1. कसोट%चा काळ
भारतातील व अमे+रक
े तील -शखर बँकांनी क
े लेल4 5याज दर वाढ ह4 सर<या स=ताहात
बाजारासाठ? सवा@त मोठ? प+रणामकारक घटना ठरल4. भारतातील दर वाढ अगद4
अनपेGHतपणे क
े ल4 गेल4 व Iयामुळे बाजारात मोठ? घसरण झाल4. अमे+रक
े तील या आधीOया
पाव टPका दर वाढ4नंतर क
े लेल4 अधा@ टPक
े वाढ ह4 काह4शी अपेGHत होती. Iयामुळे महागाई
रोखRयात योग्य वेळी उचललेले पाऊल अशा WXट4ने Iयाकडे पाZहले गेले व अमे+रकन
बाजाराने उसळी घेतल4. परंतु दुस[याच Zदवशी आगामी काळातील बाजारातील रोकड तरलता
कमी करRयासाठ? मोठ? पावले उचलRयाचे संक
े त व जागतक अथ@5यव^था मंदावRयाची
शPयता लHात घेऊन अमे+रकन बाजारात व पाठोपाठ भारतीय बाजारात मोठ? घसरण झाल4.
सा=ताZहक तुलनेत _मुख नद`शांक ४ टPPयांनी घसरले.
अ*+ाटेक -सम/ट: अ<bाटेक -समcटचे वाdष@क नकाल बाजाराOया अपेHे_माणे आले. वाढ4व
माल वाहतूक व इंधनावर4ल खचा@मुळे नhयाचे _माण घटले आहे. आयकरासाठ? क
े लेल4 तरतूद
रW क
े <या मुळे क
ं पनीOया नhयात वाढ झाल4 पण ती लHात घेतल4 नाह4 तर नफा १७
टPPयानी कमी झाला. तर4 देखील वेळेवर वाढवलेल4 उIपादन Hमता, एd_ल मZहmयात
वाढवले<या nकं मती व कजा@चे _माण कमी करRयासाठ?चे _यIन हे क
ं पनीला आगामी काळात
नफा -मळवून देतील. पायाभूत सुdवधा, oामीण गृहनमा@ण आqण शहर4 गृहनमा@ण यांसारrया
dवभागांमधून मागणीचे वातावरण मजबूत असणे अपेGHत आहे. क
ं पनीOया समभागांची _Iयेक
घसरणीOया काळात खरेद4 करावी.
टाटा 0ट%ल: टाटा ^ट4लने अपेHेनुसार उIतम कामsगर4 नtदवत संपूण@ वषा@त ४१ हजार
कोट4ंचा dवuमी नफा -मळdवला. समभागांचे dवभाजन व _त समभाग ५१ wपयांचा घसघशीत
लाभांश जाह4र क
े ला. क
ं पनीOया य़ुरोप मधील उप-क
ं पनीने या कामsगर4त महIवाची साथ
Zदल4. मागील काह4 मZहmयात dवदेशी गुंतवणूकदारांनी मोठ? dवuy क
े ल4 असल4 तर4 भारतीय
धातु क
ं पmयामधे Iयांचा सहभाग वाढला आहे. नhयातील वाढ क
ं पनीला कज` कमी करायला
मदत करेल व भdवXयातील कामsगर4 आणखी चांगल4 राह4ल. समभागांचे dवभाजन झा<यावर
गुंतवणूकदारांचा फायदाच होतो Iयामुळे हे समभाग राखुन ठेवणे तसेच मोzया घसरणीत
खरेद4 करणे इXट ठरेल. भु-राजकyय संघषा@मुळे पोलादाOया nकं मती च{या आहेत. कमो|डट4
_कारात येणार4 ह4 क
ं पनी 5यापार चuाOया च{या मागा@ने जात आहे. Iयामुळे वरOया
पातळीवर ट==या ट==याने नफा वसूल4 करणे देखील महIवाचे असेल.
23टा4नया: }~टानया इंड^b4जने सयाOया प+रि^थतीमधे चांगले नकाल जाह4र क
े ले. माच@
अखेरOया तमाह4त dवuyत १५ टPक
े तर नhयामधे १० टPक
े वाढ झाल4. क
ं पनीची
2. Zहmदु^तान युन-ल5हर सारखीच बाजारावर पकड आहे. वषा@नुवष` जोपासले<या नाममुÇा व
nकं मती वाढवRयाची Hमता यामुळे हे साय झाले. क
ं पनी oामीण भागात dवतरण 5यव^था
मजबूत करत आहे तसेच }बि^कट, दुÉधजmय उIपादने व इतर खाÑय पदाथाÖOया बाजारातील
Zह^सा वाढवत आहे. एफएमसीजी HेÜातील जमवून ठेवRयासारखे हे समभाग आहेत.
कोटक म7ह9: बँक: कोटक मZहmÇ बँक
े ने माच@ अखेरOया तमाह4त नhयात ६५ टPPयांची
वाढ साय क
े ल4 जी माच@ अखेरOया वषा@साठ? २३ टPक
े आहे. गे<या वषä ह4 वाढ १७ टPक
े
होती. बँक
े चा कासा रेशो ६१ टPक
े झाला आहे. बँक
े कडे भांडवल उपलãधता चांगल4 आहे. कज@
देRयाबाबत सावधानता बाळगत अस<यामुळे बँक
े ची _गती sधåया गतीने होत आहे. द4घ@
मुदतीसाठ? ट==या ट==याने बँक
े Oया समभागात क
े लेल4 गुंतवणूक फायÑयाची ठरेल.
द%पक नाय+ाईट: द4पक नायbाईट ह4 सçZÇय, अजैdवक, सूèम आqण dवशेष रसायनांची एक
अoगRय उIपादक क
ं पनी आहे. औÑयोsगक ^फोटक
े , रंग, सëदय@ _साधने, वंगणे, पॉ-लमर,
ऑि=टकल ~ाइटनस@, फोटोoाnफक रसायने इIयाद4 उIपादकांना क
ं पनी कOचा माल पुरdवते.
द4पक नाईbाइटOया चौïया तमाह4त dवuy व नhयात अनुuमे ४२ व ४१ टPPयांची वाढ
झाल4. क
ं पनीचा संपूण@ आsथ@क वषा@त _त समभाग १०.४६ wपयांची कमाई क
े ल4 जी गे<या
वषा@त ७.४१ wपये होती. सयाOया बाजाराOया घसरणीमधे या क
ं पनीOया समभागांची पातळी
खरेद4ला आकर्षक वाटते.
स=ताहातील या घडामोडींकडे लH ठेवा.
• महानगर गॅस, गुजरात गॅस, ए-शयन पेmóस, -स=ला, युपीएल, पंजाब नॅशनल बँक,
कmसाई नेरोलॅक, ओ+रएmट इलेPb4क<स, पॉ-लक
ॅ ब, टाटा मोटर्स, लास@न अôड टु~ो,
टेक मZहmÇा, अंबर एंटर_ाईझेस, एबी क
ॅ dपटल, ईमामी व इतर अनेक लहान क
ं पmया
गे<या आsथ@क वषा@चे नकाल जाह4र करतील.
भारताOया अथ@5यव^थेOया सकाराIमक संक
े तांवर, एd_ल मZहmयाOया जीएसट4 संकलनाने व
सेवा HेÜाOया वाढ4मुळे -शPकामोत@ब झाले. 5याज दर वाढ4ला आता सुरवात झाल4 आहे.
Iयाचा सवा@त जा^त फायदा मोzया बँकाना होईल. रेपो रेटशी संलÉन गृह व वाहन कजा@चे दर
आता वाढवता येतील. Iयांचा कासा रेशो जा^त अस<यामुळे कमी 5याजातील ठेवी काह4 काळ
IयांOया फायदयाOया असतील. माZहती तंÜöान HेÜातील साधारण सव@च क
ं पmया कज@ रZहत
व दर वषä रोकड जमा करणा[या अस<यामुळे IयांOयावर वाढ4व 5याजाने फारसा प+रणाम होत
नाह4. Iयामुळे ह4 दोन HेÜे नजीकOया काळात _भावी ठरतील. अमे+रकन नॅसडॅकOया
3. घसरणीमुळे माZहती तंÜöान HेÜातील क
ं पmयांमधे सया dवuyचा तुफान मारा झाला आहे.
Iयामुळे घसरले<या पातळीवर या HेÜातील क
ं पmयांचा dवचार करता येईल. पुढ4ल काह4 मZहने
बाजारासाठ? कसोट4चे राहतील. महागाईचे आकडे वाढत गेले अथवा भु-राजकyय संघष@ वाढला
तर बाजारात आणखी घसरण होईल. Iयामुळे आणखी घसरण कy न5या चढाईची सुरवात हे
येणारा काळच ठरवेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com