06 2022.pdfJune 06 2022.pdf
June 06 2022.pdf
 
June 14 2021
June 14 2021June 14 2021
June 14 2021
 
May 24 2021
May 24 2021May 24 2021
May 24 2021
 
Nov 29 2021
Nov 29 2021Nov 29 2021
Nov 29 2021
 
May 03 2021
May 03 2021May 03 2021
May 03 2021
 
Mar 28 2022.pdf
Mar 28 2022.pdfMar 28 2022.pdf
Mar 28 2022.pdf
 
May 10 2021
May 10 2021May 10 2021
May 10 2021
 
June 20 2022.pdf
June 20 2022.pdfJune 20 2022.pdf
June 20 2022.pdf
 
July 26 2021
July 26 2021July 26 2021
July 26 2021
 
Oct 25 2021
Oct 25 2021Oct 25 2021
Oct 25 2021
 
Feb 14 2022
Feb 14 2022Feb 14 2022
Feb 14 2022
 
Nov 15 2021
Nov 15 2021Nov 15 2021
Nov 15 2021
 
August 9 2021
August 9 2021August 9 2021
August 9 2021
 
Feb 21 2022
Feb 21 2022Feb 21 2022
Feb 21 2022
 
June 21 2021
June 21 2021June 21 2021
June 21 2021
 
More from spandane

19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
spandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
spandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
spandane
 
More from spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
Dec 12 2022.pdf

 • 1. तेजीला 'वराम ? !रझव% बँक े *या पतधोरण बैठक4*या 56त7ेत बाजारात सर:या स;ताहा*या सुरवातीला मरगळ होती. जाग6तक संक े तहD फारसे उGसाहD नIहते. गेले दोन स;ताहात तेजीत राहDले:या माKहती तंLMान 7ेLात नफा वसूलD सुO झालD होती पण स;ताहा*या शेवटD ती आणखी गKहरD झालD. एचसीएल टेVनॉलॉजीचने Kदलेले नकाराGमक संक े त व X े डीट सुईसने माKहती तंLMान 7ेLावरDल जाहDर क े ले:या नकाराGमक अहवालाने बाजारात या 7ेLात ६ टVVयांची घसरण झालD. पण बँ^कं ग 7ेLातील सरकारD बँकानी बाजार सावरला. !रझव% बँक े *या पतधोरण आढावा बैठक4 नंतर जाहDर झालेलD रेपो रेट मधील ३५ आधारbबंदुची वाढ बाजाराला अपेc7त होती. पण पुढDल काळात या दर वाढDला पूण% dवराम eमळेल का या बाबत काहD ठोस वVतIय क े ले गेले नाहD तसेच चलन वाढDबाबतहD !रझव% बँक े चा पdवLा सावध होता. Gयामुळे बाजारातहD गे:या स;ताहाचा उGसाह Kटकला नाहD. आधी*या दोन स;ताहां*या तेजीला सर:या स;ताहात खीळ बसलD. +नओजेन क े /मकल्स: 6नओजेन क े eमकल्स हD ३० वषj जूनी क ं पनी एका आयआयटD इंिज6नअरने mथापन क े लेलD क ं पनी, oोमाईन व eलpथयमवर आधारDत mपेशाeलटD क े eमकल्स बनdवqयात आrय मानलD जाते. या mमॉल क ॅ प क ं पनीने स;टtबर अखेर*या 6तमाहDत dवX4त ३१ टVक े वाढ साvय क े लD. नwयात माL १२ टVक े घसरण झालD. क ं पनी*या दहेज येथील काय%dवmतार पूण% झा:यावर क ं पनी*या dवX4त आणखी ५० कोटDंची भर पडेल. क ं पनी*या उGपादनांना औषध, शेतक4 रसायने, पाqयावरDल 5^Xया तसेच eलpथयम आयन बॅटरD उrयोगांकडून मागणी असते. क ं पनीचे ६५ टVक े भांडवल 5मोटस% कडे आहे व उरले:या ३५ टVयांत 6न{मा वाटा {यु*यल फ ं ड व परदेशी गुंतवणूकदारांचा आहे. क ं पनी*या समभागाचा गे:या ३ वषा%तील बाजारातील आलेख कायम उंचावणारा आहे. सvया*या घसरले:या भावात हे समभाग घेqयाची संधी आहे. आयट5सी: eसगारेट, हॉटेल्स, |ाहभो}य़ वmतु व खाrय पदार्थ, कागद, eलखाण साKहत्य व पॅक े िजंग आण माKहती तंLMान अशा वैdवvयपूण% 7ेLात वावर व अनेक लोकd5य नाममुÄांची मालक4 असून या क ं पनीचे समभाग २०२२ या क ॅ लtडर वषा%त सवा%त चांगलD कामpगरD करणारे ठरले. या वषा%त जवळजवळ ५० टVVयांची वाढ या समभागात झालD. करोना काळानंतर हॉटे:सना चांगले Kदवस आले. शाळा कॉलेज पूवÅसारखे सुÇ झाले, इ-कॉमस%मुळे पॅक े िजंगची मागणी वाढलD व कागदां*या ^कं मती व मागणीत भरमसाट वाढ झालD आहे. क ं पनी*या सव%च Iयवसायात सvया भरभराट होत आहे. पाम तेल व अÉनधाÉया*या ^कं मती आटोVयात आ:या आहेत. स;टtबर अखेर*या सहा मKहÉयांत क ं पनी*या उGपÉनात ३३ टVक े तर नwयात २७ टVक े वाढ झालD होती. हD भरभराट आणखी काहD वषj सुÇ रहाqयाचा अंदाज आहे. क ं पनीचे
 • 2. इतर Iयवसाय वेगळे कÇन समभागांचे मू:य वध%न होqयाची शVयता आहे. Gयामुळे dवrयमान भागधारकांनी समभाग राखून ठेवावेत. गे:या काहD Kदवसात समभागांची ३३५-३४० पयÜतची घसरण खरेदDची संधी आहे. इंडसइंड बँक: इंडसइंड बँक हD भारतातील बँ^कं ग 7ेLातील सवा%त वेगाने वाढणारD बँक {हणून उदयास आलD आहे. इतर खासगी बँकां5माणे सेवांमvये पस%नल बँ^कं ग, ठेवी, कज%, गुंतवणूक, dवमा, dवदेशी मुÄा सेवा यासारखी उGपादने आण डीमॅट, ऑनलाइन शेअर àेâडंग, नेट बँ^कं ग, संपGती Iयवmथापन, एनआरआय बँ^कं ग - मनी àाÉसफर सेवांची dवmतृत ãेणी या बँक े कडे आहे. स;टtबर अखेर*या 6तमाहDमधे बँक े चा नफा आधी*या वषा%*या तुलनेत ५७ टVVयांनी वाढून १८०० कोटD झाला. सव%च बँकांकडील कजा%ची मागणी सvया १५ टVVयांनी वाढलD आहे. खासगी बँकांचा कज% वाटपात मोठा वाटा आहे. Gयामुळे पुढDल वष%भरात बँक4ंग 7ेL चांगलD कमाई कÇन देईल. इतर खासगी बँकां*या तुलनेत या बँक े चे समभाग वाजवी भावात eमळत आहेत. सु<ािजत इंिज+नअ?रंग: हD क ं पनी वाहनांसाठç लागणाéया dवdवध क े ब:सची सवा%त मोठç पुरवठादार आहे. वाहनांमधे oेक, Vलच, èॉटल, pगयर, चोक, mपीडोमीटर, टॅकोमीटर, खडVयां*या काचा, आरसे आसन Iयवmथा अशा अनेक गोêटD क े बल rवारे 6नयंbLत क े :या जातात. दुचाक4साठç लागणाéया क े ब:सचा ७० टVक े पुरवठा तर चार चाक4 वाहनां*या क े ब:सचा ३५ टVक े पुरवठा या क ं पनी मार्फत क े ला जातो. bबगर वाहन 7ेLात कपडे धुqयाची यंLे, अवजड माल हाताळणी करणारD यंLे, सागरD वाहतूक Iयवसाय अशा 7ेLाना देखील हD क ं पनी क े ब:सचा पुरवठा करते. स;टtबर अखेर*या 6तमाहDत क ं पनीचे उGपÉन ४५ टVVयांनी वाढून ७२० कोटD झाले. नफा मात्र १५ टVVयानी कमी झाला होता. वाहन 7ेLातील मागणीत अपेc7त सुधारणा व भारत-६ *या 6नकषांसाठç वाहनातील क े बल्सचे वाढलेले 5माण vयानात घेतले तर क ं पनीचा भdवष्य काळ चांगला असेल. सvया*या ३४०-३५० *या बाजार मु:यात या क ं पनीत दोन वषा%*या मुदतीमधे चांगला नफा eमळqयाची संधी वाटते. बाजाराला मोठç हालचाल करायला काहD फारशी मोठç कारणे सvया नाहDत. या स;ताहात जाहDर होणारे अमे!रक4 मvयवतÅ बँक े चे व युरोdपयन सtàल बँक े चे पतधोरण व Iयाज दरवाढ याकडे जगा*या सव%च बाजारांचे ल7 असेल. भारतात ^करकोळ दरांवर आधा!रत महागाईचे नोIहtबर मKहÉयाचे आकडे जाहDर होतील. GयावÇन !रझर्व बँक े *या धोरणाचे फeलत आण भdवêयातील शVयता बाजार अजमावेल. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com