2. मानवी हककांच्या जाहीरनाम्यार्तील मुलभूर्त र्तत्व
म्हणजे जन्मर्तःच सवव व्यकर्ती स्वर्तंत्र व समान
आहेर्त ,हेच र्तत्व वृध्द व्यकर्तींना सुद्धा लागू होर्ते .
वृध्द व्यकर्तींनी समाज व देशाच्या ववकासार्त सहभाग
घेर्तेलेला असर्तो ,उर्तार वयार्त शारीररक क्षमर्ता कमी
झाल्याने र्ते सक्रीय राहून समाज ववकासार्त योगदान
देऊ शकर्त नसले र्तरी त्यांच्या कडे दुलवक्ष करर्ता येर्त
नाही. भारर्तार्त वृद्धाच्या हहर्त संरक्षणासाठी ववववध
कायदे व धोरणे राबववले गेले आहेर्त.
Maintenance of and welfare of Parents and
Citizen Act,2007 हा महत्वाचा कायदा आहे.
3. भेदभावापासून संरक्षणाचे स्वार्तंत्र्य (Right to Freedom
from discrimination)
सवव साधारणपने वृध्द व्यकर्तींना समाजार्त दुलवक्ष के ले जार्ते.
त्यांच्या मुलभूर्त गरजा पुरववल्या जार्तार्तच असे नाही. या गरजा
पुरववल्या जाणे हा त्यांचा हकक आहे.वृध्द व्यकर्तींना इर्तर
नागररकांप्रमाणेच सवव प्रकारचे नागरी,राजकीय व सामाजजक हकक
आहेर्त. हे हकक त्यांच्या पासून कोणीही हहरावून घेऊ शकर्त नाही.
कोणत्याही कारणाने या हककांचा भंग करर्ता येर्त नाही.सवव
प्रकारच्या भेदभावापासून संरक्षण समळणे हा वृद्धांचा हकक आहे.
4. वृद्धांची शारीररक क्षमर्ता कमी झालेली असर्ते
त्यामुळे कौटुंबबक व इर्तर प्रकारच्या हहंसेला बळी
पडण्याची शकयर्ता जास्र्त असर्ते. कौटुंबबक हहसाचार
र्तर होर्तोच पण एकट्याने राहणाऱ्या वृद्धांवर
चोर,लुटारू यांच्या पासून सुद्धा धोका असर्तो.
त्यामुळे वृद्धाना अशा प्रकारच्या हहंसे पासून संरक्षण
समळण्याचा हकक आहे.
5. सामाजजक सुरक्षा या संकल्पनेर्त समाजार्तील दुबवल
घटकांना सहाय्य करण्याच्या कृ र्ती कायवक्रमांचा समावेश
होर्तो. भारर्तार्त खूप कमी प्रमाणार्त असे वृध्द आहेर्त
जयांना पेन्शन समळर्ते,भारर्तार्तील ६५ % लोकसंख्या
अजून हह ग्रामीण भागार्तच राहर्ते. अशा शेर्तकरी,मजुरी
करणाऱ्या आर्थवक दुबवल घटकांना आर्थवक व आरोग्य
सुववधांची गरज असर्ते अशा सुववधा समळणे हा त्यांचा
हकक आहे. राजीव गांधी ननराधार योजना ककं वा
श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजना हे सामाजजक
सुरक्षेच्या योजना आहेर्त, बस भाडे सवलर्त,राशन काडव
वर कमी दारार्त धान्य इ सुद्धा सामाजजक योजना
आहेर्त,या योजना समळणे हा त्यांचा हकक आहे.
6. वृद्धापकाळार्त व्यकर्तीची प्रनर्तकार शकर्ती कमी होर्त
जार्ते त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना र्तोंड द्यावे
लागर्ते.त्याचा खचव खूप असू शकर्तो त्यामुळे
समाजार्तील या वृद्धाना आरोग्य सेवा मोफर्त
समळणे अपेक्षक्षर्त असर्ते. सरकारी रुग्णालय व
स्वयंसेवी संस्था या माफव र्त अशा सुववधा पुरववल्या
जार्तार्त. वृद्धाना या सेवा पुरववणे सरकार ची
जबाबदारी आहे.
7. वृध्द व्यकर्ती शारीररक दृष्टट्या कमकु वर्त होर्त जार्त
असर्तार्त मात्र त्यांना त्यांना त्यांच्या इच्छेनुसार व
क्षमर्तेनुसार काम करण्याचा हकक आहे . जीवन भर
असंघटीर्त क्षेत्रार्त काम करणाऱ्या व वृध्दत्वामुळे
आर्ता काम करू न शकर्त नसलेल्या अनेक वृद्धाना
वयाच्या साठी ननर्तर हह काम करर्त राहावे लागर्ते.
असे वृध्द जे शारीररक दृष्टट्या सक्षम आहेर्त य्त्याना
काम ककं वा रोजगार समळववण्यास प्रनर्तबंध करर्ता येर्त
नाही.
8. वृध्द व्यकर्तींना संप्पर्ती धारण करण्याचा अर्धकार
आहे. वारसा परंपरेने आलेली संपत्ती
धारण करण्याचा र्तसेच स्व : अजजवर्त संपत्ती पुढच्या
वपहढला ककं वा योग्य वारसास हस्र्तांर्तररर्त करण्याचा
हकक आहे. भारर्तार्त संपत्ती चा हकक कायदेशीर
हकक आहे.
9. वृध्द हे समाजाचेच घटक असून त्या घटकाकडे
दुलवक्ष करणे हेच सगळ्यार्त मोठे मानवी हककांचे
उल्लघन आहे.
(सूचना google font वापरल्याने काही मराठी शब्द
योग्य प्रकारे टाईप करर्ता आले नसल्याने दुरुस्र्त
करून वापरावे)