1. बाजाराबरोबर मै(ी करा पण -ेम नको
क""या ख&नज तेला"या ,कं मती जाग&तक बाजारपेठेत वाढत अस9याचा प;रणामाने
बाजारा"या या स=ताहाची सु@वात सेAसेBस"या एक हजार अंकां"या घसरणीने झालF. ;रझवG
बँक
े "या पतधोरण आढावा बैठकM आधी बाजारात साशंक वातावरण होते. पण बैठकM नंतर
Oयाज दरांत क
ु ठलेहF बदल न करता बाजारातील रोकड तरलता कमी करRयाचे सहज सोपे
उपाय व महागाई आवाBयात रहाRयाचे ;रझवG बँक
े चा अंदाज बाजाराला Uदलासा देणारा ठरला.
पण अखेर"या Uदवशी अमे;रक
े "या महागाईचे आकडे Vचंता &नमाGण करणारे आले व Wयानंतर
फ
े डरल बँक
े ची Oयाज दर अVधक जोमाने वाढYवRयाची शBयतेने बाजाराला पुAहा VचंताZ[त
क
े ले. स=ताहाचा शेवट सेAसेBस आ]ण &न^टFमधील एक टBBयां"या घसरणीने झाला.
टाटा [टFलचे _डस`बर अखेरचे &नकाल अपेaेbमाणे उWकृ dट आले. क
ं पनीने ९ मUहAयां"या
कालावधीत एकfgत [तरावर ३१ हजार कोटFंचा नफा कमावला जो गे9या वषाGत क
े वळ एक
हजार कोटF होता. तरF देखील क
ं पनीचे समभाग &नकालांनंतर वर जात नाहFत. याला कारण
क
ं पनीचा भारतीय Oयवसाय भरघोस नफा कमावतो आहे पण युरोYपयन Oयवसाय अजून
&ततकासा फायदेशीर नाहF तसेच होणारा नफा कजGफ
े ड करRयासाठn वापरला जातो. कजाGची
पातळी कमी होत जाऊन दFघG मुदतीमधे समभाग नवे उ"चांक गाठतील.
[टेट बँक
े "या न^यामधे _डस`बर अखेर"या &तमाहFत ६२ टBक
े वाढ होऊन तो ८४३२ कोटF
झाला. बँक
े ला थकMत कजाuसाठn कराOया लागणाvया तरतुदFमधे ३३ टBक
े घट झालF. नवीन
थकबाकMचे bमाणहF मोwया bमाणात खालF आले. पण बँक
े "या कजG वाटपात xहणावी तेवढF
वाढ झालF नाहF. गृह कजy ३३ टBयांनी वाढलF पण Oयावसा&यक कजाGत; जो बँक
े चा सवाGत
मोठा Oयवसाय आहे, फारशी वाढ झालF नाहF. बँक
े "या मुदत ठेवी ९ टBयांनी वाढ9या तर
कासा रेशो १० टBयांनी वाढला. पुढFल वषाGत सरकार"या मोwया भांडवलF गुंतवणूकM"या
धोरणाचा व कजG वाटपात आले9या सुसूgतेचा बँक
े ला फायदा होईल. बँक
े चे समभाग दFघG
मुदती"या गुंतवणूकMसाठn पाg आहेत.
इं2डयन हॉटेल्स: इं_डयन हॉटे9सने दोन हजार कोटFं"या हBक समभाग Yव}Mने कजाGची
परतफ
े ड क
े लF आहे. कजाGचे भांडवलाशी असलेले गुणोWतर ०.९३ व@न ०.३२ वर आले आहे.
एअर इं_डया टाटा समुहा"या ता~यात आ9यामुळे इं_डयन हॉटेल्ससाठn Yवमानातील खान पान
सेवेची नवी संधी &नमाGण होईल. _डस`बर अखेर क
ं पनी"या Oयवसायात चांगलF सुधारणा होऊन
क
ं पनीची Äमळकत करोना पूवG काळा"या ८१ टBBयांपयuत आलF आहे. करोना नंतर"या काळात
क
ं पनीने पUह9यांदाच &तमाहF नफा ÄमळYवला आहे. क
ं gाटF पÅदतीने हॉटेल चालYवRया"या
योजनेत ६० नOया हॉटे9सची भर क
ं पनी या वषाGत घालणार आहे. िजंजर हॉटेल्स वर क
ं पनीने
2. आता संपूणG ताबा Äमळवला आहे. दFघG मुदती"या गुंतवणूकMसाठn क
ं पनीचे समभाग जमवता
येतील.
सु<मटोमो क
े <मकल्स: कृ षीपूरक रसायनांची उWपादक असले9या सुÄमटोमो क
े Äमकलने &तसvया
&तमाहF"या &नकालात गे9या वषाG"या तुलनेत क
ं पनी"या Yव}Mत ६० टBक
े तर न^यात ८०
टBयांची वाढFची नÉद क
े लF. चालू आVथGक वषाG"या नऊ मUहAयांत क
ं पनी"या देशांतगGत Yव}Mत
१२ टBक
े तर &नयाGतीत २५ टBक
े वाढ झालF. क
ं पनी"या क""या माला"या ,कं मतीत वाढ
होऊनहF खेळWया भांडवलाचा आवतGन कालावधी कमी क
े 9याने न^यात ४ टBक
े वाढ झालF.
क
ं पनीची नवी उWपादने बाजारा आणRयाची तयारF पूणG झालF असून चौÜया &तमाहFत Wयांची
Yव}M सु@ होईल. उWतम Oयव[थापन व कृ षी रसायनां"या मू9यवVधGत उWपादनां"या बळावर
क
ं पनी या आVथGक वषाGत सवGकालFन उ"चांकM नफा कमावेल. दोन वषाuसाठn या क
ं पनीतील
गुंतवणूक चांगला फायदा Äमळवून देईल.
भारती एअरटेल: दरवाढ क
े 9यामुळे भारतातील व साउथ अ,áक
े तील Oयवसायात क
ं पनीने
चांगले यश संपादन क
े ले. क
ं पनीचा नफा वाYषGक तुलनेत २२ टBBयानी तर गे9या &तमाहF"या
तुलनेत सहा टBBयानी वाढला. Zाहक संàयेत भारतात एक टBBयानी तर साउथ अ,áक
े त
अडीच टBBयानी वाढ झालF. Oहोडाफोनचे Zाहक Uदवस`Uदवस कमी होत अस9याचा फायदा
क
ं पनीला Äमळून Wयामुळे क
ं पनी"या फोर जी नेटवक
G Zाहकां"या संàयेत अठरा टBBयांची वाढ
झालF. नुकWयाच वाढवले9या दरांचा फायदा पुढे क
ं पनीला Äमळत राहFल व समभागातील
गुंतवणूक वषGभरात १० -१५ टBBयांचा फायदा Äमळवून देईल.
या स=ताहातील या घडामोडींकडे लa ठेवा.
• बालकृ dण इंड[âFज, भारत डायनॅÄमक्स, कोल इं_डया, अंबुजा Äसम`ट, टाईड वॉटर
ऑईल या क
ं पAया _डस`बर अखेर"या &तमाहFचे &नकाल व अंत;रम लाभांश जाहFर
करतील.
• आयशर मोटर्स, _डश टFOहF, ZाÄसम, Zाफाईट इं_डया, इपका लॅब, अदानी एंटरbाझेस
िजंडाल पॉलF ,फ9म्स, या क
ं पAया _डस`बर अखेर"या &तमाहFचे &नकाल जाहFर
करतील.
अथGसंक9पात पायाभूत सुYवधांवर खचाGसाठnची मोठn तरतूद व ;रझवG बँक
े ने सकल Yवकास दर
चालू आVथGक वषाGसाठn ९ टBक
े तर पुढFल वषाGसाठn ८ टBक
े राहRयाचा अंदाज Uदलासा दायक
आहे. Oयाजदर वाढRयाची शBयता जून मUहAयापयuत लांबणीवर पडलF आहे. करोना"या @åण
संàयेत घट होत आहे. भारतातील हे संक
े त बाजारासाठn चांगले आहेत पण मUहAयांभरात
3. इंधन तेला"या दरात भारतात होऊ शकणारF वाढ आ]ण जाग&तक, Yवशेष क@न अमे;रक
े तील
महागाईचे आकडे व Wयामुळे Oयाज दर वाढून Yवदेशी गुंतवणूकदारांकडून Yव}Mचा सपाटा हे
बाजारासाठn धोBयाचे संक
े त आहेत. तीç चढ उतार हा सÅया बाजाराचा [थायी भाव आहे. या
वषé बाजारात पैसे कमावणे गे9या वषाG इतक
े सोपे नसेल. पण बाजाराशी मैgी क
े लF तर ते
नBकM शBय होईल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com