Advertisement
Advertisement

More Related Content

Advertisement

PU LA DESHPANDE

  1. 1.नाव - गीताांजली सुधाकर मांचरकर 2.इयत्ता - 10 वी 3.तुकडी - अ 4.ववषय - मराठी ( लेखकाची माविती - पू. ल. देशपाांडे ) 5.ववषय वशक्षक - वाघमारे सर
  2. जन्म नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपाांडे टोपणनाव पु.ल., भाई जन्म नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ मुांबई मृत्यू जून १२, इ.स. २००० पुणे राष्ट्रीयत्व भारतीय काययक्षेत्र नाटककार, सावित्यकार, सांगीतकार ववनोद, तत्त्वज्ञान, दू रवचत्रवाणी, सांगीत वदग्दशशक वडील लक्ष्मण वत्रांबक देशपाांडे आई लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपाांडे पत्नी सुनीता देशपाांडे अपत्ये मानसपुत्र वदनेश ठाक ू र पुरस्कार पद्मश्री सन्मान मिाराष्ट्र भूषण सावित्य अकादमी मिाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार सावित्य सांमेलनाचे अध्यक्ष पद्मभूषण
  3. जीवन
  4.  १९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपाांडे छोट्या मोठ्या नाटटकाांत भाग घेऊ लागले. त्या वषी त्याांनी अनांत काणेकराांच्या 'पैजार' या श्रुटतक े त काम क े ले. १९४४ साली पु.लांनी टलटिलेले पटिले व्यक्तिटित्र - भट्या नागपूरकर - अटभरुिी या टनयतकाटलकातून प्रटसद्ध झाले. याि दरम्यान त्याांनी सत्यकथामध्ये 'टजन आटण गांगाक ु मारी िी लघुकथा टलटिली. २०१४ मध्ये प्रकाटशत झालेले 'बटाट्यािी िाळ' िे त्याांिे टवनोदी पुस्तक प्रटसद्ध आिे.[१]  फर्ग्ुयसन मिाटवद्यालयामध्ये असताना देशपाांडे याांनी टिांतामण कोल्हटकराांच्या 'लटलतकलाक ुां ज'व 'नाट्यटनक े तन' या नाट्यसांसथाांच्या नाटकाांतून भूटमका करायला सुरुवात क े ली.  १९४८साली पु.ल.देशपाांडे याांनी तुका म्हणे आता िे नाटक आटण टबिारे सौभद्र िे प्रिसन टलटिले.
  5.  पु. ल. देशपाांडे याांनी 'अांमलदार','गुळाचा गणपवत','घरधनी','चोखामेळा', दू धभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे वबऱ्िाड', 'मानाचे पान' आवण 'मोठी माणसे' या अकरा वचत्रपटाांचे सांगीत वदग्दशशन क े ले. यावशवाय ज्योत्स्ना भोळे , मावणक वमाश व आशा भोसले याांच्याकड ू न पुलांनी गाऊन घेतलेल्या भावगीताांची सांख्या ववशीच्या घरात जाईल.  'गुळाचा गणपती'मधील 'इांद्रायणी काठीां' ह्या भीमसेन जोशीांनी लोकविय क े लेल्या गाण्याचे सांगीत पु.ल. देशपाांडे याांचे िोते.
  6. दू रदशशनच्या पविल्यावाविल्या िसारणासाठी पांवडत नेिर ां ची दू रदशशनसाठी मुलाखत घेणारे पुलां िे भारतीय दू रदशशनचे पविले मुलाखतकार िोते. सावित्य अकादमी, सांगीत नाटक अकादमी या दोिोांचे पुरस्कार वमळवणाऱ्या मोजक्या िवतभावांतात पुलांचा समावेश िोतो. मुांबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परफॉशवमिंग आटटशस‘ (NCPA) या सांस्थेत पुलांनी अनेक ियोग क े ले. सांशोधकाांना आधारभूत िोतील असे असांख्य सांदभश, कलाांचा इवतिास, ध्ववनवफती, मुलाखती, लेख आदी बरेच सावित्य पु.लांनी जमा करन ठे वले आिे. मराठी नाटकाचा आरांभापासूनचा इवतिास त्याांनी अशा जबरदस्त ियतटनान्ती जमा क े ला की त्याांच्यावरन स्फ ू ती घेऊन भारतातील अनेक जणाांनी त्याांच्या त्याांच्या िाांताांतील कलाांचा इवतिास जमा करन नोांदवायची सुरुवात क े ली. NCPAच्या रांगमांचावर पु.ल.देशपाांडे याांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन वपढ्ाांची गायकी असे कािी अनोखे कायशक्रम सादर क े ले.[
  7. व्यक्तिटित्रे पुलांिी कािी टोपणनावे  धोांडो वभकाजी कडमडे जोशी  मांगेश साखरदाांडे  बटाट्याच्या चाळीचे मालक  भाई  कोट्याधीश पु.ल.  पुरुषराज अळू रपाांडे(उरलांसुरलां)  आपुलकी (१९९९)  गणगोत (१९६६)  गुण गाईन आवडी (१९७५)  वचत्रमय स्वगत - आत्मकथन (डीलक्स आवृत्ती, वक ां मत १६०० रुपये)  मैत्र (१९९९)  व्यक्ती आवण वल्ली (काल्पवनक)  स्वगत (१९९९) (अनुवावदत, मूळ लेखक - जयिकाश नारायण)
  8.  अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)  अपूवाशई  असा मी असामी (१९६४)  आपुलकी[२]  उरलां सुरलां (१९९९)  एक शून्य मी  एका कोळीयाने  कान्होजी आांग्रे  काय वाट्टेल ते िोईल (१९६२) (मूळ लेखक: जॉजश पापाविली आवण िेलन पापाविली)  कोट्याधीश पु.ल. (१९९६)  खखल्ली  खोगीरभरती (१९४९)  गणगोत  गाठोडां  गुण गाईन आवडी  गोळाबेरीज (१९६०)  चार शब्द  व्यक्ती आवण वल्ली (१९६६)  जावे त्याच्या द  विदल  नस्ती उठाठे व (१९५२  वनवडक पु.ल. भाग १ ते ६  पुरचुांडी (१९९९)  पु लां ची भाषणे  पु.लां.चे कािी वकस्से  पूवशरांग (१९६३)  बटाट्याची चाळ (१९५८)
  9. पु.ल. आटण त्याांच्या टलखाणाबद्दल टलटिली गेलेली पुस्तक े अमृतटसद्धी : (स.ि.देशपाांडे, मांगला गोडबोले), पु.ल.देशपाांडे गौरवग्रांथ असा मी... असा मी... (सांकलन, सांकलक - डाॅ. नागेश काांबळे ) जीवन त्याांना कळले िो ! (सिसांकलक - अप्पा परिुरे,) पु.ल. देशपाांडे याांच्याबद्दल टवटवध साटिक्तत्यकाांव्च्च्या लेखाांिे सांकलन) पािामुखी (सांकलन : पु.ल. देशपाांडे याांच्या भाषणाांिे आटण मुलाखतीांिे सांकलन). पुन्हा मी..पुन्हा मी! (सांकलक. डाॅ. नागेश काांबळे ) पुरुषोत्तमाय नम: (मांगला गोडबोले) पु.ल. : एक साठवण (सांपादक जयवांत दळवी) पु.ल. िाांदणे स्मरणािे (मांगला गोडबोले) पु. ल. देशपाांडे याांिे टनवडक टवनोद (तुषार बोडखे) पु. ल. नावािे गारुड (सांपादक - मुक ुां द टाकसाळे ) बदलते वास्तव आटण पु. ल. देशपाांडे (प्रकाश बुरटे) [सांदभय: लोकवाङ्मय गृि, मुांबई. पटिली आवृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६.[६] भावगांध (पु.ल. देशपाांडे याांच्या कािी लेखाांिे सांकलन) टवस्मरणापलीकडील पु.ल. (गांगाधर मिाम्बरे)[ सांदभय िवा ]
  10. जीजेजेजीजीजेजीजेजी
Advertisement